परमवीर दादा एवढ्या लहान वयात एवढा छान स्वयंपाक करणे अवघड असते परंतु तुमचं नशीब चांगलं की साक्षी ही तुमच्या नशिबात आहे पाहिजे तेवढे कौतुक करणे अवघड होईल फारच छान जोडी आहे असेच व्हिडिओ करून आम्हाला प्रोत्साहित करत जाणे सदा सुखी रहा
लय भारी भाकरी बनवते ग साक्षी.... बिर्याणी मधे कलर टाकतानी चुटकी भर कलर 2 चम्मच पाणी किव्हा दुधाद मिक्स करायचा आणि बिर्याणी वर पसरवायच... सुहाना मसाला टाक बिर्याणी एक नंबर बनेल, तुम्ही दोघे खुबच आवडता मला नेहमी सुख समृद्धी लाभो हीच देवाला प्रार्थना... 💗💗
🤦🏻♂️ अग बाळ असा कलर टाकायचा नसतो, दोन तीन वेळा या इतक्या कलर मधे बिर्याणी बनवून झाली असती..आणि कलर दोन चमचे पाण्यात चीमटभर कलर मिक्स करून ते पाणी वरून टाकायचे असते ग साक्षी बाळ
परमवीर दादा एवढ्या लहान वयात एवढा छान स्वयंपाक करणे अवघड असते परंतु तुमचं नशीब चांगलं की साक्षी ही तुमच्या नशिबात आहे पाहिजे तेवढे कौतुक करणे अवघड होईल फारच छान जोडी आहे असेच व्हिडिओ करून आम्हाला प्रोत्साहित करत जाणे सदा सुखी रहा
अग असा कलर नाही टाकायचा ग...आणि भाकरी तर एक च नंबर 👌🏻
लहान आहे अजून ती तरी पण करती सगळ चागल
@@rohinimisal8157tari pan lahanch bolta kay vatat nahi ka bolayla lagan zaly ata lahan tari kute diste 24 varshchi ahe
लय भारी भाकरी बनवते ग साक्षी.... बिर्याणी मधे कलर टाकतानी चुटकी भर कलर 2 चम्मच पाणी किव्हा दुधाद मिक्स करायचा आणि बिर्याणी वर पसरवायच... सुहाना मसाला टाक बिर्याणी एक नंबर बनेल, तुम्ही दोघे खुबच आवडता मला नेहमी सुख समृद्धी लाभो हीच देवाला प्रार्थना... 💗💗
🤦🏻♂️ अग बाळ असा कलर टाकायचा नसतो, दोन तीन वेळा या इतक्या कलर मधे बिर्याणी बनवून झाली असती..आणि कलर दोन चमचे पाण्यात चीमटभर कलर मिक्स करून ते पाणी वरून टाकायचे असते ग साक्षी बाळ
😅😅
लहान अहे अजुन अता थेवेल लक्षत
Lahan ka navrya sobat zopel tevha lahan nahi vatnar @@rohinikulkarni5571
खूप गोड आहेस तू साक्षी बाळा दोघांची जोडी खूप आवडते म्हणून मी तुमचा व्हिडिओ बघते आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करते
खूपच सुंदर भाकरी करतेस साक्षी मला पण देना तूझ्या हातची भाकर
बस झालं की साक्षी गोड भात करते काय सगळे ऑरेंज ऑरेंज करून❤❤
तुझ्या पूर्ण फँमिलीचा विडीवो बनव आई वडील दाखव लहान वयात लग्न कसं झालं ते साग
किती गोड अवखळ बायको आहे रे तुझी. पण मला आवडते.
किती छान जोडी आहे तुमची, आसेच खुष रहा
Bhakri kiti tammmm fogte❤❤khup chan bhakri krte sakshi❤❤❤❤
खुप छान व्हिडिओ असतात. मला साक्षी फार आवडते
भाकरी बघूनच मन भरलय एका भाकरीतच पोट भरणारच बघ पण साक्षी पाचवी सहावीच्यापूढे पण शाळा शिकायची असते बरं का ❤❤❤❤❤
अग थोड पाणी घेयच आणि त्यात कलर टाकायचा ते पाणी भातात टाकायचे.पाणी खूप कमी 2,ते3 चम्मच घे
थोड्याच samadhnat..समाधानी राहता..कित्ती छान 🎉
Colour asa nahi takaycha panyat thodasa colour gheun mix karaycha mg takaych ani avdh nahi takaycha
Bapreee🤨 kay bhari jevan karate g sakshi bhakari tar mala pn yet nahi asha chan . God bless you sakshi
साक्षी भाकरी खुपच छान बनवते🥰😊
😂😂😂ऐवढा कलर टाकला....😂😂😂तोपण तसाच....खरंच खूपच लहान आहे.... तिला अजून नाय माहिती कस काय करायच...पण भाकरी खूप छान केल्या आहेत.... 🥰🥰
साक्षी बेटा कपामध्ये थोडे पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये थोडासा कलर टाकून तो मिसळून भातावर टाकायचा म्हणजे छान बिर्याणी वाटते
Sakshi khup khup chan bhakari karate
Kiti premat hak marto ❤sakshi.....so sweet❤❤❤❤
सुगरण आहे तुजी बायको छान साक्षी ईतक्य कर काम करून सुखी ठेव तिला
किती वय आहे गं साक्षी तुझ खूप लहान दिसतेस तु
छान व्हिडिओ
Mast vej biryani 👌😋
Bahut sansarik Aurat Mili hai bhaiya Ji ko❤❤❤
खुप मस्त ❤
Bhakri खूप छान करते sakhshi
Sakshi tu khup Chan aahes tumch bal vivah zalay ka kiti lahan aahat doghe
Khup chan jodi Ani bhakari biryani 👌😋😋
खूप लहान वाटते 🙄
भारी ❤
छान एकच नंबर
हवं नाही काढायचं कधीच कुकरची भात कच्च राहतं मगं 😮 थंड होऊ द्या याचं कुकर नेहमी कालवणात आसलतरीहवानाहीकाढयचे🎉
मस्त 👌 तर
Itka colour nasto takaycha
Sakshi khup chan aahe tu
भाकरी किती छान बनवते
आग साक्षी भाकरी चुलीवर करत जा बाकीचं जेवण गॅस वर करत जा म्हंजे गॅस लवकर संपणार नाही आणि पुरन पण आणि हा भाकरी मस्त करती तू
भाकरी खूप छान केल्यात गा तू साक्षी❤
अगं एवढा कलर नसतोच टाकायचा कढवट लागेल ना भात 😂😂 तुम्ही किती जणाच कुटूंब आहे? कारण साक्षी भाकरी तर खुपच बनवते परिवार सोबत व्हिडिओ बनवा
❤😂 साक्षी
Bharti ek Dum best sakshi
जेवण करायला पातेली नवीन घे
लग्नाचा फोटो दाखव
Khupch chan vlog dada Ani sakshi ❤❤❤❤❤
भाकरी खूप छान करतेय
खुप छान
Kay tarich Kay
किती गोड आहे साक्षी ❤❤❤❤❤
Ye sakshi tu layy bhari bolty an dada tu pn br ka 😊
दादा , साक्षीला रेसिपी टाकायला सांगा
❤
असा कलर नाही टाकायचा..थोडस पाण्यात नाहीतर दूध मधे मिक्स करून टाकायचा..आणि कमी टाकायचा कलर 👍🏻
Kiti chan satat dupatta gheun aste, padar pan nit ghete, goad porgi aahe
कलर पाणी घेउन टाकतात साक्षी
आगं साक्षी कधी बीरयाणी बणवली का नाही कलर आसा टाकण्यात का
Tumch purn ghr dakhva n dada yevdhyach ghrat video banvtat te atl ghr tr dakhvt pn nhit tumhi 👍
👌🙏
❤❤❤❤
साक्षी तुझ्या भाकरी छानच आहेत ग
Tsa nahi takatcha colour telat mix krun takava colour vrun
लहान वयात कंस लग्न झालं ते सांग
अगं बाई एवढी डबी नसतात थोडासा किंचित टाकायचा असतो चांगलं नसतं आरोग्यासाठी खिचडी करतानाच टाकायचा कलर आणि थोडासा टाकायचा म्हणजे तेल टाकलं तर तेलाचा
रे बाबा आस उघडी नको कुकर, आतले जेवण कच्चा रहाते
Chan
Comments vachata ka nahi tumhi 1 pn उतर det nahi
Ag bhaji kraychi adhi mg bhakri
👌👌👌👌👌👌
Kiti Vela aahahaha kartos
Bal vivah ka kela g bai
Thodasa takaycha g
कलर असा नाही टाकत ग......पानी मध्ये मिक्स करुन टाक
Ag bala colour etka nsto taskych ly kinchit takay ha and taktani asa nhi tyla panyat mix karych thodya far
😁😂
Hi
🎉😢❤❤❤
खूप छान