Mam गायींना एका दिवसात किती किलो खाद्य लागते. आणि आपण जर गायींना फक्त hydrophobic चारा दिला तर चालेल का?? आमच्या कडे १४ गायी आहेत.साधारण पणे कमीत कमी किती खर्च येईल??? आणि किती जागा लागेल??
Plz aapka cont no bataye iss plant ke bare me aur jankari chahiye puri diteal bataye aur solapur se nearest plant kaha hai ya iski koi book market me hai ye bataye plz
Thanks mam 🌹♥️👌👍🙏
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला
जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
छान माहिती दिली आहे
एकदम व्यवस्थित आणि योग्य माहिती दिलीत मॅडम ....आणि तुम्ही खूप क्लिअर आणि सुटसुटीत बोलता तर पटकन कळत सुद्धा....All the best for future.....
Thanks सविस्तर माहिती मिळाली....
अप्रतिमच
अतिशय सुंदर माहिती सांगीतली .धन्यवाद ताई .
छान पद्धतित व स्पष्ट शब्दात सागीतल्या मुळे महत्वाची माहीती आवडीची झाली.😊
खूप सुंदर माहिती दिली
ज्वारी मुळे विष बाधा होणार नाही का
आणि सोडियम हायपोक्लाराईड घातक नाही का
Beautiful information madam ji namaste
Sodium Hypocrite का वापरायचे त्याबद्दल माहिती दिली नाही
Fungas sathi
Kimt kiti mama
Chan mahite ahe ya projakt karta earth sahhya milte ka
शेळी साठी चालेल का दिदि
Good
सोल्युशन कोणते टाकले आहे
Madam mala ankhi mahiti hawi aahe plz solapur nearest plant cha adress ,books name baddal sangawe
लय भारी माहीती दिली
Mam गायींना एका दिवसात किती किलो खाद्य लागते. आणि आपण जर गायींना फक्त hydrophobic चारा दिला तर चालेल का?? आमच्या कडे १४ गायी आहेत.साधारण पणे कमीत कमी किती खर्च येईल??? आणि किती जागा लागेल??
Madam sunder .
सुंदर मॅडम
Humanity kitni honi chahiye please tell me please
🙏🙏myadam
हा चारा दिल्यावर खुराक द्याय ची गरज आहे का
Nahi
Ho
Nice
Solution takane garjeche ahe ka
Te solution kuthe bhetate
ज्वारी चालत नाही
mahiti chan vatali
पण हे चुकीचे आहे यामुळे जनावरांना लागणारीपोषक तत्वे पण कमी होतील त्याचे दुष्परिणाम जनावरांवर होऊ शकतात
Nahi.ulat jast protein miltat
Plz aapka cont no bataye iss plant ke bare me aur jankari chahiye puri diteal bataye aur solapur se nearest plant kaha hai ya iski koi book market me hai ye bataye plz
yaa mdhe fkt paani mule jast wajan diste.....maati mule je poshakta wadhate ti yaa mdhe nahi aahe ....krupya asa charaaa waapaaru naka.....
ज्वारी चालत नाही