नमस्कार श्रीराम जय राम जय जय राम खूप सुंदर मृदुंग म्हणीचा कौतुक करावं तेवढं थोडंच आहे खूप सुंदर वाजवलं आणि कोरस मंडळी टाळकरी मंडळी यांनी सुद्धा खूप भावातून सुधा भावातून गवळण गायली म्हणून सर्वांच्या चरणी आपल्या सर्वांच्या चरणी हृदयातून प्रणाम हृदयातून प्रणाम हृदयातून प्रणाम जय श्रीराम
अती उत्तम आवाज आणि चाल
Khupch chhan purn tim
Khup sunder gavlan
सुंदर गौळण आवाज पण अतिशय छान छान जय हरी माऊली
Sunder avaj sunder gayaan sunder bhajann chhan tai
खुपच गोड़ आवाजात गाइले सुपर 👌👌💐👍
नमस्कार श्रीराम जय राम जय जय राम खूप सुंदर मृदुंग म्हणीचा कौतुक करावं तेवढं थोडंच आहे खूप सुंदर वाजवलं आणि कोरस मंडळी टाळकरी मंडळी यांनी सुद्धा खूप भावातून सुधा भावातून गवळण गायली म्हणून सर्वांच्या चरणी आपल्या सर्वांच्या चरणी हृदयातून प्रणाम हृदयातून प्रणाम हृदयातून प्रणाम जय श्रीराम
Nice
वा! अतिशय भारी गवलण गायली ताई.
Khup chan gavlan🙏 mailicha aavaj khup chan🙏🙏🙏😘
आपके गीत बहुत 👍 ओ साहेब तो डॉन्श,👌
खुपच मनमोहक सुन्दर गोड आवाज ताई तुमचा 👌👌👍💐
ताई अप्रतिम गाईले तुम्ही, जय हरी विठ्ठल
खूप छान
श्री गरुदेव माऊली🙏🙏
Sundar gavalan, apratim pakwaj vadan, chhan gayan
Very good 👌👌👌👌👌
Kay aavaj aahe tumcha khup chan 👍👌👌👌👌
tai khup chan aavaj
मंजूळ आवाज
छान ताई
gvlan chhan aahe aan gayli panchhn
पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा होते
रोहिणी गुंटलकर ताई तुमचा आवाज मला खूप आवडतो
आपला मोबाईल नंबर पाठवा तयांचे दहा चांगले भजन पाठवितो
अप्रतिम असे भजन तुम्ही गायिले मन एकूण खुप प्रसन्न झाले..... 👌👌💐👌💐जय हरी विठ्ठल
Good
खुप छान याचे नोटोशन पाठ्वा
Very nice singing Tai Jayhari
Beautiful 👌👌👌👌👌👌🇨🇮
फारच मस्त गवळण आहे.सर धन्यवाद.
Mast
हरिओम अंबज्ञ नाथसंविध्
God.aawaj.chan.mrudang.wadan
जबरदस्त आवाज
जबरदस्त गवळण
Very nice
तबला वादन छान
खुपच आवाज भारी
खुप खुप छान आवाज लय भारी
Hari Hari sir
किती गोडं आवज चाल पण छाण
छान आवाज ऐकूनच मन भरून गेले राधे राधे
lay Bhari Gavlan lihun pathava sarji
लान
Ram Krishna Hare
Hari Hari sir
अंबज्ञ नाथसंविध्
गवळण खूप सुंदर गायली माऊली पण काही शब्द फर्स्ट समजत नाहीत
माझ्या युट्यूब चॅनेल वर सर्व भजन लिहिलेले असतात कसे पाहायला पाहिजे ते व्हिडिओ पाठवत आहे
ruclips.net/video/tA-9rCSRDEk/видео.html
खूप छान आवाज
Jai jai ram hari
Hari Hari sir
ऐकत रहावीअशी गवळण
नोटेशन पाठवा
नोटेशन दया
खूप सुंदर आवाज.ही गौळण लेखी स्वरूपात
पाठवून पेश करा कृपया.
पुन्हा पुन्हा ऐकाण्याची इच्छा होते
मन आंनदाने नाचु लागते
नंबर वन आवाज
लयी भारी आवाज
रोहिणी गुटलकर विशेष अभिनंदन
धन्यवाद माउली
खूप छान खूप खूप सुंदर
खुप छाम गाईले
खुप छान