#सुपरगवळण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025
  • दिनांक 8 डिसेंबर 2019 रविवार एकादशी भजन संध्या मध्ये भजन सेवा करताना #रोहणीगुटलकर #मीराकाळे #मिनाकाळे
    वादक #सविताशिंदे #गणेशबंडगर #शिवाजीपोतदारगुरुजी
    --------------------------------------------------------------
    पांडुरंग बजाज सर लातुर: • #युट्यूब 1261 RUclips ... #माझ्या युट्यूब चॅनेल वर सर्व भजन लिहिलेले असतात
    ----------------------------------------------------
    #marathisong #marathibhajan #मराठीगीत #मराठीभजन #Bharud #भारूड #भावगीत #bhavgeet #traditionalsongs #folkcart #maharashtra #Indiantraditional
    -------------------------------------------------------
    #पांडुरंगबजाजसर #pandurangbajajsir
    #Youtu.be chanel #युटयुब चॅनल लातुर
    #विठ्ठलभजन., अभंग गवळणी व भारुड ऐकताना आंनद वाटावा म्हणून # सोप्या भाषेत #सोप्याचाली त्यांच बरोबर सर्व भजन लिहिलेले असतात त्या मुळे प्रत्येकाला गाण्यासाठी सोपे जाते. नवीन गायिकांना व गायकांना तसेच नवीन ग्रामीण भागातील #भजनीमंडळ यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
    तसेच माझ्या घरी भजना साठी लागणारी
    सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. हार्मोनियम,
    मृदंग, माईक सिस्टीम.
    बरेच लोक आर्थिक कमाई साठी
    #युटयुब चॅनल सुरू करतात.
    परंतु मला भजनाचा छंद आहे, त्या साठी
    #निस्वार्थसेवा करीत आहे. नवीन नवीन गायीका व गायकांना
    आपल्या युट्यूब चॅनेल वर गायलेल्या बर्‍याच गायिकांनी
    आपले स्वतःचे #युटयुब चॅनल सुरू केली आहे.
    #श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837
    #बजाजसर9421604837लातुर युट्यूब चॅनेल
    #Bajajsir9421604837

Комментарии • 15