#सुपरगवळण
HTML-код
- Опубликовано: 4 янв 2025
- रविवार भजन संध्या मध्ये भजन सेवा करताना
#संतरोहिदासमहिलाभंजनमंडळ कासारगाव
#रोहणीगुटलकर
वादक #शाममोरेसर
#दिनेशपोखरकर
समस्त गावकरी
#सुपरगवळण- 397 - 418 - 344 - 1243
#supergavlan
हरीने हरिले माझे चित्त, हरीने हरीले माझे चित्त
भार वित्त , भार वित्त विसरले,
हरीने हरीले माझे चित्त
1)आता कैसे जाऊ घरा - आता कैसे जाऊ घरा
नो हे बरा लोकीक - हरीने माझे हरीले चित्त
2)पारख्यांची सांगीता गोष्टी
घरची कुटी ठाकिले - घरची कुटी ठाकिले
हरीने हरीले माझे चित्त.
3) तुका म्हणे निंवात राही
पाहीले ,पाहीले परतुनी
हरीने हरीले माझे चित्त,
#श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर 9421604837
#बजाजसर9421604837 लातुर युट्यूब
#Bajajsir9421604837
------------------------------------------------------------
#पांडुरंगबजाजसर #pandurangbajajsir
#Youtu.be chanel #युटयुब चॅनल लातुर
#विठ्ठलभजन., अभंग गवळणी व भारुड ऐकताना आंनद वाटावा म्हणून # सोप्या भाषेत #सोप्याचाली त्यांच बरोबर सर्व भजन लिहिलेले असतात त्या मुळे प्रत्येकाला गाण्यासाठी सोपे जाते. नवीन गायिकांना व गायकांना तसेच नवीन ग्रामीण भागातील #भजनीमंडळ यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आमची निस्वार्थ सेवा आहे.
आपल्या युट्यूब चॅनेल वर गायलेल्या बर्याच गायिकांनी
आपले स्वतःचे #युटयुब चॅनल सुरू केली आहे.
खुप सुंदर काका भजन.. काका अतिशय सुरेख भजन आहे जय हरी विठ्ठल माऊली 👌💐🙏💕💚👌💐🙏💕💚
खूप छान आवाज आणि चाल देखील.जय हरी माऊली
जय हरी 🌸👏 खुप छान
पेटी वादक 👌🙏
Sunder tai chhan gayan
अती सुंदर
खूपच छान आवाज आहे ताईचा
Sunder gavalan, chhan gayan
Chan
Viriy good
Super hlt Tal wadan
Super
very good
सूपर.
मस्त गाईले मैडमनी
खूप सुंदर साथसंगत माऊली,नोटेशन दिलात तर खूप छान होईल आमच्यासाठी माऊली.
खुप छान आवाज👌
खुपचं सुंदर
दिनेश एकच नंबर साथ केली.
🙏🙏🙏🙏
Mast 👌👌
Very good and very beautiful 👌👌👌👌👌🇨🇮
Khup chhan Apratim chal, awaj aikun athvan zhali wahhh Very nice
Nice
लय भारी चाल
लय भारी आवाज
लय भारी गवळण
खुप खुप सुंदर मण भरून गेले ,कधी भजणात बोलतोय झाले आहे
Very good sound, but song not identify
Please check
mast tai👌
वादकांची साथ लाभली
जय हरी माऊली धन्यवाद
खूप सुंदर चाल,लय, तान,आणि लकेर
आणि आवाजातील गोडपणा त्याला जोड
वाद्यवृंदाची,साथ देणाऱ्या साथीदारांची
माऊली तुला तुझ्या सर्व साथीदारांना
माझा नमस्कार,
Nice😄
👌👌👌👌
Gavalan pathva ...
जय हरी माऊली आपला मोबाईल नंबर पाठवा माझा 9421604837 लिहिले भजन पाठवितो
@@pandurangbajajsir7701 9420963853
Aata kaisi jaaau ghara
Lehalela bhajan patava...maza wtasap.no.9420963853
लयी भारी चाल