👉Important - व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या डाळीच्या आणि बेसन पिठाच्या किमती या अंदाजे ऑनलाइन माहितीनुसार ( Jan 2023 नुसार ) घेतलेल्या आहे. या किमती कमी जास्त होत राहतात. डाळीच्या किमतीनुसार तुम्ही बेसन ची किंमत देखील कमी जास्त करू शकता. 👉Bulk मध्ये डाळ घेतली तर हि किंमत त्या वेळेस ( Jan 2023 ) मिळत होती. सध्याच्या किमती वेगळ्या असू शकतात. 👉डाळ बारीक करण्यासाठी सुरुवातीला गिरणीतून दळून आणायचं आणि विक्री करून बघायची जर चांगल्या ऑर्डर यायला लागल्या तर एखाद छोटा मशीन घेऊ शकता. सुरुवातीला लगेच मशीन घेऊ नये. सुरुवातीला बिजनेस फक्त टेस्ट करून बघायचा आहे प्रॉफिट कमी झाला तरी चालेल 👉व्हिडिओ फक्त एक आयडिया देण्यासाठी बनवलेला आहे. यातील प्रॉफिट मार्जिन अंदाजे आहे. त्यात काही चुका असू शकता
Chan mahiti dili sir, pan yache marketing kas karaych idea changli ahe pan market madhe already branded companies ahet apla kas sell honar, full details video banva pls
🚩जय शिवराय, जय महाराष्ट्र🚩 RUclips वरती व्यवसाया संदर्भात भरपूर व्हिडिओ आहेत पण त्यामध्ये व्यवसाय हे खूप किचकट आणि सामान्य व्यक्ती करू न शकणारे आहेत पण आपल्या व्हिडिओ मध्ये काही आगळ - वेगळं च शिकायला मिळालं आणि कमी गुंतवणुक करून सुरुवात करून करण्यासारखा आहे. यामधे आपण संपूर्ण माहितीसह व्हिडिओ बनवावा. 🙏🏻 आशा करतो की, आपण अश्याच व्यवसायाबद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ upload करत राहाल. धन्यवाद!🙏🏻🙏🏻🙏🏻
नामस्कर सर आपण जे सांगीतले अ गदी बरोबरच आहे मला पण बेसन पिटा चा व्यवसाय करावयाचा आहे आपण पूर्ण माहितीचा व्हिडीओ करावा अशी मी आपल्याला विनंती करतो नामस्कर
शासनाने प्रशिक्षण करण आवशक. तरुणाना व्यवसाय शिक्षण लगेच कर्ज खरेदी मदत सरकारी होस्टेल इ. पण तस हैत नाही. बँक ज्याला कर्जाची गरज नाही त्याचे मागे कर्ज घ्या म्हणुन लागते.
Basic Fssai registration काढण्यासाठी government ची fee फक्त 100 रूपये आहे. सुरुवातीला turnover कमी असल्याने हे चालते. तूम्ही ज्या व्यक्ती कडून लायसेन्स काढून घेत असाल तो जास्त पैसे घेतं असेल. RUclips वर food license चे अनेक व्हिडिओ आहे. तुम्हाला detail मध्ये महिती मिळेल. 🙏🏻
एजंट करून काढू नका तो दीड दोन हजार रुपये घेतात महा-ई-सेवा मधून काढा एक वर्षाच्या फुड लायसन्स साठी 200 रुपये घेतात आणि पाच वर्षाच्या फुलायसन्स साठी 1000 रुपये घेतात
ओ राव पहिले तर डाळी पासून पीठ कसे होणार ती कॉस्ट कुठ आहे?? गिरणी वर 1 किलो ला 10₹ द्यावे लागतात आणी organic डाळी ची किम्मत माहीत आहे का?? बेसन पीठ जाईल पार 200₹किलो वर
तुम्ही काय म्हणत आहात ते मी समजतो, व्हिडिओ बनवताना सर्व गोष्टी डोक्यात असतात परंतु script लिहीत असताना आणि Record करत असताना काही गोष्टी राहून जातात. तुम्ही हि पीठ बनवण्याची कॉस्ट जरी त्यातून वजा केली तरी फार जास्त फरक पडणार नाही, सर्व खर्च मी फक्त अंदाजे तुम्हाला एक आयडिया देण्यासाठी दिलेला आहे. तुम्हाला सुरुवातीला मार्केट आधी टेस्ट करून बघायचं आहे, इथं तुम्ही गिरणीतून पीठ दळून आणू शकता, जर तुम्हाला चांगला Response मिळाला तर तुम्ही मग एखाद छोटास मशीन घेऊन शकता. आणि जर तुम्ही किमतीचं बोलत असाल. तर खालील उदाहरणं नक्की चेक करा For Example - तुम्ही जर amazon वर जाऊन Tata Sampann बेसन असं सर्च करा. हे बेसन पीठ १२५ रुपये किलो ने विकलं जात आणि जर तुम्ही याचे Review बघितले तर तुमच्या लक्षात येईल कि याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे आणि हे Best Seller आहे amazon वर. तर मुद्दा नुसता बेसन पिठाचा नाही तर Quality, Branding आणि योग्य मार्केट ला टार्गेट करणं महत्वाचं आहे. तुम्ही जर organic पीठ बनवलं तर तुम्ही खूप High किमतीने विकू शकता. तुम्ही जर हे पीठ गावाकडं किंवा अशा भागात विकलं कि जिथं हे अगदी सहज Available होत तिथं याचा काही उपयोग होणार नाही पण तुम्ही जर Branding केली आणि योग्य प्रकारच्या कस्टमर ला टार्गेट केलं तर तुम्ही मी सांगितल्यापेक्षाही जास्त Rate ला तुम्ही हे विकू शकता. द्यन्यवाद.
एकदा Amazon वर जाऊन चेक करा - Whole Wheat atta. ६५ रुपये किलो ने विक्री होते. आणि इथं नुसत्या गव्हाच्या पिठाचा विषय नसतो तर ब्रॅण्डिंग चा असतो. ब्रँड च्या विश्वासाचा असतो. तुम्ही जर खेडेगावात हे विकायचा प्रयत्न केला तर त्याची विक्री होणे कठीण आहे पण जर शहरातील कस्टमर टार्गेट केले तर हि किंवा यापेक्षा जास्त किंमत देखील मिळू शकते. 🙏 तुमच्या डोक्यात असे प्रश्न येन स्वाभाविक आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. 👍
एखाद्या कॉम्पुटर कॅफे मध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट काढून मिळेल. सुरुवातीला टूर्नओव्हर कमी असल्याने Basic Fssai रेजिस्ट्रेशन केलं तरी चालत. तुम्हाला RUclips वर त्याचे अनेक व्हिडिओ मिळतील. तुम्ही जर स्वतः ऑनलाईन apply केलं तर फक्त १०० रुपये फी लागते. 🙏
Thanku sir you hv told about the business but you need machine to work ? What about that are you renting it coz you claim that in 5000 rs. You start your business? Pl reply. Thanku
तुम्हाला सुरुवातीला मार्केट आधी टेस्ट करून बघायचं आहे, इथं तुम्ही गिरणीतून पीठ दळून आणू शकता, जर तुम्हाला चांगला Response मिळाला तर तुम्ही मग एखाद छोटास मशीन घेऊन शकता. सुरुवातीला तुम्हाला प्रॉफिट कमी होईल पण मुद्दा हा आहे कि हि concept तुमच्या साठी काम करत आहे कि नाही ते तुम्हाला आधी चेक करून पाहायचा आहे जे तुम्ही ५००० हजारात करू शकाल. धन्यवाद.
ही महिती फक्त एक जनरल information साठी दिली आहे. यात सगळे details दिलेले नाही. 5 - 10 रूपये कमी जास्त होऊ शकता. पुढच्या वेळेस आम्ही नक्की काळजी घेऊ, धन्यवाद 🙏🏻
👉Important - व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या डाळीच्या आणि बेसन पिठाच्या किमती या अंदाजे ऑनलाइन माहितीनुसार ( Jan 2023 नुसार ) घेतलेल्या आहे. या किमती कमी जास्त होत राहतात. डाळीच्या किमतीनुसार तुम्ही बेसन ची किंमत देखील कमी जास्त करू शकता.
👉Bulk मध्ये डाळ घेतली तर हि किंमत त्या वेळेस ( Jan 2023 ) मिळत होती. सध्याच्या किमती वेगळ्या असू शकतात.
👉डाळ बारीक करण्यासाठी सुरुवातीला गिरणीतून दळून आणायचं आणि विक्री करून बघायची जर चांगल्या ऑर्डर यायला लागल्या तर एखाद छोटा मशीन घेऊ शकता. सुरुवातीला लगेच मशीन घेऊ नये. सुरुवातीला बिजनेस फक्त टेस्ट करून बघायचा आहे प्रॉफिट कमी झाला तरी चालेल
👉व्हिडिओ फक्त एक आयडिया देण्यासाठी बनवलेला आहे. यातील प्रॉफिट मार्जिन अंदाजे आहे. त्यात काही चुका असू शकता
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद साहेब
Sir tumchi hi idea khupch chan ahe,yacha vicharhi kdhi kela navhta but ata krel,so please yabaddal ajun kahi sangta ale tr khup chan hoil😊
Sir खुप छान पध्दतीने सांगितले त्या बद्दल आभारी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र सर
thanks
खरंच खूप सोप्या आणि सरळ पद्धतीने माहिती दिली धन्यवाद सर मार्केटिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओ
नक्की
नक्की सर आपण व्हिडिओ बनवा आणि महिती द्या. आतापर्यंत असा व्हिडिओ कधीच नाही पहिला
जय महाराष्ट्र सर
Thanks🙏
Chan mahiti dili sir, pan yache marketing kas karaych idea changli ahe pan market madhe already branded companies ahet apla kas sell honar, full details video banva pls
Thank thank you video banva details madhe
Ajun khup mahiti lagel tumi sanga
छान अनुभव सांगत आहेत
बिल कूल आयडिया आपण रिल बनवावेत धन्यवाद सर ❤❤
🚩जय शिवराय, जय महाराष्ट्र🚩
RUclips वरती व्यवसाया संदर्भात भरपूर व्हिडिओ आहेत पण त्यामध्ये व्यवसाय हे खूप किचकट आणि सामान्य व्यक्ती करू न शकणारे आहेत पण आपल्या व्हिडिओ मध्ये काही आगळ - वेगळं च शिकायला मिळालं आणि कमी गुंतवणुक करून सुरुवात करून करण्यासारखा आहे.
यामधे आपण संपूर्ण माहितीसह व्हिडिओ बनवावा. 🙏🏻
आशा करतो की, आपण अश्याच व्यवसायाबद्दल माहितीपूर्ण व्हिडिओ upload करत राहाल.
धन्यवाद!🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank You🙏
अतिशय खूप चांगली माहिती
सर आपण अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद 🙏
Thank you 🙏🏻
Sir marketing ani sale KS kraych achi idea saga
सर मला डाळीचे व गव्हाचे पीठ चे मार्केटिंग आणि सल्सचे कृपया व्हिडिओ पाठवा
खुप अप्रतिम/छान माहिती दिली धन्यवाद👌 🙏🚩🌹✌️
thanks
nice business ideas sir. मार्केटिंगचे पण videos बनवा
ok
Mala pan send kara marketing baddal vidio
Khup chhan mahiti dilit thank you for sir
Thank you 🙏🏻
नामस्कर सर आपण जे सांगीतले अ गदी बरोबरच आहे मला पण बेसन पिटा चा व्यवसाय करावयाचा आहे आपण पूर्ण माहितीचा व्हिडीओ करावा अशी मी आपल्याला विनंती करतो नामस्कर
नक्की, पुढील एखाद्या व्हिडिओ मध्ये त्याची माहिती देईल
Nako Karu kon ghet nahi
Khup cagali mahiti sagitli mi karnar ha vevsay
Kela ka suru vyavsay
Thank You Very Good Idea
खूप छान व्हिडिओ आहे
मार्केटींग ची इतर सर्व माहिती पाठवा
Jai shree ram mahiti dhily badal dhanyvad
Mala ha business karaycha ahe mala ajun information havi ahe
खूप छान व्हिडिओ.. मार्केटिंग कसं करायचं आणि बिझनेस आयडिया सांगा घरगुती महिलावर्ग
नक्की
Can you guide me regarding Marketing of the product.
शासनाने प्रशिक्षण करण आवशक. तरुणाना व्यवसाय शिक्षण लगेच कर्ज खरेदी मदत सरकारी होस्टेल इ. पण तस हैत नाही. बँक ज्याला कर्जाची गरज नाही त्याचे मागे कर्ज घ्या म्हणुन लागते.
Thank you dada changli maritime dili
Cosmetics jewellery and accessories cha deep detail video banwa business sathi please.
Ok 😊
सर मार्केटींग इन्फॉरमिशन विडिओ पाठवा
ok
Khup mahtwachi mahiti dili tumhi sir ani purn detail madhe saglejan ashi detail mahiti det nahi thanku
Thanks 🙏
माझ्या घरी पीठ गिरणी आहे माझ्या साठी व्हिडीओ पाठवा आणि आटा किव्हा बेसन पॅकिंग केल्यावर जास्त दिवस टिकून राहिला पाहिजे या करिता माहिती पाठवा
Food license 100 ru नाही milat 1500 ते 2500 ru घेतात
Basic Fssai registration काढण्यासाठी government ची fee फक्त 100 रूपये आहे. सुरुवातीला turnover कमी असल्याने हे चालते. तूम्ही ज्या व्यक्ती कडून लायसेन्स काढून घेत असाल तो जास्त पैसे घेतं असेल. RUclips वर food license चे अनेक व्हिडिओ आहे. तुम्हाला detail मध्ये महिती मिळेल. 🙏🏻
Food licence 500 ru काढून मिळेल
ठीक आहे उषाजी हे महत्त्वाचे नाही बिझनेस समजून घ्यायला हवा हे खुप महत्वाचे वाटते
एजंट करून काढू नका तो दीड दोन हजार रुपये घेतात महा-ई-सेवा मधून काढा एक वर्षाच्या फुड लायसन्स साठी 200 रुपये घेतात आणि पाच वर्षाच्या फुलायसन्स साठी 1000 रुपये घेतात
@@avinashkasbe4444 kut
Marketing ideas pl.
नमस्कार सर ज्यांच्याकडे 5000रस नसतील त्यांच्यासाठी काय सांगता येईल
मित्रा कडून उधार घेऊन करावा
@@nevergiveup_70😂😂
कृपया या विषयी माहिती हवी आहे
बेसन आटा टिकणेसाठी माहीती दिली पाहीजे
I need ideas about marketings
ok
Saheb mala baby diaper business baddal sanga
मी हा बिझिनेस करण्याचा प्रयत्न करते
I like it
आज कसा चालू आहे business
महिना किती फायदा होतो
1 वर्ष झाले आपण चालू केलेला
सर सैल्स आणि मार्केटींग चिं माहिती दया कारण तिथेच हार् येते
नक्की
माला कराचे आहे आणीकी माहिती द्याल का सर
मार्केटिंग बद्द्ल आणि सेल्स बद्दल अजून आयडिया हवेत
Very fine Idea, , nd Importent how to sale nd nd packing material etc.
You will get a detail information in one of our next video 🙏
Marketing aani sales baddal vedio kara sir,aawdel aamhala
नक्की
very very best businee idea sir. 👍👍👍👍👍🙏🙏🙏
Thank you🙏
Veido please make on sales and marketing
ok
Khup chaan,ajun kahi vegale udyog sanga
Ok
मारकेटीग आणीसेलस माहीतीदया....
Marketing and sales war video banva
Ok 🙏🏻
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय शिवराय 🚩
जय शिवराय 🙏
Very very business idea
Yes, thanks
Ajun videos taka khup chhan sir and thanks
Thanks
Kharach khup chan sangitle ahe
Thank you 🙏🏻
सर गहू आटा बद्दल माहीती सांगा
नवीन व्यवसाय सरकार खरेदी करावी रेशध वर दयावे.जेल सरकारी होस्टेल पुरवठा करा
ओ राव पहिले तर डाळी पासून पीठ कसे होणार ती कॉस्ट कुठ आहे?? गिरणी वर 1 किलो ला 10₹ द्यावे लागतात आणी organic डाळी ची किम्मत माहीत आहे का?? बेसन पीठ जाईल पार 200₹किलो वर
तुम्ही काय म्हणत आहात ते मी समजतो, व्हिडिओ बनवताना सर्व गोष्टी डोक्यात असतात परंतु script लिहीत असताना आणि Record करत असताना काही गोष्टी राहून जातात. तुम्ही हि पीठ बनवण्याची कॉस्ट जरी त्यातून वजा केली तरी फार जास्त फरक पडणार नाही, सर्व खर्च मी फक्त अंदाजे तुम्हाला एक आयडिया देण्यासाठी दिलेला आहे.
तुम्हाला सुरुवातीला मार्केट आधी टेस्ट करून बघायचं आहे, इथं तुम्ही गिरणीतून पीठ दळून आणू शकता, जर तुम्हाला चांगला Response मिळाला तर तुम्ही मग एखाद छोटास मशीन घेऊन शकता.
आणि जर तुम्ही किमतीचं बोलत असाल. तर खालील उदाहरणं नक्की चेक करा
For Example - तुम्ही जर amazon वर जाऊन Tata Sampann बेसन असं सर्च करा. हे बेसन पीठ १२५ रुपये किलो ने विकलं जात आणि जर तुम्ही याचे Review बघितले तर तुमच्या लक्षात येईल कि याची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे आणि हे Best Seller आहे amazon वर.
तर मुद्दा नुसता बेसन पिठाचा नाही तर Quality, Branding आणि योग्य मार्केट ला टार्गेट करणं महत्वाचं आहे. तुम्ही जर organic पीठ बनवलं तर तुम्ही खूप High किमतीने विकू शकता.
तुम्ही जर हे पीठ गावाकडं किंवा अशा भागात विकलं कि जिथं हे अगदी सहज Available होत तिथं याचा काही उपयोग होणार नाही पण तुम्ही जर Branding केली आणि योग्य प्रकारच्या कस्टमर ला टार्गेट केलं तर तुम्ही मी सांगितल्यापेक्षाही जास्त Rate ला तुम्ही हे विकू शकता.
द्यन्यवाद.
खुप छान आहे पण्
Sundar mahiti dili
thanks
Marketing kashi karaychi
Khupch chhan sir pathva vidio aaamhala
ok
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👌👍🙏
thank you 🙏🏻
Chan mahiti sangitali👌👌👍🙏🙏
Thanks
मार्केटिंग वर विडिओ पाहिजे
Chan mahiti sangitlit sr.
🙏🙏
Marketing vishyi mahiti sanga plz
Thanks🙏
Mation ani packing packets kuthey milnaar
indiamart या वेबाईटवर किंवा लोकल shop मध्ये
Kup chan
छान 👌🏻👌🏻👌🏻
Sir marketing chi mahiti sanga
Sir tell me how to do marketing
Ok
Very nice information 👌👌🙏🙏
Thanks a lot
Where to get the machine from?
Sir please ajun marketing idea dya
नक्की
मला ही हा व्यावसाय करायचा आहे
Putil video taka sir
Sir hya var savistar video kara.
नक्की
खुप छान माहीती
Thanks
Very nice.
Thank you🙏
Ajun mahiti dya sir
Intrested sir ji
Ok
एक किलो पॕकमध्ये १०० ग्रॕम जादा तेही मोफत दिले तरी फरक पडेल
हो नक्कीच, मार्केट मध्ये Price वर स्पर्धा करण्यापेक्षा जर quality वाढवून जास्त price charge केली तर ते कधीही Better असतं.
Sir mala marting ani seles chi माहिती sanc sir
नक्की
अतिशय सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद सर
Thanks
Thank you sir nice idea dilyabddal
Thanks 🙏🏻
गव्हाचा पिठ हे सध्या ३२/- रुपये किलो आहे, कुणीही ४०/- रू किलो दराने घेत नाही
एकदा Amazon वर जाऊन चेक करा - Whole Wheat atta. ६५ रुपये किलो ने विक्री होते.
आणि इथं नुसत्या गव्हाच्या पिठाचा विषय नसतो तर ब्रॅण्डिंग चा असतो. ब्रँड च्या विश्वासाचा असतो.
तुम्ही जर खेडेगावात हे विकायचा प्रयत्न केला तर त्याची विक्री होणे कठीण आहे पण जर शहरातील कस्टमर टार्गेट केले तर हि किंवा यापेक्षा जास्त किंमत देखील मिळू शकते. 🙏
तुमच्या डोक्यात असे प्रश्न येन स्वाभाविक आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. 👍
आणखी माहिती द्या सर
हो सांगा बिझिनेस आयडिया
छान आयडिया आहे
Thank You🙏
छान माहिती सांगितली आहे 👍
Thank You🙏
Sar food लाइसेंस kadych ahye sar no प्लीज 👍🙏🙏
एखाद्या कॉम्पुटर कॅफे मध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट काढून मिळेल. सुरुवातीला टूर्नओव्हर कमी असल्याने Basic Fssai रेजिस्ट्रेशन केलं तरी चालत. तुम्हाला RUclips वर त्याचे अनेक व्हिडिओ मिळतील. तुम्ही जर स्वतः ऑनलाईन apply केलं तर फक्त १०० रुपये फी लागते. 🙏
Thanku sir you hv told about the business but you need machine to work ? What about that are you renting it coz you claim that in 5000 rs. You start your business? Pl reply.
Thanku
तुम्हाला सुरुवातीला मार्केट आधी टेस्ट करून बघायचं आहे, इथं तुम्ही गिरणीतून पीठ दळून आणू शकता, जर तुम्हाला चांगला Response मिळाला तर तुम्ही मग एखाद छोटास मशीन घेऊन शकता.
सुरुवातीला तुम्हाला प्रॉफिट कमी होईल पण मुद्दा हा आहे कि हि concept तुमच्या साठी काम करत आहे कि नाही ते तुम्हाला आधी चेक करून पाहायचा आहे जे तुम्ही ५००० हजारात करू शकाल.
धन्यवाद.
Khup sundar
Thanks
Sir tumhi ke marketing badal ji mahiti sangitli ti barobar ahe mala karayacha ahe ajun mahiti sanga
नक्की 🙏🏻
Mala ha bussiness karaicha ahe ajun mahiti hvi tumcha call number send kara
खुप छान ❤❤❤❤
Thanks
Thanks
Zabardast
My friends
Thanks to you
Dalich besan pith kas karaych pn🤔
सुरुवातीला दळून आणायचं गिरणीतून, customer यायला लागले की मग एखाद छोटं मशीन घेउ शकता. जे पैसे व्यवसायातून येतील त्याचाच वापर करायचा.🙏🏻
Marketing Kashi karavi ha video banva
Ok 🙏
डाळीपासून पिठ बनवायचा खर्च कोण पकडणार ?
ही महिती फक्त एक जनरल information साठी दिली आहे. यात सगळे details दिलेले नाही. 5 - 10 रूपये कमी जास्त होऊ शकता. पुढच्या वेळेस आम्ही नक्की काळजी घेऊ, धन्यवाद 🙏🏻
Thank you
पण चणा पीठ मध्ये आधीच वटाणा पीठ मिक्स आला असेल तर कस पाकिंग बनवायचं
Sir marketing video kadhi banavnar aahe
लवकरच