Heart Disease आणि Reversal | Dr.Rohit Madhav Sane | Marathi Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 июл 2024
  • Heart मध्ये blockages होणं म्हणजे काय? Heart attack म्हणजे काय? Heart attack कशामुळे येतो? Angioplasty करून blockages जातात का? Angioplasty कशी करतात? Heart blockages reverse करता येतात का? Lifestyle हे सगळ्यावरचं solution आहे का? यावर आपण चर्चा केली आहे डॉ. रोहित माधव साने (माधवबाग आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र संस्थपाक आणि संचालक) यांच्याशी, अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
    In today's episode, we are learning about heart diseases! What are blockages in the heart? What is a heart attack? What causes a heart attack? Do blockages get removed through angioplasty? How is angioplasty done? What should you eat and what should you avoid? Is lifestyle the ultimate solution for everything? We have discussed these topics with Dr. Rohit Madhav Sane(Founder and Director of Madhavbaug Ayurvedic Cardiac Care Center).
    माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा!
    tinyurl.com/53x4ty3e
    कलाकार चे shirts विकत घेण्यासाठी या लिंक वर click करा!
    kalaakaar.i...
    Contact: 8261072371/ 9011555935
    Insta: @Kalaakaar.ind
    आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
    Amuktamuk.swiftindi.com
    Disclaimer:
    व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
    अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
    चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
    अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
    Credits:
    Guest: Dr.Rohit Madhav Sane(Founder and Director of Madhavbaug Ayurvedic Cardiac Care Center).
    Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
    Editor: Rohit Landage.
    Edit Assistant: Sangramsingh Kadam.
    Content Manager: Sohan Mane.
    Social Media Manager: Sonali Gokhale.
    Legal Advisor: Savni Vaze.
    Connect with us:
    Twitter: / amuk_tamuk
    Instagram: / amuktamuk
    Facebook: / amuktamukpodcasts
    Spotify: The Amuk Tamuk Show
    #AmukTamuk #MarathiPodcasts
    Note: The subtitles / closed captions for our videos are made via AI-generated transcription and we do not guarantee or hold any responsibility for the meaning, nuance, correctness, legibility, veracity, or legality of the same.
    00:00 - Introduction
    02:50 - What is heart disease
    04:27 - What is heart attack
    10:25 - Impact of exercise on blood clotting
    17:55 - Identification of heart attack
    21:05 - What defines severity of heart attack
    26:55 - How should heart disease be treated
    31:57 - Angioplasty and myths
    42:18 - Angiography
    44:49 - Blockages and blood supply
    50:43 - Placebo control trial
    53:15 - Use medical information of google
    54:10 - Appropriate condition of angioplasty treatment, misconceptions
    56:58 - Bypass surgery
    59.28 - Lifestyle changes
    01:00:30 - Cholesterol and its control
    01:04:19 - Cholesterol and diet

Комментарии • 347

  • @amuktamuk
    @amuktamuk  9 дней назад +14

    माधवबाग ला संपर्क करण्यासाठी खालील लिंक वर click करा!
    tinyurl.com/53x4ty3e

  • @Neha_Bapat
    @Neha_Bapat 9 дней назад +55

    साने खरेतर नाटकात जायचे.. पण चुकून doctor झालेत.. 😂 जोक्स अपार्ट
    एपिसोड खूप छान झालाय.. मातृभाषेत शिक्षण का महत्वाचं आहे ते यासाठीच.. सामान्य माणसाला सुध्दा समजेल अश्या शब्दात सगळं छान सांगितलं आहे..

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594 9 дней назад +21

    विषय खूप छान निवडला होता . डॉ.नी खूप छान उदाहरणे देऊन समजावून सांगितले आहे . डॉ.हुषार असतातच . त्यांचा अभ्यास व्यासंग
    खूप आहे. तिघांचेही आभार.

  • @marti9653
    @marti9653 3 дня назад +6

    दोन वेळा पाहिला व्हिडियो. हृदय ह्या क्लिष्ट विषयावर इतकी detail माहिती देणारा माणूस मी पहिल्यांदा पहिला.
    साने सर सलाम तुम्हाला. आणि अमूक तमूक चे खुप खुप धन्यवाद.

  • @hepurohit
    @hepurohit 9 дней назад +22

    फारच सुंदर एपिसोड होता. डॉक्टर साने यांनी अतिशय हसत खेळत आणि छान उदाहरणे देत एपिसोड रंगवला. फक्त मागच्या एपिसोड आणि या एपिसोड मध्ये हाय बीपी बद्दल काहीच चर्चा झाली नाही. या विषयावरती विस्तृतपणे चर्चा व्हायला हवी होती. कारण हाय बीपीचा त्रास बऱ्याच जणांना असतो.

  • @harshadanalawade2023
    @harshadanalawade2023 7 дней назад +6

    किती interestingly aani easily समजून सांगितले आहे Dr. नी........ The best episode..., Thank you शार्दूल आणि ओंकार for inviting Dr. Sane............तुम्ही पण खूप योग्य प्रश्न विचारलेत.........God Bless both of you.....🙌❤

  • @dnyaneshwarsonar934
    @dnyaneshwarsonar934 9 дней назад +9

    डॉक्टर साहेब,खूप सुंदर व सोप्या भाषेत आपण माहिती सांगितली.९० टकके लोकांची भीती नाहीशी होईल.खूप छान एपिसोड. धन्यवाद❤❤

  • @mrinalkatre7784
    @mrinalkatre7784 3 дня назад +2

    सिरियस विषय किती छान हलका फुलका करून सांगितला . समजेल असा ..जर त्यांनी मोठे मोठे शब्द वापरून , पुस्तकी भाषेत सांगितलं तर सगळ्यांना कळेल काय ? प्रत्येक वाक्यात सतत व्यायामा करा असच सांगतायत .

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 9 дней назад +31

    Pls डॉ जगन्नाथ दिक्षित सरांना एकदा आपण दोघांनी बोलवून घ्यावं अशी माझी इच्छा आहे...thanks अमुक तमुक ❤

    • @shivajinalawade6128
      @shivajinalawade6128 9 дней назад +3

      I agree with you 💯

    • @kanchanthakur3214
      @kanchanthakur3214 9 дней назад +1

      I m also

    • @shraddhasohoni12767
      @shraddhasohoni12767 9 дней назад +3

      नको..अमुक तमुक मोजून मापून काही खायचं नाही..भूक तहान ओळखून पारंपरिक खायचं.दीक्षित नियमात सांगतात.ते चूक आहे.

    • @vijayshinde9617
      @vijayshinde9617 8 дней назад +1

      I am also agreed madam❤

    • @ranevik
      @ranevik 8 дней назад +1

      नक्कीच बोलवा .

  • @deepabhosale5579
    @deepabhosale5579 9 дней назад +6

    Dr. रोहितने खूप सोप्या पद्धतीने सगळी माहिती सांगितली आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टींची भीती कमी झाली.
    मी मधवबागची ट्रीटमेंट घेतली आहे आणि त्याचा मला १००% गुण आला आहे.
    धन्यवाद Dr. रोहित ❤❤

  • @ushagosavi4560
    @ushagosavi4560 3 дня назад +1

    मी आपला एपिसोड पाहीला .हार्ट आटकच्या बाबत गैरसमज दूर झाला .
    अतिशय हलका करून हा विषय सांगितला.धन्यवाद सर .

  • @yogitakulkarni8950
    @yogitakulkarni8950 9 дней назад +4

    @amuk tamuk.... अतिशय आवडला एपिसोड.... विषय गंभीर असुनही डाॉ. फार सोपं करून सांगितलं सगळं..... धडधडतच बघायला सुरु केलं पण संपताना चेहऱ्यावर हसु होतं.... Great.. 👍

  • @surekhaindap3794
    @surekhaindap3794 6 дней назад +2

    खूपच छान उपयुक्त माहिती मिळाली. डॉ. साने यांनी एवढा गंभीर विषय हासत विनोद करत समजवला. खूप धन्यवाद 🙏

  • @KalpanaSanghavi-qo3rx
    @KalpanaSanghavi-qo3rx 2 дня назад

    काय सुंदर समजावून सांगीतल डोळे उघडले आमचे सगळ्यांचे भीती घालवली खूपच छान👌👌👌🙏

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 3 дня назад

    डॉक्टर साने यांनी हसत खेळत अशी मुलाखत दिली. हार्ट विषयी असलेल्या सगळ्या प्रश्नाचा उलगडा केला. धन्यवाद डॉक्टर साहेब.

  • @sourabhmarathe1143
    @sourabhmarathe1143 9 дней назад +6

    माधव बाग चे food kit बघितलं तर माणूस उपाशी पोटी weak होऊन जातो. त्यामुळे उपचार उत्तम करतात पण पेशंट ला उपाशीपोटी भोवळ आणतात

  • @chhayaghagare7949
    @chhayaghagare7949 День назад

    खुप छान आणि उपयुक्त माहिती डॉक्टरांनी हसतखेळत, न घाबरवत सांगितली....👍🏻👍🏻
    धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bephone3182
    @bephone3182 8 дней назад +5

    This doctor is very good explains everything in a simple fashion. He is a great teacher. He makes a very serious topic appear simple and therefore easy to understand by speaking like an ordinary person. His attitude may appear odd but he wants to convey the message in simple terms.

  • @savitarathod7981
    @savitarathod7981 8 дней назад +3

    दादा खूप खूप धन्यवाद , आज तुमच्यामुळे मला हुदयरोगाबद्दल मला अगदी बरोबर माहिती मिळाली . सगळे गैरसमज दूर झाले. Dr च्या माहितीमुळे आज खरच खूप बरं वाटतंय..

  • @WildLensbyTejas
    @WildLensbyTejas 6 дней назад +3

    Kiti simple language madhye sangitala doctor ni.. mast doctor ahet. good podcast

  • @namratapatil4248
    @namratapatil4248 9 дней назад +8

    खुप छान माहिती दिली डॉक्टर साहेब... रोज 45मिनिट cardio exercise करायची आणि दोन वेळा जेवण करा (डॉ जगन्नाथ दिक्षित लाईफ स्टाईल फॉलो करायची) कुठलेच डिसिज होणार नाहीत आपण healthy lifestyle जगू शकतो 😇

  • @suniltokey4982
    @suniltokey4982 8 дней назад +1

    खरंच खूप छान माहिती मिळाली.
    मला स्वतःला दोन वेळेस हार्ट अटॅक आलेला आहे.
    पुढे मी माझी लाईफ ची रूपरेषा कशी असेल हे कळाल.
    मनातल्या बऱ्याच भीती कमी झाल्या.
    डॉक्टरांनी अगदी सोप्या भाषेत सर्व सांगितल. त्याबद्दल डॉक्टरांचे खूप खूप आभार.

  • @ramakhare8130
    @ramakhare8130 День назад +1

    Dr Sane has opened my heart (pun intended) and my eyes to what can be accomplished when Eastern & Western (Ayurveda and Allopathic) therapies collaborate. Thank you for inviting him.

  • @karunakadam6634
    @karunakadam6634 7 дней назад +2

    खूप सुंदर आणि मार्मक उदाहरणं देऊन डॉक्टरांनी समजावून सांगितलं.... अतिशय सुंदर एपिसोड

  • @lalitagosavi7351
    @lalitagosavi7351 7 дней назад +1

    खुपच साध्यासोप्या कोणालाही सहज समजेल अश्या छान भाषेत पण तितकीच खूप महत्त्वपूर्ण माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे.
    खूप खूप धन्यवाद .😊

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 9 дней назад +9

    सिध्दार्थ जाधव सारखे दिसतात,बोलतात डॉक्टर साहेब....खूप माहिती ज्ञान मिळाले अमुक तमुक क्या videos madhun.Dhanyavaad.

  • @user-xr9zb5sh3m
    @user-xr9zb5sh3m 2 дня назад

    फ़ारच छान आणि सोप्या भाषेत अवघड़ विषय समाजवून डॉनी संगितला. गुडघा रिप्लेसमेंट विषयावार प्लीज़ विडियो बनवा.

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 6 дней назад +1

    मजा आली....खूप टेन्शन च विषय अगदी हसत हसवत डॉ.साहेबांनी सांगितला.... धन्यवाद

  • @dipalisingh480
    @dipalisingh480 2 дня назад

    खूप सुंदर episode. डॉक्टर साने यांनी सोप्या भाषेत अमूल्य माहिती दिली. ❤

  • @bylagu
    @bylagu 2 дня назад

    या डॉ. रोहित यांची ही सांगण्याची पद्धत मला खूप आवडली. म्हणजे असं की खेळीमेळीत आणि थोडंसं विनोदी पद्धतीने. पण माहिती मात्र खूपच उपयुक्त व छानच आहे.

  • @umabhorkar1609
    @umabhorkar1609 8 дней назад +2

    तुमचं काम फारच सुंदर चालू आहे
    ही जी सिरीज सुरू केली आहे ही खरच उपयोगी ठरते आहे
    भिती चं प्रमाण फार कमी झाल आहे
    तुमचं काम असच छान जोमाने सुरू राहु दे
    ही ईश्वर चरणी विनंती
    खूप शुभेच्छा❤❤❤❤😊
    खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🙏😊

    • @amuktamuk
      @amuktamuk  8 дней назад

      खूप खूप धन्यवाद! अमुक तमुक च Insta page पण नक्की follow करा ❤

  • @vrushalikarandikar1128
    @vrushalikarandikar1128 3 дня назад +1

    खूपच सुंदर मार्गदर्शन केलं साने सरांनी. मी नेहमीच तुमचा podcast बघते. पण आजचा episode बघून channel subscribe केल्याशिवाय रहावलं नाही. नेक्स्ट episode मध्ये heart aani aaple पाय यांचा कसा संबंध असतो यावर ऐकायला नक्की आवडेल.कारण पाय, पोट्र्या यांना दुसरं heart म्हटले जाते.

  • @madhaviparulkar2806
    @madhaviparulkar2806 2 дня назад

    खूप छान पद्धतीने समजाऊन सांगतायत.
    सोप्या भाषेत सांगितलं की कळतं.
    Great!👍

  • @madhaviparulkar2806
    @madhaviparulkar2806 2 дня назад

    Thanks!
    या डॉक्टरना बोलावल्याबद्दल!
    फारच छान!

  • @jayendragore732
    @jayendragore732 9 дней назад +1

    आपण जगण्यासाठी उपयोगी विषय घेऊन अतिशय उपयुक्त मार्गदर्शन करता.खुप छान.धन्यवाद

  • @user-ry6on9ef3c
    @user-ry6on9ef3c 9 дней назад +3

    फार सुंदर आणि प्रभावीपणे माहिती दिलेली आहे.....

  • @swatikarle6375
    @swatikarle6375 8 дней назад +1

    खूप छान माहिती ... डॉ नी सोप्या भाषेत हृदय रोगाची माहिती दिली... त्यामुळे भीती कमी झाली ...

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 9 дней назад +4

    या मुलाखती मधे डॅा. छान बोलले ,हसत खेळत माहीती मिळाली.व पण एक वेगळीच गोष्ट अनुभवली. “ विषय गंभीर व तितकाच ओंकार व शार्दुलचे चेहरा गंभीर होता.” जरा वेगळच व मजेशीर वाटल

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 8 дней назад +3

    लयं भारी डॉक्टर 👍

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 9 дней назад

    अतिशय चांगला माहितीपूर्ण एपिसोड.सोप्या उदाहरणातून सांगितल्याने समजायला सोपे.अनेक गैरसमज दूर व्हायला मदत झाली.डॉकटर तर खूपच अभासू,अनुभवी,मांडण्याची पद्धत छान❤ धन्यवाद अमुक तमुक टीम

  • @minalagashe3620
    @minalagashe3620 6 дней назад

    खूप सुंदर एपिसोड. डॉक्टरांनी अगदी सोप्या शब्दात समजावून सांगितलं. Thanks Amuk Tamuk team and Doctor Sane.

  • @geetarele742
    @geetarele742 7 дней назад +1

    डॉक्टर महत्त्वाची माहिती दिली. सोप्या भाषेत समजावून सांगितले. धन्यवाद

  • @drvarsha100
    @drvarsha100 9 дней назад +4

    Autoimmune diseases वर बोलण्यासाठी तज्ञांना बोलावले तर खूप मदत होईल कारण हा आजार हल्लीच्या काळात खूप चर्चेचा विषय ठरला आहे so plz...

  • @exploreliferidesachinsvlog2132
    @exploreliferidesachinsvlog2132 19 часов назад

    खुप छान शब्दात अतीशय सुंदर आणि महत्वाची माहिती दिली सरांनी...

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 9 дней назад

    Thank you अमुक तमुक टीम आणि डॉक्टर साने 💐👍🏻👌

  • @rajashreeraut6006
    @rajashreeraut6006 9 дней назад

    अतिशय सुंदर एपिसोड.. ❤ डॉक्टर साने यांनी खूप सुंदर आणि प्रभावी पद्धतीने माहिती दिली. डॉक्टर साने तसेच तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @mugdhabandiwadekar2280
    @mugdhabandiwadekar2280 2 дня назад

    अनेक गैरसमज दूर झाले. अनाठाई वाटणारी भीती कमी झाली. Dr नी खूप छान मार्गदर्शन केले .असेच उत्तम विषय घेऊन येत रहा. अमुक तमुक ला खूप शुभेच्छा.❤

  • @mrunamol5753
    @mrunamol5753 4 дня назад

    बापरे खूपच important information मिळाली आहे खरचं गरजेची आहे कारण हल्ली सर्रास हृदय रोगाने माणसं दगावतात....thank you so much

  • @VarshaShah-wt8uq
    @VarshaShah-wt8uq 2 дня назад

    खूपच सुंदर माहीत दिली धन्यवाद

  • @godfather9330
    @godfather9330 14 часов назад

    Khup Chan information... Marathi bhasha mdhe aaikun khup clear zaloy... thanks

  • @Priyanka-ty2zz
    @Priyanka-ty2zz 7 дней назад +2

    Doctor explained in very good way.Pls call him again , he is best doctor till now.

  • @sagarraorane
    @sagarraorane 7 дней назад +1

    Atishya upayukta, vichaar करावयास Lavnari, jabardast माहिती, डोळे उघडले Akshrsha
    Thank you so much doctor 🙏👍

  • @Swaranjallii
    @Swaranjallii 9 дней назад +1

    खरच खूप सुंदर माहिती मिळाली thank you डॉ साने🙏🙏💐💐

  • @ujwalarajebhosale8675
    @ujwalarajebhosale8675 8 дней назад

    Love you Omkar and Shardul❤ kharch khoop chaan zala episode. Tumhi khoop chaan chaan mahiti lokan prynt pohchvat asta. great work dear❤ and heartiest congratulations amuk tamuk for lokamat award 🎉🎉

  • @user-lh7gk6dt2n
    @user-lh7gk6dt2n 2 дня назад

    मजेदार/मजेशीर सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.

  • @himanik4481
    @himanik4481 7 дней назад

    माहितीपूर्ण भाग. अवघड आणि अनेक गैरसमज असलेला विषय हसत खेळत रोजची उदाहरणं देऊन डॉक्टरांनी सांगितला याबद्दल त्यांचे खूप आभार. धन्यवाद अमुक तमुक ❤

  • @gauripophale3284
    @gauripophale3284 7 дней назад

    khup khup informative episode,, doctoranche khupach kautuk ..itkya sopya shabdanmadhe itka ghabravnara vishay cover kelay.. stress release
    team che suddha khup kautuk ..khup chan vishay

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 9 дней назад

    Khup chan padhati ni samjavle Dr. Ni baryach gosti navya kallya❤

  • @mrunamol5753
    @mrunamol5753 3 дня назад

    Kharach khup knowledge agadi chan explain keley sirani
    Sane sir your are a great teacher before a doctor.....the explanation simply awesome, superb

  • @viveksatishbodkhe9026
    @viveksatishbodkhe9026 День назад

    अतिशय सुंदर माहिती सांगितली आहे साने सरांनी

  • @shyamkahate1513
    @shyamkahate1513 9 дней назад

    absolutely खूप छान episode ❤❤

  • @shekharyardi
    @shekharyardi 8 дней назад +1

    छान स्पष्ट केले आहे. विषय क्लिष्ट असूनही अगदी सोप्या आणि गेय पद्धतीने सांगितले आहे. सांगण्याची पद्धत अगदी गप्पा मारत संगितल्यासारखी आहे. स्टाईल आवडली.

  • @jinendra1417
    @jinendra1417 9 дней назад

    खुप छान अवघड गोष्ट सोपी करून सांगितली धन्यवाद!!

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 9 дней назад

    Khupch chan mahiti dili, khupch sopya pdhtine sangitle, khup deep study keli ahe

  • @krishnadeshmukh9872
    @krishnadeshmukh9872 День назад

    खूप छान माहिती
    Thanks madhv bag owner of Doctor
    We r proud of u three
    Krishna deshmukh london

  • @amolgangawane7492
    @amolgangawane7492 6 дней назад

    अतिशय सोप्या भाषेत सुंदर पद्धतीने मोठी आणी भयावह वाटणारी काळजी दूर केलीत धन्यवाद डॉ. साहेब

  • @rajashripatil7642
    @rajashripatil7642 2 дня назад

    Khupach Chan mahiti dilit.thank you

  • @geetakoladkar5270
    @geetakoladkar5270 6 дней назад +1

    खूप छान simple & detailed explanation, काही points वर next detailed episode असेल का, रक्त गढूळ होतं ते कशा कशाने आणि त्यावर उपाय काय, जेणेकरून clots होणार नाहीत

  • @sarika3914
    @sarika3914 6 дней назад

    खूप छान माहिती सांगितली डॉक्टरांनी thank you so much 🙏🏻

  • @rashmitatiya1438
    @rashmitatiya1438 8 дней назад

    Thank you bhavano❤great podcast

  • @user-dq1lx5gl9k
    @user-dq1lx5gl9k 3 дня назад

    Namaste all
    Thank you sir for such a wonderful sharing

  • @pradnyapetkar1759
    @pradnyapetkar1759 6 дней назад

    खूप छान पद्धतीने डॉक्टरांनी माहिती दिली.

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 8 дней назад

    Khupch chan ani sarvanch upyukta mahiti denara hrudayajvalcha subject heart attack baddal important माहिती atishay samjlel asha sopi examples deun sangitali dr. Rohit Sane yani. Agadi manapasun dhanyad dr🙏
    Shevtche sentence ekdam khare ahe, life madhe ambition asel tar motiveted rahata yeil ani motiveted rahila tar to heart disease pasun lamb rahanar. Mhanjech to dicipline ne life stayel chagali thevnar. Tarch to tyache धेय गाठू शकनार😂
    Omkar n Shardul ajcha episode khup important hota sarvansathi. Khup khup abhar. ❤🎉

  • @ravishankarkore1176
    @ravishankarkore1176 7 дней назад +4

    डॉक्टर खरं सांगतायत मात्र माधव बाग चे चार्जेस खूप जास्त आहेत.

  • @vidyasubodh8427
    @vidyasubodh8427 9 дней назад

    Episode आवडला.. छान माहिती सांगितली. Comments box मधली पहिली comment ही आवडली 'घाबरलेले ससुले'😁😁.

  • @SamikshaBafna
    @SamikshaBafna 5 дней назад

    Thanku...khup chan info milte ahe..

  • @Justchillshivam
    @Justchillshivam 9 дней назад +1

    Khup chan mahiti sangiteli tq

  • @user-tm6ij3ye1z
    @user-tm6ij3ye1z 19 часов назад

    अप्रतिम एपिसोड ❤

  • @user-xt7nu8lz2r
    @user-xt7nu8lz2r 9 дней назад

    Khup chhan zala episode ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 9 дней назад

    The Best Conversation...all the very best team amuk tamuk & Dr. Sane 💐👏🏼👏🏼👏🏼👍🏻👌👌👌

  • @varshaekhande369
    @varshaekhande369 5 дней назад

    खरच खूप छान ❤माहिती दिली धन्यवाद

  • @milindpagare2811
    @milindpagare2811 6 дней назад

    Very good episode Sane sira ni kup chan explain kele

  • @sukhadaphadke2590
    @sukhadaphadke2590 7 дней назад

    माहितीपूर्ण episode

  • @user-xt7nu8lz2r
    @user-xt7nu8lz2r 9 дней назад

    Khup chhan mahiti dili Doctaranni 👏

  • @avidimpexavidimpex3117
    @avidimpexavidimpex3117 2 дня назад

    Amazing & enlightening conversation

  • @vaishalikadam7888
    @vaishalikadam7888 8 дней назад

    डॉ. नी खूप छान समजावून सांगितले. खूप छान उदाहरणे दिली. डॉ. व अमुक तमुक टीम चे खूप खूप धन्यवाद 🎉

  • @anjalinarvekar5077
    @anjalinarvekar5077 День назад

    You guys are doing an amazing job. Really meaningful discussion, informative and thoughtful. Keep it up

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 9 дней назад

    खूपच खूपच सुंदर एपिसोड धन्यवाद

  • @bhaupatil2066
    @bhaupatil2066 9 дней назад

    Khup chan mahiti thanks for

  • @sonalimishra8017
    @sonalimishra8017 9 дней назад

    Khup chan Episode ahe.. 👌👌

  • @prashantdeshpande8177
    @prashantdeshpande8177 9 дней назад

    Highly informative, Excellent and useful information ❤❤❤❤❤

  • @pravinashah3434
    @pravinashah3434 5 дней назад

    Dr. Ni khup chan samjval aahe thank you dr.❤

  • @prathambhosale794
    @prathambhosale794 3 дня назад

    Superbly explained Doctor❤
    And thankyou for bringing this up Amuk Tamuk team!

  • @bharatishridhardesai1236
    @bharatishridhardesai1236 5 дней назад

    Sunder विवेचन ❤

  • @SachinJadhav-zt6xw
    @SachinJadhav-zt6xw 3 дня назад

    सर खूप छान वाटले.

  • @shreyahatti7895
    @shreyahatti7895 8 дней назад

    खूपच छान माहिती दिली

  • @vikassule5828
    @vikassule5828 9 дней назад

    Excellent episode. Thanks

  • @shaheenadhikari9874
    @shaheenadhikari9874 9 дней назад

    Khup chan agdi udaharan deun samjaun sangitle.

  • @kalpanaranadive107
    @kalpanaranadive107 2 дня назад

    Thanks a lot, Dr., for explaining so beautifully. Loved the use of Similie. I am from Pune , now based in the US. I am surely looking forward to visiting Madhav baug during my next visit to India. 🙏🙏🙏

  • @prahalkar
    @prahalkar 8 дней назад

    Beautifully explained! Thanks a ton for this series!