आले / अद्रक पहिला महिना ही कामे चुकवू नका?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 17

  • @shankarabhang52
    @shankarabhang52 Месяц назад

    साहेब ,तुमचे सर्वे व्हिडीओ आले पिकाबाबत मी आवडीने बघतो. खूप आवडतात.माझी एक आले बद्दल शंका आहे. माझ्या प्लॉट मध्ये करापा आला होता आणी पाने सर्व पिवळी पडली आहेत. ती पिवळी पाने हिरवी होण्यासाठी चांगले टॉनिक आणी बुरशीनाशक सुचवा ही विनंती. (शंकर अभंग , कडेगाव तालुका))

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  Месяц назад

      Vespa-1ml व 7race-0.3मारा अधिक माहिती साठी 8421981181

  • @DigamberPachpute
    @DigamberPachpute 3 месяца назад +1

    आळी साठी कोणते घ्यावे
    हुमिक ऍसिड कोणतं घ्यावे

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 2 месяца назад

    सर काली जमीन है दोन लाईन लावली व 1नली आहे तर साधारण पाणी डीप कीती टाईम चालु दयावे व कीती दीवसाला नवीन लागवड केली आहे

  • @pandurangkumbhar7330
    @pandurangkumbhar7330 3 месяца назад

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @Karanugale30
    @Karanugale30 3 месяца назад +1

    एक नं सर माहिती 🙏🙏🙏🌹

  • @deepakshete8356
    @deepakshete8356 3 месяца назад +3

    बरेच प्लॉट 50 दिवसाच्या पुढे गेलेले आहेत दोन आणि तीन महिन्याचे नियोजन सांगा

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 3 месяца назад +1

    सर्कल व्हिडियो बनवा आणि तरच माहिती मिळेल असे वाटत

  • @vishaldeshmukh1089
    @vishaldeshmukh1089 3 месяца назад

    👍

  • @RamPawar-t2y
    @RamPawar-t2y 3 месяца назад +1

    सर आळवणी म्हणजे काय

  • @MaheshKardile-fh4ov
    @MaheshKardile-fh4ov 3 месяца назад

    सर पाठीमागचा प्लॉट तुमचा आहे का

  • @babasahebdandge8834
    @babasahebdandge8834 3 месяца назад +1

    पहीली भर केंव्हा लावायची

  • @dattakad452
    @dattakad452 3 месяца назад

    आळवणी म्हणजे काय आणि मायक्रो न्यूटन कोणते चालते

  • @dokedragonfarmbhutwad9207
    @dokedragonfarmbhutwad9207 3 месяца назад

    1 नंबर सर ❤