A प्रॅक्टिकल करण्यात आणि अस बोलण्यात खूप फरक आहे 200 300 rate च्या नांदी लागून अद्रक करू नका आधी आभ्यास करा मग अद्रक ची शेती करा 5 /6 लाख तुम्हाला वाटत असले 9 किंवा 10 महिण्यात भेटतात पण खर्च आणि बाकीच्या गोष्ठी आपल्या हातात नाही कधी कधी व्यापारी घेत पण नाही
प्रॅक्टिकल करण्यात आणि अस बोलण्यात खूप फरक आहे 200 300 rate च्या नांदी लागून अद्रक करू नका आधी आभ्यास करा मग अद्रक ची शेती करा 5 /6 लाख तुम्हाला वाटत असले 9 किंवा 10 महिण्यात भेटतात पण खर्च आणि बाकीच्या गोष्ठी आपल्या हातात नाही कधी कधी व्यापारी घेत पण नाही
खूप छान व्हिडिओ आहे खूप चांगली माहिती दिली दादा तुम्ही .
छान माहिती दिली. धन्यवाद
Khup chan mahiti dilyabadal dhanyavaad saheb
धन्यवाद सर आपल् मार्गदर्शन खूप चांगला आहे मे मध्ये लावण्याची पूर्ण माहिती पाठवा
उत्तम माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद साहेब
खूप छान माहिती दिली, परंतु भाव 1000-3000 राहील भाऊ.
खूप एक नंबर माहिती देत असतात
खूप छान माहिती दिलीस सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान माहिती पुढच्या विडिओ वाट बघत आहोत
खूप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती दिलीत सर thumi
भाऊ आपने खुप चांगली माहिती दिली
खूप छान सर
उपयुक्त माहिती
Khup chan mahiti hoti sir ❤
छान माहितीमीळलिय
💯👍 मस्तच माहिती दिली दादा 🙏🙏🙏
माहिती छान दिली
मशागतीचा आणि लागवडीची पद्धत व्हिडिओ लवकर बनवा लागवड आमच्या भागात चालू होईल
कोनत भाग
सुपर हिट्स सर
पाऊस ज्यास्त asel tr आले lavave ki nahi
कोणत्या प्रकारची माती असावी..
Sir mirchi madhe flower che aantar pik gheu shakto ka
Khub chan aahe
Very.good
कोकणात पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो त्या भागात आले पिक घेता येईल का
Ata dar 5000 rs quintal ahet june ale .
Navin mal 1500 rs quintal ahe
Khup chaan❤❤❤❤
Kalighad kharbuj pavsali
Tannaesmaraveka
A
प्रॅक्टिकल करण्यात आणि अस बोलण्यात खूप फरक आहे 200 300 rate च्या नांदी लागून अद्रक करू नका आधी आभ्यास करा मग अद्रक ची शेती करा 5 /6 लाख तुम्हाला वाटत असले 9 किंवा 10 महिण्यात भेटतात पण खर्च आणि बाकीच्या गोष्ठी आपल्या हातात नाही कधी कधी व्यापारी घेत पण नाही
बरोबर आहे भाऊ 👌🏻
Kanda lagwad kashi rahil
सर मला बेणे कुट भेटेल
खूप छान सर
दर रिव्हर्स येतील का काय?
कोबी वर व्हिडिओ बनवा
छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यामध्ये मीटिंग
कधी आहे भाऊ
फलटण तालुक्यात आपला प्रतिनिधी असेल तर काँटॅक्ट नंबर द्या.मी नव्यानेच लागवड करत आहे.
No dya sir
साहेब माहिती तर एकच नंबर पण तुम्हा फोन नंबर व पत्ता द्या कारनं मि तर विटा मधील आहे
नंबर द्या प्लिज साहेब
बिया नाही मिळत .आल्याच्या बेणे असते .
😂😂 तेच
पुढील वर्षी आदरक चे रेट हे धडाम पाडतील
Tu Kay bhramhdev aahes ka?
@@AkashPatel-xc5zk mi bramha dev chaa Papa hai
@@SubashBarwal-no3ql😅
ह्या वर्षी 1000/1200 राहील
❤
Nice information
तीन ओळीत आलं लावायची तर बेड चे अंतर आणि रुंदी किती घ्यावी
5 फूट
5 fut
आम्हाला ही उत्पन्न घेऊ द्या दोन ओळी वाल्यांना सोबत काहीच जात नाही
6 fut
Video
दोन तीन एकर करू नका आधी थोड्या पासून सुरुवात करा नाही तर मोक्कार कर्ज होत बाबा हो 8 15 दिवसाला स्प्रे आहे 3लाख एकरी खर्च होतो😅😂
प्रॅक्टिकल करण्यात आणि अस बोलण्यात खूप फरक आहे 200 300 rate च्या नांदी लागून अद्रक करू नका आधी आभ्यास करा मग अद्रक ची शेती करा 5 /6 लाख तुम्हाला वाटत असले 9 किंवा 10 महिण्यात भेटतात पण खर्च आणि बाकीच्या गोष्ठी आपल्या हातात नाही कधी कधी व्यापारी घेत पण नाही
तुमचा न द्या
मला १एकर आले लागवड करायची आहे. कुणी प्रत्यक्ष काम करणारा पार्टनर असेल तर मेसेज करा.
कोंट्या गाव ला आहे वावर
😂😂😂😂
बियाणे कुठे भेटेल
Tumcha number send Kara ki saheb
Phone number bhetel ka
Adrak che bene walyacha number bhetel ka