आज आम्ही केले आमच्या जुन्या स्टोव्ह वरती जेवण 😍 | Old Stove Food Cooking | S For Satish | Panvel

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • आज आम्ही केले आमच्या जुन्या स्टोव्ह वरती जेवण 😍 | Old Stove Food Cooking | S For Satish | Panvel #OldStoveFoodCooking #FoodCookingOnOldStove #PithlaBhakriRecipe #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another RUclips channel - / @satishratate

Комментарии • 166

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Год назад +17

    स्टव साठी रोके्ल कुठे मिळालां...रेसीपी...मंस्त...संगळा ची महेनत...पदृनु आणी पा्जु ची पण...😅❤

    • @sunilthube4507
      @sunilthube4507 Год назад +5

      𝑅𝑜𝑘𝑒𝑙 𝑡𝑟 𝐵𝑎𝑛𝑑 𝑍ℎ𝑎𝑙 𝑛𝑎 😊

    • @GauriIthape
      @GauriIthape Год назад +2

      Milt black ne 80 rs lit mumbai mde

    • @KalpanaNagulkar
      @KalpanaNagulkar Год назад

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 Год назад +23

    पिठलं भाकरी छानच लागते.ज्वारी किंवा बाजरीची भाकरी पण करून बघा .त्याबरोबर पण खूपच छान लागते पिठलं.तुम्ही बेसन विकत का आणता? त्यामुळे गुठळ्या होतात.दळून आणल्यावर गुठळ्या होत नाही.

    • @janakighadigaonkar1329
      @janakighadigaonkar1329 Год назад +2

      Ajkal loka readymadech besan vaprtat. Dalun anaycha tras nako asto. Malapan dalun anlelach besan avdat. Te puravthyalapan yeta ani swastapan padta te. Halli amchyakade tar chakkivar dalaylapan kon ghet nahit fakta athavdyatun mondaylach detat dalun. Ajkal saglyana instant havay.....

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 Год назад +2

    मस्त अस कधीतरी थोड वेगळ कराव छान वाटत. पिठल भाकरी आणि पाऊस भारीच.एकदा डांगर आणि कुळीथ पिठी दाखवा.

  • @priyankajadhav4712
    @priyankajadhav4712 Год назад +2

    खूप छान व्हिडिओ होता.
    दादा 18/19 वर्षांनी आज स्टोव्ह बघून जुन्या दिवसांची आठवण झाली.
    पण आमचा स्टोव्ह अजूनही आहे, आणि थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे.
    आणि पंम मारून मारून अंगठा खूप दुखायचा. कधी कधी तर चालू पण होत नव्हता.
    नीट करून आणायचा आणि पुन्हा नव्याने चालू करायचा.
    भांडे खूप काळे होयचे.
    आणि
    आजही आम्ही ते दिवस विसरू शकत नाहीत.
    खूपच हलाखीचे दिवस काढले आम्ही.
    आणि आज पासून महिना भराने स्वतःच्या घरात राहायला जाणार आहोत.❤❤❤❤❤❤
    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.
    पण ते दिवस हलाखीचे होते, पण आनंद होता, सुखी होती आम्ही.
    आता धकाधकीचे जीवन आहे.

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 Год назад +5

    खुप मस्त ब्लॉग, आपल्या जुन्या स्टोव्ह वरती छान प्रकारे नाचणीची भाकरी आणि स्वादिष्ट पिठल भाकरी, आता बरीच लोक स्टोव्ह वापरत नाही जुन्या आठवणीना उजाळा, मस्त👌👌👍👍

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 Год назад +1

    तुमची balcony छान आहे.

  • @PrashatWaghe-gp7jr
    @PrashatWaghe-gp7jr Год назад +33

    दादा माझा पाय फेकचर झालेला प्लास्टर आहे माझ्या पायाला गाडीवरुण पडलो होतो माझा बिझनेस आहे मटकी चवळी वटाणा हरबरा भिजवुन विकतो तिस रुपये पावशेर आहे गण गण गणात बोते शेगाव अकोला जिल्हा विदर्भ प्रशांत वाघे

    • @samipapatkar1218
      @samipapatkar1218 Год назад

      P

    • @madhusudanbhagwat9271
      @madhusudanbhagwat9271 Год назад +2

      आता stove वापरु नका.नवीन घर आहे तुमचं,उगीच भडका वगैरे उडायला नको.लहान मुलं आहेत.काळजी घ्या.

    • @vijayshreenandoskar8363
      @vijayshreenandoskar8363 Год назад

      🎉

    • @darshanibelwalkar5972
      @darshanibelwalkar5972 Год назад

      Satish la saang paise pathav

    • @PrashatWaghe-gp7jr
      @PrashatWaghe-gp7jr Год назад

      @@darshanibelwalkar5972 सतिसला काय सांगायचं तु पैसे पाठव कोई शक दहा हजार रुपये गण गण गणात बोते शेगाव अकोला जिल्हा विदर्भ

  • @siddharthmayekar2080
    @siddharthmayekar2080 Год назад +5

    धन्यवाद आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही स्टो चा विडिओ बनवला...असच आपल्या लहानपणी आपण खूप गोष्टी वापरत होतो ते लुप्त होत चालल आहे ते जमल तर दाखवा आणि पाऊस कमी झाला की पनवेल मधली गल्ल्या मार्केट फिरवा ते पाहिले विडिओ आहे ते पण बगायला आवडत आम्हाला..🙂👍

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  Год назад +1

      Thank you dada 🙏🏻😊

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 3 месяца назад

    Sundar vlog........Stove baghun mee thet 1970 saalaa madhe pohochle jevha mee 5 years chi hote....Maajhee Mummy chi Mummy maajhee Aji....chi aathvan aalee Parel la raahaayche te....ani mee pahilee naatvand hote..😊tee itka sundar jeerya cha varan, polya , machhi banvaaychi tyaachyavar....ani mag Mummy banvaaychi......1971 madhe jevha war zhaaleli...table chya khaalee swayampaak banvaaychi......aamhee Santacruz la raahaaycho Airport zaval...tikde aadhee black-out vhaaycha....mag gharaat kaale padde laavun gupchup basun raahaaycho sagle.....purn colony chidichup ani varun fighter-plane zaayche.........saglyaa aathvani aalya ekdam aaz😊👍🙌🚩🚩🚩🚩🚩👌🌹

  • @hrishikeshjoshi8074
    @hrishikeshjoshi8074 Год назад +6

    sagalya middle class lokanchi survat stove nech zaliye

  • @umashinde3026
    @umashinde3026 Год назад +12

    घासलेट कुठुन आणले

  • @aniketpaithankar3641
    @aniketpaithankar3641 Год назад +5

    Lahanpani, gas sampla ki ghari stove var swayampak banvaychi mummy.
    Aamhi tithech jawal basun baghaycho stove cha operation. Bhari divas hote te.

  • @truptigurav6304
    @truptigurav6304 Год назад +9

    Vlogs tar khup Chan ch astat no doubt, but Aaj cha ha vishay I don't like bcoz of stov. Hya athvani aahet pan tyacha jivashi khel naka karu. Tumchya stov la wati nahi, jar to garam houn Khali taki paryant aala asta tar, tumhi gavi he Sagal karta mag ithe nako, Mumbai and gaav madhye hach tar farak rahila aahe, parat tumchya ghari Don Navin pets pan aahet, tyana kay kalat hyatal. So u have to take care of kids and pets. Don't fill bad

  • @kumartare627
    @kumartare627 Год назад +7

    स्टो वरती जेवन केलय
    खुप मोठ काम केल 😂

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 Год назад +2

    खुप छान, पिठले भाकरी पाहून तोंडाला पाणी सुटले, आम्ही पण करतो,स्टोव्ह पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @manupatil1458
    @manupatil1458 Год назад +2

    आदई च्या डोगरावरती या फीरायला मस्त धबधबा आहे भारी वाटल मुलाना आणी मला सुधा भेटायच आहे ताई ला

  • @ManjeetSingh-km9mg
    @ManjeetSingh-km9mg 14 дней назад

    आमच्या कडे पण आहे 1965 model, पुणे ला असताना वडीलांनी खरीदी केला होता

  • @dishahorticultureservices3872
    @dishahorticultureservices3872 Год назад +1

    Mi scout camp la 9th ani 10th std/ 9vi 10vi chya vargat Astana stove var pav bhaji ani chhole banavale hote,
    Aaj cha video khup avadala , stove vaparan kay asat te athaval,
    Khup videos baghitale pan ha athavanit rahil Mazya nakki.

  • @sanjivinibhagat712
    @sanjivinibhagat712 Год назад +2

    Baherchya video dakhavnya iyvaji aamhala gharatlyach video baghayla aavadtat kashala jata baher

  • @latapethe8047
    @latapethe8047 Год назад +4

    Pithale bhakri khatana Kanda fodun ghyacha khup chan lagte ❤

  • @banupillai3104
    @banupillai3104 Год назад +2

    S i like to see yr village I enjoy it lot dt mountains water fall fields and fishing and ur ahi cooking food 👌

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Год назад +1

    Khup Chan video , stove varche j1 n paus balkani Khup Chan..

  • @sidsid7271
    @sidsid7271 Год назад +4

    रॉकेल कुठे भेटला पनवेल मध्ये

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 Год назад +2

    Khup chhan receipe. Junya aathvani tajya jhalya ghaslet saathi line lavavi lagat hoti tevha kuthe gharat jevan jevaylailaycha. Pan juna stove aadhi repair karun aanayla pahijye. Thoda risky hota tye kaalji ghya. Baaki khup chhan receipe jhali. Nachnichi bhakri kashi karaychi tye pan kalala. Khup chhan vlog

  • @mak940
    @mak940 Год назад +3

    Mazi aai bolte stove petwayla kakda vapartat

  • @vidyanarigrekar6192
    @vidyanarigrekar6192 Год назад +2

    Chan ahe Dada pan Chan ghar sagala Kala houen janar

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh Год назад +3

    सतीश दादा पाऊसात पिठलं भाकरी छान लागते पण आता राॅकेल कुठे भेटत स्टो वह पेटवायला खुप दिवसांनी बघितला प्राजुंआणिप्रज्ञु ला लांब ठेवा छान वाटलं विडीवो असेच छान छान रेसिपी दाखवत रहा

  • @pritigawade2381
    @pritigawade2381 Год назад +3

    Pithlyat kokam taka ankhi chan lagat te😋

  • @maheshghone2740
    @maheshghone2740 Год назад +1

    आमच्या तोंडाला पाणी सुटले
    जेवण खुप छान आहे
    माझी मुलगी पण इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे जुळ्या मुली आहेत रक्षा आणि राशी

  • @KonkaniMumbaikar
    @KonkaniMumbaikar Год назад +2

    Mastach...Lahanpanachya aathavani tazya jalya

  • @nilamzunjarrao3135
    @nilamzunjarrao3135 Год назад +4

    रॉकेल कुठून आणला...?

  • @harishlohar399
    @harishlohar399 Год назад +4

    रॉकेल कुटून आणले

  • @raajbhoir1956
    @raajbhoir1956 Год назад +2

    खुप छान स्टोव साठी रॉकेल नसेल तर डिझेल वापरू शकता

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 Год назад +2

    Mast

  • @s.r.j.musiccreation4958
    @s.r.j.musiccreation4958 Год назад +2

    Manus kiti jari motha zala tri pay jamivar asavet as boltat tyach udaharan mhnje Satish dada ... and family ❤️

  • @sureshpatil-ne1pn
    @sureshpatil-ne1pn Год назад +3

    रेसिपी खूप छान छान बनवता ताई तुम्ही 👍👍👍👍👍👍

  • @sachinkate7941
    @sachinkate7941 Год назад +7

    स्टोव बघुन आमचे जुने दिवस आठवले😊

  • @kirtisawant2229
    @kirtisawant2229 Год назад +1

    Dada vahini tumche vlog khup chan astat bghyla khup awdtat asec navin navin recipe vlog kara .....

  • @shashikalarane1556
    @shashikalarane1556 Год назад +1

    Varsha ottyaver stove ghasu nako.Otta gharab honar.

  • @user-nf4bv6pu9t
    @user-nf4bv6pu9t Год назад +5

    रोकेल कुठुण आणलं काका बंद झालं आहे रोकेल

  • @sandipdeokar390
    @sandipdeokar390 Год назад +1

    धन्यवाद दादा
    लहानपणीची गावाकडची आठवण झाली.

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 Год назад +3

    तुम्ही तांदूळ कसले खातात

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад +2

    Aajcha stovarcha jevanacha bet khup chhan aahe video khup chhan mast laybhari aahe

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Год назад

    Khup chaan pitla bhakri mat beth kelat stove vr jevaan karun

  • @supriyamasang4876
    @supriyamasang4876 Год назад +2

    Hall gallery madhale plant kuthe gele

  • @satishshinde3510
    @satishshinde3510 Год назад +1

    Rokel kuthe milal te sanga

  • @PrashatWaghe-gp7jr
    @PrashatWaghe-gp7jr Год назад +1

    एक सहा 86आहे राम राम गण गण गणात बोते

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Год назад +1

    खुप छान स्टोची आठवण करून दिली त खुप छान वहिनी रेसिपी

  • @sunitagaikwad4081
    @sunitagaikwad4081 Год назад +2

    Junya goshtin mde strgule hote pn aanand chotya chotya goshitn mde milaycha ❤

  • @sampadabhagat3502
    @sampadabhagat3502 Год назад

    खूप मस्त नाचणीची भाकरी आणि पिटला भारीच ❤️❤️

  • @archanayadav2323
    @archanayadav2323 Год назад +1

    एकदम मस्त

  • @bashirtalewad2957
    @bashirtalewad2957 Год назад

    Ho pithal bhakri khup vhan lagte. Besan dalun Aanlelach chan lagte. stove var kele chan pan carocin kuthe bhetale Aaj kal carocin bhetat nahi.

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 Год назад

    मस्त वाटल सर्वांना पाहून😊

  • @pramodinihatwar5447
    @pramodinihatwar5447 Год назад

    Khub diwasani Stove bagitle

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Год назад +2

    जुन्या आठवणी आल्या जेव्हा आजी आई स्टोव्हवरती स्वयंपाक करायच्या 👌🏻👍🏻मस्त पिठलं भाकरी बनवली वर्षाने 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @madhusudanbhagwat9271
    @madhusudanbhagwat9271 Год назад +1

    नवीन घरात stove वर नका करु स्वयंपाक. लहान मुलं घरात आहेत. स्टोव्ह भडकु शकतो.

  • @AJ05214
    @AJ05214 Год назад +1

    Masta Satish bhau khup chan super 👍👍😋

  • @bhagerathingale4897
    @bhagerathingale4897 Год назад

    sir khup chan video aahet tumche.proud of you...ekda purn gharacha video dakhva new home...

  • @pritigawade2381
    @pritigawade2381 Год назад +1

    Khupch chan 😊

  • @satishwagare5103
    @satishwagare5103 Год назад

    mst vedio,,tai bhaiya powder ne stove vartun pn khup chan clean krta yete,,next time kra new rahil..aaiecha stove ahe na teva chan,,

  • @bhavikapowale6925
    @bhavikapowale6925 Год назад +4

    Dada mala lahan paniche divs aathvle patkn 😊❤

  • @manishachogale7628
    @manishachogale7628 Год назад

    Mast ahe video Chan vatal baghun lahanpanichi aathavan zhali

  • @PrashatWaghe-gp7jr
    @PrashatWaghe-gp7jr Год назад +2

    वयनि तुमच्या घरचा स्टोची जन्म तारिक आणखी माझी जन्मतारीख एकच आहे 1686 शेगांव अकोला जिल्हा विदर्भ प्रशांत वाघे

    • @smitalkadam6846
      @smitalkadam6846 Год назад +1

      1686nahi 1986 O dada

    • @smitalkadam6846
      @smitalkadam6846 Год назад +1

      1/ 6 / 1986

    • @PrashatWaghe-gp7jr
      @PrashatWaghe-gp7jr Год назад

      @@smitalkadam6846 हो गण गण गणात बोते शेगाव अकोला जिल्हा विदर्भ प्रशांत वाघे

    • @PrashatWaghe-gp7jr
      @PrashatWaghe-gp7jr Год назад

      @@smitalkadam6846 गंमत करता काय माझी गण गण गणात बोते शेगाव अकोला जिल्हा विदर्भ प्रशांत वाघे

    • @PrashatWaghe-gp7jr
      @PrashatWaghe-gp7jr Год назад +1

      ओके सतिष दादा

  • @sonalirawade7970
    @sonalirawade7970 Год назад +3

    Khup divsanni stov pahayla milala 😊

  • @idontcarei1
    @idontcarei1 Год назад +10

    SWAYMPAK KELA ....JEVAN NAHI 😂😂😂😂😂😂 JEVAN THATATCH KELA

    • @kripanaik385
      @kripanaik385 Год назад +3

      Kuch bi

    • @manishak3062
      @manishak3062 Год назад +5

      कोकणात स्वंयपाक नाही म्हणत जेवण झाल का अस बोलतात आणि जेवले कि जेवलो अस बोलतात.

    • @nilamzunjarrao3135
      @nilamzunjarrao3135 Год назад +3

      @@manishak3062 हो आमच्याकडे पण जेवण झालं का बोलतात svayanpak ny

    • @vidyakalokhe4010
      @vidyakalokhe4010 Год назад +2

      आम्ही मराठी लोक जेवण झाल काय असच बोलतो & बोलणारच 😊😊

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 Год назад +1

    Mast pitla roti

  • @anilshinde5151
    @anilshinde5151 Год назад +1

    Ek Divas Dangar ban dakhva

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 Год назад

    Mastch🎉which fuel ⛽️ you have used?

  • @nuzhatkupe9409
    @nuzhatkupe9409 Год назад +1

    Zunka ki recipe plz share

  • @sunitalakhpati6502
    @sunitalakhpati6502 Год назад

    Amchyakade sanavarala poli banwat asayche daily sathi bhakari

  • @amolghadigaonkar4918
    @amolghadigaonkar4918 Год назад +8

    Vlog छान आहे पण
    स्टोव्ह वर जेवण तेही खराब स्टोव्ह वर निवळ मूर्ख पणा आहे तुम्ही बाल खानी मध्ये जेवण करा पण खराब स्टोव्ह वर नको
    त्या जागी 2 kg चा LPG गॅस स्टोव्ह येतो तो वापर किंवा एन्डक्षण वापर कारण एक सदा विचार कर जर देव न करो तो स्टोव्ह फुटला तर......
    मी खुप केसेस पहिल्या आहेत स्टोव्ह फुटलेत
    मी गॅस कंपनीत कामाला आहे
    एक मिनिटात होत्याचे नव्हते होऊन बसते
    तुमची फॅमिली खुप छान आहे
    आम्हाला बघायला आवडते
    कंटेन्ड च्या नादात काही चुकीचं धाडस करू नका ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏

  • @ramachavan6566
    @ramachavan6566 Год назад +2

    एक नंबर दादा आणि वहिनी अती सुंदर ❤❤

  • @ramkhande9718
    @ramkhande9718 Год назад +1

    ताई तुम्हीं ते इडली पिठ कुटून घेतला होता आम्हाला पण ॲड्रेस सांगा आम्ही पण न्यू पनवेल मध्ये राहतो छान झाले होते डोसे मी ती व्हिडिओ बघितली प्राजू प्रदुनु मम्मी या चायनल वर

  • @smitanewrekar1622
    @smitanewrekar1622 Год назад

    खूप छान हसतेस 😊😊

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 Год назад +4

    अरे वाह स्टोव्ह वरच जेवण अरे आमच्या जुन्या दिवसांच्या आठवण करून दिलीस, हा स्टोव्ह आणी अजून वातीचा स्टोव्ह.

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 Год назад +1

    Very good👌👌👌👌👌👍😊

  • @rajanimanohar7371
    @rajanimanohar7371 Год назад

    Rokel kuthun aanle...

  • @Atharv929
    @Atharv929 Год назад

    Nice Dada and tai I like family cat very nice house very good tai

  • @vipulparab3121
    @vipulparab3121 Год назад

    dada tujhe video bagaila khup Chan vatta kharach khup connected vatta video bagtana ,me merchant Navy madhe aahe ani amhala internet limited amount madhe bhetta use kariala tyat hi me aavarjun tujhe video download karun bagto khupch Chan vatta asa fresh alive vatta video bagun 👌

  • @vijayshreemore8819
    @vijayshreemore8819 Год назад +1

    Nice video dada

  • @sanjitaparthe-ql3gp
    @sanjitaparthe-ql3gp Год назад +1

    khup divasni phila sto aaj kal kon ny banvat sto var jevan aaj juni athvan aali sto pahun

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Год назад

    खूप छान पिठल भाकरी

  • @ShilpaTukrul-rd2to
    @ShilpaTukrul-rd2to Год назад +2

    Hii namskar dada kshe aahat tumhi sarvey khup chan astat tumchey video.🤗🤗

  • @vaibhavithakur7321
    @vaibhavithakur7321 Год назад +1

    Nice vlog

  • @amitdongare8190
    @amitdongare8190 Год назад +1

    राॅकेल कुठे मिळाल?😂 पण व्हिडीओ खुप छान❤

  • @ganeshborhade133
    @ganeshborhade133 Год назад +1

    Hi

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 Год назад +2

    Very nice recipe it's my favourite ❤️

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 Год назад

    स्टोव्ह वरचा मस्त बेत 👍👍

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 Год назад +2

    Mastch Satish bhau...👌👌😀

  • @laxmijadhav3624
    @laxmijadhav3624 Год назад

    पिठ भाकर छानच बेत

  • @akhilnagvekar3024
    @akhilnagvekar3024 Год назад

    Nonveg recipe dakhva mast bet dakhva

  • @shashirekhajaiswal8756
    @shashirekhajaiswal8756 Год назад +1

    Nice

  • @khaadyasanjeevani9622
    @khaadyasanjeevani9622 Год назад

    रॉकेल कुठे मिळाले? छान रेसिपी

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад

    Chan banvala zunka bhakar

  • @sambhajikoli196
    @sambhajikoli196 Год назад +1

    Aanna kon aahe dada.mi Navin aahe na mla mahit nahi mhanun vichartoy

  • @mahadevdevane3424
    @mahadevdevane3424 Год назад +1

    खूप छान ❤❤❤❤

  • @arunamore7388
    @arunamore7388 Год назад

    Ek Number Dada mast

  • @rozilamerchant6610
    @rozilamerchant6610 Год назад +2

    Mi nehimi banav the

  • @santoshnetke2039
    @santoshnetke2039 Год назад +1

    लय भारी

  • @SWAPNALIRAHATE-ih8mo
    @SWAPNALIRAHATE-ih8mo Год назад

    Old memories