कोकणात एका दुकानात मस्त भजी मिळतात.... मी त्यांना म्हणालो कशी करता तुम्ही अशी खुसखुशीत भजी... तेव्हा तो म्हणाला कांद्यात मीठ लावून ठेवतो आणि जेव्हा कांद्याला पाणी सुटतं तेव्हा त्यात बाकीचे पदार्थ टाकून तो तळतो एक्सट्रा पाणी टाकत नाही... तेव्हा करून बघा... आम्ही तर करून बघितली मस्त होतात भजी...
सतीश दादा गावावरुन एकटेच आलें आई बरी आहे ना गावातले विडीवो पण छान होते अण्णा कुठे आहे आण्णा विडीवो दिसत नाही आजचा विडीवो छान होता खुप दिवसांनी एकत्र सगळे दिसले प्रज्ञु नांव छान सांगतो एकदमच भारी बोलतो
प्रांजू च पप्पा वर खुप प्रेम आहे आता पर्यंत च्या सगळ्या विडिओ मध्ये ती काहीही खात असो एक घास पप्पाला भरवणारच.. तेही न विसरता. 😅❤ लकी आहात तुम्ही देवाने तुम्हाला लेक दिलीये.. कांदा भाजी नेहमी प्रमाणे एक नंबर.. 😍❤️
सतिश दादा मी पुण्याचा आहे, १ विनंती आहे, १दा कोकणी पद्धतीने बनवलेली शेंगदाणा पोळीची रेसिपी करा ना, माझा पोलादपूरचा मित्र आहे, त्याच्या घरी आईच्या हाताची खाल्ली होती, अप्रतिम चव होती,खुप (१२)वर्षे झालीत त्या गोष्टीला आता.
अण्णाला नाही दिली भजी आण्णा कुठ आहे
कोकणात एका दुकानात मस्त भजी मिळतात.... मी त्यांना म्हणालो कशी करता तुम्ही अशी खुसखुशीत भजी... तेव्हा तो म्हणाला कांद्यात मीठ लावून ठेवतो आणि जेव्हा कांद्याला पाणी सुटतं तेव्हा त्यात बाकीचे पदार्थ टाकून तो तळतो एक्सट्रा पाणी टाकत नाही... तेव्हा करून बघा... आम्ही तर करून बघितली मस्त होतात भजी...
Khup khup chan recipe vahini
वर्षा कांदा भजी खुप छान बनवली.सतिश गावचे व्हिडिओ खुप छान शेतातली काम बघून आमचे पहिले आठवले .मी पण शेताची काम केलेली आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप च सुंदर कुरकुरीत... मला नाही जमत हे भजी परफेक्ट.. पण आता मी पण करूण पाहणार..
सतीश दादा गावावरुन एकटेच आलें आई बरी आहे ना गावातले विडीवो पण छान होते अण्णा कुठे आहे आण्णा विडीवो दिसत नाही आजचा विडीवो छान होता खुप दिवसांनी एकत्र सगळे दिसले प्रज्ञु नांव छान सांगतो एकदमच भारी बोलतो
पाऊस आणि कांदाभजी बेत एकदम मस्तच....🤤👌👍👍🤗
छान 👌 बेत पावसाळ्यात खाण्याची मज्जाच वेगळी रेसिपी छान 👌 धन्यवाद दादा 🙏
सतीशसेट तू खांदा कॉलनी मध्ये सेक्टर किती मध्ये राहता
Masat banvali kanda bhaji
Nice 👍
Hello..tai tumhi masala banavta .. kay kg ahe
Subscribe kela aatach channel la.....kitchen asach moklaa thev Varsha...khup dokyavar cabinets nakot😊 Mast bhajee Varsha....🙌mast paus....Balcony cha makeover daakhvaal.....clips ghetle asteel tar grass-tiles taaktaanaa😊 cute Praju and Pradnyu🙌👌🙂🚩🚩🚩🚩🚩
वर्षा भजी एकदम मस्त
खूप छान कांदाभजी कुरकुरीत
अख्खे धणे खरगटून टाकायचे.
Hi varsha plz मला उडदाच्या वरण कस बनवतात सांगा
मस्त कुरकुरीत कांदा भजी....आज आण्णा नाही व्हिडिओ मध्ये
Wah khekda bhaji😋me aaj kanda gola bhaji keli hoti.😋video chaan.tumcha navin ghar mala phar avadto
भजी मस्त झालिये पोरा खुश mummy pan khoosh😂
Kanda bhaji ekdum mast..👍👌🤗
सतिश दादा घरी आले तर वहिनीखूप खुश दिसताय त्यानं च्या चेहऱ्यावर खूपच आनंद दिसतोय.
Good afternoon sir tumachi video kupch cagale vatata
Yummy 😋
अण्णा कुठे आहे.भजी ट
खाताना दिसत नाही.
खूप छान भजी बनवली व्वा
भावा छान मला भजि पाठवायचे विदर्भ अकोला शेगाव प्रजु प्रदुन मोठे झाले
Mast Video 👌👌👍
Varsha Tai ch fav word “crunchy” and Satish dada cha fav word “ memories”😂😂
😀😀👍
Khup mst
Mi tumcha gavahun yetanacha video chi vat pahat hoti.
वाह...वषा् पोंर खुश ..सतीश आला..घरी...मग...कांदा भजी पाटी् ...मंस्त...पाउस मधी..भजी खूप आवडते ..ते पण घरी केंललं....गरमागरम..आणी चहा...👌👌😋😋😀
Mast.bhajikanda..sir& madam
Vahini ek tip ya bhaji mdhe white vatana cha pith milto to ghalaycha khup enhance hote taste. Ekda nkki try kra pn tandulcha pith nka taku😊
Very good yummy testy crispy bhaji with tea☕ 😋👌👌👌👌👌👍😊
Mast
Aaila aana plz tila rahu dya aaram kru dya❤
Vidio aawadla khup chan.asech aanandi raha.
भजी मस्त झाली 👌👌.. वयशु ताई आणि लखन भाऊ येत नाहीत काय आता तुमच्याकडे
प्रांजू च पप्पा वर खुप प्रेम आहे आता पर्यंत च्या सगळ्या विडिओ मध्ये ती काहीही खात असो एक घास पप्पाला भरवणारच.. तेही न विसरता. 😅❤ लकी आहात तुम्ही देवाने तुम्हाला लेक दिलीये.. कांदा भाजी नेहमी प्रमाणे एक नंबर.. 😍❤️
भजी लय भारी झाली आहेत 👌
kanda bhaji khup aavadate khup chyan video 😍😍😍😍👌👌
Nice video khup bare vatle ekatar sarvajan 😍😘🤩😋😋😋🤗
Bhari😊
खुप छान 👌👌👌👍👍
मसत वरषा नेहमिच चांगल बनवते व सुगरण च आहे मिसेस दिक्षीत
❤लयभारी
भजी एक नंबर वर्षा 👌👍
सतिश दादा मी पुण्याचा आहे, १ विनंती आहे, १दा कोकणी पद्धतीने बनवलेली शेंगदाणा पोळीची रेसिपी करा ना, माझा पोलादपूरचा मित्र आहे, त्याच्या घरी आईच्या हाताची खाल्ली होती, अप्रतिम चव होती,खुप (१२)वर्षे झालीत त्या गोष्टीला आता.
भजी एक नंबर
जय सद्गगुरु🙏🙏
Chan aahe
Wow 😋 it's raining here too can you please send for me some ❤❤❤❤enjoy Sweet family
प्लास्टिकच्या डब्यात मीठ ठेवायचे नसते
काय् होंते प्लास्टिक च्या डब्यात मीठ ठेवल्याने
कां...मी पण प्लास्टीक चा डब्बात ज ठेवते मीठ....
पण काही तरी कारण असेल ना.
Mast video Dada nice family
Today Varsha is very happy for Satish dada and nice snacks
खुप छान भजी
कांद्याच्या भजी मध्ये कसूरी मेथी टाका छान लागतात
👌👌👌👌😋😋😋😋
👌
❤❤❤
MAst bhajji banavli vahini thanks
Mul khup sunder ahet
Mast bhaji
खूप छान 👌 नमस्कार 🙏
Welcome back home satish dada children n Versha thy r happy now n recipe khubuch xann
Aai nahi ka aali
Where is Anna
भजी खूप छान
भजी मस्त झाली पण तळलेले पदार्थ टिश्यू पेपरवर काढून मगच खायला द्यावे
Yummy bhaji❤❤😋😋
Pavsat bhaji Kayla khup Maja yete
Mastch
वा खुप छान ब्लॉग आवडला हो 😅😅😅😅 जय महाराषट्र जय नाशिक
खुपच छान भजी
Mast recipe
Swadisht 😊😋
ताई तुमच्याकडेच गौरी गणपतीचे विडिओ पाठवा खूप छान असतात कोकणातील उत्सव
Ek number Kanda bhaji,👌👌😋😋
Khup chan भजी 👍
Nice bhaji
लय भारी
ताई तू रोज व्हिडिओ टाकत जा ...
Bhagi 👌zali
Khup chan video
Very nice Video
Khupach Chan
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान भजी व्वा ❤❤❤😊😊😊😊
भजीचे अजून प्रकार दाखवा
हो..आम च झाला बेत भजी च...कांदा भजी..बटाटा भजी..मुंग दाल भजी..मीरची भजी...😅
👌👌😍🤗❤️
खुप छान पाऊस आला की काही गरमागरम खायला मझा येते
भारी❤❤
Nice❤❤❤❤
पावसाळ्यात भजी खाण्यात मजा येत ❤😂
भजी 👌🏼👌🏼👌🏼
Yummy
ताई तुम्ही खूप साध्या आहात
❤❤❤❤❤❤
👌👌👌👌