सतीश वर्षा आजचा वलॉग छान वाटले कारण आई अण्णा हँचे आशीर्वाद मिळेल. आता आई साठी मटण सुरमई पापलेट आणा. आई तुम्याला खुपच मदत करतात. अण्णा चे भविष्य खुप उज्ज्वल आहे.
How many times varsha is telling aai come first time first time satish your mom is very nice lady alway smile on his face very nice mom and your bro also very cute 🥰 God bless your family
खुप दिवसांनी एकत्र पाहिलं , आई ला आणि अण्णा ला आणले लय भारी वाटलं 👍👌 असच कुठेतरी आई ला घेऊन जावे आणि अण्णा भाऊ यांना , जेवण पण खुप छान झालं आहे 👍👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏
मित्रा मला पण तेच वाटतं पण या व्हिडिओला आलेले लाइक 1,19,585 views आहेत मग ते दाखवणारच ना... नाय दाखवलं तर जे रोज लोक बघतात ते विचारणार काल व्हिडिओ नाही आला... त्यामुळे त्यांच्या प्रेमासाठी त्यांना टाकावे लागतात...
आपले व्हिडिओ छान असतात व आज आईन बरोबर हाॅटेल मध्ये जेवण खुप छान मला आवडल....पण आता या पुढे काही वेगळ दाखवा फक्त ते तूमच्या घरापुरत सिमित नसावे..,. समाजामध्ये खुप विषय आहेत. मी आपले व्हिडिओ आवजुन पाहातो...पण काही तरी बदल
खूप खूप छान व्हिडिओ.आई , आण्णा, आणि तुम्ही सगळे.छान .सतीश खूप बघून बरे वाटले.मुळात तुझ्याकडून अशाच.अपेक्षा आहेत.कारण तुझा वर्षाचा स्वभाव खूप मनमिळाऊ आहेच.अशी एकत्र फ्रेम पाहायला खूप भारी वाटते.छोटा खलाशी, प्रंजो,पण.मस्त एन्जॉय करतात.असा थोडा बेत कधीमधी असायलाच हवा.हा सगळा आनंद आई गावी आठवत राहिलं. मुलबाळ मद्ये कसे छान दिवस गेले.ह्याच आठवणी बकुळाच्या फुला सारख्या जपून ठेवायच्या असतात.तशी आई एक नंबर सुगरण आहे.सतीश वर्षा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद बाळांनो.तू सगळे व्यवस्थित मॅनेज कर्तोसच त्याबद्दल काही दुमत नाही . आम्ही तर नेहमीच तुझ्याबरोबर असतो.नजरेने खात पित असतो एन्जॉय करतो. बाय
Sir, One & always say to you please give foods to poor in hands of Aai , Help poor people , Satish Dada spend money to poor people, we know you are selfish person, on your speaking language knows , direct I say on face. Solapur Maharashtra
Sir जेव्हा आम्ही तुमची व्हिडिओ बघतो आम्हाला असं वाटतं की आम्ही व्हिडिओ बघत नाहीये तर घरातल्या लोकांसोबत व्हिडिओ कॉल वर बोलतोय एवढी simplicity तुमच्या व्हिडिओ मध्ये आहे . म्हणुन रोज व्हिडिओ बघाविशी वाटते . Keep it up ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Vaa Satish Bala koop chhan vatale purna family la hotel madhe gheun gela Aai ani Anna koop khush hote chhan masta jevan hote Varsha va mula sudha khush hoti kadhi tari hotel che jevan jevane thode far change koop chhan masta hota video avadala number one Ashech khush raha anandi majet sukhi raha God bless you all family members
या वेळी आईला फिरवत आहात, छान वाटले पाहून, अण्णा आमचा all time favorite.
Hi ताई माझ्या पण चॅनेल ला व्हिसिट द्या ( जय सद्गुरू रेसिपी & vlog
@@jaysadgururecipevlog8576 नक्कीच
अण्णाला पाहून खरच खूप खूप छान व आंनद झाला पहिल्यांदाच आईमुळे तुमच्या बरोबर पहायला मिळाला आईंना बाहेर जेवायला नेले छान वाटले खलाशी खूप गोड आहे 🙏☺
सतीश वर्षा आजचा वलॉग छान वाटले कारण आई अण्णा हँचे आशीर्वाद मिळेल. आता आई साठी मटण सुरमई पापलेट आणा. आई तुम्याला खुपच मदत करतात. अण्णा चे भविष्य खुप उज्ज्वल आहे.
खुप छान आम्हाला तुम्हाला बघितले की वाटतं आमचा ही भाऊ असाच पाहिजे तुमची मिसेस ही खूप छान आहे तुमच्या फॅमिली साठी
How many times varsha is telling aai come first time first time satish your mom is very nice lady alway smile on his face very nice mom and your bro also very cute 🥰 God bless your family
Completely agree. Varshache wagane khup superficial watate, bolun dakhawayachi garajach kaay...karan lok comments madhe aaibaddal vichartat mhanun varsha sarkhi safai detey ase watate.
Correct varsha tai nehmi ek ch shabda khup vela bolun dakhavte
आई खूष झाल्या छान वाटलं पण तरीही तूम्ही त्यांना मावशीची खानावळ मद्ये जेवायला घेऊन जा त्यांना ते जास्त आवडेल.
खुप दिवसांनी एकत्र पाहिलं , आई ला आणि अण्णा ला आणले लय भारी वाटलं 👍👌 असच कुठेतरी आई ला घेऊन जावे आणि अण्णा भाऊ यांना , जेवण पण खुप छान झालं आहे 👍👌 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🙏
Bayko Ashi karte as if khup Mumbai la rahili ahe Ani khup hifi ahe kadhi tari dira sathi Ani sasu sathi karat Jaa phakt swatahcha khaycha baghaycha
अण्णा खूप छान दिसतो आज
Anna khupch bhari disto...choklet boy
Khupach chhan hota vlog.
Fakt satat aai sathich challot bolat rahilat tr tila kas vatel
Ashi ch Aai chi pn haus purn kara. Gava Kade khup kasht karatat tya tumchyasathi
अण्णाला पन घेत जा कधी कधी बरोबर
Khup chhan Aai la Ani Bhau la hotel madhe nele. Nahi tr fact varsha la ch gheun jatat. Ya doghana nahi nele kadhi.
मस्तच मित्रा आईच्या चेहरा वरील आनंद पाहून खूप आनंद झाला मनापासून कौतुक
Tumchya saglyanch video madhe jevana palikde dusre kahich nast
Haaa
हो..छान कदी तरी बाहेर पण जेवण झाला पाहीजे..बायकां ना आराम आणी थोंड वेगळ...ऐंनजोय... 👌👌👍✌️🤗❤️❤️
👍🏼👍🏼Satish आणि Varsha खरंच comments वाचतात 🙌🏽
@@baalah7 हो ..आणी रीप्लाय पण देतात... 👍
आण्णा जेवायला आला मस्त वाटल वा ,,आईला पण आनल जेवायला बाहेर वा मस्त
Mast kadhitari Jayala pahije family sobat màst sagale chhn distay
Aainsathi 4,5 chhan sadya ghya....
Your vedios do not have any new content.....it's the same. Tech tech Kay sarkha ?????
आई चे जितके लाड करता यीएलतित्के करा 🙏🏽
कूतुभ स्नेहभोजन खूप छान 🤝🏼
जितेंद्र पण आज आहे , अरे वाह मस्त शर्ट 😇
Aai aani aana aasel na tar .......family Ek no
आणा आणि आई भारीच आहेत
सतीश जय महाराष्ट्र सतीश ह ब्लॉक खूप छान होता आई ला व अण्णा ला फिरायला व हॉटेल मध्ये जेवायला आणले फार बरे वाटले
आई साठी ♥️
खूप भारी वाटलं की आईला सोबत घेऊन फिरत आहात..
खूप मस्त दादा आई छान हसत होती असच आईला खूश ठेव👌🙏
सतीश दादा राेज राेज विडियो टाकून तुम्ही दिवसभर काय करता, कुठे जाता काय, काय खाता हे दाखवणे खरचं गरजेचे आहे का?.
मित्रा मला पण तेच वाटतं पण या व्हिडिओला आलेले लाइक 1,19,585 views आहेत मग ते दाखवणारच ना... नाय दाखवलं तर जे रोज लोक बघतात ते विचारणार काल व्हिडिओ नाही आला... त्यामुळे त्यांच्या प्रेमासाठी त्यांना टाकावे लागतात...
काही तरी फरक पडला आई आणि भावा साठी वेळ काढला 🙏🙏
ठी
ठीक
आण्णा पण विडीओ मध्ये आहे खुप छान वाटले
Khup chan kele dada tumhi aai khup khush diste aanna tar hero distoy 👍
पूर्ण फॅमिलीला एकञ जेवताना पाहून खूप छान वाटले. 👌🏻👌🏻
Yes we go but once in while not regular. Home food best food .
Nice video Dada khup chan vatla baghun Anna khup chan disto tyachi changli personality aahe
उपहारगृहातले खाद्यपदार्थ फार चविष्ट लागतात पण ते शरीरास हानिकारक असतात. घरचेच जेवण उत्कृष्ठ........
सर्व फॅमिली सोबत अस किती मस्त😍😍बघुन खुप भारी वाटल☺
आवडल स्नेह भोजन आई खूप आनंदात आहे बाहेर एकदातरी जेवायला गेल पाहिजे आवडला विडियो
Aaila gheun aalat khup bare watle. Tumhi aai khup kshtalu aani sadhi aahe. Tila pan aasech firayla gheun jat ja. Very nice
Anna is very smart boy
सतिश आईची.मुंबई.मधील.सव॔.ठीकाणी.फिरऊन.होस.पूण॔.करा.
👍👍
मला खूप आवडले आईला जेवायला घेऊन भाहेर जेवायला गेलास
सतीश दादा खुप मन प्रोत्साहीत होत आपले वीडीओ पाहून त्यात आईला डीनरसाठी नेण्याचा आनंद वेगळा असेच वीडीओ बनवत रहा 🙏🙏🙏
खूप छान वहीडीओ आणि फॅमिली सोबत होटेल मध्ये गेलात आई आण्णा मुल खूप खुश होती
दया भाभी नी भारी ताव मारला .कधी न्हवे तो
अन्ना ने नवी स्कुटी घेतली वाटतं ?
सतिश खुप छान वाटल तुम्हास अेकतर जेवताना पाहुन शिवाय पनवेलच हाॅटेल पण कळल असच प्रेम तुझ नेहमी बघतो मिसेस दिक्षीत
आपले व्हिडिओ छान असतात व आज आईन बरोबर हाॅटेल मध्ये जेवण खुप छान मला आवडल....पण आता या पुढे काही वेगळ दाखवा फक्त ते तूमच्या घरापुरत सिमित नसावे..,. समाजामध्ये खुप विषय आहेत. मी आपले व्हिडिओ आवजुन पाहातो...पण काही तरी बदल
Aaila v annala baher firayala nele. Khup chan
खूपच छान
असच फॅमिलीवर आणि
आई भावावर प्रेम करा
God bless you.🥰❤❤
खूप खूप छान व्हिडिओ.आई , आण्णा, आणि तुम्ही सगळे.छान .सतीश खूप बघून बरे वाटले.मुळात तुझ्याकडून अशाच.अपेक्षा आहेत.कारण तुझा वर्षाचा स्वभाव खूप मनमिळाऊ आहेच.अशी एकत्र फ्रेम पाहायला खूप भारी वाटते.छोटा खलाशी, प्रंजो,पण.मस्त एन्जॉय करतात.असा थोडा बेत कधीमधी असायलाच हवा.हा सगळा आनंद आई गावी आठवत राहिलं. मुलबाळ मद्ये कसे छान दिवस गेले.ह्याच आठवणी बकुळाच्या फुला सारख्या जपून ठेवायच्या असतात.तशी आई एक नंबर सुगरण आहे.सतीश वर्षा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद बाळांनो.तू सगळे व्यवस्थित मॅनेज कर्तोसच त्याबद्दल काही दुमत नाही . आम्ही तर नेहमीच तुझ्याबरोबर असतो.नजरेने खात पित असतो एन्जॉय करतो. बाय
Thank you kaku 🙏
आईना तुमच्या आनंदात सहभागी करून घेतले खूप छान वाटले. 💐💐💐💐🙏 टाकळकर औरंगाबाद
खूप छान आईला बघून वाटले
Very nice Satish your mom will get new experience of hotel happy to see all family together love u all
Aai khush chan watal. Anna ekdam shant ahe. To pan alay hotel madhe chan watal.
Happy to see all family specially for mother keep it up one son caring for mother l loved it this is the richest thing ❤❤💐💐💐😊
Aanncace Nav Kay
Khup chaan family outing....Pan Varsha chya Aai la pan aana nakki😘
Tumhi prajapati building madhe nilkamal hotel madhe jata ka
हे दाखवणे गरजेचा नाही वाटत
Aai bhaula aanl chan vatl
दादा तुमचा व्यवसाय काय आहे
Anna chi smile 😘😘😘😘 Anna cha nav sanga
आईला सोबत एकूण सगळे बाहेर जेवण केले खूप छान वाटले 👌👍
Aai bahot khush hui bahot accha vlog tha aj ka, dekhte dekhte kab vlog khtam hua pata hi nahi chala..
Anna baho handsome dikh raha hai
Anaa la bagun bar vatl
फॅमिली गेट टू गेदर एकदम मस्त, आईला हॉटेल मधे घेऊन गेलास मस्त, मजा आली
Neel kamal ch Jevan khup Chan asta😋 Ani service pan titkich uttam
Next time dada Chicken Satay try kar khup tasty asta
Video pan mast ahe👌🏻
Satish dada
Khup Chan video zala.Aai sathi vel kadla chhan keles
Nice to see the family together giving them a special treat God bless all of you'll
Aanna ch khar nav kay ahe
खूप छान मुलांसाठी आई साठी पण काहीतरी नवीन 😋😋👌
Aai la hotel dhakhavlas bara zala
Masala ksa kg ahe
मस्त भावा आई खुश झाल्या.
Kaki la gheun aalas mast watle shabbas
खुप छान डिनर ट्रीट , स्पेशल आईसाठी , खूपच छान सतीश भाऊ , सर्व छान दिसत आहेत 👍
Ajkal saglyach hotel madhe AC aste..
Sir,
One & always say to you please give foods to poor in hands of Aai ,
Help poor people , Satish Dada spend money to poor people, we know you are selfish person, on your speaking language knows , direct I say on face.
Solapur Maharashtra
Anna la bgun far changal vatal
Anna needs invitation on blogs,
Anna doesn't support this blog's,
Satish Dada On every blog covers Anna, we public mad watch . Time pass.
Kutre belgav chekay
Khup Chan tai and dada tumi aaila bahyr gun gyly
Khup chaan aai la gheun baher jevayela gelat dada mast video
Aai sobt khup chan vatal.. Mst srvi family ek sobt👌👌
दोन दिवस video post नाही केले..... hope all is well
Sir जेव्हा आम्ही तुमची व्हिडिओ बघतो आम्हाला असं वाटतं की आम्ही व्हिडिओ बघत नाहीये तर घरातल्या लोकांसोबत व्हिडिओ कॉल वर बोलतोय एवढी simplicity तुमच्या व्हिडिओ मध्ये आहे . म्हणुन रोज व्हिडिओ बघाविशी वाटते . Keep it up ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you
Me tumchhya ch Ghari yete.... Teva jau bhojan krayala... 😀😀
दादा आई गोड आहे. 😘😘😘
Hi ताई माझ्या पण चॅनेल ला व्हिसिट द्या ( जय सद्गुरू रेसिपी & vlog
आण्णावर बरेच जणांचे लक्ष्य असतय. अण्णा खुश
Aai sathi kiti anada chi gost aahe bri mast aai kiti khush zhali bag mast kalpna bro
Masta dada...family get-together..vaini cha awaz aiku yetach nhi khup halu boltat..pan chan ahe tujhi 👪
Mast dada tu aaila gevun gelas hotel madey chan vatla
Dada tumhi khup mehnat gheta vedeo banavalay
बर झालं आईला घेऊन गेलात गावाकडची लोक जास्त हाॅटेल मधे जात नाही
खूप छान मस्तच!!आई , अण्णा,वर्षा .तू. व प्राजू प्रदनु मस्त छान वाटते आहे.. आई ला समाधान वाटतेय.. छान व्हिडियो
Hi ताई माझ्या पण चॅनेल ला व्हिसिट द्या ( जय सद्गुरू रेसिपी & vlog
Nice fyamli Dada aami dapolila aaloy koknat
Anna choklet boy...
Vaa Satish Bala koop chhan vatale purna family la hotel madhe gheun gela Aai ani Anna koop khush hote chhan masta jevan hote Varsha va mula sudha khush hoti kadhi tari hotel che jevan jevane thode far change koop chhan masta hota video avadala number one Ashech khush raha anandi majet sukhi raha God bless you all family members
सतीश दादा दोन दिवस व्हिडिओ अपलोड नाही झाला...
खूप छान वाटले , आण्णा पण मस्त.
आजचा विडिओ छान आहे खुप चआवडल फॅमिली खुश तर सगळीखुश चोकलेट चीगोळी खुश
Tumi sagle premane rhata chan vatte
छान वाटले बाहेर जेवायला गेलेत ते पाहून👌
Aai khup hasari aahe.
Family brobr jevyachi majja vegli aahe