वारकरी पुरस्कार वितरण- गुरुवर्य श्री चैतन्य महाराज देगलुरकर
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- पंढरपूर: एकादशीच्या परम पवित्र दिनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील वासकर वाडा, संतपेठ येथे श्री संत गोरोबा काका व वै.ह.भ.प.चैतन्यसदगुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र वाणेवाडी यांच्या वतिने वारकरी संप्रदायातील मानाचा "वारकरी पुरस्कार" वासकर महाराज फडाचे प्रमुख ह भ प श्रीगुरू विठ्ठल महाराज वासकर यांच्या शुभहस्ते ह भ प श्री प्रभाकर महाराज बोधले यांना २३ वा तर श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना २४ वा पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी ह भ प श्री चैतन्य महाराज देगलुरकर, ह भ प श्री जयवंत महाराज बोधले, ह भ प श्री ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह भ प श्री प्रमोद महाराज जगताप, ह भ प श्री भागवत महाराज शिरवाळकर, ह भ प श्री श्रीरंग महाराज औसेकर, ह भ प श्री रेवणसिध्दप्पा लामतुरे व ईतर मान्यवर महाराज मंडळी उपस्थित होते.
त्याप्रसंगी गुरूवर्य श्री चैतन्य महाराज देगलुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
🌹🙏🙏🎻🙏राम,कॄषण,हरी🙏
॥रामकृष्णहरी॥
राम कृष्ण हरि
चैतन्य महाराज देगलूरकर हे आताच्या युगातील साक्षात माऊलीचा अवतार मी सर्व वक्त्यांची किर्तन ऐकली आहे त पन वेदांची भाषा साक्षात देगलूरकर महाराज बोलतात या विश्वातील मुळ तत्व काय हे जाणुन घेयच असेल तर ते म्हणजे देगलूरकर महाराजांचं तत्त्व ज्ञान
Ram Krishna Hari
Jay Jagannath jay balbhadra
8:27
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरि