सुप्रिया सुळे भाषणात जोरदार गोंधळ ! भाजपा राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले Supriya Sule Nitin Gadkari
HTML-код
- Опубликовано: 10 ноя 2024
- सुप्रिया सुळे भाषणात जोरदार गोंधळ ! भाजपा राष्ट्रवादी कार्यकर्ते भिडले Supriya Sule Nitin Gadkari
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathiman...
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #sharadpawar #supriyasule #devendrafadnavis #nitingadkari
ताईचा संयम 🙏🙏🙏👌☝️
Stage वर बसलेला एक माणूस चोरा सारखा बसलाय. अरे पक्ष आणि देश वेगळा ठेवा. खाल माण्या आणि गाव ताण्या. सुप्रिया ताई या गिधाडाना काय घाबरायची गरज नाही.
Anajipant actionach सांगते ahe आगलाव्या
P nh😅
भाजप नेत्यांना सुद्धा महाराष्ट्रात फिरायचे
यालाच म्हणतात अधंभकत यांना कशाच अभ्यास नसतो 😂😂😂😂😂😂
गडकरी साहेब बघीतल का आपला पक्षाची शिसत.
खतना झाला तुमचा......आता टोपी घालायची बाकी आहे....😂😂😂
नाही दादा भाजप नेते गोपीनाथ मुंडे साहेब व नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम करणारी भाजप जनता आहे
संयमाला सलाम🙏🙏🙏🙏
भाजपचा पंतप्रधान आठवी नापास आणि गृहमंत्री तडीपार
आरे पक्ष्याची शिस्त शिकवणाऱ्यानी त्यांची विचारसरणी पहिली बघावी
भाजप कितीही बोबला पराभव ठरलेलाच आहे विधानसभा निवडणुकीत लोकानी ठरवलं आहे
हेच काय भाजपचे संस्कार जसे नेते तसे कार्यकरते
गडकरी साहेब
लोक आवरा
फडणवीस नी तैयार केलेत हे पोपट
पोपट नाही कार्यकर्ते 😂
गडकरी नाही आवरू शकत .ही संस्कार हीन जमात आहे
@@ganpatchaudhary1924देवाचे नाव घेणे म्हणजे संस्कारहीन कसे ? ......🧐
@@sujatamahale5208 राम क्रूश्ण हरि एवढंच म्हणेन
फडणवीस बसून मेसेजेस पाठवतात आणि घोषणा यायला लागतात
यालाच म्हणतात सयम
सुप्रियाताई भाजपचे कार्यकर्ते भाजपाची संस्कृती कसै विसरतील.
जरांगे पाटील जिंदाबाद
ही संस्कृती पहा
ही बघा भाजपची संस्कृती
शेळपट मराठा मानुस काय घोषणा देतो आहे बघा ( ऐका ...ऐका ... चूक करू नका.येथे मराठा म्हणजे जात नसून तो एक प्रादेशिक शब्द आहे.)
ब्राम्हण देत नाही .
जय श्रीरामचा नारा
ब्राह्मण जय परशुरामच्या घोषणा देत आहेत.
प्रभु श्रीराम आणि श्री परशुराम हे दोन्ही श्री विष्णू चे अवतार आहे.जय श्री राम आणि जय परशुराम हे एकच आहेत 🚩🚩🚩🚩
निष्ठावंत सुप्रिया सुळे
घोषणा देणारे अंध भक्त हे अनाजीचेच चेले असणार...
अहो ताई कशाला गेला तिथे..... शेण खाणारे भक्त आहेत
ताई मधे त्याना सीता माई दिसली असेल जे न राहुन राम राम म्हणायला लागले
जय शिवराय,
यात नवल वाटावे असे काहीच नाही, भाजपाच्या या हिन प्रवृत्तीचे दर्शन झाले नाही तर मग त्यांना असंस्कृत कोण म्हणनार.
जय संवीधान.
मंच,,,, गडकरी साहेब साठी होता
प्रमुख,,,, नेते सुप्रियाजी झाले,,, जय हो
जय शिवराय
जय शिवराय
जय जिजाऊ
Jai shree Ram
थोबाडीत मारली ताईने
भाजपवाले माजले यांचा माज ऊतरनार
ताई सार्थ अभिमान वाटला तुम्ही आमच्या मतदार संघात खासदार म्हणून काम करत आहात..मी तुमचा समर्थक नाही किंवा तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही.. किंवा तुम्ही राजगड तालुक्यात खुप कामे केलीत असं पण काय नाही.....पण मला आनंद वाटायचं कारण की तुम्हचे भाषण चालू असताना भाजप कार्यकर्त्यांनी केलेला गदारोळ गोंधळ तरी पण शांत संयमी हुशार कुशाग्र बुद्धी क्षमतेने दिलेलं उत्तर म्हणजे...भाजप कार्यकर्त्यांच्या कानफडात चपराक लगावल्या सारखं झाल.. तुमच्या बोलण्यातुन तुम्ही एकच दाखवुन दिले तुम्ही ऐऱ्यागैऱ्या ची पोरगी नाही अस्सल राजकीय कोहीनुर हिऱ्याची कन्या आहात...मी प्रत्यक्ष समोरुन साक्षात प्रसंग बघितला.. जमलेल्या तुटपुंज्या गर्दी वरुनच समजतंय भाजप नक्कीच बॅकफुटवर चाललंय...
गडकरी साहेब कसं वाटलं
दिसली का सुप्रिया ताई यांची ताकद
नासवला महारष्ट्र😢
अरे बाबानो आजून राम मंदिर पूर्ण झाले नाही
अजून कलश पूजन नाही झाल...
राम कृष्ण हरी सुप्रिया ताई बोलतातच ना हे घोषणा देणारी फडणवीस ने तयार केलेले आहेत
या भाजप कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्याच्या कार्यक्रमात गोंधळ घालून पक्षात आता शिस्त राहीली नाही हे दाखवुन दिले आहे हे आपल्याच नेतृत्वावर शिंतोडे उडवत आहेत
ही राजकरणाची पातळी कीती खाली आलेली आहे हे दर्शीवणारी घटना आहे एके विचारशील समजणारा भाजप पक्ष किती पातळी सोडून गेला हेच या घटनेवरून दिसते
भाजपा वालो ने देश का माहोल हि बिगाड डाला है
संयम परफेक्ट कार्यक्रम म्हणजे सुप्रिया ताई
यालाच म्हणतात संस्कार ताईंना सलाम
Saheb NCP only
यांनीच कार्यकर्त्यांनाही गोंधळ घालायला फुस लावलेला होता का?
तुम्हाला काय माहित नाही ती शरद पवारांची लेक आहे
सुप्रियाताई चे संस्कार दिसतात आणि या हलकट भाजपचे हिंदू चे संस्कार पण दिसते....
भाजपचे हिंदुत्व किती हलकट आहे ते
भाजपा जिंदाबाद भाजपा हा देशाच्या विकास करणारा पक्ष ❤❤❤
हिच भाजपची संस्कृती
घोषणा करण्या पेक्षा मारामारी केली असती तर जनतेला बर वाटल असत
Ek number 😂😂😂
Gadkari. Fasanvis, मा. Cha. Pa til, मुळशीचे मोहोळ कसे चोरा सारखे najar चुकताय
साहेबांची लेक 👍
❤
जय श्रीराम म्हणणे शिवी आहे का? रखी तर राम कृष्ण हरी मटण खाते तुतारी म्हणते😡
Ek ladies bolte ahe ani ha prakar....गडकरी साहेब bagha..
गडकरी साहेब बघा भाजपचा बे शिस्त पणा
जो पक्ष मोडतोड,तोडफोड करून तयार झालाय आणि मुळातच ज्या पक्षाची विचारधारा विखारी आणि भेदाभेद करणारी असेल त्यांच्या कडून कसली अपेक्षा करायची ?
भाजीपाल्याच्या बापाचा श्रीराम आहे का राम या शब्दाचा अर्थ तरी त्यांना समजायला पाहिजे
फडणवीस साहेब ज्या प्रमाणे मोबाईल हाताळत आहेत त्या वरून त्यांना जे चाललं आहे त्याला फडणवीस साहेबांची संमती आहे असं वाटतं
हे कट कारस्थान फक्त फडणवीस चं करू शकतात, पक्ष फोडणे घर फोडणे माणसात माणुस ठेवले नाही,
आई ghale no थोडे दिवस राहिले नीट घाला
This is not good for Bjp
भारतीय जनता पक्ष हा देशांची वाट लावणारा पक्ष आहे.यांची वळवळ फक्त निवडणूक होईपर्यंत नंतर हे उंदीर देवेंद्र फडणवीस यांच्या बिळात जाऊन असतील.जय महाराष्ट्र.
याला भाजपा शिस्तबद्ध पद्धतीने वागणारा पक्ष म्हणायचं का
वळसे पाटील
गडकरी साहेब बघायला हवा गोंधळ, काय पक्ष आहे
अनाजीपत बघा मी नाय त्यातली कडी लाव आतली.😊
सत्तेचा माज दाखवत आहेत,
कार्यक्रम शासकीय असतानाही भक्तुले बोंबलत आहेत...
सुस्कृत पणाचे लक्षण,हिन वृत्ती .
सर्वात महत्त्वपूर्ण विरोधी नेत्याच्या स्टेजवर एकटी गेली आणि जिंकून आली.तूमचा तो देव आणि आमचा नाही काय?राम का कोणाचे पेटंट नाही
ते फडणवीस कार्यकर्ते नाहीत.ती राम सेना
हनुमान शक्ती होती.असा प्रकार प्रत्येक पक्ष करीत आसतो.ओव्या आणि शिव्या देणें घेणें हा
रीतसर रीतीरिवाज.
जेव्हा n.c.p.चे अध्यक्ष मंचावर असताना हिंदू devatanacha धर्माचा अपमान यांचे मानसपुत्र तसेच नेते करीत होते तेव्हा supritaiena ऐकू येत नव्हते का shtri दाक्षिण फक्त b.j.p.ने पाळायचे जशास तसे हा कलियुगाचा नियम आहे
अंध भक्तांचे मोहरके समोर बसल्याने त्याना अजूनच चेव आला असेल. असो जनता संज्ञान आहे.
अशी वेळ का आली याचा विचार करा केवळ उघड उघड तुष्टिकरण करता म्हणून हिन्दु नाराज आहेत हे ही भावना समजवून घ्या
हिंदू नाराज आहेत ते मुसलमानाच्या मतावर निवडून येतात का हिंदू नाराज नाही चमचे प रे शा न आहेत. जय सिया राम.
हिंदू नाराज नाही तर भक्त आणि गुलाम नाराज आहे
सौजन्य शरद पवार यांच्या कडून शिकावं
भरकटलेल्या पक्षाचे भाडोत्री श्रोते ना खुश का बरं ?
बरं असंच पाहीजे यांना
हे कोणाचे होऊ शकतं नाही
Only Supriya Tai
Only Tai
ताई तुम्ही पण म्हणा ना जय श्रीराम कार्यकर्त्यांबरोबर काय फरक पडतो देवाचं नाव घेतल्यावर
🚩होय मी मराठा 🚩
🚩होय मी मराठा 🚩
बेगडे दांभिक b j p हिंदुत्ववादी उतावीळ पणा बघा
असा असावा लागतो संयम
🚩जात आणि धर्म मराठा🚩
🚩होय मी मराठा 🚩
🚩होय मी मराठा 🚩
फडणवीस साहेब काय करतात हे बघा मोबाईल मध्ये गुंग आहेत त्यातल्यात्यात गडकरी साहेब यांना कळले की काय महाराष्ट्रात चालय आजुन विधानसभा निवडणुकीत जनता दाखवेल भाजप वाल्यांना जय महाराष्ट्र..
गडकरी हटाव राज्य बचाव
जय श्रीराम घोषणा देणारे भाजप चे चेले चपाटे नो जिथे प्रभू रामाचं मंदिर बांधल तिथला खाजदर पण bjp ला निवडून अनाता आला नाही
खवल्यांनी तर बघतोय
निषेध
जय श्रीराम म्हणणार्यांना राम मंदिर बांधून दिले आहे.तिथेच बसून जे मिळेल ते खावे.
ईथे सगळ्यांचे संस्कांर दिसले
न भिक घालता ताट मानेने बोललात.
बाकी अंध भगत ते अंध भगत
सुप्रिया ताई
हातहालवया
Tai.ok.
ते घोषणा देणारे जो चोरासारखा मोबाईल पहात होता स्टेज वर त्याचेच माणसं होते.
INDIA❤❤❤❤
ताई या पुढे गडकरी साहेबांना शुभेच्छा देणेचा कार्यक्रम असला तरी अशा अंधभक्तांच्या कार्यक्रमाला जाऊच नका.
असं समंजस्य bjp कधी दाखवणार
BJP आपल्या लोकाना control करण्यास अपयशी ठरले!!
जबाबदार फसणविस
मुद्दाम हून खोडसाळ पणा करत आहेत bjp
Hi hindu deshi ahe barobar kele karkatayani
हे bjp चे संस्कार
जय श्रीराम ची घोषणा दिली तर त्यात काय वाईट आहे ...शिस्त मोडणे वगैरे काही नाही ....शिव्या किंवा अपशब्द नाही उच्चारले कार्यकर्त्यांनी ......🧐🧐🧐
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नितीन गडकरी यांचे कौतूक केले हे नीच देवेंद्र फडणवीस याच्या नीच भक्ताना आवडले नाही.
शेजारी वळसे पाटील बसले आहेत मूग गिळून एवढी पण लाचारी उतारवयात कामाची नाही ....पाटील साहेब ज्यांनी आपल्याला मानस पुत्र मानले त्यांच्या मुलीला म्हंजे आपल्या बहिणीला एवढं त्रास देत असतील तर आपण काही तरी बोलायची नक्कीच अपेक्षा होती,पण ते आपल्याला जमणार नाही 😂
अनाजीपंत ची कुत्री आहेत ही कसा बघतोय हळूच😂😂😂