बापलेकाचा मुक्त संवाद.
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- बाप-लेकाचा संवाद
आमच्या अण्णांच्या सोबत काल शेतात असताना मनमोकळ्या गप्पा मारल्या. रोप लागवड का करायची याचं सुंदर विश्लेषण त्यांनी सांगितलं आहे. भूतकाळातील शेती व आताची शेती, शिक्षणामुळे शेतीत झालेले बदल,त्यांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षा या सगळ्या बाबतीत मनमोकळ्या गप्पा जरूर पहा. तरुण मुलांनी शेतीत यायला पाहिजे पण कसे याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळेल..
डॉ. अंकुश चोरमुले आष्टा