Uddhav Thackeray On Ambadas Danve Suspended | दानवेंच्या वक्तव्यावर ठाकरेंकडून माफी,पण विचारला सवाल
HTML-код
- Опубликовано: 1 июл 2024
- Uddhav Thackeray interacted with the media at Vidhan Bhavan. Meanwhile, he has commented on the suspension of Ambadas Danve. While speaking, he also accused that unilateral decision was taken by apologizing for Danven's statement.
उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी अंबादास दानवेंच्या निलंबनावर भाष्य केलेय. बोलताना त्यानी दानवेंच्या वक्तव्यावर माफी मागत एकांगी निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही केलाय.
#uddhavthackeray #eknathshinde #news18lokmat #marathibatmyanews18 #marathinews #maharashtranews18 #ambadasdanve #prasadlad
SIKA
News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
उद्धव साहेब आपण माफी मागितली फारच छान, कारण मुलगा चुकला तर बाप कधीतरी माफी मागतोच.आपण योग्य केले.
कुठल्यातरी सभ्य, सुसंस्कृत माणसाला विरोधी पक्षनेता करा उद्धवजी.
कायदेमे राहोगे मे तो नेता बनोगे
असे शिव्या देणारे नेते विधानपरिषद मद्धे विरोधी पक्ष नेता. अश्या लोकांचा राजीनामा घ्या लोकांनी यांना यासाठी निवडून दिले आहे ka
ठाकरे साहेब आपणही मुख्यमंत्री असताना नारायण राणे यांना जेवताना ताटावरून उठवले होते उद्धव ठाकरे सेना नाही ही तर उर्मट भाषेची सेना आहे नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकले होते कंगना राणावत चे घर तोडले होते हे आठवत असेल आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आमच्याकडे सय्यम आणि दिशा आहे
ठाकरे सभागृहात नव्हते शिवी दिली हे त्याना माहित नाही परंतु दोनवेळा संधी दिली नाही हे मात्र माहित आहे .किती चाभरा माणुस आहे
अजून किती दिवस विरोधी पक्ष्याना असं वेठीस धरणार.
Tujya aaivar ambadas la uudvun ghe
असा विरोधी पक्ष नेता नसतो, गु खाऊन थुंकणारा, नंतर घान आहे म्हणणारा
फर्निचर माफी मागतो 🙂🫰👍
MP aani MLA ni swatahavar niyantran thevayla have anyatha tyanche anukaran janatetun hote.
Favda
त्याच आयुष्यभरासाठी निलंबन करायला पाहिजे म्हणजे यांना अक्कल येईल .
याच्या पुढे कोणीही शिव्या दिल्या त्याला मंत्री असो संत्री असो नीलम्बन करून त्याला जेलमठेप शिक्षा द्यावी, सरकार ने
कायमचं निलंबन करा
Ka r.... Kunawar chadla
Thakre udhhav ji changli sandhi ahe soda tya lokanchi saath aplya ghari vapas ya...
ED CD BD, लावा
संतांची भूमी आहे हाकलून द्या
उद्धव ठाकरे यांच्या बुद्धी ची किव येते ठरवून निलंबन केले म्हणतात मग शिव्या पण ठरवून दिल्यात का ? का तुम्हीच सांगितले की तु आत शिव्या दे बाहेर मी माफी मागतो काळजी करू नको बाळासाहेबांच्या विचारावर नांगर फिरवला तरी जणतेने मत दिलेल की मग माफी मागितली की मी आणखी सभ्य होताय .
रात गई बात गई त्या वेळी झोपला होता का आता भांडवल करता
Bhakta
bjp ni maharashtra chi mafi mafi magavi nantar dusryan chya mafi chi magni karavi....maharashtra cha nav kharab karun taklay hya bjp ni...
Ky samny jnychi cehsta krtya
Yogi, sarkar,in counter, kara, Sarkar tum kya tabiyat Aaye
Yougi,sarkar,zindabad
अंबादास दानवे साहेब तुम्ही चुकीचं केलं प्रसाद लाड चे बोट दाखवल्यावर बोट तोडायला पाहिजे होते हे योग्य होतं
तुटलेले बोट कुठे घुसले असते हे दानवेना चांगलें माहीत आहे 😂
Tiva kut giltya nilm bai ata yevda ut aaly ka
AmbadasDanavne sarakhaya Gund Aamdarala kayam nilambit karave to tayachaya tondane sangato ki mazayawar 45 keses Aahet dingali kelyachi kabuli detó
निर्लज्ज तात्या विंचू
शकूजी मामा देवद्रा पडीत हा खरा सुत्रधार आहे हीतर दल बदलू आहे
😂😂😂😂 हा सभागृहात अतोच कधी
Tu jiv de
Kay udhavava kay bolto
पाच दिवसानंतर पुन्हा लाडला प्रसाद भेटणार हे नक्की.. शिवसैनिक आहेत दानवे साहेब..
Uddhav sahebana comment Karaychi Layaki tari aahe ka tumchi
👌👌
Tu pn lachar aahes gorhe lachar lachar
Ambadas danawe जिंदाबाद जनता बीजेपी ला harwnar जय महाराष्ट्र
तुतारी चा घाण वास येतोय
Akatarfi Nirnay Dete Nilam gore.... Mothe Goshti sangu Naye tine
Are tu kasali pratinidhi.... Tu rajkaran karte..... Tu palakuti
फडेनविस tumhi पक्ष फोडले हे योग्य आहे का
हो
पक्ष फुटले फोडले नाहीत, फोडले असते तर उद्धव पण आले असते
Are Bhajap chya bhadvyano
Bjp cha maj utrva hya aaighlya na kayamache state madhun hakala.