Babajani Durrani | भविष्यात पवारांच्या नेतृत्वात काम करणार - बाबाजानी दुर्राणी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024

Комментарии • 24

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz Месяц назад +8

    Good decision 🎉

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 Месяц назад +12

    याच बाबाजानी दुर्राणी ला पक्षात घ्यायला फडणवीस 2 महिने मागे होता 2019 ला

  • @Dipeshoswal
    @Dipeshoswal Месяц назад +3

    अजित पवार पक्षात एकटाच राहणार

  • @Shaympawar88
    @Shaympawar88 Месяц назад

    🤣🤣🤣 धक्का मला पण बसला

  • @amargole6886
    @amargole6886 Месяц назад +1

    जो आयेगा ओ जितेगा पवार इज पावर

  • @nscreation7064
    @nscreation7064 Месяц назад +1

    निष्ठावंत व विकास पुरुष माननीय बाबाजानी दुर्रानी साहेबांचा शरद पवार गटामध्ये स्वागत 🙏🙏

  • @Satyendrajoshi55
    @Satyendrajoshi55 Месяц назад

    बाबाजानी हे एक नेते आहे आज लोकांना कळाले 🤣

  • @Suryajadhav0102
    @Suryajadhav0102 Месяц назад

    परभणीत उभा राहिला तर पडणार

  • @Arunwarenkar99
    @Arunwarenkar99 Месяц назад

    काय बेकार धक्का बसला, आता अजित दादा राजकारणच सोडतील

  • @Ayushmulani90
    @Ayushmulani90 Месяц назад

    दादां मुळे MLC झाले

  • @Rameshlokhande7
    @Rameshlokhande7 Месяц назад

    परभणीत यांचं जनमत नाही

  • @Arifpathan7
    @Arifpathan7 Месяц назад

    कोण बाबाजानी ? आम्हाला बाबा रामदेव माहीत आहे.

  • @Shivampatil79
    @Shivampatil79 Месяц назад

    बाबाजानी कुठल्या ही पक्षात गेले तरी त्या पक्षाला त्यांचा काही उपयोग नाही.

  • @Shyamkulkarni77
    @Shyamkulkarni77 Месяц назад

    अरे मीडिया वाल्यानो कुणाला पण मोठा नेता बनवता

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Месяц назад

    शरद पवार यांनी आशा लोकांना परत घेऊ नये यामुळं पक्षाची प्रतिमा मलिन होईल आणि भरोसा हे भविष्यात टिकतील पक्षात म्हणून

  • @Anantdeshmukh78
    @Anantdeshmukh78 Месяц назад

    बाबाजनींना घरातली तरी मत मिळतात का ते विचारा

  • @diwakarwankhede235
    @diwakarwankhede235 Месяц назад +6

    पलटू लोकना घायल नको, शरद पवार होते ankhi कुनि अस्ता तर पार्टी खत्म
    झाली असती. टिकट साठी चाटू गिरी सुरू आहे.पक्ष्यात ghya परंतु टिकट
    Deu naka, lagech निष्ठा समझते.

  • @GopalSolanke-eu1th
    @GopalSolanke-eu1th Месяц назад

    😂😂😂

  • @tryambakekalinge5083
    @tryambakekalinge5083 Месяц назад

    😂😂😂😂

  • @india2634
    @india2634 Месяц назад +1

    पवार साहेब मराठा उमेदवार द्या

  • @eknathpatil5532
    @eknathpatil5532 Месяц назад +1

    फालतू लोक ही

  • @india2634
    @india2634 Месяц назад

    खान नको बान हवा!! तो पण मराठा उमेदवार च पाहिजे....

    • @GopalSolanke-eu1th
      @GopalSolanke-eu1th Месяц назад

      मराठ्यांना सहकारी मुस्लिमांना केलं