BJP ची साथ सोडून इंदापुरात तुतारी धरणार का? Harshwardhan Patil यांची खास मुलाखत मुंबई Tak चावडीवर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #HarshwardhanPatil #sharadpawar #Ajitpawar #Mumbaitakchavadi
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील इंदापुरात नुकतीच जनसन्मान यात्रा घेतली. यावेळी त्यांनी दत्ता भरणे यांनी तालुक्यात केलेल्या कामांचा उल्लेख केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी म्हणजेच महायुतीकडून दत्ता भरणे यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळं यावरून भाजपचे इच्छूक उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय अडचणी वाढल्यात. नेमके हर्षवर्धन पाटील भाजपमध्येच राहणार की भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात धरणार हे जाणून घेऊया हर्षवर्धन पाटील यांच्याकडून मुंबई तक चावडीवर
    #RPT0155 #RPT0284
    .............
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 326

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 17 дней назад +126

    निवडून आल्यावर पुन्हा भाजपमध्ये जातील कारण काय त्यांना पुन्हा शांत झोप लागणार नाही म्हणून

  • @deepakupadhye-pn8mc
    @deepakupadhye-pn8mc 17 дней назад +11

    १० वर्ष संधी मिळाली ती काँग्रेस मुळे हे लक्षात ठेवा

  • @SantoshChavan8200
    @SantoshChavan8200 17 дней назад +33

    मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब 2024 चे आमदार होणे गरजेचे आहे... असा सुसंस्कृत नेता महाराष्ट्राला मिळाला पाहिजे... इंदापूरची जनता हे घडवून आणल्या शिवाय स्वस्त बसणार... नाही...❤❤❤

  • @kishordevkar1977
    @kishordevkar1977 17 дней назад +50

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 17 дней назад +16

    हर्षवर्धन पाटील सुसंस्कृत व्यक्तिमत्व ❤❤

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 17 дней назад +66

    हर्षवर्धन पाटील चांगले नेते आहेत मात्र हिम्मतबाज नेते नाहीत, आता काहीही बोलू देत पण नंतर ते कच खातात, आणि शेवटी आपली तलवार म्यान करून, गप गुमाने जुळवून घेतील.
    त्यांचा हाच स्वभाव एक दिवस त्यांचं राजकारण संपवेल.

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 17 дней назад +39

    हर्षवर्धनजी तुम्ही अजित पवारांना वाघ म्हणा किंवा वाघ्या म्हणा ते तुम्हाला खाणारच.....
    मर्दासारखं अजित पवाराविरोधात लढा.. 100% आमदार होणार... तुतारीशिवाय तुम्हाला पर्याय नाही.. नाहीतर तर गप भरनेंच्या सतरंज्या उचला...

  • @pushkarvaishampayan4763
    @pushkarvaishampayan4763 17 дней назад +10

    गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या चित्रपटात जसा एक विनोद आहे .तो पुढारी त्याच्या वडिलांचा फोटो बदलतो .आणि मुलाने वीच्यारल्या सांगतो "आज पासून हेच तुझे आजोबा " तसे सध्या चालले आहे.😮

  • @ssgaikwad86
    @ssgaikwad86 17 дней назад +61

    हर्षवर्धन पाटलाला आमदार व्हायचं असेल तर तुतारीच पाहिजे... नाहीतर गप भरनेचा प्रचार करा

    • @bhaskardongre6316
      @bhaskardongre6316 17 дней назад +1

      शिरूरच्या कारखाना ला पैसे का रोखले

    • @bhaskardongre6316
      @bhaskardongre6316 17 дней назад +1

      पुढारी बोलतात एक वागतात वेगळे

  • @ramakant6304
    @ramakant6304 17 дней назад +7

    बाळासाहेब ठाकरेंनी याचा उल्लेख बेडूक असा केला होता , राजकीय स्वार्थासाठी हा इकडूनतिकडे उड्या मारत असतो , शरद पवारांचे रेकॉर्ड मोडणार हा एक दिवस ,याच्या हातात तुतारी द्या नाहीतर घंटा द्या हा पडणार म्हणजे पडणार .

  • @NG67-i9f
    @NG67-i9f 17 дней назад +12

    यांचा जावई nihar Thackray काय करणार😂😂😂!! फार तीव तीव करत होता !! उद्भव ठाकरे नी विचार सोडले वाग्रे !!आता कोर्टात कोणाची बाजू घेणार ठाकरे की शिंदे😂😂

  • @rajendra2862
    @rajendra2862 17 дней назад +51

    शांत झोपा दादा नाहीतर तुतारी धरा

  • @gauravpatil8453
    @gauravpatil8453 17 дней назад +3

    30 वर्ष लय विकास झालाय तालुक्याचा आता शांत झोप घ्या.

  • @sunilmudame756
    @sunilmudame756 2 дня назад

    लाख मोलाचं बोलला भाऊ पत्रकार,,, पांढरा शर्ट आणि दाढी वाला 👍👍👍👍👍🙏🙏भाई सेल्यूट तुला 👍👍

  • @swap1218
    @swap1218 17 дней назад +5

    दुसऱ्या पक्षात जायचा स्वतः निर्णय घेणार
    आणि नंतर सांगणार जनतेने निवडणूक हाती घेतली त्यांच्या आग्रहानं मी निर्णय घेतला

  • @ganeshbichkule1579
    @ganeshbichkule1579 17 дней назад +15

    अरे या माणसाचं बोलणं बघा किती ऍक्टिव्ह बोलणं राजकारणाची संस्कृती बघा असा माणूस होणे नाही 20 वर्षाचा अनुभव बोलताना एक शब्दाचा तरी चुकीचा बोलतोय का ह्याला म्हणतात राजकारण समाजकारण

  • @samirmanore7532
    @samirmanore7532 17 дней назад +3

    शेवटी पडायचं आहे परत दत्ता भाऊ भरणे कडून

  • @DynemicWorld124
    @DynemicWorld124 17 дней назад +6

    तुम्ही २०१९ ला bjp मध्ये गेले कारण की तुम्हाला शांत झोप लागत नव्हती😂😅

  • @uttampalaskar9834
    @uttampalaskar9834 17 дней назад +3

    पाटील साहेब लवकर निर्णय घ्या

  • @ambadasatole6984
    @ambadasatole6984 17 дней назад +15

    हर्षवर्धन पाटील फार मोठे नेते आहेत.तुम्ही महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तरावर काम करा जर जनतेसाठी काम करायचं असेल तर आमदारकीत काय पडलं.हर्षवर्धन पाटलांना भाजपने राष्ट्रीय साखर खात्याचं प्रमुख केलं आणि आता कशाला आमदारकीच्या डबक्यात उडी मारता. शांत रहा आणि काम करत रहा रिझल्ट मिळेल 🙏.

  • @ShankarFatangre
    @ShankarFatangre 7 дней назад

    खरोखर ह्या माणसाचा विचार झाला पाहिजे

  • @user-hp3qn4li1d
    @user-hp3qn4li1d 17 дней назад +12

    बुलडाणा जिल्हा येथून कमेंट करतो साहेब तुतारी वाजवा महाराष्ट्राला तुमची गरज आहे

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 17 дней назад +18

    पवार साहेबांचा उमेदवार एकदा जाहिर झाला तर संधी गमवाल हर्षवर्धन साहेब !

  • @manikraothorat1883
    @manikraothorat1883 17 дней назад +12

    महाराष्ट्रात काही मोजके सुसंस्कृत राजकारणी लोक होऊन गेले आणि काही असे आहेत त्यापैकी एक म्हणजे मा. हर्षवर्धन पाटील साहेब..
    उत्कृष्ट राजकारणी, प्रशासनाचा गाढा अभ्यास आणि पकड, मितभाषी, सहकारमहर्षि, संघटन कौशल्य, राजकारणापलिकडे सर्वांशी चांगले संबंध...
    MLA साठी उभे राहिले तर १००% आमदार होतील आणि वजनदार कॅबिनेट मंत्रीपद फिक्स..
    परंतु इंदापूर येथील सध्याची राजकीय परिस्थिती बघितली तर वेगळा विचार केला तर च निवडणूक सोप्पी जाईल...

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 17 дней назад +3

    भाजपकडून उभे राहू नका,नाही तर परत एकदा पराभव निश्चित होईल

  • @SantoshChavan8200
    @SantoshChavan8200 17 дней назад +9

    माहायुती & अपक्ष only bhau

  • @mahendragaikwad6748
    @mahendragaikwad6748 17 дней назад +3

    महायुतीचा निर्णय अजून झाला नाही म्हणताय इंदापूरचे जागेचा निर्णय विधान सभेचा नामनिर्देशन भरणेचे शेवटचे दिवशी झाला तर मग तुम्ही काय करणार भाऊ

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 17 дней назад +2

    गणपतराव पाटील हे अनेक वर्ष आमदार होते हे हर्षवर्धन पाटील विसरलेले दिसतात

  • @balasahebjankar6626
    @balasahebjankar6626 17 дней назад +14

    यावेळेस पण पराभवाची हॅटट्रिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही...

  • @Bharatdada1001
    @Bharatdada1001 17 дней назад +7

    दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारे नेतृत्व मा. हर्षवर्धन भाऊ पाटील साहेब.. ❤

  • @pratikghogare6867
    @pratikghogare6867 17 дней назад +18

    २०२४ फिक्स आमदार मा. श्री. हर्षवर्धनभाऊ शहाजीराव पाटील...
    ✌🏻✌🏻✌🏻

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 17 дней назад +3

    आपल्या वडिलांनी एक सार्वजनिक काहीतरी विधान केलं होतं मला आठवत नाही 1972 च्या दरम्यान त्याबद्दल आपले काका माफी मागत फिरत होते आजबे सर, भाऊ तोरस्कर व अजून एकव्यक्ती यांच्या चर्चेत ऐकले होते

    • @gaikarbandhu2424
      @gaikarbandhu2424 12 дней назад

      भाऊ तोरस्कर यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका... खूप खोटे बोलणार माणूस आहेत

  • @ffGAMING-pi8vk
    @ffGAMING-pi8vk 16 дней назад +1

    मामासाहेब ❤

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t 17 дней назад +8

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी❤

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 9 дней назад +1

    शांत झोपणारयांची उमेदवारी मिळत नाही असे दिसल्यावर झोप उडाली.

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 17 дней назад +6

    समरजीतराजे घाडगे साहेबांसारखी 🚩 हिंमत दाखवा

  • @ganeshsangale7348
    @ganeshsangale7348 17 дней назад +1

    भाऊ पाच वर्षांत तीन पक्ष बदलून निवडणूक जिंकता येत नाही

  • @Khumkar
    @Khumkar 17 дней назад +2

    शरद पवारनीच हर्षवर्धन पाटलांचा खरा गेम केला आहे आणि त्यांना कायम कमी खेचला आहे

  • @sureshgaikwad6626
    @sureshgaikwad6626 12 дней назад +2

    एक संधी साधू राजकारण......
    शेतकरी लूटला.. कारखाने उभारले... फक्त कुटूंब आणि कुटूंब...

    • @Rahul-t2y
      @Rahul-t2y 7 дней назад +1

      राईट क्लिक झाली

    • @Rahul-t2y
      @Rahul-t2y 7 дней назад

      शेतकरी यांना लूटमार करणारा संपत असतो...महापाप

    • @Rahul-t2y
      @Rahul-t2y 7 дней назад

      कारखानयावर चालत नाही का तुम्ही चे

  • @girishalone9416
    @girishalone9416 17 дней назад +1

    मा हर्षवर्धन पाटीलसाहेब एकवेळ अपक्षांचे नेते म्हणून राहिलेले आहेत
    त्याना राजकीय हवेची इत्यंभूत माहिती असते

  • @sunilmudame756
    @sunilmudame756 2 дня назад

    आरे भावांनो ह्या माणसांनी अंकिताला माग पाडलं,, खोके सगळं ok,,,,, ह्यांना पैसा पाहिजे,,,, पैसा असेल तर मतदार ह्यांना तुकडे देता येतील,,,हें सगळे जवळचे आहेत,,, मित्र आहेत,,, सोयरीक होईल 👍👍👍🙂लक्ष्यात ठेवा

  • @shrikantmohite1274
    @shrikantmohite1274 13 дней назад +1

    भाजप सोडल्यास यांना शांत झोप लागेल का? कारण मागे बोलले होते की भाजप मध्ये गेल्यावर शांत झोप लागते. अशा लोकांना फक्त सत्ता व पदं पाहिजेत, जनतेचा किती फायदा होतो याचे यांना कितपत पडलेले असते हे देव जाणो.

  • @rajgondapatil7709
    @rajgondapatil7709 13 дней назад +1

    सरळ बोलावं आता पोवार साहेब हेच किंग आहेत

  • @jagdishprasadpurohit3482
    @jagdishprasadpurohit3482 17 дней назад +2

    सुंदर.माऊस

  • @Jansabhatv
    @Jansabhatv 17 дней назад +6

    हर्षवर्धन पाटील हे सुसंस्कृत नेते आहेत.

  • @ashokshinde1610
    @ashokshinde1610 17 дней назад +6

    तालुका विकास आघाडी हाच पर्याय
    स्वाभिमानी तालुका स्वाभिमानी नेता
    हर्षवर्धन जी. पाटील झिंदाबाद

  • @sharadnalawade3878
    @sharadnalawade3878 17 дней назад +1

    मा हर्षवर्धन पाटील यांना कामांचा अनुभव आहे त्यांनी लवकर निर्णय घ्यावा

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 17 дней назад +2

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @anilkore3100
    @anilkore3100 12 дней назад +1

    शांत झोपायचे सोडून...😂

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 17 дней назад +6

    Harshwardhan यांनी खूप चांगले उत्तरे देत आहेत

  • @RanajitDond
    @RanajitDond 11 дней назад +1

    मोबाईल वापरणाऱ्या पत्रकाराला का बसवले आहे इतके busy आहेत तर कार्यक्रमात बसायचे कशाला

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 17 дней назад +6

    तुतारीसोबत असेल तरच आमदार

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 17 дней назад +4

    very good dialogues by patil saheb...friends and enemies can never be changed..😅

    • @dattajadhav5383
      @dattajadhav5383 17 дней назад +2

      Are bhai dialogue tasa nahi ....friends and enemies can be changed but neighbour can not be changed ase ahe....ani Ajit pawar shejari ahe tyancha

  • @mainoddinkhatib6433
    @mainoddinkhatib6433 17 дней назад +1

    ED. से डर लगता है रे बाबा....

  • @mahendrashinde4659
    @mahendrashinde4659 16 дней назад

    Only bhau

  • @DhondiramSonnar
    @DhondiramSonnar 11 дней назад

    खूप छान खरंच हर्षवर्धन पाटील हे अनुभवी नेते आहेत त्यांचे भाजपकडे जाऊन नुकसान झाले आहे त्यांनी शरदचंद्रजी पवार या राष्ट्रवादीकडे यायला पाहिजे

  • @suhassuryawanshi748
    @suhassuryawanshi748 14 дней назад +1

    जावाई उभा राहणार आहेत हे खरं आहे का

  • @AkshayShedage-p2i
    @AkshayShedage-p2i 17 дней назад +1

    छान

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 17 дней назад +11

    अरे तुम्हाला शांत झोप लागली होती आता झोप झाली का तुमचं तेल ही गेला तूप ही गेला आता रस्त्यावर भेळ खायची वेळ आली

  • @sunilmudame756
    @sunilmudame756 2 дня назад

    कोणी मतदार पेटून उठला नाही 😂😂😂😂,,, साहेब नसता तुम्ही आमदार होत 😂😂😂😂😂😂👍👍👍👍👍

  • @sanket_katkar_
    @sanket_katkar_ 17 дней назад +8

    इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय भरणे प्रचंड मतांनी विजयी होतील ✔️

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 17 дней назад +1

    ईडी च्या बाबतच्या विचारलेल्या प्रश्नाला पाटील साहेब यांनी जे उत्तर ते जनतेला न पटणारे आहे. कारण जर तसे असेल तर मग त्यात भाजपचे नेते का नाहीत.

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 7 дней назад

    साखर कारखाने पुढारेकडून काढून घेतले पाहिजेत.....

  • @yashrajsarde007
    @yashrajsarde007 16 дней назад +1

    H P 🇮🇳

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 17 дней назад +1

    इंदापूर ची जागा दादा ची भाजप मागील
    कर्जत ची जागा दादा ची भाजप मागील
    मग निवडून येण्या सरक्या जागा भाजप लढवील मग दादा काय त्याच्या चटाया उचलणार का सर्व चांगल्या जागा देऊन

  • @baslinggadhave7532
    @baslinggadhave7532 17 дней назад +1

    पवार साहेबानी त्यांना घेवू नये पक्षात

  • @sandipjagtap170
    @sandipjagtap170 17 дней назад +1

    साहेब अपक्ष लढा पण तुतारी घेऊ नका

  • @nilkanthkanwate8689
    @nilkanthkanwate8689 17 дней назад

    Vare good patil sahab

  • @gorakshgore7991
    @gorakshgore7991 17 дней назад +6

    साहेब तुमच्यामध्ये विलासरावांचे छबी दिसते
    सुसंस्कृत पणा आहे
    तुतारी

  • @Bhautorsekarfanclub
    @Bhautorsekarfanclub 17 дней назад +1

    अरे घराणेशाही बंद करा दत्तमामाला संधी द्या. हर्षवर्धन पाटील 20 वर्ष मंत्री होते आता थांबा की.

  • @hanmantshinde9194
    @hanmantshinde9194 14 дней назад

    Nice interview.

  • @ganeshkatkade6607
    @ganeshkatkade6607 17 дней назад +1

    साहेब आपक्ष लढा........ मंत्रीपद पक्कं राहील 🎉🎉🎉

  • @sudarshanpatil7196
    @sudarshanpatil7196 9 дней назад

    Motivational interview

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 13 дней назад

    उदयनराजे यांची राज्य सभेतील रिक्त जागा पाटलांना दिली जाईल का?

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 17 дней назад +3

    हर्षवर्धन पाटील साहेब अपक्ष भावी आमदार

  • @anantamuluk5843
    @anantamuluk5843 17 дней назад +1

    अजून एक बार हाबडा बसायचं शक्यता आहे😂😂

  • @dagadulandge3705
    @dagadulandge3705 14 дней назад

    हर्षवर्धन पाटील सर्वाना सामावून घेणारे नेते आहेत यंदा विधानसभा जिंकणारच आहेत

  • @amolwavare9047
    @amolwavare9047 17 дней назад

    भाऊच आमदार होणारच 💯

  • @laxmanshinde8106
    @laxmanshinde8106 17 дней назад +1

    पाटिल साहेब तुम्हि संस्कारच बोलता पन तुम्च्या पार्टीच आणी संस्कारच दूर दूर समन्ध नही.

  • @shubhamjagtap7520
    @shubhamjagtap7520 17 дней назад +1

    हर्षवर्धन पाटील ज्यावेळेस सत्तेमध्ये होते त्यावेळी सर्वसामान्य इंदापूर कार्यकर्ता ज्यावेळेस त्यांच्याकडे आपलं कोणतंही काम घेऊन गेल्यानंतर ते गावामध्ये तू आपलं काम करतो का किंवा आपल्या पक्षाचे काम करतो का अशी का करत होते?

  • @Aryamanpatil99
    @Aryamanpatil99 17 дней назад +15

    भाऊ झोप लागती का 20 वर्ष लुटून खाल्ले मग पळाले जनतेनी तुम्हाला नाकारल आहे भरणे करतोय काम त्याला करुद्या तुम्ही निवांत झोपा

  • @shantanudeshpande6009
    @shantanudeshpande6009 17 дней назад +1

    कोणी मिळत नसेल तर चावडी नका करू जे मागचे दोन निवडणुका स्वतःच्या मतदारसंघात हरले आहेत त्यांना बोलावून काय मिळणार आहे तुम्हाला

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 17 дней назад +1

    दल बदलू .कांग्रेस सोडायला नको होती

  • @MarutiWanave
    @MarutiWanave 17 дней назад +1

    सगळ्यात खराब नेता हर्षवर्धन पाटील आहे तरी तीच पवार साहेबांनी त्यांना पक्षात घेऊ नये

  • @pravinbharane789
    @pravinbharane789 17 дней назад +1

    मागत नाही फक्त मागे पळता 😂😂

  • @Ayyubpathan-t7t
    @Ayyubpathan-t7t 17 дней назад +6

    भाऊ तुतारी आता घायला पाहीजे

  • @pravinbharane789
    @pravinbharane789 17 дней назад +1

    Bjp मध्ये कश्यासाठी गेला शांत झोप लागण्यासाठी 😂😂😂

  • @udaysinhghogare7587
    @udaysinhghogare7587 10 дней назад

    हर्षवर्धन पाटील साहेब विजय

  • @ShivajiDhage-jn5vz
    @ShivajiDhage-jn5vz 17 дней назад +1

    हर्षवर्धन पाटलाला ईडी मुळे भिती वाटते

  • @sunilmohitepatil7818
    @sunilmohitepatil7818 9 дней назад

    भाजपमध्ये गेल्यामुळे चूक झाली

  • @kailashyalijpatil3542
    @kailashyalijpatil3542 17 дней назад +1

    पाटील साहेब तुम्ही सागता की देवेंद्र जी तुमची जबाबदार घेतली होती मग तुम्ही पडले का पाडले हो देवेंद्र फडणवीस खूप चुकीचे राजकारण करत आहे तुम्ही तुतारी कडे आले तर खूप चांगला रिजत लागणार आहे . तुम्हाला खूप खूप शुभेच्छा...!!!
    ❤❤❤

  • @EntertainMe28
    @EntertainMe28 17 дней назад +1

    कोण होतास तू काय झालास तू 😂 फडणविस ने अश्या डझन पेक्षा जास्त नेत्यांना शब्द देऊन फसवले आहे... शांत झोपून झाले वर निवडणुका आल्यावर महाशय जागे झालेत...

  • @baslinggadhave7532
    @baslinggadhave7532 17 дней назад +2

    गुरमी जिरली पाहिजे अशा मानसाची

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 17 дней назад +1

    भाजपा नेते तुम्हाला असेच खेळवत ठेवतील

  • @SatputeR
    @SatputeR 12 дней назад

    हे सर्व खरे आहे गरीबी बदलु शकत नाही भाजप गरीब मानसाला पोट भरुन देत नाही दबाव आनुन जर आमही शेतकरी गरीब आहे आमचा विचार कोनिच करत नाही काय कराच शरद पवार साहेब साहेब उद्धव ठाकरे साहेब विचार खप थोर विचार हर्षवर्धन पाटील मतबी नेता नाही भाजप थोका ठरतो लोक पैशासाठी जनता भिक घेत नाही जरु मान्य आहे एक मदन आमचे घरात पाच मतदान आहे आमचे घरात पाच हजार रुपये असता आमचे आमचे पर्यंत पोहचतो तो कोते ही पकक्षाचा असो जनता आता भोळी राहीली नाही शरद रावजी पवार साहेब बारामती शिव सेना अखेरच्या विस्वासत बाळासाहेब ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब मुंबई ❤

  • @Master1011-d9f
    @Master1011-d9f 17 дней назад

    इंदापूर चा नेता आमचा एकेकाळी मुख्यमंत्री पदांचे दावेदार होते आमच्या इंदापूर तालुक्यातून एकमेव आमचे नेते दावेदार होते संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होते

  • @BansiShelar-ee7vl
    @BansiShelar-ee7vl 17 дней назад

    अजित दादा मुळे तुम्ही मागे राहिलात. पवार साहेबाना साथ द्या तुम्हाला फायदा होईल

  • @mahadevchavan4695
    @mahadevchavan4695 17 дней назад +1

    साहेब बर्दवधर्ध बाटिल साहेब मातोश्री साखर कारखाना अक्कलकोट सिद्राम आप्पा म्हेत्रे यांच्या कारखान्यात जानेवारी 2024 घेऊन गेले पण एम पैसा बिल दिली नाहीत ते क्रोंग्रस चे आहे त म्हणून मदत मिळाली नाही मुक्काम नांदणी ता बार्शी जिल्हा सोलापूर 25 शेतकरी ह्यांना एक हि पैसा नाही

  • @VishalVNavekar
    @VishalVNavekar 17 дней назад

    पत्रकार ह्यांना विचारसरणी वगैरे प्रश्न विचारत आहेत हेच मोठं धाडस आहे.

  • @bhanudasgarde2920
    @bhanudasgarde2920 17 дней назад

    १००/टक्के तुतारी वाजवणार आणि आमदार होणार,,,,,,,,,,