रुपालीला Surprise द्यायला निघालो आणि असं झालं 🥹 शेवटी हि वस्तू आली घरी | रुपालीचे reaction

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • रुपालीला Surprise द्यायला निघालो आणि असं झालं 🥹 शेवटी हि वस्तू आली घरी | रुपालीचे reaction #145
    मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
    विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
    स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
    धन्यवाद.
    Today in this video -Marathi vlog. Marathi Europe vlogs. Rupali Europe vlogs.
    Thank you for watching.
    #marathi #marathivlog #marathivlogger #dailyvlog #dailyvlogger #marathiyoutuber #marathiyoutubechannel #marathivlogger #maharashtra #maharastrian #india #indian #europe #germany #german #rupalilikhitkar

Комментарии • 61

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 2 месяца назад +10

    चोरांना सुद्धा समजल असेल की ही सायकल एका सुंदर परीची आहे...असो.❤लवकरच . कार चा vdo. टाका.b.o.luck.❤

  • @swapnilinamdar872
    @swapnilinamdar872 2 месяца назад +6

    पूजा छान केलीत..... नवीन सायकल साठी अभिनंदन....... अशाच प्रकारे लवकरच मर्सडीज बेंझ luxury class गाडी घेतल्याचा विडिओ देखील पोस्ट कराल ही खात्री आहे....!! Good luck!👍

  • @sandipmore5381
    @sandipmore5381 2 месяца назад +2

    ताई ने 10th class मध्ये 98% घेतले आहेत म्हणून दादा त्यांना सायकल gift केली आहे, अभिनंदन 🎉🎉😅😅 Just kidding, after watching this remembering old school days..😀😅

  • @vijaykumarsawant2013
    @vijaykumarsawant2013 2 месяца назад +6

    Sunder small sticker lava...rang nighalela lapvinyakarita

  • @sushillikhitkar2268
    @sushillikhitkar2268 2 месяца назад +3

    सायकल खुप छान आहे दोघांना आशीर्वाद

  • @user-pc1in6bc9g
    @user-pc1in6bc9g 2 месяца назад +4

    सायकल फार छान आहे आणि तुमची सोसायटी इमारत व तेथे ल एरीया लयभारी वाटलं

  • @smitagodbole1790
    @smitagodbole1790 2 месяца назад +5

    Nice video

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 месяца назад +2

    Very nice video

  • @vilasbhagat790
    @vilasbhagat790 2 месяца назад +1

    सायकल एकदम मस्त आहे. पुढच्या वेळेस तुम्ही तुमच्या कारची पूजा करतानाचा व्हिडिओ बघायला आवडेल. तुम्हाला स्वतःची कार मिळो अशी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.

  • @sadanandkothavale8509
    @sadanandkothavale8509 2 месяца назад +3

    लवकरच तुम्ही एक कार पण घ्या

  • @shivanimahajan3237
    @shivanimahajan3237 2 месяца назад +2

    वा वा रुपाली मस्त आवडली सायकल. तू छान चालवलीस. मस्त पूजा पण झक्कास 👌👌🌹

  • @swatilikhitkar1335
    @swatilikhitkar1335 2 месяца назад +3

    सायकल मस्त छान भारी आहे

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 2 месяца назад +2

    Discount was very great,it made u and your wife very happy I believe.

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 2 месяца назад +1

    Performing of Pooja for ur cycle. Great. Keep it up👍👌🇮🇳

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 2 месяца назад +1

    Mast! Chan discount milala ,Rupali cha dress chan aahe.

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 месяца назад +6

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉 जर्मनी चे सायकल चोर फारचं हुशार आहेत.😅😊

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 2 месяца назад +2

    हाय रुपाली रजत खूप भारी गिफ्ट आहे अभिनंदन छान आहे सायकल आता कार पण आसिच येणार लवकर बाप्पा चरणी प्रार्थना करते❤❤🎉🎉

  • @sdrodrigues8280
    @sdrodrigues8280 2 месяца назад +2

    Nice your cycle is good. Your apartment where u live is also nice and quiet. One handle see people.
    Here in india one come to know something new is bought everyone comes out to see.

  • @sriniwassant3330
    @sriniwassant3330 Месяц назад

    अभिनंदन तुम्हा दोघांचे नवीन खरेदीसाठी. सायकल मस्तच आहे. त्यामुळे खूप खूप फिरा, आनंद घ्या व आम्हालाही सहभागी करा. धन्यवाद.

  • @chikya_821
    @chikya_821 2 месяца назад +1

    खुप छान... खुप खुप शुभेच्छा 💐

  • @pratibhamandhare84
    @pratibhamandhare84 2 месяца назад +1

    Very nice 👍

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 2 месяца назад +1

    Khup chan cycle

  • @prajaktaranade8037
    @prajaktaranade8037 2 месяца назад +1

    नवीन सायकल घरी आल्याबद्दल अभिनंदन 🎉🎊

  • @sameerlokhande8630
    @sameerlokhande8630 2 месяца назад +1

    Glad to see you Happy...guys

  • @user-hi1dn8rb9r
    @user-hi1dn8rb9r 2 месяца назад

    Congratulations for new cycle.

  • @ravibhojane7635
    @ravibhojane7635 2 месяца назад +1

    Netherland la mage taknar Germany cycle mddhe.congratulation🎉

  • @santoshnarsale7156
    @santoshnarsale7156 2 месяца назад

    The bicycle is very nice. Blessings to both

  • @bipinpatil1234
    @bipinpatil1234 2 месяца назад

    सायकल खुप छान आहे. रजत आणी रुपाली ताई दोन्हीं चे अभिनंदन... 💐💐👍

  • @KailasShirke-fo5fo
    @KailasShirke-fo5fo Месяц назад

    Cycle traveling sathi uttam paryay karan thithe traffic aani gardi kami aahe chan tumhi kharch aauchya jagtay mi pharshya comment karit nahi pan tumchya jagnyala aani sangharshala salam 🎉

  • @truthalwayswins019
    @truthalwayswins019 2 месяца назад

    Use Air tag . Prefer apple.

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 2 месяца назад +4

    एव्हडा डिस्काउंट मिळाला. भारतात शक्य नाही. तुमाला तेव्हडा कलर मारून दिला असता.

  • @ajitdalvi1822
    @ajitdalvi1822 2 месяца назад

    Jai devi Jai devi Jai Cycle Murty

  • @user-ds4be5xs8d
    @user-ds4be5xs8d 2 месяца назад +2

    ❤🎉such a small dot and big 40 uro consetion 🎉