मी माझ्या नवऱ्याचा अपमान करते?😱 रजत ला अहो का नाही म्हणत?लोकांच्या टीका -हीच का आपली संस्कृती?😡
HTML-код
- Опубликовано: 3 окт 2024
- मी माझ्या नवऱ्याचा अपमान करते?😱 रजत ला अहो का नाही म्हणत?लोकांच्या टीका -हीच का आपली संस्कृती?😡#150
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद.
Today's video - What is day light saving. What is time zone.
यूरोपमध्ये हिवाळ्यात दुपारचं मध्यरात्र झाल्यासारखं का वाटत? What is Day light saving?
• जर्मनीमध्ये दुपारी ४ व...
यूरोपमध्ये उन्हाळ्यामध्ये रात्री ९ वाजता दुपारसारखा उजेड कसा ? उन्हाळ्यामध्ये येणारी सुंदर फुलं
• यूरोपमध्ये आता रात्री ...
Thank you for watching.
#marathivlog #dailyvlog #personalvlog #marathi #marathivlogger #marathimulgi #marathimulga #marathicouplevlog #marathimanus #dailyvlogger #maharashtra #maharastrian #india #indian #europe #germany #canada #uk #usa #america #japan #switzerland #italy #rupalilikhitkar
अग रूपल नवऱ्याला अहो म्हटल काय किंवा नाव घेऊन संबोधल काय मनात आदर हवा तो तुझ्यात आहे त्यामुळे तु त्याला रजतच म्हण मला आवडत व्हिडिओ खुप सुंदर
Thank you so much Aai 🤗🌸
लोकं बाकीचे काय करतात, काय खातात, काय घालतात, काय काम करतात या वरून त्यांना ट्रोल करायला फार आवडते. आता तुम्ही जर्मनी बद्दल एवढी छान माहिती देत आहात तरीही लोक ते न पाहता तुम्ही रजत सरांना नावाने हाक मारता ते पाहत आहेत.
धन्यवाद 🤗🌸
Tumi jithe rahata te thithli bhasha tyana kahi vatat nahi parantu mashtrat are ture bolne changle vatat na tumi navrobala nahi tar konalala rispek denar aapli bhartachi saskruti hich aahe tumi maje mate tyana rispect daye mag aapli eicha @@Rupali.EuropeVlog
Madam tumi Germany la firyala gele ka job sathi Maharashtra sarkar 30 trade madhil carpenter plumber asha trade Germany patvt ahe madam Germany madhe carpenter Kam ky ahe ya badal video banava please
@@namdevwaghmare8609 kadhi add aali hoti
माझा मुलगा आणि सुन दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 💐🎂🍫 हा विडियो ऐकुन फार आनंद झाला. आई बाबा
धन्यवाद🤗🌸
देवाला आणि आईला कोणी अहोजाहो करत नाही. अरे देवा! अग आई ! असेच म्हणतो. कारण त्यांचे तुमच्याशी अत्यंत जवळचे नाते असते.
अगदीं बरोबर ए आई बोलतो, अग आई बोलतो
धन्यवाद🤗🌸
@@rajendrasanaye2387 धन्यवाद🤗🌸
तुम्ही जर्मनी विषयी इतकी छान माहिती देतात की तुमच्या अहो जाहो वर माझे लक्षच नव्हते 👍👍❤❤
तुमचे व्हिडिओ मला आवडतात. जर्मनी बद्दल छान माहिती मिळते. दोघेही छान बोलता🎉🎉
मी सौ प्रीती पाटील मी तुमचे बरेच vdo बघितलेत . तुम्ही खुप छान जर्मन देशाबद्दल तिकडचं culture तसेच आपल्या इंडियन्स कुणाला तिथे जॉब किवा education sathi यायचे असेल तर त्याबद्दल खूपच मनापासून important information देता त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊मला तुमची जोडी खूपच आवडते ❤ रुपाली तर मला माझ्या मुलीसारखी वाटते खुप आपलेपण वाटते तुमच्या बोलण्यावरून तुमच्याबद्दल. तुमचं दोघांचं bomding खुप छान. तुमचं नेहमीच फ्रेश हसतमुख राहणं खुप आवडतं. आयुष्यात पुढेही नेहमीच असेच एकमेकांसोबत आनंदी राहा. जर्मनी मध्ये राहूनही तुम्ही भारतीय संस्कृती खुप जपली आहे मला त्याचा खूप अभिमान वाटतो. एकच वाटते की काही वर्ष जर्मनी मध्ये राहून नंतर भारतात तुम्ही परत या आपली माणसं नक्कीच तुमची वाट बघत असतील आणि तुम्ही नक्कीच तुमच्या माणसांना miss करत असलाच ना. खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद तुम्हा दोघांना God bless both of you 😊
धन्यवाद🤗🌸
तुमची जोडी खूपच गोड आहे ...नको त्या व्यक्तींना महत्व नका देऊ ...बाकी सर्व उत्तम ...धन्यवाद तुम्हा दोघांना
धन्यवाद🤗🌸
खूपच छान विषयाला तुम्ही हात लावल्याबद्दल व स्पष्टपणे खुलासा केल्याबद्दल तुम्हा दोघांचेही अभिनंदन! तुम्ही जर्मनीत कुठे रहाता कि तुम्ही फक्त जर्मनी फिरायला गेला आहात? मी सिनीयर सिटीझन असूनही तुम्ही मांडलेले स्पष्ट विचार एेकून कांहीच गैर वाटले नाही. तुमचे पुन:च अभिनंदन!
धन्यवाद 🤗🌸
तुम्ही फारच गोड चटक आहेत फारच गोड बोलतात. तुम्हाला परमेश्वर सदा सुखी ठेवो
Thanks for video ❤❤❤
धन्यवाद🤗🌸
@@HarshadFulzele धन्यवाद🤗🌸
मले तुमचं बोलणं लै आवडते. दोघाईच....जाऊ देणं..घेत आहो.....❤❤मी खान्देशी आहे....पण वाशिम लां polytechnic civil la होतो 1995 la....तुम्हाला ऐकताना त्या स्मृती जागृत होतात....तुम्ही दोघं हे ना..खूप गोड चटक आहात.❤❤
धन्यवाद🤗🌸
छान रिलेशन आहे तुझं आणि रजतच. अरे म्हणतेस म्हणजे रिस्पेक्ट नाही असं होत नाही. छान ब्लॉग 🌹
धन्यवाद🤗🌸
हाय रुपाली रजत खूप छान आणि काही ठिकाणी आवडत काही ठिकाणी आवडत नाही खरतर आहो मध्ये आदर वाटतो तस तर माझ्या मुलाला पण आवडत नाही आहो म्हणायला माझी सून पण आरे म्हणते आम्ही पण काही म्हणत नाही शेवटी ज्याची त्याची आवड आहे व्हिडिओ छान आहे❤❤🎉🎉
धन्यवाद🤗🌸
अत्ताच सबस्क्राईब केलं ग, तुंम्ही दोघं मला खुप आवडता, खुप छान जोडी, रजत तू माझ्या जावया सारखा दिसतोस , पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा
कांचन रानडे मुंबई❤
धन्यवाद 🤗🌸
छान video ताई तुम्हाला शुभेच्छा
जर्मनीतील veg food दाखवा तसेच तेथील ग्रामीण जिवन व शेती कशाची कशी केली जाते तेही दाखवा
धन्यवाद🤗🌸
जग बदलत आहे विचार पण बदलावे
चांगली गोष्ट आहे आणि तुमचे video छान असतात
धन्यवाद🤗🌸
Kahi Lokanna dusryachi sukh pahvat nahit , tyamule tumhi asha lokan kate laksh n deta tumche chhan chhan video amcha pariyant pochva 😊🙏
धन्यवाद🤗🌸
खूप छान माहिती देता आपण,
You both are made tor each other, just like Ritesh Deshmukh and Jeneliya Desouza .
धन्यवाद🤗🌸
आपली भारतीय संस्कृती आहे आहो जावो बोलण्याची पद्धत आहे.
खूप छान व्हिडिओ. तुम्ही दोघे जर्मनीला असून एव्हढे जमिनीवर आहात. खूप छान. तुमचा व्हिडिओ पाहताना खूप माहिती मिळते. धन्यवाद.😊
मॅडम तुम्ही तुमच्या मिस्टरांचे नाव घेऊन बोलता त्या तुमच्या बोलण्यामध्ये खुप आदर असतो .
@@gauravpadvankar59 अगदी बरोबर, मनातून आदर असणे महत्वाचे.
धन्यवाद🤗🌸
@@aniruddhakhole4025 धन्यवाद🤗🌸
both of you have very studious personalities and hence your vlogs are inspiring.
धन्यवाद🤗🌸
ताई आणि दादा आता आम्ही तुमचे कडून दोनाचे तीन ची गोड बातमी आम्ही ऐकू इच्छितो...❤
धन्यवाद🤗🌸
छान, नावाने हाक मारण्यात प्रेम, आपलेपणा असतो, शेवटी प्रेम व आपलेपना असेल ना! तर बाकी गोष्टी गौण असतात।🚩🎸🎹
धन्यवाद🤗🌸
खरचं खुप छान आहे जोडी तुमची ❤
धन्यवाद🤗🌸
21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो.सामान्यपणे दिवसातील २४ तासांपैकी १३ तासांहून अधिक काळ दिवस असतो. म्हणूनच आजचा दिवस हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.21 जून पासून उत्तरायण संपून दक्षिणायण सुरु होते.
खूप छान ब्लॉग असतात माहिती सुरेख देतात
धन्यवाद 🤗🌸
Chhan vdo.Rupali v Rajat tumhi asha comments var laksha deu naka.
तुमचे व्हिडिओ खुप छान असतात.
धन्यवाद🤗🌸
Very nice Rupali, marathi no. 1 jodi in Germany 👍
धन्यवाद🤗🌸
मला एकच वाटते ताई दादा कसं आहे ना हे जीवन पुन्हा नाही त्यामुळे आपल्याला जस वाटते तस वागायला ,राहायला,आणि जगायला पाहिजे लोक काय म्हणतील म्हणून आपण आपलं जीवन जगण्याची पद्धत नाही बदलायची भाड मे गइ दुनिया आपण आपलं जीवन आपल्या मस्तीत जगायचं personally मला वेड बनून जगावं वाटते 😂😂😂
धन्यवाद🤗🌸
जास्त मनांवर घेऊ नका... बदलत्या काळानुसार नवीन पिढीत आता सर्व जोडीदार एकमेकांना एकेरी नावानेच हाक मारतात.काही बाबतीत नवीन बदल स्वीकारले पाहिजे जुन्या लोकांनी....रजत आहो म्हटलं कि जापनीज लोक हासतात आपल्या वर याचं कारण तुम्हा दोघांना ज्ञात असेलच 😅...आज पिंक डे 👌💫
धन्यवाद🤗🌸
मला तुमची जर्मनी विषयी खुप छान माहिती देतात ❤❤
जगात जर्मनी भारतात वर्धा
धन्यवाद 🤗🌸
jermeni thmchy mule baghayla milayla thanks ❤❤❤❤
धन्यवाद🤗🌸
Rupali you both are very loveable .Be sportive. Don't take otherwise negative comments. Very lovely couple.feel proud about you being Marrathi manase.
काही असो पण तुम्ही दोघ मस्त आहात मी तुमचे video बघते
धन्यवाद 🤗🌸
माझ लग्न 30 वर्षापूर्वी झाले तरी माझ्या नवऱ्याने मला तू अहो म्हणू नकोस सांगितले तर आता माझी मुलगी पण तिच्या नवऱ्याला नावानेच हाक मारते हलती सर्वच एकमेकांना अरेतुरेच कराती त्यात मला काहिच नac वाटत नाही त्यामुळे अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करा तुम्ही आहात तसेच रहा
धन्यवाद 🤗🌸
Nice 👌..khup chan jodi ahe🙏
धन्यवाद🤗🌸
World mddhe jitke religion aahet te sarv pitrusattak-purushpradhan culture la support kartat.no caste no religion.ladies che sarvat jast nuksan fakt dharmane kelay....baki mentality cha vishay.
you guys are so adorable ❤
धन्यवाद🤗🌸
खूपच छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप आभारी🎉
धन्यवाद🤗🌸
Best couple & thoughts! ✌️👍💯
धन्यवाद 🤗🌸
You are sweet couple👫. Stay as it is. 👍👍
धन्यवाद🤗🌸
घर दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं असतं एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं... आपण जसे आहात तसेच राहा...
Chaan mahiti
धन्यवाद🤗🌸
Wa khup chan madam & sir😊
धन्यवाद🤗🌸
लोकांच काय आहे तुम्हाला योग्य वाटत तस रहा
धन्यवाद 🤗🌸
जर्मनीमध्ये Dj साऊंड चे रोड शो होतात का एखादा व्हिडिओ दाखवा🎵🎵
Ho nakkich 🤗🌸
Love you both khup chan ahat dogh❤❤
धन्यवाद 🤗🌸
सुपर फर छान तुम्ही व तुमच्या परिवारस छान शुभेच्छा
धन्यवाद🤗🌸
Dress matching colour....both of u
धन्यवाद🤗🌸
Tai खूप बोलताय तुम्ही ❤
धन्यवाद 🤗🌸
नव-याला अहो जावो केल्यावरच आदर केला जातो असे अजिबातच नाही.एकीकडे अहो करायचे आणि दुसरीकडे वाईट वागणूक द्यायची याला काय अर्थ.दोघांनीही एकमेकांचा आदर केला पाहिजे,ना की फक्त बायकांनीच.
धन्यवाद 🤗🌸
Modern good thoughts
धन्यवाद🤗🌸
Bharatla Germany chi barobari karaila kiti varsha lagatil ? Te kiti varshani pudhe astil ahet bharata peksha ?
अतिशय सुंदर
धन्यवाद🤗🌸
🎉
जय महाराष्ट्र
धन्यवाद 🤗🌸 जय महाराष्ट्र 🚩
खूप छान❤❤
धन्यवाद🤗🌸
There is no doubt that most of the RUclips channels are monetized and made for some monetary gain. No problem about that. But it just results in unproductive time wasted by viewers and burning internet data. More importantly there are so many couples residing abroad and making same content. It causes heartburn and comparisons in many couples who feel that your life is ideal and their life is useless (on RUclips we project only ideal picture of life). It will be appreciable if you make videos for young, rural students of Maharashtra/India as to how to prepare for various exams to go abroad? what are the opportunities abroad? What are the soft skills that youngsters should develop to survive abroad? The problem in Maharashtra is that no mentoring, guidance is available to rural students about this. It will be good to work on it. Obviously, it is your personal choice. All the best.
तुम्ही खरंच छान माहिती देत आहात
धन्यवाद 🤗🌸
Tumchya ghar che pudharlele vchar aekkun barra vatale. Bakki tumche vlogs chaan asta and most importantly you both appear genuine unlike the other daily vloggers.
धन्यवाद🤗🌸
Mla tumche video khup awadatat tai.. Mast asatat sagle vlogs😊
धन्यवाद🤗🌸
👍🙏
त्या दोघांना किंवा त्यांच्या घरातल्यांना काही हरकत नाही तर लोकांना का अडचण आहे
धन्यवाद 🤗🌸
खूप सुंदर ❤
धन्यवाद🤗🌸
Rupali tuzya gharachi tour cha ek video banav
Ho nakki 🤗🌸
Brobar sagitle 👍👍
धन्यवाद🤗🌸
Maharashtra sarkar khup mothi sandhi dili ahe job sati Germany yethil Baden uttembar yavar video banava
आपली महाराष्ट्रीयन बोलीभाषा मराठी आहे आपण आपली संस्कृती जपली पाहिजे महाराष्ट्रीयन स्त्री आपल्या पतीला अहो संभोदते पतीचा rispect अहो म्हटले काहो शब्द येतो अरे म्हटले की कारे शब्द येतो अरे शब्द अपमानास्पद वाटतो nice video
India madhey suddha nawanech hak martat
धन्यवाद 🤗🌸
Lufthansa sagalyat famous old ani cheap ticket airlines mhantat Europe madhe khara ahe ka hey ?
खूप छान
धन्यवाद🤗🌸
मी मुंबई पालघर येथून बोलत आहे, माझा मुलगा शिक्षणासाठी जर्मनी येथे जाणार आहे, पण तेथे part time job मिळेल काय, एक शंका
Mala don muli ahe ani asa javai pahije mala asa vichara cha
धन्यवाद 🤗🌸 आशा करते तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल
Nice
धन्यवाद🤗🌸
विडियो खुप छान आहे. आमचा कॉमेंट ला रिप्लाय केला वर मला फार आनंद होतो असं वाटत़ साता समुद्र पार आपला आवाज ऐकला जातोय.
धन्यवाद 🤗🌸
रूपाली तू किती गोड दिसतेस यार ❤ 😘
धन्यवाद🤗🌸
व्यक्ती तितक्या प्रकृती .प्रत्येकाचे विचार हे वेगळे असणार.शेवटी आपल्याला पटेल ते करावे.पण काय आहे ना? तुम्ही Utuber आहात ना ? असे सगळे ऐकावे लागेल.बाकी काही नाही 😅
धन्यवाद 🤗🌸
Rupali tu kharch khup sadhi ani god ahes khup enjoy kara, mast raha konachya vaiet comment astil tar ignore, kr enjoy your life
धन्यवाद🤗🌸
@@Rupali.EuropeVlog tujha no.milel ka rupali
Tai,Human Being change, Evey Decade
धन्यवाद 🤗🌸
Sir Germany madhil carpenter var job work german carpenter video banava please thank you
Tikdche lagna Kashi hotat dj wagere rahtat Kay to video shere kara
🤩🤩👌👍
🤗🌸
Malapan mazya sasryanich अरे...mhanayla sangitla hot
धन्यवाद🤗🌸
ताई खुप छान आम्हाला ज्रमणी बघायला भेटली
धन्यवाद🤗🌸
Didi, Please, obtain information about syllabus of std. 10 Specially English,History, Geography,Civics and Maths. In German high schools.
Hi, Do you have form any opinion on german people..how are they..seems they r very conservative,do not speak much,do not socialize much, verydisciplined,very structured, is it true..
Madam Germany language avaghd ahe ki sopi A2paas hoycha ahe 4mahinyat hoil ka sanga please madam German language nahi ali tar job milnar na hi Germany language
Shiknya sathi ky tips sanga please fast time made A2 level
Pass hoych ahe please reply me video banava
Nice volgo
धन्यवाद 🤗🌸
मला पण अहो जावो आवडत नाही, अजून लग्न झाले नाही पण लग्नानंतर तसा अट्टाहास नाही ते aukword वाटते.
धन्यवाद🤗🌸
Rajat chya ghari freedom aahe pn tumhi Indian sanskruti tr follow krtt
धन्यवाद🤗🌸
Actually मॅम बायको कुठल्या ही पदावर असो कितीही pise कमाऊ दया पण नवरा हा नवराच असतो आणि आपण मराठी आहे तर हे विसरायचे नाही मान तो मान
धन्यवाद🤗🌸
एकेरी नावाने हाक नाही मारायची
प्रेमाने हाक मारायची
रज्जु डार्लिंग
धन्यवाद 🤗🌸 😅
ईतकी फिरते पन वोल्सबुर्ग ला जा म्हटलं तर गेली नाही जाणार की नाही ते पण सांगत नाही
काकू तुम्ही कॉमेंट केली कि लगेच मी त्या शहराला भेट देईल असं नाही न होणार आणि मी तुम्हाला अगोदर रिप्लाय केला आहे पण कदाचित तुम्ही तो वाचला नसेल. जेव्हा पण आम्ही वोल्सबर्ग ला जाऊ तेव्हा नक्की विडिओ घेऊन येऊ आणि मी स्पेल्लिंग पण मागितलं होतं त्या शहराचं जिथे तुम्ही भेट द्यायला सांगत आहे. धन्यवाद 🤗🌸
Nice 🎉
धन्यवाद🤗🌸
Tu ekda aai banchya samor video call krun vlog kr.. mg.tyancha nature samjel
🤗🌸
9.52 ला सूर्यास्त मग संकष्टी दिवशी चंद्रोदय आणी उपवासाचे काय?
रहायचं त्यावेळेपर्यंत उपाशी! 😅
Indian culture khup boring aahe ,
I like western culture
I still love Indian culture 🤗🌸
Sir madam Maharashtra sarkar
Maharashtra madhil student job opportunity in germany baden uttembarg State made janyas patvat ahe maja carpenter trade ahe carpenter video banava please carpenter salary in par day accomodation rent language German A1A2 y b1B2 yabadal mahiti video banava please Maharashtra madil fast attempt made 10,000 student job opportunity in Germany patvat ahe ya var trade carpenter chhan video banava thank you amala germany madil ky mahiti video madhymatun patava madam german language classes Maharashtra made September starting hoil please video madhymatun culture mahiti video madhymatun patva thank you