Rohit Patil हे Tasgaon - Kavathe Mahankal चे पुढील आमदार होतायत ? | Assembly Election Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июл 2024
  • Rohit Patil हे Tasgaon - Kavathe Mahankal चे पुढील आमदार होतायत ? | Assembly Election Vishaych Bhari
    मंडळी लोकसभेच्या निकालात आता 80% स्ट्राईक रेट राखलेल्या शरद पवारांनी विधानसभेची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येतंय. नुकतच त्यांनी राज्यातला त्यांच्या पक्षाचा पहिला उमेदवार जाहीर केलाय. सांगली दौऱ्यावर असताना पवारांनी स्व. आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना आगामी काळात साथ देण्याचं आवाहन त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळकरांना केलं आहे. शरद पवारांनी तासगावमध्ये आर आर पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. पवार म्हणाले, आमदार सुमनताई यांच्यानंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा, येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या, आम्ही सर्व प्रश्न सोडवू. रोहित पाटील यांनी नुकताच त्यांचा 25 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर ते आता तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे आणि शरद पवारांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्यान तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघात हालचालीना वेग आलाय. त्यानिमित्ताने कोण होतंय तासगावचा पुढील आमदार त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #tasgaon
    #tasgaon_news
    #rohitpatil
    #rohitpatilsangli
    #sangli
    #sanglilatestnews

Комментарии • 14

  • @wolfproduction-jh1gb
    @wolfproduction-jh1gb 26 дней назад +7

    घराणेशाही चालू बाकीचे फक्त सतरंज्या उचलायला

  • @Graysharker
    @Graysharker 26 дней назад +4

    पहिला गडी हा आसेल आधारवड चा ❤

  • @mrugankpharade7004
    @mrugankpharade7004 26 дней назад +6

    बोल भिडू जरांगे पाटलावर पण 1 विडियो बनवा की एक साधा मानुस एका शब्दावर लाखो मानसे एक करतोय❤

    • @yogirajwarake6548
      @yogirajwarake6548 25 дней назад

      हे बोल भिडू नाही आहे😅😅

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 26 дней назад +3

    पवार साहेब पॉवर हाऊस ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @arjunalugadearjun8036
    @arjunalugadearjun8036 26 дней назад +3

    माजी खासदार बोला काकांना

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 25 дней назад +2

    रोहित ची गट निवड चुकली आहे.

  • @jinendrashete0013
    @jinendrashete0013 26 дней назад +1

    Rohit dada R R aaba Patil 👑

  • @kolapevlogs
    @kolapevlogs 26 дней назад +2

    माजी खासदार बोला

  • @rajmhatre2892
    @rajmhatre2892 26 дней назад +1

    👑Rohit Patil Fix MLA👑

  • @rowdyakshay6003
    @rowdyakshay6003 25 дней назад

    100% yenar

  • @saifalishaikh2580
    @saifalishaikh2580 22 дня назад

    सांगलीचा विद्यमान खासदार कोण आहे हे
    माहिती करून घ्या

  • @RavikantPatil-eb3my
    @RavikantPatil-eb3my 24 дня назад

    Solapur la kon kon आमदार होणार त्यावर video बनवा

  • @SwapnilThorbole
    @SwapnilThorbole 25 дней назад

    नाही