इतकी शहाणी सुरती माणसं मुळी देवच का मानतात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 136

  • @22dhananjay
    @22dhananjay 3 года назад +18

    सुंदर मांडणी.....कुठल्याही प्रभावा खाली न येता...म्हणजे निष्पक्ष...हो विज्ञान म्हणजे निष्पक्षच....माझी oxytocin , dopamine लेवल वाढली...😊👍.... शांतनुजी great

  • @shivalkarrashmi
    @shivalkarrashmi Месяц назад +2

    किती सुरेख विश्लेषण सर

  • @sandipsuryawanshi4421
    @sandipsuryawanshi4421 Год назад +2

    अगदी छान विश्लेषण डॉक्टर साहेब 👌👌👌👍👍

  • @surekhabhapkar8214
    @surekhabhapkar8214 2 года назад +6

    खूपच छान व वेगळी अभ्यासपूर्ण मांडणी

  • @deepakchaure8889
    @deepakchaure8889 2 месяца назад +5

    एका विवेकवादी, विज्ञानवादी, तर्कसंगत विचारसरणीच्या व्यक्तीचे एवढ्या लवकर जाणे हे फार काळजाला चटका लावून जाणारे होते...
    भावपूर्ण श्रद्धांजली...😔💐

  • @prakashshinde5291
    @prakashshinde5291 3 месяца назад +7

    सर ....आपली तर्कदुष्ट विचारांची मांडणी व सदैव हसतमुख व्यक्तीमत्व स्मरणात राहील 👏भावपूर्ण श्रद्धांजली🎉🎉🎉🎉

  • @pkmum
    @pkmum 2 месяца назад +5

    भावपूर्ण श्रद्धांजली डॉ. शंतनू अभ्यंकर, आपण जो नास्तिक्याच्या वर दिलेले योगदान समाज कधीही विसरणार नाही. RIP

    • @themultiverse7600
      @themultiverse7600 2 месяца назад

      कसलं योगदान?? आता गेलेत वर तर कळलं असेल देव आहे की नाही.RIP

  • @sanjaypai5123
    @sanjaypai5123 2 месяца назад +1

    अप्रतिम विश्लेषण आणि सुसुत्र मांडणी

  • @PrakashGhatpande
    @PrakashGhatpande 3 года назад +4

    अप्रतिम मांडणी

  • @ItsSimplyAshish
    @ItsSimplyAshish 3 месяца назад +2

    Amazing knowledge and truly scientifically explained...this isbhow rationalist we shud be..

  • @jasmine3403
    @jasmine3403 3 года назад +3

    Khupch sundar... ❤

  • @tusharpotdar5762
    @tusharpotdar5762 2 месяца назад

    Excellent, सुंदर, अप्रतिम छान

  • @harshadapilane1709
    @harshadapilane1709 Год назад +1

    खूप छान विश्लेषण..!

  • @marutilad5420
    @marutilad5420 2 месяца назад +2

    या डॉक्टरांचे आम्हाला सर्वच पटते.त्यांनी खूप अभ्यास केला आहे.तर्क वैज्ञानिक आहेत.

  • @GaneshShinde-hx3qx
    @GaneshShinde-hx3qx 3 месяца назад +2

    Bhavpurna shradhanjali Dr Sahib

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 3 месяца назад +6

    देव आहे असे मान्य केले तर जगात सर्वत्र एक च धर्म दिसला असता! केवळ काही अनाकलनीय अश्या घटना सृष्टि मध्ये घडतात आणि त्याचे उत्तर सापडले नाही तर लगेच देवाचे अस्तित्व मान्य करणे म्हणजे adnyan आहे असे मला वाटते! देवाची कल्पना ही अलग अलग संस्कृति मध्ये अलग अलग प्रकारे केलेली आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर विसंगती आहेत!

    • @themultiverse7600
      @themultiverse7600 2 месяца назад

      अरे अज्ञानी माणसा.. कर्म सिद्धांता नुसार घटना घडत असतात..ही सुद्धा देवाचीच लीला आहे..उगाच नास्तिक असल्याचा आव आणायचा आणि स्वतः ची फाटली की मग देवाचा धावा करायचा (सुमडी मध्ये) ही नस्तिक्यांची सवय आहे

  • @anilmukhekar2526
    @anilmukhekar2526 3 месяца назад +1

    Very Important. Great...❤❤❤

  • @wanderer9593
    @wanderer9593 3 месяца назад +7

    ही अशी तर्कशुद्ध देवमाणसं वाई मध्ये जन्माला यावीत हे वाईच भाग्य आणि मराठी माणसाचं सुद्धा की अगदी पूर्वकाळापासून तर्कसंगत विचार शिकायला आम्हाला कुठली दुसरी भाषा शिकावी लागली नाही. तुकाराम महाराज, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब, नरेंद्र दाभोळकर.. किती किती ती लोक मोजावी. आता इथ मी दैवत/देवमाणूस हे आदराने बोलत आहे. लगेच घंटी हातात घेऊ. आरती म्हणारे पण बरेच असतील. पण या लोकांच्या विचारांनी त्यांना मोठ केलं. आणि ते विचार आत्मसात केले तरच आपल्या बुद्धीत थोडी का होईना भर पडेल.
    .
    आज डॉक्टर शंतनु अभ्यंकर आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार अजरामर राहतील आणि मराठी साहित्याला अजून समृद्ध करतील.
    .
    आज मराठी मुलांमध्ये अंधभक्तीपेक्षा तर्कबुद्धी लहानपणापासून डोक्यात रुजवणे गरजेचे आहे.
    आपल्या भाषेमध्ये आणि मातीमध्ये ती ताकद आहे.
    त्या नसलेल्या देवाचे/ सृष्टीच्या नियमांचे आभार की मराठी मातीला हे हिरे लाभले आणि मला विश्वास आहे की पुढची पिढी आमच्या पेक्षा जास्त विज्ञानवादी घडेल. 🙏

  • @kupateprawin-jt3ot
    @kupateprawin-jt3ot Месяц назад +1

    Table वर कोणाची मूर्ती आहे?

  • @bmt63863mbt
    @bmt63863mbt 3 месяца назад +2

    तर्क संगत विचार.. भावपूर्ण निरोप ❤

  • @ravinikam9470
    @ravinikam9470 Год назад +1

    Very Convincing!

  • @SavitaGaikwad-c7g
    @SavitaGaikwad-c7g 3 месяца назад

    Bhavpurna Shradhanjali Dr. 🌹🌹🌹

  • @premjamale1915
    @premjamale1915 3 года назад +1

    Khupach chan sir👍

  • @SWATI1620
    @SWATI1620 Год назад +1

    👌🏾👍👌🏾👍👌🏾👍

  • @prakash-ny7sj
    @prakash-ny7sj 2 года назад +1

    Excellent 😊

  • @jagannathsubhedar8435
    @jagannathsubhedar8435 2 года назад +1

    Very good lecture

  • @dr.b.m.jamadagni4945
    @dr.b.m.jamadagni4945 2 месяца назад

    ज्ञान देवापासून चोखामेळा.,लोकमान्य टिळक,म. गांधी ,विनोबा,छ.शिवाजी महाराजा पर्यंत अनेकांनी देव मानले आहेत,

  • @ankushsalunkhe7274
    @ankushsalunkhe7274 3 месяца назад +3

    सर, शेवटपर्यंत आपली आठवण येत राहील.

  • @knockpramod
    @knockpramod 3 месяца назад +4

    मागे बहुतेक धन्वंतरी देवतेची मूर्ती दिसत आहे

  • @mohanshinde2704
    @mohanshinde2704 2 месяца назад

    Salute sir
    I proud you

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 3 месяца назад +5

    साहेब तुमच्या मागे कोणत्या देवाची मुर्ती ठेवली आहे,व का ठेवली आहे,ते देखील सांगावे.म्हणजे दुतोंडी पणा ऊघड होईल.

    • @Rocky-Bhai-12345
      @Rocky-Bhai-12345 2 месяца назад

      यांचे ऑलरेडी निधन झालेले आहे.

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx 2 месяца назад

      मूर्ति,धन्वंतरी,,असावी,व,धन्वंतरी,देवांचे,वैद्य,म्हणजे,डोक्टर,असून,त्यांच्या,उपदेशा,,नुसार,,आपल्या,,धर्मातला,चार,वेदांपैकी, आयुर्वेद,लीहलेला,आहे,त्यातले,,दोन,ग्रंथ,,चरकसंहीता,व,सुश्रुतसंहीता,,ह्या,,गंथ्रांमधे,,नाममात्र,धन्वंतरीचा,,उल्लेख,,केलेला,,असून,संपुर्ण,,ग्रंथांमधे,,धर्माचा,देवांचा,,उल्लेख,,नसून,,केवळ,प्रेक्टीकली,,राहण्याचे,,उपाय,,लिहीलेत,,पाखंड,,माजविण्याचे,,नाही

    • @drvandanagandhi
      @drvandanagandhi Месяц назад

      डॉक्टर विज्ञाननिष्ठ होते . परंतु वैदयकीय ज्ञानाचा उगम व क्रांती करणारे
      धन्वंतरी हे आयुर्वेर्दाने मानलेले श्रद्धास्थान आहे . धन्वंतरीची मूर्ती आयुर्वेदिक उपचारांप्रती गुंतलेल्या अध्यात्म आणि मानसिक पैलूंचे देखील प्रतीक आहे. कृतज्ञतेचे प्रतिक म्हणून ती एका डॉक्टरच्या कन्सल्टिंग रूममध्ये असणे यात शंका घेऊ नका . काही पेशंट ही कृतज्ञतेपोटी डॉ . ना भेट देतात . असे ही संभवते . याचा अर्थ शंतनु डॉ आस्तिक होते असा होत नाही . नास्तिकता ही त्यांची वैयक्तिक विचारसरणी होती . ती प्रभावी व परखड पदधतीने त्यांनी सदैव मांडली .

  • @sandhyasakat3701
    @sandhyasakat3701 3 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @bahumankomal
    @bahumankomal 3 месяца назад

    शानदार जबरदस्त जिन्दाबाद

  • @mohanshinde2704
    @mohanshinde2704 2 месяца назад

    Very nice

  • @mohanshinde2704
    @mohanshinde2704 2 месяца назад

    Very good

  • @tusharpotdar77
    @tusharpotdar77 25 дней назад

    grate man @dr.shantanu_abhyankar 🙏

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 3 месяца назад +2

    पुराणाबाबत अभ्यास हवा,वरवर पाहता ते परीकथा वाटतात,

  • @sanjaygejage1125
    @sanjaygejage1125 3 месяца назад

    Very very great speech

  • @srinivasshukla5336
    @srinivasshukla5336 2 года назад +7

    मानला तर देव नाही तर दगड. 😏

  • @rangmarathi-sanjaywaje3524
    @rangmarathi-sanjaywaje3524 3 месяца назад

    सुंदर मांडणी ! 👌👌👍

  • @mohanshinde2704
    @mohanshinde2704 2 месяца назад

    Lay भारि

  • @narayansawant5951
    @narayansawant5951 3 месяца назад

    😊❤ छान सुंदर

  • @AkKur-fk3zq
    @AkKur-fk3zq 3 месяца назад

    Sir, very nice n logical information, thanks, do you also have these information in English too.?

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Месяц назад +1

    देव आहेच.
    देव म्हणजे काय हे सद्गुरु श्री वामनराव पै.
    यांची पुस्तके वाचली तर आणि तरच तुम्हाला
    देव १००टकके कळेल.
    शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा.
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.
    देव असा दाखवता येत नाही.
    तुझा देव आहे परी तु जागा चुकलासी
    या संत उक्तीचा प्रत्यय येण्यासाठी
    सद्गुरु श्री वामनराव पै. यानाच शरण जावे लागेल.
    गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला असे
    गाडगे बाबा का म्हणाले असतील याचा अभ्यास करा.

  • @sdpawar
    @sdpawar 3 месяца назад

    Om shanti

  • @ulhaskShanbhag-gi2md
    @ulhaskShanbhag-gi2md 3 месяца назад

    Sare kahi patnare aahe🎉❤

  • @geetanjalipawar3411
    @geetanjalipawar3411 2 месяца назад

    काय असतं ना काही लोकांना त्यांच्या धर्मात दुसऱ्याचा आदर न करता स्वतःचे अज्ञान पाजळयचे ज्ञान देत असतील बहुतेक..चालायचे जन्मानंतर मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. आज ना उद्या इथे सगळ्यांनाच मृत्यूला सामोरे जायचे आहे. अभ्यंकर सर 60 वर्षे जगले पण 600 पिढ्यांना जीवनदान देऊन गेले आणि या डॉक्टरांचं विज्ञानंच दोन जीवांना पुनर्जन्म देण्याचे काम करत होतं एवढं समजलं तरी पुरेस आहे अज्ञानी लोकांना आणि सरांची पारदर्शकता एवढी होती आणि आहे कोणी काही बोलू देत नेहमी आदरच करणार भले‌ समोरचे विचार त्यांच्या विषयाशी सुसंगत नसले तरीपण...असो शेवटपर्यंत स्मरणात राहतील डॉक्टर शंतनू अभ्यंकर सर😔🙏

  • @shubhadaabhyankar7874
    @shubhadaabhyankar7874 3 месяца назад

    🙏🙏🙏🙏

  • @Sandeep-s4d
    @Sandeep-s4d 3 месяца назад +1

    Sir, Reat in Peace 🙏

  • @Ashish-nd3xj
    @Ashish-nd3xj 23 дня назад

    Uttara nahit mhnaun mantat...saral ahe

  • @himanshu617
    @himanshu617 3 месяца назад +4

    सुंदर मांडणी। तुमच्या मागे एक देव मूर्ति दिसत आहे, तो कोण?

    • @ashoksalve7239
      @ashoksalve7239 3 месяца назад

      धन्वंतरी ची मूर्ती असावी.

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 3 месяца назад +3

      🎉🎉 धन्वंतरी la हे मानतात. श्री विष्णू चेच अवतार आहेत ते. आता वरती गेल्यावर समजेल सगळ्यांची भेट voil बहुतेक.😊

  • @navinkumarsatpute170
    @navinkumarsatpute170 2 месяца назад +2

    सर तुमच्या क्लिनिक मध्ये धनवंतरी ची मूर्ती का बरे आहे?
    सरांचे नुकतेच निधन झाले आहे असे लोकसत्तात वाचले

    • @tusharpotdar77
      @tusharpotdar77 25 дней назад

      माझ्याकडे गणपती ची मूर्ती आहे आणि मी नास्तिक आहे, मी आज देखील कधी कधी मंदिरात जातो, मंदिरातला प्रसाद खातो, तिथे देव वेड्या लोकांचे वेडे चाळे पहातो, मनातून हसतो, विचार करतो कि आधी मी पण यांच्या पैकीच एक होतो पण आता नाही,
      आधी मी आमच्या घरच्या लोंकांच्या मुळे आस्तिक होतो, गुरवारी गजानन महाराज मंदिर, मंगळवारी चतुर्थी ला गणपती मंदिर, शनिवारी शनी मंदिर हनुमान मंदिर जात असे, पण एक दिवशी नेमका रेल्वे चा पास संपला होता आणि त्याच दिवशी टिसी ने पकडले फुकट चा पाचशे रूपयाचा बुडदंड पडला कोणी गणपती हनुमान वाचवायला नाही आला कि टिसी ने गळ्यात गणपती चे लाॅकेट बघून देवधर्मी हिंदू आहे म्हणून सोडून देण्याची कृपा केली तेव्हा लक्षात आल कि ज्या देवा समोर नारळ ठेवला तर तो फोडून स्वतःचे स्वतः खोबरे काढून घेऊ शकत नाही, जो स्वतः समोर च्या प्रसादा चे संरक्षण करु शकत नाही, अंगावरची माशी उडवू शकत नाही तो तुमच्या साठी काय करणार?

  • @Shrikant_Patil
    @Shrikant_Patil 3 месяца назад

    भावपूर्ण श्रद्धांजली, ओम शांती🙏

  • @themultiverse7600
    @themultiverse7600 2 месяца назад +1

    आता गेलाय वर तर बघा देव आहे का नाही.. कम्युनिस्ट नुसते

  • @amrutdamle
    @amrutdamle 3 месяца назад +3

    सरांच्या मागे कोणत्या देवाची मूर्ती आहे ?

  • @BRKadam-kk7ej
    @BRKadam-kk7ej 3 месяца назад +4

    देवाधर्माच्या विषयावर वेगळा विचार मनाला पटत नाही.पण --- विचार ऐकून घेतले पाहिजेत.
    महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात माणसाल स्वतःचा विकास करावयाचा असेल तर----
    देव धर्म या संकल्पनेला कवटाळून बसु नये.

  • @snehalchaudhari4181
    @snehalchaudhari4181 3 месяца назад +1

    भावपूर्ण श्रध्दांजली dr. SHANTNU Abhyankar😢😢

  • @mrunalkulkarni845
    @mrunalkulkarni845 2 месяца назад

    होमिओपॅथी ने बरे झालेले लोक पण आहेतच की.

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 3 месяца назад

    Child is father of man

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 3 месяца назад +3

    पुराणे ही अत्यंत अर्थपूर्ण आहेत

  • @Mahesh1jan
    @Mahesh1jan 2 месяца назад

    पण यांच्या टेबलावर मागे धन्वंतरी ची मूर्ती दिसत आहे तो धन्वंतरी देव की माणूस होता ?

    • @Rocky-Bhai-12345
      @Rocky-Bhai-12345 2 месяца назад

      यांचे निधन झालेले आहे

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 2 месяца назад

      Mudlat doctor pan sstik astat. Te rugnalat tapastana nehemi tyanchashi bolat adtat. Kay khalle, kuthe gela hota... ityadi ituadi. Ani mag aple nadi prikshsn a ni rogyache khane pine ityadivar adhrit shrddha theun tyaprmane aushadh detat. Mag te nastik kase.

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 3 месяца назад +4

    आता तुम्ही देवाघरी गेला आहात तेव्हा शहाणी सुरती माणसे देव का मानत होती / आहेत हे तुम्हाला कळले असेलच. असो. भावपुर्ण श्रद्धांजली! 🙏

    • @rubaeeyat
      @rubaeeyat 3 месяца назад +1

      Ka ho? Dev mannari loka var jaat nahit ka? Are believers in God eternal?

    • @shubhangidashaputre5513
      @shubhangidashaputre5513 2 месяца назад

      Kahi manase waganukine devasarkhi asatat.apale vichar nirbhaypane mandane hi sope nasate.bhavpoorna shraddhanjali

  • @sudhakarnagare6032
    @sudhakarnagare6032 Год назад +3

    देव मानायचं काही कारणच नाही,

  • @anugnad
    @anugnad 3 месяца назад

    😂😅🤣😅😂

  • @sachinkundap6419
    @sachinkundap6419 Год назад +8

    ते ठीक आहे. पण मागे कुठली मूर्ती दिसते आहे?
    😂

    • @shantanuabhyankar3466
      @shantanuabhyankar3466  Год назад +2

      प्रसंगोचित वाटली, म्हणून ठेवली 👍🏻☺️

    • @prasadbapat5983
      @prasadbapat5983 4 месяца назад +4

      म्हणजे सोयीस्करपणे देव मानणे (धन्वंतरी मूर्ती), नाहीतर देवाचे अस्तित्व नाही?

    • @ashabonde134
      @ashabonde134 3 месяца назад +1

      असे दुत्तपी लोकांचे काय ऐकायचे.

    • @mh11aa1428
      @mh11aa1428 3 месяца назад +1

      त्यांच्या पाठीमागे धन्वंतरीची मूर्ती आहे.

  • @GAUTAMPANSARE
    @GAUTAMPANSARE 10 месяцев назад +2

    तुमच्या मागे देव आहे

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 3 месяца назад

    Ata var gelyavar kalala asel dev mhanje kay te..

  • @chinmaykumbhojkar9451
    @chinmaykumbhojkar9451 Год назад +9

    तुम्ही सांगताय त्याची मांडणी चांगली आहे. पण ती बहुतांश भारताबाहेरील तथाकथित नस्तिकांनी त्या त्या देशातल्या आस्तिक लोकांविषयी मांडलेल्या विचारांचं भारतीयीकरण वाटतं. मुळात तुम्ही ज्याला धर्म म्हणत आहात त्याला मराठीत पंथ (religion) म्हणतात. धर्माचा संबंध स्वरूप, घडण किंवा सामाजिक जीवनात कर्त्यव्याशी आहे. ज्या सौंस्कृतीचा उगम भारतात झाला तिथे तुम्हाला अभिप्रेत असलेला एकच एक धर्मग्रंथ असा कोणताच नाही. असो.
    चिकित्सा करायला हरकत नाही पण ती कुतूहल ठेवून केली असेल तर प्रामाणिक असते. पण असं दिसतंय तुम्ही निष्कर्ष आधी काढला आहे आणि नंतर त्याला अनुकूल पुरावे गोळा केले आहेत. One more thing that surprises me about your thought process is that if something works and you don’t know how, you deny the fact that it works. You should not apply physiological logic to psychological things.
    एखादी वस्तू आपण बाजारातून आणली आणि ती खराब लागली तर आपण ती परत घ्यायला जात नाही. एवढा कॉमन सेन्स प्रत्येकात असतो. मग हजारो वर्षांपासून जे लोक त्यांच्या त्यांच्या पंथामध्ये सांगितलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत असतील तर त्या मार्गावरून त्यांना काहीतरी मिळत असलंच पाहिजे नाहीतर त्यांनी कधीच नाद सोडला असता.
    पुढचा मुद्दा विरोधाभास. तुम्हाला विरोधाभास हा मूलभूत भारतीय अध्यात्मिक विचार जो आहे त्या बाबतीत कुठेही सापडणार नाही. जो विरोधाभास आहे तो सामाजिक जीवनाशी संबंधित सापडेल. आणि तो असणं अभिप्रेतच आहे. कारण मूल्यव्यवस्था आणि माणसाच्या गरजा या काळानुसार बदलत असतात.
    सर्वात महत्वाचा मुद्दा. लोकांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेणाऱ्या मुठभर लोकांचा अपवाद सोडला तर भारतीय अध्यात्मिक विचारधारेला सुसंगत असणाऱ्या पंथाचा समाजाला उपयोगच होत आहे. भले तुम्ही स्वर्ग, नरक, परलोक, मोक्ष या मृत्यूपश्चात गोष्टींवर विश्वास नका ठेवू. परंतु ज्या लोकांचा यावर गाढ विश्वास आहे त्यांनी अनुसरलेल्या मार्गाचा सामाजिक जीवनासाठी फायदाच होत आहे. कारण हा मार्ग तुम्ही सांगत असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला विसंगत नसून पूरक आहे. तर्काधिष्ठीत आहे. जेंव्हा भांडवलशाही, साम्यवाद की समाजवाद याकडे तुम्ही डोळे उघडून पाहाल आणि या तींहीची डार्क साईड जेंव्हा दिसेल तेंव्हा तुम्हाला उत्तर हे भारतीय पंथांमध्ये सांगितलेल्या जीवनपद्धतीतच मिळेल.
    बाकी तुमचं मराठी चांगलं आहे.

    • @shantanuabhyankar3466
      @shantanuabhyankar3466  Год назад +6

      Will give this a good long thought

    • @chinmaykumbhojkar9451
      @chinmaykumbhojkar9451 Год назад

      @@shantanuabhyankar3466 Thanks! 🙏🏼

    • @prakashkhatavkar4200
      @prakashkhatavkar4200 Год назад +1

      तुमचीच मांडणी अनाकलनीय व अविश्वसनीय वाटतेय.
      तरीही तुमच्या धाडसी प्रतिक्रियेबद्दल अभिनंदन करायला हवे.

    • @shrikrishnahendwe6985
      @shrikrishnahendwe6985 3 месяца назад +2

      फार छान माहिती दिली आहे. पण मानसिक गुलामी आणि डोक्यात भुसा भरलेली लोकं तुम्हाला troll करित आहेत.

    • @ankushsalunkhe7274
      @ankushsalunkhe7274 3 месяца назад

      देवधर्म ही नशा आहे. नशेची सर्व लक्षणे त्यात आहेत. ज्याप्रमाणे माणसं पुन्हा पुन्हा नशा करतात तसेच देवधर्माचे आहे.

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 3 месяца назад

    Ye Churan Nahi
    Asli Churan Aapko Ye Khilaya Gaya Ki Aapka Likha Sahitya Vishamta Wala Hai
    Uske Sath He Aapko Shraddha Aur Andha Shraddha Ke Bareme Kuchh Chu Padhaya Gaya
    Lekin Asal Me Shraddha Yani Athism Ka Leathalness Abhi Adhura Hai Abhi Bhi Thoda Dar Baki Hai
    Aur Ha Shraddha Se Yaad Aaya
    Brahmin Shadyantra Kari
    Kshatriya Atyachari
    Aur
    Bania Shoshak
    Ye Shraddha Ya Andha Shraddha
    Aur Agar Sahitya Ki Drishi Se Dekhe Ko Ye Bakwas Hai Ya Bahut Bada Chintan Shil Vichar

  • @amoldeshpande9826
    @amoldeshpande9826 Год назад +2

    Gulbrao maharaj che ... Darwin's theory var bhashya vachave

  • @vasuparlay9389
    @vasuparlay9389 3 месяца назад

    एकदा तुम्ही मूळ तत्व सोडून पुढे सरकलात की मग तो द्वैताच्या पसाऱ्यात you are lost

  • @shriniwassamant6498
    @shriniwassamant6498 3 месяца назад +4

    ज्या विषयाची आपणाला काही माहिती नाही, ज्याचा आपण अभ्यास केलेला नाही, ज्याचा अनुभव घेण्यासाठी आपण काही प्रयत्न केले नाहीत .. त्याबद्दल बोलू नये असे जागतिक पातळीवर सर्व मोठे शास्त्रज्ञ कटाक्षाने पाळतात..

    • @ashleshanarkhede6559
      @ashleshanarkhede6559 3 месяца назад +1

      Absolutely correct👍👍

    • @tusharpotdar77
      @tusharpotdar77 25 дней назад +1

      या जागतिक पातळी च्या चार शास्त्रज्ञांनची नावे सांगा
      मुळात तुमची समज चूक आहे, तुम्हाला विज्ञान वापर करता येते पण विज्ञान समजलच नाही.
      विज्ञान आणि वैज्ञानि नेहमी जे माहीत नाही त्या बद्दल तर्क मांडा, कसोटीवर तपासा, जर तर्क वारंवार कसोटीवर खरे ठरले तर माना आणि जर खोटे ठरले तर तर्क चूक असे मान्य करून नवीन तर्क विचार करा, आस्तिक मात्र मुल झाल तर पुरुषां मुळे नाही तर गणपती मुळे, कसे?
      समर्थ कृपेने मुल झाले म्हणणाऱ्या लोकांना त्यांचे वडील भाऊ नवरा लंगोटी बाधुन सरास वावरला तर चालेल काय?

  • @makarandmoghe7975
    @makarandmoghe7975 Год назад +19

    आपलं म्हणणं हे विज्ञानाच्या कक्षेत म्हणजेच पाच ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येतं. पण देव ही संकल्पना त्याच्या पलिकडे आहे. त्यामुळे विज्ञानाच्या संदर्भ चौकटीत राहून देवाचा अभ्यास करता येणार नाही कारणं विज्ञानाच्या सहाय्याने जीवन जगणारे हे संज्ञाच्या सहाय्याने जसे वेग , संवेग, उर्जा , यांत्रिकी, पुंज भौतिकी वगैरे, आपल्या अवती भवती घडणाऱ्या घटनांचा अभ्यास / विश्लेषण करत असतात. म्हणजेच ज्या घटना पाच ज्ञानेंद्रियांच्या कक्षेत येतात त्यांच्याबाबत ते अभ्यास करू शकतात. आपण ज्ञानेश्वरी किंवा एकनाथी भागवत, दासबोध वगैरे संत साहित्य हे विज्ञानाच्या सहाय्याने त्या संज्ञाच्या सहाय्याने मांडून बघितले आहे का ? विवेक म्हणजे काय हे विज्ञानाच्या परिभाषेत आपण कसे सांगाल ? त्याचप्रमाणे आपण ज्याला षट् रिपू म्हणतो त्याबद्दल आपण विज्ञानाच्या परिभाषेत कसे स्पष्टीकरण देणार ? हे सर्व काही मनाच्या कक्षेत येतं. मन नावाचा अवयव आपल्या शरीरात वास करत असतो हे आपण x rays, CT Scan , Sonography वगैरे तंत्राने शोधू शकतो का ? कारण ते काही अणूरेणूनी बनलेलं नाही त्यामुळे या मनावर होणारे संशोधन कितपत खरं मानायचं ?

    • @ashabonde134
      @ashabonde134 3 месяца назад +2

      इतके ह्यांना समजेल असे नाही. यांना फक्त एकच विचारायला हवे होते की शरीरात हे लोक रक्त कसे लालच रंगाचे तयार होते . अजून यांना विज्ञानाच्या मदतीने रक्त तयार का करता आले नाही.?? देव ही संकल्पना यानाच कळलेली नव्हती.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 3 месяца назад +2

      तुला काय प्रॉब्लेम आहे? दुसर्‍याच्या भावनाशी खेळायचा काय अधिकार?

    • @Dnyaneshwar-c4w
      @Dnyaneshwar-c4w 3 месяца назад +13

      ​@@ashabonde134 रक्त देवाने तयार केले याला काय पुरावा ?
      आजारी असल्यावर दवाखान्यात कशाला जायचे ? मंदिरात जाऊन बसावे .

    • @mkadam9769
      @mkadam9769 3 месяца назад

      ​@@Dnyaneshwar-c4wbarobar

    • @vijayapatil1240
      @vijayapatil1240 3 месяца назад

      Tu jast shahanpana karu nakos.devavar bolaychi ewdhe tuzi layki ahe ka bindok murkha sala

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 3 месяца назад +4

    या dr चे मला कधीच काहीच पटले नाही. असो आमच्या धर्मात मेल्यानंतर शत्रूला ही वाईट बोलत नाही. भावपूर्ण श्रद्धांजली. आज मी श्रद्धांजली वाहते ती ही माझ्या धार्मिक संस्कारामुळे. जय हिंद जय हिंदु राष्ट्र भारत ll जय सनातन धर्म संस्कृती परंपरा ll 🚩🚩🧡🧡

    • @raajfirke7362
      @raajfirke7362 3 месяца назад +1

      Jai Sanatan. Jai Hindu rashtra.

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx 2 месяца назад +2

      तुमचा,मेंदु,निसर्गाने,,ब्लोक,केल्यामुळे,,डोक्टरांचे,तर्कपुर्ण,विचार,,तुम्हाला,त्रास,,देतील,ते,,स्वाभाविक,,आहे,,तसेच,,तुमच्या,, श्रद्धांजली ची,,जरुर,,कुणालाच,,नाही,,तुमचे,,संस्कार,,जपून,,ठेवा,,धन्यवाद,

    • @vidyakaldate7359
      @vidyakaldate7359 2 месяца назад +3

      @@vishvaskale-hz7sx सांगायची गरज नाही. अशा तर्कवेड्या लोकांच्या बोलण्याचा आमच्या वर काहीही परिणाम होणार नाही.😊😊 तुमचे ज्ञान तुम्ही तुमच्याजवळच न ठेवता, या dr सारखेच वाटत सुटता . त्यामूळे आम्हाला थोडे फार बोलावे लागते.🙏🙏🧡🚩
      सनातन -सrvat आधीचा & ज्याचा नाश ही होणार नाही. कारण सनातन च सत्य आहे.🎉

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx 2 месяца назад

      @@vidyakaldate7359 धन्यवाद

    • @geetanjalipawar3411
      @geetanjalipawar3411 2 месяца назад +3

      काय असतं ना सर काही लोकांना त्यांच्या धर्मात दुसऱ्याचा आदर न करता स्वतःचे अज्ञान पाजळयचे ज्ञान देत असतील बहुतेक..चालायचे जन्मानंतर मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. आज ना उद्या इथे सगळ्यांनाच मृत्यूला सामोरे जायचे आहे. अभ्यंकर सर 60 वर्षे जगले पण 600 पिढ्यांना जीवनदान देऊन गेले आणि या डॉक्टरांचं विज्ञानंच दोन जीवांना पुनर्जन्म देण्याचे काम करत होतं एवढं समजलं तरी पुरेस आहे अज्ञानी लोकांना आणि सरांची पारदर्शकता एवढी होती आणि आहे कोणी काही बोलू देत नेहमी आदरच करणार भले‌ समोरचे विचार त्यांच्या विषयाशी सुसंगत नसले तरीपण...असो शेवटपर्यंत स्मरणात राहतील डॉक्टर शंतनू अभ्यंकर