Anil Deshmukh हे Devendra Fadnavis यांना का Target करतायत ? | Marathi Latest News | Vishaych Bhari

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • Anil Deshmukh हे Devendra Fadnavis यांना का Target करतायत ? | Marathi Latest News | Vishaych Bhari
    Devendra Fadnavis यांना Villain करायचा Master Plan पुन्हा Active झालाय ?| latest News Vishaych Bhari
    मंडळी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि भाजप पक्षातले एक अत्यंत चर्चेतले नेते. फडणवीसांनी घेतलेले राजकीय निर्णय किंवा त्यांच्या भूमिका ह्या कधी कौतुकास्पद तर कधी वादग्रस्त राहिलेल्या आहेत. विधानसभेत बोलणारे फडणवीस, मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर बोलणारे फडणवीस आणि सभेत स्टेजवर बोलणारे फडणवीस कायम वेगवेगळे भासत आलेले आहेत. 2019 साली हातातून निसटलेली सत्ता 2022 साली फडणवीसांनी शिवसेनेची दोन शकले करून परत मिळवली. त्यावेळी त्यांनी वेष बदलून कशा एकनाथ शिंदेच्या गाठीभेटी घेतल्या याबद्दलचे किस्से त्यांच्या समर्थकांनी रंगवून सांगितले होते. शरद पवारांसारखं स्वतःभोवती गुढतेचं वलय निर्माण करून खुद्द शरद पवारांच्याचं राजकारणाला शह देणारे देवेंद्र फडणवीस ह्ये नवीन राज्याच्या राजकारणातले नवे चाणक्य आहेत असा ही डंका त्यांच्या समर्थकांनी पिटला आणि आजही पिटतात. पण राज्यात पेटलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन, त्यानंतर लागलीचं आलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यात महाराष्ट्र भाजपला मिळालेल्या तोकड्या जागा यानंतर अचानक फडणवीसांच्या नेतृत्वावर शंका घ्यायला सुरुवात झाली इतकंचं नाही तर त्यांच्या गटबाजीच्या राजकारणामुळे राज्यात भाजप कसं वाढत नाहीये अशा तक्रारी केंद्रीय नेतृत्वाकडे जाऊन पोहोचल्या. त्यातूनचं मग फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करण्यापर्यंत गोष्टी पोहोचल्या आणि तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या राजकारणात व्हीलन बनवण्यात येतंय का अशा चर्चा समोर येऊ लागल्या. आता ही ऐन विधानसभा तोंडावर आलेल्या असताना विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना बेक्कार टार्गेट केलंय. फडणवीसांनी आघाडी सरकारविरुद्ध कशा आतून खेळ्या केल्या याचा पाढा शरद पवार गटाच्या अनिल देशमुखांनी वाचून दाखवला आणि फडणवीसांना ब्लेम केलं. बाकी जरांगे पाटील, संजय राऊत हे तर कायमच फडणवीसांवर वेगवेगळे आरोप करत आलेले आहेत. पण आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला ही फडणवीसांच्या राजकारणातची अडचण व्हायला लागलीये का अशी शंका उपस्थित केली जातेय. कारण अमित शहा आणि फडणवीसांमध्ये सगळं काही आलबेल नाही असं बोललं जातंय. त्यामुळं आता खरंच देवेंद्र फडणवीसांना व्हीलन बनवण्यात येतंय का ? आणि येतंय तर नेमकं कशासाठी याचाचं आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून आढावा घेणारे....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #anildeshmukhondevendrafadnavis
    #devendrafadnavis
    #devendrafadanvis
    #devendrafandvis
    #devendrafadnavisspeech
    #maharashtraassembly
    #maharashtraassemblyelections
    #maharashtrapolitics
    #maharashtranews
    #marathinews
    #marathinewslive
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    maharashtra news,maharashtra politics,marathi news,marathi news live,maharashtra,marathi live news,marathi news updates,mahafast news,marathi breaking news,marathi news today,marathi news video,maharashtra news live update,marathi news latest,marathi latest news,political news,saam tv news,mumbai rain news,saam tv news live,mumbai news,jai maharashtra news,jay maharashtra news,jai maharashtra news live,maharashtra politics news

Комментарии • 342

  • @pu7445
    @pu7445 Месяц назад +103

    शाम मानव हे अगदी खरं बोलत आहेत... फसणवीस सत्तेसाठी काहीही करू शकतो...

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Месяц назад +61

    महाराष्ट्र कोणी नासवला हे वेगळं सांगायची गरज नाही.

    • @ranjanakalyankar3137
      @ranjanakalyankar3137 Месяц назад +2

      फडणवीस मुळे , मराठा समाजाचे, भाजपचे मोठे नुकसान झाले, त्याना घरी बसवण्यात आले पाहिजे.

  • @prasadjagtap1161
    @prasadjagtap1161 Месяц назад +64

    संकुचित वृत्ती चा मानुस फडणवीस

  • @nageshshinde1042
    @nageshshinde1042 Месяц назад +59

    महाराष्ट्रमधील प्रकल्प गुजरातला गेले याची परतफेड विधानसभेला जनता करेलच

    • @OmKingdom
      @OmKingdom 19 дней назад

      😂😂 बघू

  • @Keshav.932
    @Keshav.932 Месяц назад +124

    2 पक्ष फोडले
    2 धर्मात वाद
    2 जाती समुदयात वाद
    3 स्वपक्षीय मुख्यमंत्री पदाचे दावेदार संपवायचा प्रयत्न

  • @xb34raunakgadhiya13
    @xb34raunakgadhiya13 Месяц назад +41

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे परमेश्वर.

  • @abadasshirsath7543
    @abadasshirsath7543 Месяц назад +20

    श्याम मानव अगदी बरोबर बोलत आहेत असा माणूस चाणक्य असू शकत नाही द्वेषाचं राजकारण करून नेता मोठा होऊ शकत नाही

  • @undentfed7534
    @undentfed7534 Месяц назад +106

    चाणक्य म्हणून म्हणून लोकांनी हर्भर्याच्या झाडावर चढवला..... आण वरून सस्ता चाणक्य आदळवला पण..

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 Месяц назад +166

    सुसंस्कृत महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, जातियवादी तेढ निर्माण हे सर्व फडणवीस यांनी स्वताच्या राजकीय स्वार्थासाठी केले

    • @akshayjaitapkar6801
      @akshayjaitapkar6801 Месяц назад +3

      जातीयवाद ऊर्जा वाल्या साहेबांची देण आहे आणि आता ते त्यांचा गुलाम पुढे नेतोय. 😂

    • @ganpatchaudhary1924
      @ganpatchaudhary1924 Месяц назад +4

      फडणवीस व्हिलनच आहे

    • @sagarkhetmalis4516
      @sagarkhetmalis4516 Месяц назад

      ​@@akshayjaitapkar6801हो का मुंडे साहेबांना संपून कोण मुख्यमंत्री झालं ते सर्वाना माहीत आहे😊

    • @shubham_deokar_patil.
      @shubham_deokar_patil. Месяц назад +4

      फडणवीस एक कपटी माणूस आहे. दुसरा अनाजी पंत.

    • @amolpatil-jf4sc
      @amolpatil-jf4sc Месяц назад

      Tu gu khato ka???​@@akshayjaitapkar6801

  • @yd4000
    @yd4000 Месяц назад +55

    महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक म्हणजे फडण20🍉🍉🍉

    • @Ashutoshtilak
      @Ashutoshtilak Месяц назад +1

      खरं आहे. तुम्ही कोण ते मला माहित नाही पण खरं बोलत आहात

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc Месяц назад +25

    कोणी ठरवत नाही जसे कर्म तसे फळ भेटते लोकांची राखरांगोळी करून फडवणीस काय मिळवणार देव जाणो...

  • @ShyamkantJPatil
    @ShyamkantJPatil Месяц назад +64

    टरबूज खपल्याशिवाय महाराष्ट्र सुखी होणार नाही.
    🍉🔨😡

  • @Suraj_Kale_Patil
    @Suraj_Kale_Patil Месяц назад +7

    महाराष्ट्रात नीच राजकारण चालत नाही हा महाराष्ट्राचा इतिहास आहे

  • @satyajeetpawar5421
    @satyajeetpawar5421 Месяц назад +67

    💥उडता महाराष्ट्र, कर्जाची उत्तुंग भरारी !! 31 मार्च 2014 ला महाराष्ट्रावर कर्ज 2.7 लाख कोटी होते !! 31 मार्च 2024 महाराष्ट्रावरील कर्ज 7.11 लाख कोटी झाले आहे फक्त 2023 -24 चे महाराष्ट्राने घेतलेले कर्ज 82000 कोटी
    प्रगत महाराष्ट्राचे 10 वर्षात वाटोळे झाले आहे.
    छान आहे !! जनतेने ठरवावे काय करायचे.

    • @Mahesh-tv3ee
      @Mahesh-tv3ee Месяц назад +3

      Development zali ahe naaa
      Bullet train
      And GDP vadhli ahe tymule कर्ज जास्त घेतल आहे ...
      Samridhi महामार्ग
      Coastal road
      New Mumbai airport
      ७ वा वेतान आयोग
      या सर्व ghosti mule कर्ज वाढले आहे

    • @Graysharker
      @Graysharker Месяц назад +4

      @@Mahesh-tv3ee ho sarva Maharashtra samruddhi madhe costal road ne jato na

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Месяц назад +2

      Aaj 7 lakh 84 hajar kotiche karja aahe.
      Wyajach 63000 koti bharawe lagnar.mag ladkya bahinila kay aani kase denar?

    • @Mahesh-tv3ee
      @Mahesh-tv3ee Месяц назад

      @@Graysharker अरे samrduhi महामार्ग development sathi ahe
      त्याचे साईड ल एमआयडीसी होणार आहेत tythun khup लोकांना रोजगार भेटेल

    • @Mahesh-tv3ee
      @Mahesh-tv3ee Месяц назад

      @@Graysharker new Mumbai airport hot ahe tythun pk khjp लोकांना job bhetel industry वाढेल airport mule and nntr mg GDP वाढेल

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +27

    पाटील फक्त आदेश द्या... मराठा, मुस्लिम, दलित, धनगर.... तयारच आहेत 🔥🔥🔥🔥

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 Месяц назад +1

      Full support 💪

    • @drshyamraut442
      @drshyamraut442 Месяц назад

      चुतीया तो जारांग्या शरद पवार साठी काम करत आहे आणि मराठा समजाला मूर्ख बनवत आहे हे तुझ्या सारख्या चुतीया लोकांना समजतं नाही

    • @prasad7391
      @prasad7391 Месяц назад

      Musalman chi garaj pdle re laja vtu de😂

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Месяц назад +16

    अहो, नॉन बायोलॉजिकल साहेब. श्याम मानव आणि किरीट सोमैय्या यांच्यात जमिन-आस्मानाचे अंतर आहे हे जनतेस माहीती आहे.

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 Месяц назад +21

    केले आहे म्हणून बोलणारच

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 Месяц назад +16

    शिवसैनिकांचा तळतळाट अजून काय

  • @sandipraut5847
    @sandipraut5847 Месяц назад +28

    अच्छे दिन आणे वाले है क्यू की फडणवीस जी अब जाणे वाले हैं 😂😂😂

  • @Graysharker
    @Graysharker Месяц назад +55

    आणाजी पंत कधी स्वराज्य साठी भल करतील का?😂

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 Месяц назад +2

      Bajiprabhu visarale kay ka fakt Anaji athavato

    • @Abhishek-cd5gt
      @Abhishek-cd5gt Месяц назад

      ​@@praphullapatil9556बाजीप्रभू ब्राह्मण नव्हते नीट माहिती घ्या आधी 😂😂

    • @Graysharker
      @Graysharker Месяц назад

      @@praphullapatil9556 uddhav thakrey aahe te

    • @MsRajapatil
      @MsRajapatil Месяц назад +7

      ​@@praphullapatil9556बाजी प्रभू देशपांडे हे सीकेपी होते, ब्राह्मण नव्हते चेक करा इतिहास जरा

    • @dhanyakumarjadhav6719
      @dhanyakumarjadhav6719 Месяц назад

      ​@@MsRajapatilआपल्याकडे CKP कोण हे बर्‍याच जणांना माहीत नाही.

  • @hjshkdjvhjj123
    @hjshkdjvhjj123 Месяц назад +23

    Fadtus ahe devendra😂

  • @vaibhavvaidya1619
    @vaibhavvaidya1619 Месяц назад +6

    त्यांनी कामे अशी केली की ते लोकांच्या नजरेतून उतरत गेले

  • @ketub6460
    @ketub6460 Месяц назад +5

    श्याम मानव आणि फडणवीस यांच्या मध्ये अंधभक्त सोडून सर्वसामान्यांचा विश्वास तरी श्याम मानवांवर आहे.

  • @avinashgurav5142
    @avinashgurav5142 Месяц назад +5

    ठरतायत नव्हे,,,,, ते आहेतच 👍👍👍

  • @miteshchavhan881
    @miteshchavhan881 Месяц назад +21

    Gela gela tarbuja 😂

  • @gajananpanchal6275
    @gajananpanchal6275 Месяц назад +5

    पेराल तेच उगावणार 😂😂🙏

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale8121 Месяц назад +7

    आता बीजेपी नाहीच

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g Месяц назад +6

    Anaji pant 😂😂😂😂

  • @ramnathghorpade9401
    @ramnathghorpade9401 Месяц назад +1

    चाणक्य तर दुर पण शकुणी नक्कीच!!

  • @vilasdahake7408
    @vilasdahake7408 Месяц назад +10

    Tarbuj fadtus kalnkit fadnvis sampla

  • @user-ug8ck7zq6s
    @user-ug8ck7zq6s Месяц назад +2

    प्रमोद महाजन जी आणि गोपीनाथ मुंडे साहेब,नितीन गडकरी जी,विनोद तावडे जी हे मुख्य नेते वाली सर्वांना अगदी जवळची वाटणारी भाजप पार्टी आता देवेंद फडणवीस यांनी गेल्या काही वर्षात प्रवीण दरेकर प्रसाद लाड मोहित कंबोज नीतेश राणे गोपीचंद पडळकर असे दुसऱ्या पक्षातून भाजपा मध्ये आलेल्या मंडळींची केली आहे त्यामुळे भाजपला राज्यात नुकसान होत आहे

  • @Khumkar
    @Khumkar Месяц назад +4

    फडणवीस लवकरच करेक्ट कार्यक्रम करतील दिसेलच या खोट्या गोष्टी पसरवणाऱ्या.. सगळ्या लाळ चाटे गँग चा❤❤❤

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 Месяц назад +2

    आमदार फोडणे एवढे येत याला . बाकी काय नीच आहे एकदम

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 Месяц назад

    शिंदे साहेब काय चाललंय सुसंस्कृत महाराष्ट्रात बघा जरा महाराष्ट्राच वाटुळ झाल
    जय हो महायुती सरकार

  • @SHAHRUKHKHAN-jy5ij
    @SHAHRUKHKHAN-jy5ij Месяц назад +1

    अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या रचलेल्या कट सर्वा समोर सांगितला पाहिजे,,

  • @D_J40
    @D_J40 Месяц назад +2

    कपटी अनाजी पंत = टरबूज

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 Месяц назад +2

    🍉🍉 महाराष्ट्रातील खलनायक आहे

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 Месяц назад +1

    कपटी माणूस म्हणजे फडणवीस
    सत्ते साठी काही पण अशी वृत्ती आहे त्याची
    महाराष्ट्राचं पार वाटोळं केल

  • @sharadkumartanajigajarepat9119
    @sharadkumartanajigajarepat9119 Месяц назад +1

    एकच नंबर लाईन घेतली तुम्ही

  • @user-cn1bx3qh8y
    @user-cn1bx3qh8y Месяц назад +2

    व्हीलनच आहेत.

  • @laxmansurve549
    @laxmansurve549 Месяц назад +1

    हा चाणक्य नसून हा महाराष्ट्राला कलंक आहे

  • @boxrecap369
    @boxrecap369 Месяц назад +2

    To ahech

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 Месяц назад +1

    व्हीलन ठरतायेत नाही आहेतच, तुम्ही सुध्दा पूर्णविराम द्यायला पाहिजे होता.

  • @vasantsawant4707
    @vasantsawant4707 Месяц назад

    व्हिलनच आहे. ते आपण फारच हुशार असल्याचे दाखवतात.

  • @manoharamble2719
    @manoharamble2719 Месяц назад +1

    चाणक्य नव्हे शकुनी

  • @rohanshinde7861
    @rohanshinde7861 Месяц назад +1

    फडणवीसांनी शह दिला खरं
    पण काटशह दिला पवारांनी

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en Месяц назад

    विलनचा शेवट कसा होतो हे आता जनता चांगल जानते शेवट,शेवट,शेवट आणि शेवटच

  • @VishalVPatil677
    @VishalVPatil677 Месяц назад +2

    🍉🍉🍉

  • @vishwasalandikar3831
    @vishwasalandikar3831 Месяц назад

    Yes

  • @sakharampatil1055
    @sakharampatil1055 Месяц назад +1

    फडतूसला भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @DrBRMaske
    @DrBRMaske Месяц назад +1

    वास्तव

  • @RajendraWagh-zk7nl
    @RajendraWagh-zk7nl Месяц назад

    ठाकरे सोबत युती केली आणि मग नंतर बोंबलत बसले............ तेव्हढ मशिदीवर चे लाऊड स्पीकर बंद केले तो सोडून दुसरा कोणता निर्णय चांगला घेतला ह्या माणसाने............

  • @yogeshvanway846
    @yogeshvanway846 Месяц назад

    शरद पवारांचा कार्यकर्ता विषयच भारी

  • @RajeshPagire
    @RajeshPagire Месяц назад +1

    महाराष्ट्रात एकच चाणक्य आहे शरद पवार

    • @omkar23549
      @omkar23549 Месяц назад

      😂😂😂😂 nasvl marathyana tyab🤣🤣🤣

  • @jayp7301
    @jayp7301 Месяц назад +3

    मागे बसलेला आहे त्याला, उठवा

    • @AMULTM23
      @AMULTM23 Месяц назад

      पण तोच विचार केलाय

    • @Gsyyehehsh
      @Gsyyehehsh Месяц назад +2

      Toh editor ahe tyane jar video edit ny keli tar video kashya yenar bhava😅

    • @AMULTM23
      @AMULTM23 Месяц назад

      @@Gsyyehehsh live edit kartoy ka

  • @DrBRMaske
    @DrBRMaske Месяц назад +7

    पंतप्रधान पदाचे उमेदवार पण दुर्दैवाने त्यांचे उद्धव ठाकरे सोबतचे सम्बध अडचणीचे ठरतात .😢😢

  • @vishalp4393
    @vishalp4393 Месяц назад

    😅 ek number ahe touch harahi rajkarn no Tarbujya no Tention

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 Месяц назад

    फडनविस साहेब लय खुनशी आहेत असच म्हणाव लागेल

  • @SumitDhananjayPatil.
    @SumitDhananjayPatil. Месяц назад

    आता पर्यंतच सर्वात गलीच्छ राजकारणी फडणवीस आहे!स्वतःच्या स्वार्थासाठी सत्यनास लावलाय याने!

  • @user-pt5sm6qk1o
    @user-pt5sm6qk1o Месяц назад +1

    काय पण म्हणा या आनाजी पंत चा शेवट लय बेकार होणार लय पापं केलेत या बामनान 😂😂

    • @omkar23549
      @omkar23549 Месяц назад

      Ok mullya😂😂😂

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Месяц назад +2

    Fhadnavis yancha rajkiya game zhala ahe

  • @pradipbhosale280
    @pradipbhosale280 Месяц назад

    Maharashtra लुटायला हाच मदत करत आहे... याच पहिले बंदोबस्त करायचा यावेळी....

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 Месяц назад +15

    अनिल देशमुख गृह मंत्रिपदाचा राजीनाम्यानंतर ६० दिवसांपेक्षा जास्त का समोर येत नव्हते ?

    • @purushottamdhande9419
      @purushottamdhande9419 Месяц назад +10

      अनिल देशमुख नॉन बायोलॉजिकल नाहीत.माफिवीर तर नक्किच नाहीत.

    • @chetanredkar3447
      @chetanredkar3447 Месяц назад

      अरे भटुरड्या तुमचा फडणवीस सांगतो ना ह्याच्या विरूध्द ढीगभर पुरावे आहेत .. त्याच्या विरूध्द गाडिभर पुरावे आहेत .. मग ते समोर का आणत नाही? का अनिल देशमुख आणि राउतां ना शिक्षा झाली?

    • @user-fo2xn2jl1t
      @user-fo2xn2jl1t Месяц назад

      ​@@purushottamdhande9419 लाळ चाट्या आहे 😂 दलाल वीर पण असेल, लिंग्रांडु 😂

  • @parthpande6306
    @parthpande6306 Месяц назад

    Maharashtracha manu

  • @balaindian1061
    @balaindian1061 Месяц назад +1

    जनतेला न आवडणारा नेता

  • @vikasgaikwad9933
    @vikasgaikwad9933 Месяц назад

    नीच आहे

  • @OmKingdom
    @OmKingdom 19 дней назад

    श्याम मानव अंधश्रद्धा निर्मूलन la scope नाही बगून राजकारणात येऊ लागले 😂😂😂

  • @avinashjawale4546
    @avinashjawale4546 Месяц назад

    एक नंबर दलींदर आहे . भ्रष्टाचार चे जनक

  • @mahendraraut2964
    @mahendraraut2964 Месяц назад

    जसे कर्म तसे 🍍🍎🍓🍇
    Farach dhurt badamash patalyantri fadanavis.

  • @lokhandesiddhesh0027
    @lokhandesiddhesh0027 Месяц назад +1

    Narrative settings sahi hai
    Pn Tag line chukichi aahe "Pawar Saheb Lagle Fadanvis ke pichhu"

    • @lokhandesiddhesh0027
      @lokhandesiddhesh0027 Месяц назад

      Ani dusri goshti ashi aahe ithe Flood condition chalu aahe te sodun bhikeche dohale lagle ka??? Tithil lokana madat karaych bajula nust bjp ni devendra aata modi nako ka vatla

  • @prnmane3817
    @prnmane3817 Месяц назад

    फडणवीस ने महाराष्ट्राचं राजकारण नासवल गलिच्छ राजकारण केल आधुनिक अण्णाजी पंत...

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 Месяц назад

    सर्वात गलिच्छ माणूस अणाजी पंत

  • @user-ll7nq2yy1h
    @user-ll7nq2yy1h Месяц назад +1

    चाणक्य भामटे नव्हते

  • @milindbhonsle2392
    @milindbhonsle2392 Месяц назад +2

    Not worth talking about Fadnavis

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Месяц назад

    महाराष्ट्राच्या राजकारणातील इतिहासात सर्वात कलंकित माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव लिहले जाईल.

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Месяц назад

    शाम मानव हा जरांगे नंतर शरद पवारांचा पार्ट 2 आहे...
    अनिल देशमुख गेले कित्येक महिने मिडिया समोर बडबड करतो, पण पुरावे दाखवत नाही...

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Месяц назад

    खलनायक ठरत नाही तर खलनायक ठरला आहे.... लहान मुलांना पण फडणवीस नावाचा वीट आहे....

  • @amolbhokare1794
    @amolbhokare1794 Месяц назад

    विधान सभेला पंकजाताई ला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा 🎉🎉🎉

  • @amitmodak9021
    @amitmodak9021 Месяц назад +2

    2024 ला महायुतीच सरकार येणार 🚩🚩

  • @mayurdalave7008
    @mayurdalave7008 Месяц назад

    आनाजी पंत हटाव महाराष्ट्र बचाव

  • @tusharpawar2594
    @tusharpawar2594 Месяц назад

    Khup apeksha hotya hyachya kadun pn ha tar sarvat vaait nighala

  • @vatsalapokharkar938
    @vatsalapokharkar938 Месяц назад

    तो खल नायक आहेच त्याने काय केले नाही हे विचारा

  • @dnyanrajharbale5277
    @dnyanrajharbale5277 Месяц назад +1

    ते x bar zale

  • @dattatupsundar5943
    @dattatupsundar5943 Месяц назад

    No modi

  • @indrabhanperane6507
    @indrabhanperane6507 Месяц назад

    फडणवीस हुशार नाही कारस्थानी आहे आख्खा महाराष्ट्र नासवला याने

  • @samadhansuryawanshi9255
    @samadhansuryawanshi9255 Месяц назад +1

    एकदा फडणवीसला संपवले की bjp कमजोर होणार म्हणून जरांगे, मानव, अनिल देशमुख या सगळ्यांना शरद पवारने पुढं केलंय.

  • @ganpatipatil9736
    @ganpatipatil9736 Месяц назад +4

    Kalank, Dangekhor, aag lave

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 Месяц назад

    तुम्ही फक्त घडलेल्या घटना पुन्हा सांगतायय, कोणतीही नवीन माहिती नाही किंवा तर्क सांगत नाही

  • @sandeepp6153
    @sandeepp6153 Месяц назад +1

    Fadanvis,,,,, fadtus maanus

  • @abhijitpawar1723
    @abhijitpawar1723 Месяц назад

    ठरवायची काय गरज आहेच व्हीलन

  • @SBclasses710
    @SBclasses710 Месяц назад

    एक भटजी सगळ्या मराठा समाजाला त्रास देऊ लागला.... 3 टक्के लोकसंख्या असणारे मुख्यमंत्री कसे होतात.... सगळ्या महत्वाच्या नोकऱ्या कष्या घेतात.... आता माघार नाही...ओन्ली मनोज दादा

  • @Blockbustersong-d7y
    @Blockbustersong-d7y Месяц назад

    अण्णाजी पंत

  • @sumitdharmarao9918
    @sumitdharmarao9918 Месяц назад +2

    Vishay khol and bol bhidu always act as anti BJP 😂😂

  • @vishalsawant4070
    @vishalsawant4070 Месяц назад +1

    अबकी बार भाजप तडीपार 😅😅

  • @abhimanyupatil4299
    @abhimanyupatil4299 Месяц назад

    महाराष्ट्रची स॑कृती खराब केली भाजपने आहे यात शंका नाही जय महाराष्ट्र

  • @RAJATGAIKWAD-id2km
    @RAJATGAIKWAD-id2km Месяц назад

    Riyaj ali

  • @ramdastarmale1057
    @ramdastarmale1057 Месяц назад

    स्वार्थी राजकारणी माणूस

  • @Swarajya-q3qry
    @Swarajya-q3qry Месяц назад

    To villan ch ahe pahila Amrish Puri

  • @avinashdhanavade1549
    @avinashdhanavade1549 Месяц назад

    Upyog hunar nahi yevdha lakshat thevha

  • @spol66
    @spol66 Месяц назад

    फडणवीस विल्लेन होते आणि आहेत..
    ते खरे अनजी पंत