महाराष्ट्राची बातमी Live: देवेंद्र फडणवीसांना नक्की कोण टार्गेट करतंय? Fadnavis vs Anil Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • महाराष्ट्राची बातमी Live: देवेंद्र फडणवीसांना नक्की कोण टार्गेट करतंय? Devendra Fadnavis vs Anil Deshmukh
    #devendrafadnavis #anildeshmukh #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 463

  • @anillambugol8766
    @anillambugol8766 2 месяца назад +59

    आम्ही पण सोडणार नाही फडणीस साहेब, कारण तुम्हीच आमच्या राज्याची ही दशा करून ठेवली आहे

    • @sarjeraonetke2583
      @sarjeraonetke2583 2 месяца назад

      @@anillambugol8766 Anaji Pant must go in the jail in Many scams are done in Maharashtra , main Judge Loya case and Sanjay Raut and Anil Deshmukh fake case in this cases Anaji is main master mind .

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 2 месяца назад +116

    फडणवीस घमडं लई दिवस चालतो नाही खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही काय बोलाव जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

    • @rajivpradhan7233
      @rajivpradhan7233 2 месяца назад +3

      Ekdam barobar bhava....Jai shivray jai bhim

    • @ashokdhondge6605
      @ashokdhondge6605 2 месяца назад +1

      फडविसानामोठकरतात

    • @nitingaikwad9017
      @nitingaikwad9017 2 месяца назад

      🎉 महाराष्ट्राचं वाटोळं देवेंद्र फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी केले आहे महाराष्ट्रातील सुज्ञ जनता हे कधीही विसरणार नाही गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना सुरू केलं केंद्रीय यंत्रणेचा वापर करून विरोधकांना शरण येण्यास भाग पाडलं परंतु त्यांचा पाठीचा कणा ताठ होता ती कधीही चुकले नाही लोकसभेला जनतेने फडणवीसांची जागा दाखवली तरीही त्याचा घमंड अहंकार अजून उतरत नाही महाराष्ट्रात पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका गेल्या चार पाच वर्षापासून झाल्या नाहीत याला कारण ही देवेंद्र फडणवीस चा आहे

    • @shobhabendale5352
      @shobhabendale5352 2 месяца назад

      फडणवीसांना मोठ करण्याची गरज नाही. ते मोठे आहेतच

  • @Ajay4421
    @Ajay4421 2 месяца назад +95

    श्याम मानव यांनी या पूर्वी ही नाव न घेता पत्रकार परिषद घेऊन आरोप केले होते तेव्हा मीडिया ने दखल घेतली नाही !

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 2 месяца назад +166

    या सर्व घटनेवरून असे दिसते की या सर्व कट कारस्थान चा खरा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत.

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 2 месяца назад +106

    कपटी म्हणून प्रतिमा तयार झाली ती कधीच पुसली जानार नाही

    • @MadhukarShardul
      @MadhukarShardul 2 месяца назад +2

      Òooòoo

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 2 месяца назад +2

      बरोबर. कपटी शरद पवार

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 2 месяца назад +1

      पक्ष दोन दोन फोडून, "महाराष्ट्रात कोण कपटी, कोण खुनाशी राजकारण करताय हे "लहान मूल "ही जाणत.

    • @jayantjoshi1422
      @jayantjoshi1422 2 месяца назад

      प्रस्थापितांच्याविरुद्ध फडणवीसांनी राजकारण बदलवले !!आमूलाग्र बदलवले !!!

    • @MilindSawant-jp8ql
      @MilindSawant-jp8ql 2 месяца назад

      @@jayantjoshi1422 विखे राणे बद्दल

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 2 месяца назад +49

    खूप त्रास दिला भाजपने महाविकास आघाडीला. नीट कामच करू देत नव्हते

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 2 месяца назад +49

    शिवशाही जाऊन पेशवाई का आली ????
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 месяца назад +76

    सदावर्ते कोणाचा माणूस आहे

    • @arjunkadam6077
      @arjunkadam6077 2 месяца назад +11

      Tarbujyach

    • @rajpatil6474
      @rajpatil6474 2 месяца назад

      @@arjunkadam6077 ...To ani tayachi Wife Rajani Patil also full supporter they both r joker and there kid too

    • @MilindSawant-jp8ql
      @MilindSawant-jp8ql 2 месяца назад

      @@anilmhatre1105 एसटी चे विलनीकरण कधी ?

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 2 месяца назад +28

    अनाजीपंताला कोणीही टार्गेट करत नाही, मागील दोन वर्षे या माणसाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता खेळ खंडोबा केलाय, भर सभेत ठोकून काढा म्हणनारा गृहमंत्री महाराष्ट्राला लाभलाय हे आमच दुर्दैव.

  • @ArunSawant-t5j
    @ArunSawant-t5j 2 месяца назад +21

    आशिष जाधव, तुम्ही दिलेले शिर्षक चूकीचे आहे.फडणवीस कोणा कोणाला टार्गेट करत आहेत असे शिर्षक पाहीजे होते.

    • @vinodinichawan2513
      @vinodinichawan2513 2 месяца назад

      barobar aahe.te phadanvisanchi baju mandun tyana pathimage ghalatana saral saral disat aahe.

    • @vinodinichawan2513
      @vinodinichawan2513 2 месяца назад

      uttar devu shaknar nahi tar kay phadanvisana vicharun sangnar aahat kay.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 месяца назад +82

    कपटी कारस्थानी हा अनाजी पंत यापुढे महाराष्ट्र मध्ये ओळखलं जाईल ✍🏻

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 2 месяца назад +23

    आशिष जी गोदी मीडिया होय देऊ नका

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 2 месяца назад +68

    फडनवीस हेच.कारस्थानाचे. मुळ.आहे.

    • @jayantjoshi1422
      @jayantjoshi1422 2 месяца назад

      प्रस्थापितांच्याविरुद्ध फडणवीसांनी राजकारण बदलवले !!आमूलाग्र बदलवले !!!

  • @shekhardeshmukh8124
    @shekhardeshmukh8124 2 месяца назад +36

    अहो जाधव.... कोणत्या सरकार मधे बदली मधे व्यवहार होत नाही.आज हि गृहखात्यात तेच चालू हे तुम्हाला ला माहिती आहे आणि जनतेला हि 😂😂😂

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 2 месяца назад

      बदली मध्ये व्यवहार होतात , हेच सांगण्यासाठी जाधव ने व्यवहार केला असावा 😂

  • @rajeshraigad
    @rajeshraigad 2 месяца назад +41

    फडणवीस हा कारस्थानी राजकारणी आहे..
    आणी माणूस म्हणून नीच व्यक्तिमत्व आहे

    • @shobhabendale5352
      @shobhabendale5352 2 месяца назад

      गैरसमज

    • @jayantjoshi1422
      @jayantjoshi1422 2 месяца назад

      प्रस्थापितांच्याविरुद्ध फडणवीसांनी राजकारण बदलवले !!आमूलाग्र बदलवले !!!

  • @shankarkadu
    @shankarkadu 2 месяца назад +46

    गोळा गोळा फिरून भाजपची बाजु मांडतात जाधव भाऊ

    • @sanjayasutkar1479
      @sanjayasutkar1479 2 месяца назад +3

      जाधव ना सुद्धा तिकीट मिळेल वकील सारखं

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 месяца назад +34

    आशिष, सध्या किंवा त्या पूर्वी बदल्यांसाठी पैसे घेतले जात नाहीत का, हप्ते घेतले जात नाहीत का

  • @pravinkhanvilkar6257
    @pravinkhanvilkar6257 2 месяца назад +17

    आशिष जाधव पण भाजपा चा प्रवक्ता झाले आहेत असे वाटायला लागले आहेत

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 месяца назад +19

    रश्मी शुक्ला आणि मोहित कंभोज हे अनाजी राव चे farnt मॅन होते म्हणून तर गुव्हा तिला चार्टर plain नं पळाले की नाही 🤔

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 месяца назад +28

    जे पेरलं तेंच उगवणार

  • @yashwantsawant9158
    @yashwantsawant9158 2 месяца назад +5

    महाराष्ट्राची भावना आणि मन ओळखा आशिष भाऊ. नाहीतर तुमचाच कार्यक्रम बघणे /ऐकणे कमी करतील महाराष्ट्र वासी.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 2 месяца назад +12

    परमवीर सिंग यांचे खोटे पत्र,चांदीवाल आयोग,अन आरोपाबाबत चे प्रतिज्ञापत्र व फोन टॅपिंग ने भाजप उघड झाली हे का सांगितले जात नाही।

  • @santoshshetye4803
    @santoshshetye4803 2 месяца назад +24

    स्फोट झाला कुठे होता तिथे…फक्त ठेवले अशी बातमी होती

  • @atulpatil8736
    @atulpatil8736 2 месяца назад +5

    जाधव साहेब आपण या व्हिडिओ मध्ये 2021 मध्ये घडलेला घटनाक्रम वाचून दाखवला ..पण आज श्याम मानव यांनी जो आरोप केले आहेत..याबद्दल काहीही सांगितले नाही..

  • @shripaddeshmukh3592
    @shripaddeshmukh3592 2 месяца назад +11

    अरे कहना क्या चाहते हो तुम?
    तुमचं तुम्हाला तरी समजल काय बडबड केली फुकट😂😂😂😂😂😂😂😂

  • @k.g.lilani7942
    @k.g.lilani7942 2 месяца назад +2

    आसिशजी, मला आडवतंय त्याप्रमाणे तुम्ही एका टीव्ही चॅनलवर होतात व तेंव्हा चर्चा गरमा गरम मार्गावर यायची तेंव्हा तुम्हीं "ठीक आहे ठीक आहे" असे म्हणत लगेच "ब्रेक" घ्यायचे!
    सध्याही तुमचे हेच "बोटचेपी धोरण" तुम्ही पुढे चालवत आहात असे आमच्यासारख्या लोकांचेही मत आहे!

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 2 месяца назад

      हा पाकीट पत्रकार आहे. त्याची देहबोली बघा.

  • @dilipwakchaure8530
    @dilipwakchaure8530 2 месяца назад +37

    Fekendra Fasanvis

    • @atmarammestry4137
      @atmarammestry4137 2 месяца назад +1

      जयंत पाटीलनी गृहमंत्रीपद नाकारल्यामुळे अनिल देशमुखाना ते मिळालं

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 месяца назад

      स्व छ प्रतिमा असलेला नेता देवेंद्र जी

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 2 месяца назад +1

      कितीही चिखलफेक करा शेवटी कमळ चिखलातून फुलते आणि देवेंद्र जी ते फुलवणार च

  • @dattatraysawant8014
    @dattatraysawant8014 2 месяца назад +4

    अनाजिपंत गिरे तो भी टांग उपर. महाराष्ट्राला आता कळले आहे अनाजिपंत चे काळे कारनामे आता पुढे येत आहेत. याचा छडा लावायचा आहे आशिष भाऊ. आता काय बदलीचा व्यवहार होत नाहित असे म्हणायचे आहे का?
    प्रकरण तडीस न्या.

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 2 месяца назад +4

    गुणरतनसदाव॔ते.जयश्री.पाटील. हे.फडनवीस यांचे. चेले.आहेत.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 месяца назад +4

    एवढं बोलण्यापेक्षा महाराष्ट्र चा बेईमान कोण 🔥🤔

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 2 месяца назад +4

    हा आशिष जाधव जर वृतांकन करताना फोडणवीस ला बाजू देऊन चुकीचे पद्धतीने पार्सालिटी करत असेल तर त्याचे लोकमत बातमी चानेल बहिष्कृत करा. नम्र विनंती 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @umeshkhamkar4644
    @umeshkhamkar4644 2 месяца назад +9

    Maharashtra….Common man against….Devendra and his team ….

  • @khabylamegaming8924
    @khabylamegaming8924 2 месяца назад +4

    जाधव साहेब पाकीट असत का हो तुम्हाला...सडेतोड न बोलता..भाजपलां शंकेचा फायदा द्यायचा प्रयत्न करतायत...

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 месяца назад +11

    परम वीर म्हणजे मोहित कमोड आणि अनाजी चा भक्त होता आणि म्हणून त्याला क्लीन चिट दिलं ते अनाजी राव नं यावर ✍🏻 की

    • @vilaasbappat7635
      @vilaasbappat7635 2 месяца назад

      गणा शिर्केच बोला की. असे अनेक गणा मराठा समाजात होते.

  • @sakharampatil1055
    @sakharampatil1055 2 месяца назад +3

    परमेश्वराने फसणवीसला लवकरात लवकर नरकात पाठवून सुसंस्कृत महाराष्ट्र वाचवावा

  • @nnileshkale9552
    @nnileshkale9552 2 месяца назад +2

    पोलिसांच्या बदल्या गृहमंत्रालयातुनच होत असतात त्यात नवीन काय आहे

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 2 месяца назад +7

    मोतीलाल शर्मा. खोटे तर आसे बोलतो जसे काय खोटे बोलने चे बाळ कडु गर्भ मधुन शिकुन आला आहे. 😊😊😊😊😊

  • @atulkanherker128
    @atulkanherker128 2 месяца назад +2

    B j p नि पॉकेट पाठवलं वाटते पर्मवीर सिंग कोर्टानी vantet घोषित केले
    रश्मी शुक्ला चा माफीनाम सांगा सर्व

  • @manikpawane3247
    @manikpawane3247 2 месяца назад

    धन्यवाद जनतेसमोर सत्य यावे❤

  • @k.g.lilani7942
    @k.g.lilani7942 2 месяца назад +2

    हे सर्व आपले विश्लेषण अगदी आंम्हांला बुचकळ्यात टाकणारा आहे!
    आषिशजी तुम्ही नेमके काय अधोरेखित करू इच्छिता?

  • @जयश्रीगणेश-स4ण
    @जयश्रीगणेश-स4ण 2 месяца назад +3

    🤦‍♂️ पत्रकार आहात का.... देवेंद्र फडणवीस ह्यांना शरद पवार आणि ठाकरे मियाँ टार्गेट करत आहेत.... त्यासाठी त्यांनी जरांगे हा मानव आणि मराठी मीडिया ला कामाला लावले आहे..

  • @arvinddusar40
    @arvinddusar40 2 месяца назад +1

    आशिष सर एंटालिया ला जीलिटीनच्या कांड्या असलेली गाडी सापडली की स्पोट झाले?🙏

  • @ravimethe5809
    @ravimethe5809 2 месяца назад +1

    शाम मानव यांनी पुर्वीदेखील सांगीतले होते .त्यावेळी कोणीच उचलुन धरला नाही.

  • @SandeshSangle-j8z
    @SandeshSangle-j8z 2 месяца назад +2

    फडणवीस साहेबांचा खूप मोठा मान होता पण गर्विष्ठ पणा मुळे सर्व गेला फोडाफोडी करून प्रतिमा खराब कैलि

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 2 месяца назад +2

    फडण 20 काय ब्रम्ह पद घेऊन आला आहे काय? फोदनवीस महाराष्ट्र राज्यातून तुमचे पूर्वज देखील युपी, एमपी मध्ये पळून गेले आहेत. इतिहास वाच. हा महाराष्ट्र आहे.

  • @chandrashekharramgirwar674
    @chandrashekharramgirwar674 2 месяца назад

    जय महाराष्ट्र👍 पुर्ण निघाल पाहीजे

  • @rajivdhuri7814
    @rajivdhuri7814 2 месяца назад

    आशिषसाहेब आपले दगडाखाली हात असल्यासारखे वाटते.

  • @anilbeedkar7131
    @anilbeedkar7131 2 месяца назад +1

    याना काही सापडत नाही देवेंद्र चे काम बघवत नाही म्हनून हे कारस्थान चालू आहे

  • @rnfr5360
    @rnfr5360 2 месяца назад +45

    Bjp nakoch maharashtrat aata

    • @yogeshmore3972
      @yogeshmore3972 2 месяца назад +5

      Ka hirva colour anayche ahet ka

    • @bytheway4819
      @bytheway4819 2 месяца назад

      ​@@yogeshmore3972te aamhi baghu

    • @tivlya-bavlya922
      @tivlya-bavlya922 2 месяца назад +10

      ​@@yogeshmore3972- भाजप म्हणतो म्हणून घाबरू नका. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली कुठे देश हिरवा झाला. उगाच घाबरू नका.

    • @InvestorMindset18
      @InvestorMindset18 2 месяца назад +6

      ​@@yogeshmore3972 2014 नंतर तू हिंदू झालंय का ?

    • @swami_smartha
      @swami_smartha 2 месяца назад

      ​@@yogeshmore3972तुझा मालक मोदी पाकिस्तान ला गेला होता तू पणं जा😂😂😂

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 месяца назад +1

    कपट कारस्थान करन्यात अनाजी माहीर आहे 👍

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 2 месяца назад

    राजकारणाविषयी न बोलने बरे राजकारणाने अत्यंत खालचे पातळी गाठली धन्यवाद! पत्रकार 😊😊

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 2 месяца назад +2

    मोदींची मुलाखत घेतल्यापासून आशिष जाधवांचा स्वर बदलण्याचे दिसते

  • @govindkhalate20
    @govindkhalate20 2 месяца назад

    Good news ahe

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 2 месяца назад +1

    महाराष्ट्राच वाटोळ केल यांनी

  • @ram_995
    @ram_995 2 месяца назад +13

    Ashish tumhi BJP cha agenda changala chalavata

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 2 месяца назад

    प्रस्थापितांच्याविरुद्ध फडणवीसांनी राजकारण बदलवले !!आमूलाग्र बदलवले !!!

  • @ravibare6207
    @ravibare6207 2 месяца назад +1

    Mamu la Jail made taka

  • @amitgurav9228
    @amitgurav9228 2 месяца назад +11

    जाधव साहेब तुम्ही सामील झाला टरबुज्या बरोबर. आहो खरेखोटे बघा नाही तर तुमच्या चाहत्यांना त्याच वे वस्तीत विस्तार स्वरुपात द्या उगाच डोक आमच फोडू नका महाराष्ट्र समोर सत्य आल पाहीजे हे लक्षात घ्या

  • @yatinthackeray6272
    @yatinthackeray6272 2 месяца назад

    श्याम मानव यांनी खूप आधी ही आरोप केलेत, पण मीडिया याने तेव्हा लक्ष दिले नाही. का ते माहित नाही?... जुने त्यांचे व्हिडिओ youtube वर Available आहेत

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 2 месяца назад

    आशिष साहेब छान विश्लेषण

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 месяца назад

    अनिल देशमुख यांनी केलेले आरोपाची सखोल चौकशी झाली पाहिजे

  • @satishchaudhari-r1i
    @satishchaudhari-r1i 2 месяца назад +1

    स्पोट झाला नव्हता. फक्त जिलेटीन ठेवले होते

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 2 месяца назад +1

    ❤ नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @vishnuvalekar3725
    @vishnuvalekar3725 2 месяца назад

    East ya west Ashish Jadhav is the best❤

  • @kausalyapatil1614
    @kausalyapatil1614 2 месяца назад +3

    आशिश जाधव.👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻👎🏻

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 2 месяца назад +1

      हा आशिष हा महाराष्ट्रातील एक विकलेला पत्रकार.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 2 месяца назад

    या प्रकरणाचा बोलविता धनी कपटी अनाजी आहे 👍

  • @surendrabhavsar124
    @surendrabhavsar124 2 месяца назад

    दिवस बदलतात हे कोणीही विसरु नये.

  • @vishnuvalekar3725
    @vishnuvalekar3725 2 месяца назад

    आषिश जि तुमच्या सोबत महाजन नावाचे ग्रहस्थ आहेत हे लक्षात ठेबा ते खूप हुशारीने बोलतात सावध व्हा !

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 месяца назад

    धन्यवाद.

  • @subhashajgaonkar1211
    @subhashajgaonkar1211 2 месяца назад

    एखाद्याच्या नादी लागणे म्हणजे त्यांना पाठिंबा देणे. इथे नादी लागणेचा अर्थ पाठी हात धुवून लागणे असा दिसतोय.

  • @subhashlatkar9518
    @subhashlatkar9518 2 месяца назад

    यातील खरा सूत्रधार अनिल देशमुखच आहेत हे सचिन वझे आणी काही दिवसानी जाहीर करतील कारण आता जुने पोलीस अधिकारी निवृत्त झाले आहेत.

  • @tanajikadam5631
    @tanajikadam5631 2 месяца назад +17

    Tutari

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 месяца назад

      फडवीनीसचेनदीलागूनयेतैसोडतनाहीतवाटत

    • @praphullapatil9556
      @praphullapatil9556 2 месяца назад

      Akela Fadanvis saheb bhari

  • @nileshjadhav2198
    @nileshjadhav2198 2 месяца назад +8

    Konihi target karat nahiye... Je khar ahe te bolalet... Tumhi title barobar lava.

  • @rayman9687
    @rayman9687 2 месяца назад +3

    But where is ED today😢😢

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 2 месяца назад +1

    ASHISH JADHAVJI GREAT 👍 👌 👏

  • @shobnasalvi5336
    @shobnasalvi5336 2 месяца назад

    देवेंद्रला कोणीही टार्गेट करत नाहीत देवेंद्रच सगळ्यांना टार्गेट करत असतो

  • @niteshrokade8424
    @niteshrokade8424 2 месяца назад +2

    अनिल देशमुख परत जेलमध्ये जाणार शरद पवार मुळे

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 2 месяца назад

    लोकमत ,,साहेब बंद करा हो. जनता कटाळली ,,आता ,

  • @rajeshraigad
    @rajeshraigad 2 месяца назад +1

    तो परम वीर सिंह आज आहे कुठे???..
    जाधव तुम्हाला तरी माहित आहे का..
    कशाला उगाच उंटावरुन शेळ्या हाकताय.. 6:50

  • @skp7772
    @skp7772 2 месяца назад +1

    शाम मानव कुणाचा पोपट आहे?

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 2 месяца назад

    अनिल देशमुख यांना प्रतिज्ञापत्र देण्यासाठी नकार दिल्याने अटक केले त्यावरून फडणवीस पूर्ण उघडेच पडले आहेत, त्यामुळे प्रचारासाठी येताना हेल्मेट घातल्याशिवाय बाहेर पडू नये, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनता आपल्या विरोधी आहे

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 2 месяца назад

    सुसंस्कृत महाराष्ट्र कोणी नासवला हे महाराष्ट्रातील जनतेला वेगळे सांगायची गरज नाही.

  • @vaibhavvaidya1619
    @vaibhavvaidya1619 2 месяца назад

    फडणवीस यांनी त्वरित कारवाई करावी आणि सगळ्या क्लिप मीडियाला द्याव्या होईन जाऊदे एकदा

  • @PandurangDhondkar
    @PandurangDhondkar 2 месяца назад

    जाधव साहेब तुम्ही तर निखिल वागळे साहेब यांच्या पठडीतील चेले, परंतु गोदी मिडिया मय कसे झालात.

  • @politeboy92
    @politeboy92 2 месяца назад

    Only devendra we are with him.

  • @vibhavarirajopadhye4104
    @vibhavarirajopadhye4104 2 месяца назад

    देशमुख फरार होते हे सांगितलेच नाही.

  • @santoshdesai1950
    @santoshdesai1950 2 месяца назад

    जाधव साहेब फडणवीस चे कारस्थान बाहेर काढा शाम मानव साहेब बरोबर बोलले आहेत

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 2 месяца назад

    प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी १०० वर्षांपूर्वी सातारा येथे शिवजयंती निमित्त केलेले भाषण हिंदवी स्वराज्याचा खुन या नावाने लेख स्वरुपात उपलब्ध आहे,प्रत्येक भारतीयाने वाचले पाहिजे,त्या भाषणात बाळाजी पंत नातु व कंपुच्या कटकारस्थानामुळे हिंदवी स्वराज्य संपुष्टात आणल्याचा इतिहास प्रबोधनकारांनी सांगितलेला आहे,त्या लेखातील घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडत आहे.

  • @ravindranathandurlekar1388
    @ravindranathandurlekar1388 2 месяца назад

    राजकारण गजकर्णापेक्षा भयानक असते बसा खिआजवीत।

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 2 месяца назад

    महाराष्ट्रात कोणत्या विभागात भ्रष्टाचार नाही हे सांगा तरच तुमची खरी पत्रकारिता नाहीतर, राजीनामा द्या

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 2 месяца назад +1

    महाराष्ट्रात काहीही राजकीय घडामोड घडली तर एकाच व्यक्तीच नांव का येत.नककीच दालमे कुछ काला है.

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar45 2 месяца назад

    आशिष जाधव मित्रा पैशासाठी काम करू नकोस सत्य बाहेर येऊ दे तेच टिकेल

  • @chandrashekharkelkar4169
    @chandrashekharkelkar4169 2 месяца назад

    कोणताही राजकीय नेता नाही ‌दूरदैवाने मराठी वृत्तवाहिन्या आणी फडणवीसाचे म्हणण्या नुसार
    ठाकरे आणी शरद पवार यांचे वर पूर्ण निष्ठा असलेले एच एम व्हि पत्रकार आणी संपादक.

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar45 2 месяца назад

    आशिष जाधव तुम्हाला फडणवीस ची बाजू घ्यायची आहे का ते सांगा

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 2 месяца назад

    शाम मानव फडणवीस यांच्या विरोधात विधानसभेला उभा राहणार काय

  • @sakharampatil1055
    @sakharampatil1055 2 месяца назад +4

    आंतलिया समोर बॉम्ब स्फोट करण्यात 100% फडतूसचाच हात असणार

  • @vanita7813
    @vanita7813 2 месяца назад

    नांदी नाही लागले सत्य आहे ते सत्य सांगत आहे

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 2 месяца назад +2

    जाधव, अंबानींच्या घराजवळ स्फोट कधी झाला? काहीही का सांगता?

  • @nidhi.crafter
    @nidhi.crafter 2 месяца назад +1

    तुम्ही लोकसभे पासून हेड लाईन बदलली आस वाटते म्हणून विश्लेषण बोर वाटते

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 2 месяца назад

    शाम मानव या डबडा माणसाला का बरोबर घेत आहेत?
    याच्या बरोबर घटना तज्ञ सरोदे वकील ला सुद्धा घ्यायला पाहिजे.
    असल्या बुद्धिवान लोकांना मुख्यमंत्री , पंतप्रधान करायला हवे.