खूप बुद्धिमान आणि कष्टाळू अभिनेत्री आहे,तुझं काम खूप आवडते, दर्शना तुझ्याकडूनही कामातील सातत्य , चांगुलपणा नक्कीच शिकण्यासारखे आहे, दोघींनाही खूप यश मिळो ही शुभेच्छा ❤❤ नटसम्राट आणि कट्यार मधील तुझं काम मनापासून आवडल
Mrunmayi, Tuzyatil खरे pana, मोकळेपणा, positiveness, respect diyechi भावना, oghavte बोलणे, उत्तम, स्वतः शी अत्यंत प्रामाणिक राहून काम करत् राहणे.. Kaytumbik नाती जपणे, हे Sare Sare मला खूप भावले.. Mrunmayi, तुला tuzya atushyat tuzya manasarkhya goshti ghadot ni सर्व projects साठी खूप खूप shubhechha ni Ashich आनंदी रहा व सर्वांना आनंद देत रहा असा Shubhshirwad देते.. God bless you always .. ❤ you 😊😊😊😊
मृण्मयी मी पण तुझ्याच सारखी आजी आजोबांकडून भरपूर लाड करून घेतलेत. अगदी सतार सुध्दा वाजवते.खुप सारखेपणा आहे. स्वभाव पण अतिशय सरळ आणि शिक्षण पूर्ण पुण्यात केल आहे.
आता लवकरच तुझ्या सतारी च्या post पण येउदेत eagerly waiting फॉर that. खरंच एखादया मध्ये एवढे सगळे गुण कसे काय असु शकतात? पण मेहनतही तेवढीच आहे. तुझ्या आईकडून तुझी दृष्ट काढून घे लगेच. तुझ्या पुढच्या प्रत्येक उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा💐
खूप छान झाली मुलाखत मृण्मयी ने फॅमिली जपली आहे मस्त पैकी आजोबांचा phonecall छान मी भेटले आहे त्याना तिची आई प्रतिभा आणि मी एकाच ऑफिस मध्ये होतो खूप साध्या आहेत दोघी❤❤
Love you Mrunmaee.मला तुझं प्रत्येक काम मनापासून खूपच आवडत.तू खूप छान अभिनेत्री आहेसच त्यांच बरोबर तू खूप छान नर्तकी आणि गायिका पण आहेस.तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि तू नेहमी अशीच रहा. तुझं हे सुंदर व्यक्तीमत्त्व असेच बहरत राहो. Loads of love to both of you. Thx a lot दर्शना for this awesome interview. ❤❤
Apratim sarvaguna sampanna abhinetri ahe hi ani sadhi saral ahe.kutumba ani saglya ch lokan kadun ti??ghet aley tyamule ti jaminivar ahe.munnu tujhe sagle ani ajun tu swataha hi ani amhi pan na pahilele gun kam ani vichar saglya jagbharat pochayla havet.marathi ani hindi madhil nirmate digdarshakanna ajun te olakhta ale naiyet.pam lavkarach olakhtil te te gun tujhi takad tujhyatil vividhata.ani tyanni olakhle nai ter tu swtaha kalakruti tayar kar.ani te jagadamor pudhchya pidhi samor adarsha ani udaharan mhanun an.nakki.anshil mamhitey mala.khup shubhechha tula tya karta.tujhyat khup takad ahe.junya abhinetri hotya tyanchya itkich tujhya takad ahe anhinay phulvaychi sahaj pane te hi.
Hi mrunmayee kashi aahes…. Tu je swatala sangitla te me aanubhavlay sobat …sp madhe astana jo vel ghalvlay the best time hota ashich raha, badlu nakos jamel tevha bhet…
खूप बुद्धिमान आणि कष्टाळू अभिनेत्री आहे,तुझं काम खूप आवडते, दर्शना तुझ्याकडूनही कामातील सातत्य , चांगुलपणा नक्कीच शिकण्यासारखे आहे, दोघींनाही खूप यश मिळो ही शुभेच्छा ❤❤ नटसम्राट आणि कट्यार मधील तुझं काम मनापासून आवडल
Khoop surely vyaktimatva....
खुप छान वाटल ,बर वाटल हे ऐकुन मला बर वाटल.नाहीतर सारख भारी वाटल भारीवाटल कासला शब्द .
Khup sundar Abhinetri...chaan ,mokli mulakhat...
Asa hichyasarkh...moklepanane bolna khup avdta... Potat te othat asach pahije.. Nay tar problems hotat...badbadi.... 😊❤
खूप छान,साधे,सुंदर,बुद्धिमान व्यक्तिमत्व असणारी मृण्मयी देशपांडे .आपल्या पुढील कारकिर्दीसाठी आणि आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
पण खरच ही एक छान अभिनेत्री आणि छान व्यक्तिमत्त्व आहे
Mrunmayi,
Tuzyatil खरे pana, मोकळेपणा, positiveness, respect diyechi भावना, oghavte बोलणे, उत्तम, स्वतः शी अत्यंत प्रामाणिक राहून काम करत् राहणे..
Kaytumbik नाती जपणे, हे Sare Sare मला खूप भावले..
Mrunmayi,
तुला tuzya atushyat tuzya manasarkhya goshti ghadot ni सर्व projects साठी खूप खूप shubhechha ni
Ashich आनंदी रहा व सर्वांना आनंद देत रहा असा Shubhshirwad देते..
God bless you always ..
❤ you 😊😊😊😊
प्रत्येक मिळणाऱ्या संधीच सोनं करणारी अभिनेत्री, शुभेच्छा
So genuine and transparent interview..i like her simplicity
आधी मुक्ता मग मृण्मयी...दोघी पण सर्वात आवडत्या आणि अप्रतिम अभिनेत्री
मृण्मयी आपला सहज सुंदर अभिनय लक्षात राहणारा असतो आपली कुंकू मालिकेतील भूमिका कोणीच विसरु शकत नाही आपल्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
मृण्मयीला बघून बऱ्याच वेळेस रीमा लागू यांची आठवण येते
Ho nakki
Correct
Mrunmayi khup God ahe
Kharach.
आमही ऐकले आहे ते खरे आहे तुझ्या बोलण्यावरून जाणवले .पण तु घेतलेला निर्णय योग्य आहे आणी समाधान वाटले .तुला खुप खुप शुभेच्छा.
मला मृण्मयी चे दिसणेच इतके भावते मनाला त्यानंतर तिचे नृत्य अप्रतिम.रीमा ताई ची आठवण येते पाहून कधीकधी मृण्मयी ला पाहून
खूप छान झाली मुलाखत. मृण्मयी अगदी परखड बोलते ते फार छान वाटले.🎉🎉❤❤
मृण्मयी मी पण तुझ्याच सारखी आजी आजोबांकडून भरपूर लाड करून घेतलेत. अगदी सतार सुध्दा वाजवते.खुप सारखेपणा आहे. स्वभाव पण अतिशय सरळ आणि शिक्षण पूर्ण पुण्यात केल आहे.
खरंच खूप छान अभिनेत्री आहे दिसायला पण खूप छान आहे
आता लवकरच तुझ्या सतारी च्या post पण येउदेत eagerly waiting फॉर that.
खरंच एखादया मध्ये एवढे सगळे गुण कसे काय असु शकतात? पण मेहनतही तेवढीच आहे. तुझ्या आईकडून तुझी दृष्ट काढून घे लगेच. तुझ्या पुढच्या प्रत्येक उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा💐
खूप छान झाली मुलाखत मृण्मयी ने फॅमिली जपली आहे मस्त पैकी आजोबांचा phonecall छान मी भेटले आहे त्याना तिची आई प्रतिभा आणि मी एकाच ऑफिस मध्ये होतो खूप साध्या आहेत दोघी❤❤
खूप छान interview .
मृण्मयी तू आम्हाला खूप आवडतेस.
Love you Mrunmaee.मला तुझं प्रत्येक काम मनापासून खूपच आवडत.तू खूप छान अभिनेत्री आहेसच त्यांच बरोबर तू खूप छान नर्तकी आणि गायिका पण आहेस.तुला मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि तू नेहमी अशीच रहा. तुझं हे सुंदर व्यक्तीमत्त्व असेच बहरत राहो. Loads of love to both of you. Thx a lot दर्शना for this awesome interview. ❤❤
Agnihotra was my favourite in marathi ... All tym favrt ❤
एक गुणी अभिनेत्री. पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
खूप छान मृण्मयी . अशीच रहा आनंदी 👍👌👌
Self made woman! Family support is extremely important 🙏❤
#HisStory मध्ये विराजस कुलकर्णी please 😊
U R very hard working & honest God bless you & ur family.
खूपच हुशार, बुद्धीवान ,गुणी अभिनेत्री आहे.
मृण्मयी तुला एकदातरी मला भेटायच आहे .तु खुपच मधुर भाषी गोड मुलगी , कलाकार आहेस.तुला मंगलमय शुभेच्छा माझ्याकडून. ❤
किती गोड बोलतेस yarr मृण्मयी 😘😘😘 true ऍक्टर 😂😘 एकटाच बसाव वाटत तूला 😂😂😘
किती छान आहेस तू मृण्मयी- सर्वांगांनी !!
Sunder Abhinetri ahe
Very beautiful talented sensitive and intelligent
Darshana u r perfect for taking interviews❤❤❤❤❤
अत्यंत आवडती आणि गुणी अभिनेत्री ❤
खूप छान
Tejashree Pradhan please
Apratim interview
खूप छान interview.. Mazi favorite actress ahe.. Expressions personified.. Miss you mister ott var ala ka nahi g ajjun
Mrunmayi khoop god mulgi aahe nehamich ho aani tichyat ek lahan mul dadlya
खूप गोड आहेस तू
कायम अशीच रहा❤
Sankarshan dada sobat ek interview kar n
खुप गुणी अभिनेत्री ❤
Really Tejashree Pradhan please
Wonderful actress 🌷
रिमा लागू सारखे डोळे,मनमोकळ बोलण आणि मनापासूनचा अभिनय. वा.मृण्मयी
Please invite Urmila Nimbalkar
महाबळेश्वर चे details share कर ना दर्शना ताई so आम्ही नक्की visit करू तिथेही
Liked your attitude!
खूप छान गुणी अभिनेत्री
❤
Her dreams were my dreams once upon a tym...pan tey hote naahi ...carry on 👏👍
Mrunmai tu punha ekdam lahan mulanchya karyakramat anchoring kar.
Favourite all time love you so much
Waah chaan motivation 👌👌👌👌🤩🤩🤩
👌👌👌👌👌👌
❤
सुबोध भावे यांना बोलवा प्लीज विनंती
खूप गोड आहेच ती
मरूणमयी छानच आहे
साधाी सरळ आहे
Tejashree pradhan ani amruta khanvilkar ch pan episode banva
Khup chan actors ahe😊
Apratim sarvaguna sampanna abhinetri ahe hi ani sadhi saral ahe.kutumba ani saglya ch lokan kadun ti??ghet aley tyamule ti jaminivar ahe.munnu tujhe sagle ani ajun tu swataha hi ani amhi pan na pahilele gun kam ani vichar saglya jagbharat pochayla havet.marathi ani hindi madhil nirmate digdarshakanna ajun te olakhta ale naiyet.pam lavkarach olakhtil te te gun tujhi takad tujhyatil vividhata.ani tyanni olakhle nai ter tu swtaha kalakruti tayar kar.ani te jagadamor pudhchya pidhi samor adarsha ani udaharan mhanun an.nakki.anshil mamhitey mala.khup shubhechha tula tya karta.tujhyat khup takad ahe.junya abhinetri hotya tyanchya itkich tujhya takad ahe anhinay phulvaychi sahaj pane te hi.
♥️♥️♥️Love you Mrunmayee ma'am ✨🤗
Kiti chan bolates g aaikat rahavese watate
Titiksha siddharth please
गुणी 🎉
Khup mast❤️
Khrech padyavar jevdi aapli vatate tevdich prtykshathi ahe amhala keral tourmdhye bhetli.agdi moklepni boli.amchyasobat photohi kadhla.
Tejashree pradhan plz..
Ruchira Jadhav plz
Latasunka mi अगदी हेच म्हणणार होते. सेम rima लागु
Bombay na mhanun Mumbai bolnyasathi thank you.
Hi mrunmayee kashi aahes…. Tu je swatala sangitla te me aanubhavlay sobat …sp madhe astana jo vel ghalvlay the best time hota ashich raha, badlu nakos jamel tevha bhet…
Madam, spruhala bolava na pls.
Mast mulakat
Khup chan....
अग्निहोत्र मधली सई कायम आठवणीत राहील.
God this woman talks too much. She was asked how you got this role and she narrated her autobiography 😅
Thought the same. BUT maybe she was asked to talk so much. Its "her story".
She is chatterbox, I loved her in kunku. But don't like her reels with her sister.
असे जरा चांगले कपडे घालत जा हा.
Agdi khara.
Kapaday ney tumachi DIGNITY KALATEY.
SHE IS EXCELLENT.
Personality matters.
Ajibat hi avdat नाही
Khoop agau आहे
Atach mi केली आहे
@@aishwaryadandekar9133means?
❤❤❤❤❤❤