कांचनताई ,हँपी कुकींग !किती गोड समारोप प्रत्येक पाकक्रुतीचा ? ताई ,तुम्ही विचारले की माझी कोणती रेसिपी आवडते ,त्यावर तुमचे नवीन वर्षातील संकल्प लिहून मला कळवा . पण आपल्या शरीराचा कोणता अवयव आपल्याला जास्त आवडतो ,असे कोणी विचारले तर त्याला एकच उत्तर असेल सर्वांचे की माझे सगळेच अशयव म्हणजे माझे पूर्ण शरीरच मला प्रिय आहे . त्याप्रमाणे तुमची कुठलिही एकच पाककृती ,निदान मला तरी नाही सांगता यैणार. सर्वच पदार्थ उत्तम याच वर्गात समाविष्ट होणारे ,सुश्राव्य निवेदन ,साहित्यात घरगुती पदार्थांचा समावेश करण्याकडे असणारा कल ,साधीसोपी पाककृती , किती गुण सागु मी तुमचे आणि तुमच्या पाकक्रुतीचे.! तरी पण मला या मिरचीचे लोणचे खूपच आवडते. रोजच्या जेवणात वरण भातासबत हे लोणचे असले की दुसरे काही नको. तुम्ही दुसरे विचारले की नव वर्षातील संकल्प !ताई ,प्रामाणिकपणे सांगते तुम्हाला ,नवीन वर्षात मी माझे यु ट्युब चँनेल सुरु करण्याचा प्रयत्न करणार आहे .त्यासाठी शिकवणी ,नातवाकडून ,सुनांकडून ,चालू आहे. खरे तर केंव्हाच सुरु केले असते मी हे .पण आम्ही दोघेच इथे रहात असल्याने शिखवायला कोणी नाही मला मोबाईल मधील. बघू कसे जमते ते. आपल्या सदिच्छा असाव्यात. हे सर्व मला फेसबुकवर परत लिहीणे शक्य नाही . तेंव्हा क्रुपया फेसबुकवरील प्रतिक्रिया हीच समजावी. धन्यवाद ।
कांचन ताई 🙏🙏मी subscribed केले ,,रेसिपी आधी तुमचा आवाज खूप खूप आवडला,, आधी ही रेसिपीज पहिल्या आहेत,,,पण आज कंमेंट करावीशी वाटली,,गोड आवाज,आणि तिखट मिरचीचे लोणचे👌👌😊😊धन्यवाद🙏🙏
Madam aapalya sarvach recipe khup chan asatat. Prattek tip aapan khup ach changlya padhatine samjavta. Bare mala sanga mohari daal thodi garam karun barik keli tar chalel ka? Tiknyasathi
Kanchan tai khup chan kharatil mirchi. Baghunach tondala pani sutale. Tai tumhi phodani keli te fry pan khup chhan ahe. Kuthe milate. Pl address sanga.
Waa chan receipi, i am also bapat
अरे व्वा छान 😊🙏
खूप छान
Thanku so much
सांगण्याची पद्धत सोपी आणि सहज. त्यामुळे आवडते
Thanku so much !
सुंदर पद्धतीने रेसिपी सांगितली आहे, धन्यवाद 🙏
Thanku so much !
Always welcome
खाराची मीरची सोपी कृती आहे,आवडली
Thanku so much !
खूप सुंदर परफेक्ट receipe माझी आई आजी अशाच प्रकारे करायची माझी पण हीच पद्धत आई अजूनही सर्व प्रकारची लोणची करते अशीच सोपी पद्धत
अरे व्वा छान.. Thanku so much !
खूपच छान 👌
Thanku so much !
वा छान टेस्टी मिरची लोणचे...thanks for sharing .
Thanku !
You are always welcome !!
Wa farach chan
Thanku so much 👍😊
दोनदा ह्या पद्धतीने खारातल्या मिरच्या घरी बनवल्या .
निवेदन सुंदर आहे👌
व्वा छानच.. Thanku so much 😊🙏
खुप छान सांगितले आहे.धन्यवाद
Always welcome !
मस्तच!!!
Thanku !
Thanku ❤❤ happy cooking 👍👍
Always welcome... 😍👍
वा. मला खूप आवडतात. मी करणार. मस्त.
That's great.. Thanku!
Mast aahe chan
Thanku 😊
सोपी पद्धत आहे
हो.. Thanku !
वा ! कांचन मैडम तुमच्या रेसिपी प्रमाणे तुमची भाषा ही खुप चविष्ट आहे.असे वाटले तुम्हाला फक्त ऐकत रहावे.
Thanku so much 😊👍
सुंदर रेसीपी दाखवता आ हात
Thanku so much 😍
Khup chan
Thanku so much !
Thx.soppi receipe.thx
Always welcome !
Stay tuned for more interesting recipes
Mala he recipe havyevh hoti... Thanks for the receipe
That's good.. Always welcome !
Chan mirchi thanks
Thanku so much !
मस्तच
Thanku !
Very nice good
Thanku so much 😊👍
खुपचं छान माहिती
Thanku so much !
Kupp Chan mam
Thanku !
Khhupch chhan recipe Tai 👌
Thanku so much !
Me try keli ahe....... Mast jhali
That's great.. Thanku so much !
मस्त रसरशीत !
Thanku so much !
Me hya pràkare karun baghitali..mast zali.. Perfect taste.. Thanks
That's great... Thanku so much !
Stay tuned...
कांचनताई ,हँपी कुकींग !किती गोड समारोप प्रत्येक पाकक्रुतीचा ?
ताई ,तुम्ही विचारले की माझी कोणती रेसिपी आवडते ,त्यावर तुमचे नवीन वर्षातील संकल्प लिहून मला कळवा . पण आपल्या शरीराचा कोणता अवयव आपल्याला जास्त आवडतो ,असे कोणी विचारले तर त्याला एकच उत्तर असेल सर्वांचे की माझे सगळेच अशयव म्हणजे माझे पूर्ण शरीरच मला प्रिय आहे . त्याप्रमाणे तुमची कुठलिही एकच पाककृती ,निदान मला तरी नाही सांगता यैणार. सर्वच पदार्थ उत्तम याच वर्गात समाविष्ट होणारे ,सुश्राव्य निवेदन ,साहित्यात घरगुती पदार्थांचा समावेश करण्याकडे असणारा कल ,साधीसोपी पाककृती , किती गुण सागु मी तुमचे आणि तुमच्या पाकक्रुतीचे.! तरी पण मला या मिरचीचे लोणचे खूपच आवडते. रोजच्या जेवणात वरण भातासबत हे लोणचे असले की दुसरे काही नको.
तुम्ही दुसरे विचारले की नव वर्षातील संकल्प !ताई ,प्रामाणिकपणे सांगते तुम्हाला ,नवीन वर्षात मी माझे यु ट्युब चँनेल सुरु करण्याचा प्रयत्न करणार आहे .त्यासाठी शिकवणी ,नातवाकडून ,सुनांकडून ,चालू आहे. खरे तर केंव्हाच सुरु केले असते मी हे .पण आम्ही दोघेच इथे रहात असल्याने शिखवायला कोणी नाही मला मोबाईल मधील. बघू कसे जमते ते. आपल्या सदिच्छा असाव्यात.
हे सर्व मला फेसबुकवर परत लिहीणे शक्य नाही . तेंव्हा क्रुपया फेसबुकवरील प्रतिक्रिया हीच समजावी.
धन्यवाद ।
Thanku so much 😍
छान लिहिलय तुम्ही हे सगळं...
All the best तुमच्या RUclips चॅनल साठी..
लवकरच रिजल्ट येईल 👍
khup chan
Thanku !
आवाज सुंदर आणि लोणचे छान मी काकू आहे
Thanku so much काकू 😊🙏
Mast 👌👌
Thanku so much
मी काल ही खाराची मिरची केली. सर्वाना खूप आवडली
अरे व्वा मस्तच ! Stay tuned !
मस्त चटकदार 😋 👍 👏 👏
Title music reminds of Sholay
Thanku so much !
Ohh हो का 😁
Mast sopi recipe
Thanku so much !
Thanks for sharing
Always welcome !
Kupech chan
Thanku !
एकदम मस्त झाले...लोणचे
खारा ची चव एकदम छान 😍🥰
अरे व्वा छान... 👍👍😊
खूप खूप छान ताई थँक्स
Thanku so much !
Always welcome
Nice, short but useful video and commentry
Thanku so much !
Nice
एवढ्या सर्व पसाऱ्यात , फक्त तुम्हीच खाराची मीर्ची शब्द वापरला , ...विशेष कौतुक !
Thanku so much 😊👍
Farach sopya paddhatine khamang lonche recipe sangitalit .👍👍👍👍👍 Thank You Madam .
Thanku so much.. You are always welcome !
Mala hi receipe havich hoti ! Thx a lot
अरे व्वा छान... You are always welcome !
तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली.खूप छान झाली.धन्यवाद!!!!
व्वा छानच..
Always welcome.. Stay tuned !
Thank You Very Much for Sharing this recipe 🙏🏻
Always welcome... 😊
@@KanchanBapatRecipes 😊🙏🏻
Kup. Chan
Thanku so much!
Yummy mmmmyyyyy
Thanku 😊
मस्त छान टेस्टी 👌👌👌👌🙏🏻
Thanku so much 😊
Superb 👌
Thanku so much
Excellent. Very precise n perfect
Thanku so much 😊🙏
Me mirchi banavali. Chhan jhali. Thank you 😊. Pan tumhi hing chi brand sangitali tar bare hoil.It matters a lot.
अरे व्वा छान..
हिरा किंवा वनदेवी हिंग चांगला असतो...
Apratim Recipe 👌👌
Thanku so much !
Khup chan aahe 😋😋😋
Thanku so much 😊
Mi shodhat ch hote, thanks for sharing such a yummy recipe
अरे व्वा छान... You are always welcome !!
बरेच दिवस मी हि रेसिपी शोधत होतो. धन्यवाद
अरे व्वा मस्तच.. आता करुन पहा याप्रमाणे आणि सांगा मला कशी झाली ते
@@KanchanBapatRecipesखुप छान
टिकाऊ फोडणीची मिरची करायची असेल तर लिंबू रस घालायचा की नाही.
बाकी व्हिडीओ 👌👌👍
हो घालायचा ना.. पाणी नाही लागु द्यायचं फक्त..
Thanks for compliments 😊
Tumhi konti hing use karta?
हिरा मिळाला तर तो वापरते.. नाही तर लक्ष्मी, lg असा कोणताही वापरते...
Nice n perfect yummy 😋 pickle video👌👌👌👍
Thanku so much 😊👍
तुम्ही फोडणी केलीत ते पॅन खुप छान आहे.कोणत्या कंपनीचे आहे pls. सांगा.
Mastch👍👍
Thanku !
कैरीच्या लोणच्याची मसाल्याची रेसीपी
आहे ऑलरेडी माझ्या चॅनल वर... कैरीच्या लोणच्याचा मसाला बाय kanchan bapat recipes असं search करा प्लीज...
कांचन ताई 🙏🙏मी subscribed केले ,,रेसिपी आधी तुमचा आवाज खूप खूप आवडला,, आधी ही रेसिपीज पहिल्या आहेत,,,पण आज कंमेंट करावीशी वाटली,,गोड आवाज,आणि तिखट मिरचीचे लोणचे👌👌😊😊धन्यवाद🙏🙏
Thanku so much for such a lovely compliment 😍
तुमचं माझ्या चॅनलवर नेहेमी स्वागत आहे 🙏
Stay tuned for more interesting videos..
कांचन
फार सुंदर शिकवता
रेसिपी सारखाच तुमचा आवाज पण फार सुंदर आहे.
किती साधं सौम्य बोलण
बिलकूल "" कमर्शिअल""वाटतनाही
Thanku so much for such a lovely compliment 😍
खुप छान वाटलं हे वाचून... Stay tuned for more interesting videos !
फेसबुकवर कुठे वाचले हे मला परत शोधता पण येणार नाही ,कांचनताई !
Ok
Nice recipe.... kity diwas rahil
Thanku so much ! पुर्ण स्वच्छता पाळून केलं असेल तर 4-5 महिने सहज राहिल.. मी नेहमी फ्रीजमध्ये ठेवते.. वर्षभर छान रहातं.
Thanks . Was searching
That's great.. Always welcome !
Masst . Karun pahte udyach.
Kanchantai kharavleli kakdichi recipe share karal ka?
Thanku so much !
Sure will try..
Waa kupch chaan 👌
Thanku so much !
नमस्कार 🙏कांचनताई खाराच्या मिरचीला मोहरीची डाळ दर्प येई पर्यंत फेसतात तश्या प्रकारची पाककृती मिळेल का ?
हो दाखवेन लवकरच त्याप्रमाणे
@@KanchanBapatRecipes धन्यवाद ताई
Mala tumcha mirchyanchi lonchi khoop aavdli. Mi pan asech karte...
अरे व्वा छान.. 😊👍Thanku !
Me 250 gm chi mirachi keli ahe. Baher rahil ka ?
So sorry..🙏
जस्ट वाचली कमेन्ट.. नका ठेवू शक्यतो बाहेर..
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thanku so much 😍
Aatta ya season madhe keli tar tikel ka
हो चालेल.. No problem ! मिरचीला पाणी लागु देऊ नका फक्त
@@KanchanBapatRecipes thanks Mam mala khup aawdte hi mirchi aajch karte
Me keli mirchi aatta lagech bharu ka kachechya barnit
Tumchya recipe kharachi mirchi aani narli bhat donhi Khup chan zale bari ka thanks
Khupch mast ..mi yach pramane karte ..tasty lagte❤️
Thanku !! 😊👍
That's great.. छान होते ना अशी ?
Kiti mirchysla kiti masala lagel
दिलेल्या मसाल्याचं प्रमाण video मधे सांगितलय तेव्हढ्या मिरची साठी आहे.
Mam recipe baghatach khanyachi I chhan zaliy 🌶🍋
😊 That's great.. Thanku !
Madam aapalya sarvach recipe khup chan asatat. Prattek tip aapan khup ach changlya padhatine samjavta. Bare mala sanga mohari daal thodi garam karun barik keli tar chalel ka? Tiknyasathi
Thanku so much !
हो चालेल मोहोरी किंचित गरम केलेली.. जास्त नका करू
Hing koncha ghetlay? Kahi mahine tiknari recipe Kai?
हिरा हिंग आहे.. फ्रीजमध्ये वर्षभर राहील
@@KanchanBapatRecipes oh I use hira hing for our yearly mango pickle with roasted seaseme powder.
Agdi soap I recipe
Thanku so much !
Khup chan tai ..mast .mi nkki krun bghel
अरे व्वा छान.. Thanku !
❤😊 माझ्या सासुबाई हि मिरची करायच्या खाराची मिरची बघुन आठवण आली सासुबाईची ❤❤❤
व्वा छानच.. 😊🙏
Yummy...
Thanku !
Kanchan tai khup chan kharatil mirchi. Baghunach tondala pani sutale. Tai tumhi phodani keli te fry pan khup chhan ahe. Kuthe milate. Pl address sanga.
Thanku so much !
कास्ट आयर्न cookware वर माझा एक video आहे त्यात त्या पॅनबद्दल माहिती सांगितली आहे.. प्लीज बघा तो video..
Very tasty and delicious👍👍👍👍👍
Thanku !
खूपच मस्त!
Thanku so much !
Madam moharichi dal phesun hiravya mirchiche kele janare lonche please dakhval ka ? Te lonche jasta divas tikat nahi .Thank You Madam .
OK.. दाखवेन लवकरच.. Thanku!
सुंदर !🌹
Thanku !
यासाठी मिरची नेहमीची तिखट हिरवी घ्यायची ना की कुठली वेगळी ??
आवडीप्रमाणे कोणतीही मिरची वापरु शकता.. जास्त तिखट आवडत असेल तर तिखट मिरची वापरा
Mam, uttam quality mhanje nakki konta? thanks 🙏
मी नॉर्मली हिरा हिंग वापरते.. पण नाही मिळाला तर कोणताही हिंग खडा पावडर करून वापरते
@@KanchanBapatRecipes Thanks for ur valuable reply 🙏
मस्तच
आपणास rayvani रयवणी करता येते का
Thanku so much !
नाही हो मी पहिल्यांदा ऐकलं हे.. काय असतं?
@@KanchanBapatRecipes
हे एक प्रकारचे लोणचं असत लिंबाचे
त्यात लिंबू शिजाऊन मेथीची फोडणी घालतात असेच काहीतरी आहे
Mala aahich havi hoti ❤️
अरे व्वा मस्तच.. 👍👍
Mohri fhetun pan lonche dakhva...awlyache
Sure.. आवळे मिळाले तर दाखवेन..
Mith?
आहे ना..
Instant yet yummy 😋👌
Thanku so much !
Mohari dal aivaji mohari chalel ka?
हो चालेल.. रंग थोडा काळसर येतो फक्त..
मसाल्याचे प्रमाण सांगा
सांगितलय ना व्हिडिओमधे आणि description box मधेही दिलय
Khup chan.... Tai pls homemade healthy premix recipes sanga na?
Thanku !
कोणत्या premix recipes पाहिजेत तुम्हाला ?