Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Khupa Chan loncha Me ghari Karun pahita 1numbar lagle 😋😋😋
धन्यवाद!
kharatli mirchi khupch sundar karun bagnar
लय भारी रेसिपी....मलाही खारातील मिरची खूप आवडते. सोपी रेसिपी आहे...धन्यवाद ताई
खुप छान मिरची बनवली खुपच आवडली आभारी आहोत. 😋👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद! रेसिपी मित्र मैत्रिणींसोबत शेअर करून चॅनेलला असाच सपोर्ट करत रहा.
मस्त रेसिपीज आवडली
खूप छान रेसिपी
Dhanywad
Mast
Thank you ☺
खुप छान 😋😋
Kharch khup mast zale mirchi che lonche
सहज करता येण्यासारखी रेसिपी आहे छान
Masta
धन्यवाद
मस्त ! जबरदस्त ! माझी आई मिरची च असंच तात्पुरत लोणचं करायची जे मला खुप आवडतं 🤗🤗🤗
धन्यवाद! ताई असाच नेहमी सपोर्ट करत रहा.
Hi
खूप, छान
मस्तच 😋😋😜
तुम्ही मिरच्यांमधील बिया नाही काढल्या?
खुपच छान पध्दतीनी समजाऊन सांगीतलत व टिप पण छान दिलीत
Bhari mst tai
Chan cha aahey
😋
खूप छान खारातली मिरची
धन्यवाद!असाच सपोर्ट करत रहा.
Amhi ashich banavto
Mastch di
Mohri n takta mohrichi dal takli tar chalel ka
चालेल पण तडका पुर्णपणे थंड करून नंतरच घाला. धन्यवाद!
छान
Plastic cya bharni made theval tar chalel ka
हो चालेल.धन्यवाद!
without frize cha rahat ka he lonch
हो वर्षभर खराब होत नाही.
Nice
👌👌
मी माझ्या शेतातल्या मिरच्या (गावठी ) मुंबईत आणल्या आहेत त्यांना तुम्ही सांगितल्या प्रमाणे खारात टाकतो आणि ताक मिर्ची कशी बनवितात ते सांगाल का?
ताकातील हिरवी मिरची-20 हिरव्या मिरच्या, 1चमचा तेलात भाजणे नंतर अर्धा कप ताकात मिरच्या शिजवून घ्या,( मिरची भाजताना चवीनुसार मीठ घाला. ) तयार होईल ताकातील हिरवी मिरची. धन्यवाद!
मी केली मॅडम खरातली मिर्ची तुम्ही सांगितल्या प्रमाणे
Oil kuthl vapraych
जे तुम्ही नेहमी भाजीसाठी वापरता ते .धन्यवाद!
😋😋
त्याच्यामध्ये आपण गुळ टाकू शकतो का
हो चालेल. धन्यवाद!
@@RKPrimeKitchen Thank you
Tq tai
तेल कोणते वापरता येते
सोयाबीन, सुर्यफुल,शेंगदाणा तेल कोणतही वापरू शकता धन्यवाद!
तेल उकळावे कि फक्त गरम करून घ्यावे?कृपया सांगा.
तेल कडकडीत गरम करा आणि थंड करून घ्या.धन्यवाद!
लिंबू कधी सांगितल ?
सांगितल आहे व्हिडिओ व्यवस्थीत पहा. धन्यवाद!
Kub k I'll be my
खुप छान
Khupa Chan loncha
Me ghari Karun pahita 1numbar lagle 😋😋😋
धन्यवाद!
kharatli mirchi khupch sundar karun bagnar
लय भारी रेसिपी....मलाही खारातील मिरची खूप आवडते. सोपी रेसिपी आहे...धन्यवाद ताई
धन्यवाद!
खुप छान मिरची बनवली खुपच आवडली आभारी आहोत. 😋👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद! रेसिपी मित्र मैत्रिणींसोबत शेअर करून चॅनेलला असाच सपोर्ट करत रहा.
मस्त रेसिपीज आवडली
खूप छान रेसिपी
Dhanywad
Mast
Thank you ☺
खुप छान 😋😋
Kharch khup mast zale mirchi che lonche
धन्यवाद!
सहज करता येण्यासारखी रेसिपी आहे छान
धन्यवाद!
Masta
धन्यवाद
मस्त ! जबरदस्त ! माझी आई मिरची च असंच तात्पुरत लोणचं करायची जे मला खुप आवडतं 🤗🤗🤗
धन्यवाद! ताई असाच नेहमी सपोर्ट करत रहा.
Hi
खूप, छान
धन्यवाद!
मस्तच 😋😋😜
तुम्ही मिरच्यांमधील बिया नाही काढल्या?
खुपच छान पध्दतीनी समजाऊन सांगीतलत व टिप पण छान दिलीत
धन्यवाद!
Bhari mst tai
Chan cha aahey
😋
Hi
खूप छान खारातली मिरची
धन्यवाद!असाच सपोर्ट करत रहा.
Amhi ashich banavto
धन्यवाद!
Mastch di
धन्यवाद!
Mohri n takta mohrichi dal takli tar chalel ka
चालेल पण तडका पुर्णपणे थंड करून नंतरच घाला. धन्यवाद!
छान
Plastic cya bharni made theval tar chalel ka
हो चालेल.धन्यवाद!
without frize cha rahat ka he lonch
हो वर्षभर खराब होत नाही.
Nice
👌👌
धन्यवाद!
मी माझ्या शेतातल्या मिरच्या (गावठी ) मुंबईत आणल्या आहेत त्यांना तुम्ही सांगितल्या प्रमाणे खारात टाकतो
आणि ताक मिर्ची कशी बनवितात ते सांगाल का?
ताकातील हिरवी मिरची-
20 हिरव्या मिरच्या, 1चमचा तेलात भाजणे नंतर अर्धा कप ताकात मिरच्या शिजवून घ्या,( मिरची भाजताना चवीनुसार मीठ घाला. ) तयार होईल ताकातील हिरवी मिरची. धन्यवाद!