खुप छान काकू...आम्हाला तुमच्याबददल जाणून घ्यायच आहे तुमचं ..शिक्षण, करीअर, एक गृहिणी, आई, लहानपणापासून सगळ,तुमच्या आयुष्यामधले चांगले वाईट अनुभव सगळ एकदा व्हिडिओ करा ना 🙏🙏🙏
Namaskar, mala aapan dakhavalelya mirchichya lonacha madhye gajar pan ghalayche aahe, tar baki praman tech theyu ka? Ki Kahi kami jast karayche? Please sanga
आजी फारच सुंदर प्रकारे समजून सांगितले... अगदी परफेक्ट मापात.... 👍👌 समजा जर चुकून साहित्याचे प्रमाण चुकले tr लोणचे खराब होत नाही ना...कारण लोणचे मला करता येत नाही मी पहिल्यांदाच करणार आहे भीती वाटते म्हणुन विचारले... अजूनही लोणच्याचे प्रकार पहायला मिळाले तर नक्की आवडेल...👍👍
1) एक किलो ला २००ग्रॅम मीठ २)तसेच ओला चमचा, ओला हात, ओली बरणी , दमट हवा , कमी आंबट कैरी ह्या करना मुळे लोणचे खराब होते, ही काळजी घ्यावी प्रथम आर्ध किलोचे घालावे , मला खात्री आहे तुम्ही सुगरण आहात, तुमचे लोणचे नक्की उत्तम च होइल, मला कळवा
अनुराधा मॅडम फारच छान! लोणचंही व सा़ंगणेची पध्दत अतिशय सोपी व मोजक्या शब्दांत सांगणेची आवडली. मी अंजली एस. मला सर्व प्रकारची लोणची खूप आवडतात, त्यातील वर्दी आहे, म्हणून ऑफिस मधे माझ्या मैत्रीणी आलटून पालटून आवर्जून माझेसाठी लोणची आणत. ही माझे वरील खऱ्या प्रेमापावती. जी आजही माझे साठी अमूल्य आहे. कोणीतरी आपली आवड जपते व पुरी करते हे माझे साठी खूप आहे. मॅडम माझे कैरीचे लोणचे घातले की ५/६ दिवसांनी त्याला बुरशी येते तर काय कमी वा जास्त पडते आणि तेल कधी टाकायचे, एकवार ती रेसिपी आपण इथे दाखवली तर आभारी राहीन. ।धन्यवाद।
कढीलिंब, वांग, बटाटा अशी वेगळी लोणची पण जरूर दाखवा अनुराधा ताई. कधीच ऎकली किंवा खाल्ली नाहीत. मिरची लोणचे रेसिपि खूपच छान. प्रमाण नेमकं कळलं त्या मुळे करताना गोंधळ होणार नाही. धन्यवाद!
सांगण्याची पद्धत अतिशय छान!
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
🌹👌खारात घातली मिरची।जेवतांना लोणच्याच झाली सरशी👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
मी एकदा करून बघितले 👌🏻👌🏻🙏👍🏻
मी ही तुमची पध्दत वापरुन लोणचे केले आहे आणि ते उत्तम झाले आहे, खूपच आवडले, धन्यवाद 🙏
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात सांगण्याची पद्धत खूप छान
Khupch chan recipe ❤
Tumachya padhatine mi kurma kela. Solid jhala ekadam mastt
खरच आपण खूप छान माहिती दिली असोच अनेक प्रकारच लोणचे सांगत राहा धन्यवाद
तुम्ही बनवलेल्या छान रेसिपी आहे मी करून बघणार
काकू नमस्कार
फारच अप्रतिम
मिठ आणी मेथी डाळ प्रमाणात मोजण्याची पध्दत खुपच भावली.
मापाचा प्रमाण एकदम मस्तच दाखवल धन्यवाद काकू
खूप छान सुदंर लोच
Very nice and very good recipe🙏🙏 and achar good mam
छान expalin करून सांगितलं
खुपच चविष्ट 👌मी आजच बनवल्या आहे।नमस्कार ताई ❤
खुप छान रिसीपी सांगीतली मावशी
खुप छान काकू...आम्हाला तुमच्याबददल जाणून घ्यायच आहे तुमचं ..शिक्षण, करीअर, एक गृहिणी, आई, लहानपणापासून सगळ,तुमच्या आयुष्यामधले चांगले वाईट अनुभव सगळ एकदा व्हिडिओ करा ना 🙏🙏🙏
तुमची रेसिपीछानवाटली
न
खुप छान
खूप छान!
खूप छान सांगितलात मॅडम धन्यवाद
Aji khup chan mahitidili
खूप छान रेसिपी ताई
खुप छान मी तर नक्कीच करेल👌👌🙏🙏
फार छान समजाऊन सांगितले काकू
मस्तच सांगितली रेसिपी 👌🏼👌🏼आजच करणार लोणचे!
खूप छान🎉
Khup chhan 👍
Khup chan kaku
Khuap suandar mirchi lonche aahe
खूप छान सुदंर
recipe khup chan sangitli
Please kairi ani fanasacha loncha ekatra kasa banawayacha recipe sanga
Vividh prkarchi lonchychi recipe sanga pls❤
खूप छान सांगीतली मीरचींच्या लेणच्याची रेसेपी धन्यवाद काकु🎉मला बाकीच्या लोणच्याची रेसीपी सांगा
Far sudar describe Kela didi tq
Lonchyacha Jo masala mhatlya tyat Kay Kay ghatle te sanga please
खुप छान रेसीपी.
सांगायची पद्धत अगदी सोपी
Very nice recipe
Chhan mahiti dili
खुप छान आई
खुपच छान समजावून सांगितले आहे त्या साठी धन्यवाद
Awww aaji your soo cute 😭 thank you soo much ❤
Khup mast. 👌..goad limbace pan sanga Tai... 🙏.
खूप छान गाजराचे हळदीचे गोड लिंबाचे आवळ्याचे मोक्याचे लोणचे मिरची सांडगे डीग्री ताकात घालून वाळवण मुळ्याची शेंग ताकाची मेथी घालून वाळवण मिरची गाजराचे सांडगे आलेपाक आले खवा वडीगाजराची वडीमेतकुट मटार करंजी पावभाजी
खूपच छान मिरचीचे लोणचे असेच वांगी बटाट्याची लोणचे सांगा
लोणचे वांग्याचे दाखवले आहे नक्की बघा
Khup chan zala👌
Mehicha lonch dakhwa please
Tai mala haldiche lonche kashe kartat te pahayche hote, tumhi please he recipe share karal ka
Limbu mirchi loncha vd ahe kaa tai
खुप छान आणि स्वादिष्ट 👌🏻👌🏻
Lonchyacha masala kasa tayar kataycha
खूपच छान अनुराधाताई....
खुप छान काकु
Khup chan kaku thanks
Kaku recipe 👌👌👌
Aashya regha maru nayet. Aaji panji aaji chi shikavn aase poorvi chya kalat.
Aajkal khup jani kade kitchen madhye weing machine aaste. tyavar pramant vajan karun ghene changale.
आगदी बरोबर पणं आपण माप घेण्या करता मारल्यात ,ताटात जेवण्याच्या, किंवा उगीच चाळा म्हणून रेघा मारू नये
Khup chaan lonch Tai lonchyache vegale parkar dakhva
Kaki khup chan Mahiti
Khup ch Chan
Maze limbache god lonche jara kadu zale ahe kay karu
Khup chan mahiti tai
मावशी लीबूलोणचे मी केले खूपच सुंदर झाले.
खूप छान काकूमला आवडले
I like the way you should the measurements
खूप छान बनविले, ताई
Wah!kaku weight measurement Awesome .lonche khup masstt. Nakki krun baghen.mi
Ak nabar 👌👌👌👌👌👃🌹
बघितल खुप छान झालं
Khup Chan Mazi aaji pan as karaychi.
उपवासाचे लिंबूचे लोणचे दाखवणे ताई
Very nice
Kdhi patta londhe pn sang
Khup Chan👌👌👌
खूप धन्यवाद
Namaskar Kaku. Khupch chan recipe.
खूपच छान पद्धतीने लोण चे कसे करायचे करायचे सांगितले धन्यवाद काकू❤
Ekadam chan lonche 👍
मस्त च खूपच छान काकू 👌👌👍👍
खूप धन्यवाद
@@AnuradhasChannel 🙏🙏
Kaki mulinchi karun vikate mazya aaichi ntumaci resipi sem ahe mala god ti khat lonche resipdakhva
👌👌😋😋धन्यवाद 🙏
खूपच सुंदर दिसत आहे. 👌🙏
Nice 👌👌👌
खूप धन्यवाद
Amba loncyala burshi kashi yete Payment sanga
Hya mirchya thodya crush karun ghetalya tar chaltil ka?
Namaskar, mala aapan dakhavalelya mirchichya lonacha madhye gajar pan ghalayche aahe, tar baki praman tech theyu ka? Ki Kahi kami jast karayche? Please sanga
अगदी थोडेच जर लोणचं करणार असाल तर आपण गाजर घालू शकता चव छान असेल पण वर्षाचं करताना मात्र गाजर घातल्यामुळे कदाचित खराब होण्याची शक्यता आहे
@@AnuradhasChannel mag praman sagale tech gheyu ka
Mala mirchi loncha banvaycha ahe ani tumchi recipe ali. Thank you❤
लोणचं मसाला घरी कसा करायचा?
Thank u....agadi mala have te tumhi dakhavle.... dhanyawad
Khup sundar 👌👍
Very nice
Please tell me the proportion of thikat Limbu pickle
Khup cham
आजी फारच सुंदर प्रकारे समजून सांगितले... अगदी परफेक्ट मापात.... 👍👌
समजा जर चुकून साहित्याचे प्रमाण चुकले tr लोणचे खराब होत नाही ना...कारण लोणचे मला करता येत नाही मी पहिल्यांदाच करणार आहे भीती वाटते म्हणुन विचारले...
अजूनही लोणच्याचे प्रकार पहायला मिळाले तर नक्की आवडेल...👍👍
1) एक किलो ला २००ग्रॅम मीठ २)तसेच ओला चमचा, ओला हात, ओली बरणी , दमट हवा , कमी आंबट कैरी ह्या करना मुळे लोणचे खराब होते, ही काळजी घ्यावी प्रथम आर्ध किलोचे घालावे , मला खात्री आहे तुम्ही सुगरण आहात, तुमचे लोणचे नक्की उत्तम च होइल, मला कळवा
@@AnuradhasChannel लिंबू घातलं नाही तर चालेल का,लोणच टिकलं का,
काकू खूप छान माहिती दिली खूप छान समजावून सांगितले त्याबद्दल मी तुमचे आभार mante👌🙏🏻
काकू ना मी तुमची, मग आभर नका मानू 😄🙏
अनुराधा मॅडम फारच छान! लोणचंही व सा़ंगणेची पध्दत अतिशय सोपी व मोजक्या शब्दांत सांगणेची आवडली. मी अंजली एस. मला सर्व प्रकारची लोणची खूप आवडतात, त्यातील वर्दी आहे, म्हणून ऑफिस मधे माझ्या मैत्रीणी आलटून पालटून आवर्जून माझेसाठी लोणची आणत. ही माझे वरील खऱ्या प्रेमापावती. जी आजही माझे साठी अमूल्य आहे. कोणीतरी आपली आवड जपते व पुरी करते हे माझे साठी खूप आहे. मॅडम माझे कैरीचे लोणचे घातले की ५/६ दिवसांनी त्याला बुरशी येते तर काय कमी वा जास्त पडते आणि तेल कधी टाकायचे, एकवार ती रेसिपी आपण इथे दाखवली तर आभारी राहीन. ।धन्यवाद।
खूप धन्यवाद
God limbu lonche dakhavta yeil ka
Chan bolta bar ka pan chanch agadi mazya aai Sark khupach chan mahiti pan chan
👌👌👌👌👌👌👌👌 खुप छान आहे
खुप छान
मिरचीच्या लोणच्याची रेसिपी अतिशय छान प्रमाण सांगितल्याबद्दल धन्यवाद नमस्कार अतिशय छान सांगितल्याबद्दल धन्यवाद
Pickle ready instant masala
Kuthlya companycha use kela pl reply
सुहाना
कढीलिंब, वांग, बटाटा अशी वेगळी लोणची पण जरूर दाखवा अनुराधा ताई. कधीच ऎकली किंवा खाल्ली नाहीत.
मिरची लोणचे रेसिपि खूपच छान. प्रमाण नेमकं कळलं त्या मुळे करताना गोंधळ होणार नाही.
धन्यवाद!
खूप छान पद्धतीने सांगितले. धन्यवाद.
खुप सहज आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितले तुम्ही
घरच्या घरी प्रमाण कसे घ्यायचे हे उत्तम प्रकारे सांगितले त्याबद्दल धन्यवाद
🙏
खूप धन्यवाद
Khup chan hote lonche kaku.karlyache lonche recipe dakhva na kaku.
Khup Chan Kaku...tumchya sarya recipes apratim....ani mukhya mhanje gharat available aslelya sahityat recipes bantat....khar tar tumahala swaympak banvatana baghun aaichi athvan yete...Aajchi receipe chanach...
खूप धन्यवाद