Very intresting, mouthwatering and delicious recipe. I like it and the way you represent your recipe was very nice. video was easy to understand. Keep making such video. ♥
वैशाली ताई, माझा एक प्रश्न आहे.....ह्या सारणाला पाणी सुटत नाही का? आणि समजा सुटलं पाणी तर काय करायचं?? मिक्स व्हेज पराठा मला खूप आवडतो, पण सारणाला पाणी सुटेल ह्या भीतीने कधी केला नाही घरी कधी😟 पण तुम्ही दाखवल्या प्रमाणे करून बघीन.....
खूप पौष्टिक पराठे प्रवासाला जाताना सुद्धा नेऊ शकतो बरोबर जास्त काही घेण्याची गरज नाही पोटभर होईल वैशालीताई आता माझी दोन्ही मुले मोठी झाली ती शाळेत असताना हे यु ट्यूब असते आणि तुमच्या ह्या विविध पाककृती असत्या तर किती मजा आली असती असो पण काहीच हरकत नाही तुमच्या उत्तमोत्तम पाककृती नी आता वेगळं काय करायचे ? हा प्रश्नच पडत नाही खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद आरती ताई, या पुऱ्या करताना आपण बटाटा वापरला आहे त्यामुळे त्या किती वेळ टिकतील ते मी अजून नाही बघितलं. एकदा खात्री करून मगच प्रवासात न्या. तुम्ही प्रेमाने चॅनल वरील व्हिडिओज बघता, वेळ काढून कमेंट करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद !
हो. सॉरी. बोलताना माझ्याकडून कधीतरी चूक होते. मला आठवतंय मागे पण एकदा तुम्ही मला आठवण करून दिली होती. आता लक्षात ठेवते. कातणी शब्दा विसरले होते. धन्यवाद.
मस्त.सर्वसमावेशक पोषकमुल्य भरपेट आहार.
खूब च छान पद्धति ने सांगता
Awesome resipe ❤
Khub sunder tarike se samjaya Aapne.❤
धन्यवाद
सुंदर
Khub mastach
Ekdam mast perfect recipe aahe 👌👍.
khup chan
mind blowing 👌👌
एकदम पौष्टिक..चविष्ट...वाह!
अतिशय सुंदर रेसिपी !
Atishay sunder ani tempting receipe
Waaaaaaa tai lajawab Ani tempting 👌👌👌👍🌹 thanks
खूप innovative mast पराठा ruchkar healthy.ahe
Khup chhan👌👌👌
Masta❤
पराठा ,वा,वा,झकास
Sunder receipe Tumchya kalpaktela salam Tumchi receipe sadar karta ti khupach chhan
धन्यवाद
फारच सुंदर 👍👍
It's super tasty n yummy tai🙏💐❤👌
Khup chan
Apratim
खूप छान,😋😋
Wants lot of patience to do this hats off you mam n lot of thanks for sharing with us
भाज्या चिरायला चाॅपर असेल तर काम सोपे होते.
Super tasty 👍🏻
Thank you so much vaishlitai khup sunder aahe paratha😋😋
Khup chan thanks
Khup healthy paratha kaki thanks
धन्यवाद रिया.
Nice
ह्या हिवाळी वातावरणात खुसखुशीत, खमंग आणि पौष्टिक पराठा...लय भारी
धन्यवाद मानसी.
छान
धन्यवाद आणि शुभेच्छा !
👌🏻👌🏻वा!!फारच सुंदर!!कव्हर व सारणात भरपूर भाज्या घातलेला पौष्टिक पराठा अप्रतिम झाला आहे 👍🏻😋
धन्यवाद
apratim, tasty ani healthy paratha khup chan 👌👌👍
Thank you Vaishali 😘
Delhi la milto mix veg paratha😋👌👌👌👌👌
हो. पराठे वाली गली.
Very intresting, mouthwatering and delicious recipe. I like it and the way you represent your recipe was very nice. video was easy to understand. Keep making such video. ♥
Thank you !
भरपेट आणि भरगच्च 👍
Cutlet ही करू शकतो या मिश्रणाचे.
करू शकतो. आपण पोळी वापरून पण कटलेट केले आहेत. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केला आहे.
🙏👌👌👌👌👌🙏
Chan zala me kela hota....
75th like maze 👍
धन्यवाद.
छाण!
Kids friendly recipe.. मला वाटतं,even direct पीठात हे भाज्यांचं मिश्रण टाकून पराठे or थालीपीठ ही वरून तीळ पेरून थापले , तरीही उत्तमच लागेल..
हो. अगदी होईल.
वैशाली ताई, माझा एक प्रश्न आहे.....ह्या सारणाला पाणी सुटत नाही का? आणि समजा सुटलं पाणी तर काय करायचं?? मिक्स व्हेज पराठा मला खूप आवडतो, पण सारणाला पाणी सुटेल ह्या भीतीने कधी केला नाही घरी कधी😟 पण तुम्ही दाखवल्या प्रमाणे करून बघीन.....
Keral la paratha khalla ki nahi ?? Parota mhantat
खरं तर नाही खाल्ला.
veg कटलेट कसं लागेल ह्या परतलेल्या भाज्यांचं, चव चांगली लागेल का
binding ला काय करावे लागेल
चांगले लागेल. binding साठी ब्रेड मिक्सर मध्ये बारीक करून वापरू शकता.
वैशाली, आईच्या हातच लोणचं रेसिपी दाखव
नक्की करूयात.
खूप पौष्टिक पराठे प्रवासाला जाताना सुद्धा नेऊ शकतो बरोबर जास्त काही घेण्याची गरज नाही पोटभर होईल वैशालीताई आता माझी दोन्ही मुले मोठी झाली ती शाळेत असताना हे यु ट्यूब असते आणि तुमच्या ह्या विविध पाककृती असत्या तर किती मजा आली असती असो पण काहीच हरकत नाही तुमच्या उत्तमोत्तम पाककृती नी आता वेगळं काय करायचे ? हा प्रश्नच पडत नाही खूप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद आरती ताई,
या पुऱ्या करताना आपण बटाटा वापरला आहे त्यामुळे त्या किती वेळ टिकतील ते मी अजून नाही बघितलं. एकदा खात्री करून मगच प्रवासात न्या. तुम्ही प्रेमाने चॅनल वरील व्हिडिओज बघता, वेळ काढून कमेंट करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद !
@@VaishaliDeshpande 😊🙏
😒😒
चिकटणे असां शब्द आहे।। आणि त्या चमच्याला कातणी असां नाव आहे।
हो. सॉरी. बोलताना माझ्याकडून कधीतरी चूक होते. मला आठवतंय मागे पण एकदा तुम्ही मला आठवण करून दिली होती. आता लक्षात ठेवते. कातणी शब्दा विसरले होते. धन्यवाद.
Mi mojale 15 ahet 😇
किती छान. धन्यवाद.
👌👌👌👌
खूपच छान