मधुमेहींना सारखी भूक लागणे : कारणे आणि उपाय | Dr Tejas |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • मधुमेहींना सारखी भूक लागणे : कारणे आणि उपाय | Dr Tejas | #diabetes Diabetes and Hunger | Polyphagia
    नमस्कार 🙏🏻
    डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या RUclips Channel मधे आपले स्वागत आहे
    सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
    Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
    This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
    धन्यवाद
    डॉ रविंद्र कुलकर्णी
    MD DNB FSCAI Cardiology
    हृदयविकार तज्ञ ,पुणे
    जस्ट फॉर हार्ट्स
    / @justforhearts
    अधिक माहिती / संपर्कासाठी
    OPD Appointment :
    94229 91576
    Diet / Lifestyle Advice :
    94229 67051
    94229 73171
    WhatsApp Chat :
    94229 89425
    Join Whatsapp Channel :
    whatsapp.com/c...
    Email :
    operations@justforhearts.org

Комментарии • 32

  • @SadashivPandit-f8z
    @SadashivPandit-f8z 28 дней назад +1

    जबरदस्त

    • @JustForHearts
      @JustForHearts  24 дня назад

      धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?

  • @dhananjaydattatrey5026
    @dhananjaydattatrey5026 Месяц назад +1

    तुम्ही खुप चांगले माहिती दीली.
    धन्यवाद मॅडम.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.

  • @reshmabidikar8520
    @reshmabidikar8520 Месяц назад +3

    तुम्ही खूप छान माहिती सांगता

  • @indubaikinge5491
    @indubaikinge5491 Месяц назад +2

    खूप च छान माहिती मिळाली

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      धन्यवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा.

  • @MeghaChavan-b4r
    @MeghaChavan-b4r Месяц назад +2

    छान माहिती. मॅडम धन्यवाद.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      Thank you so much do share with your friends and family.

  • @manasiraje7518
    @manasiraje7518 Месяц назад +1

    खूप उपयुक्त माहिती

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      धन्यवाद तुमच्या मित्र परिवारा सोबत हा विडिओ नक्की शेर करा

  • @swatikulkarni3227
    @swatikulkarni3227 Месяц назад

    खूप छान समजवून सांगितलं

  • @vinathavale
    @vinathavale Месяц назад +1

    Khup chan margadarshan ..dhannyawad

  • @archananagdeve3858
    @archananagdeve3858 Месяц назад +1

    छान माहिती आहे thank you Tai मला भुक लागली की चक्कर आले सारख वाटते मग काही तरी खाल्ले की बरं वाटतं मात्र मी चार तास नी खाते मग भुक लागली तर सोफ ओवा किंवा जवस बी खाते माझ HB1C 6.5आहे

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      Okay great. HbA1c pan control madhye ahe. Exercise kay karta?

  • @subhashupasani9203
    @subhashupasani9203 Месяц назад

    छान माहितीपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. माझ्या सौ.ची शुगर कमी होते. उदाहरणार्थ fasting sugar 112, pp .1oo,random संध्याकाळी 68 अशी रहाते.
    Hba1c 6.4 आहे. Sugar च्या glycomate 250mg बंद करून 2 महिने झालेत. तिची fasting insulin test 194.3. आहे काय आहार घ्यावा. आपली फी किती आहे. कृपया मार्गदर्शन करावे.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      मॅडम च्या सल्ल्यासाठी , खालील लिंक वर क्लिक करुन अपॉइंटमेंट बुक करा
      bit.ly/4abTDSJ

  • @shubhangikulkarni7842
    @shubhangikulkarni7842 Месяц назад +3

    मला शुगर आहे. मला वरचेवर युरिनला आग होते आणि खाज येते. यावर काय उपाय करता येईल.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      शुगर वाढली की असे होते

  • @Nutral110
    @Nutral110 23 дня назад

    स्पेशली संध्याकाळी 5.30 ते 6 दरम्यान खूप भूक लागते....

    • @JustForHearts
      @JustForHearts  22 дня назад

      फळ, फुटाणे, मोड आलेली कडधान्य खाऊ शकता

  • @GangaMaske-ic5mk
    @GangaMaske-ic5mk Месяц назад

    Mam mazi tabet barik hot challi kay karu sanga

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      For diet plan whatsapp on 9422989425

  • @user-dv7rt6gb4f
    @user-dv7rt6gb4f Месяц назад

    मधुमेहाचे रक्तातील साखर कमी जास्त होते कार्बोहायड्रेट कर्बोदके पदार्थ खाण्यात आले तर आहारामध् फायबर युक्त पदार्थ खाणे तसेच आहार विहार नियोजन करावे ते

  • @minakshi4121
    @minakshi4121 Месяц назад

    खुप भुक लागली असेल तर मी फुटाणे किंवा एखादं फळ खाते.

    • @JustForHearts
      @JustForHearts  Месяц назад

      उत्तम पर्याय

    • @ankitakeluskar6915
      @ankitakeluskar6915 Месяц назад

      फुटाणे म्हणजे काय? कसले फुटाणे गोड की

    • @vandanaghanekar2285
      @vandanaghanekar2285 Месяц назад

      ​@@ankitakeluskar6915भाजलेले चणे