खुप सुंदर कथा होती , स्त्री घरी असते म्हणजेच खुप काही करते,पण तिचे खरेच कुणालाच काही दिसत नाही... मी पहिल्यांदाच अशी अडियो कथा ऐकली परंतु खरंच खुप आवडली.. मनस्वी आभार,👍👌👌
म्हणुनच ....कायम गृहीत धरली जाते ती गृहिणी..ही व्याख्या माझ्या मनात घर करुन आहे...तिचे आयुष्य तिचे कधीच नसते....त्यावर इतरांचा हक्क अधिक...warun कुणाला नाही..नको..म्हणायची सोय नाही की लगेच दिवसभर घरीच तर असतेस ha टॅग चिकटला म्हणुन समजा..
खरच आहे आई जेव्हा घरीच असते 😅😊नाहीतरी ती बिचारी घरात बसुन तर असते ती कुठे काय करतेस बरोबर ना पण तिलाच पाहिती ती कुणासाठी काय काय करते 😢
Thank you Tai💐
खूप छान कथा व वाचनही सुंदर 👌👌👌🙏🙏🙏 धन्यवाद!
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
कथा छान आहे.. कथा सादरीकरण ही चांगलं आहे. फक्त ते शुद्ध भाषेत व्हावं एवढीच अपेक्षा आहे.
पचपच
❤
फारच छान कथा वाचन .तुमचा आवाज पण छान
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
खुप सुंदर कथा होती , स्त्री घरी असते
म्हणजेच खुप काही करते,पण तिचे खरेच कुणालाच काही दिसत नाही...
मी पहिल्यांदाच अशी अडियो कथा ऐकली परंतु खरंच खुप आवडली..
मनस्वी आभार,👍👌👌
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
फारच छान👌👌
मनःपूर्वक धन्यवाद☺️🙏
Nice reading
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏
म्हणुनच ....कायम गृहीत धरली जाते ती गृहिणी..ही व्याख्या माझ्या मनात घर करुन आहे...तिचे आयुष्य तिचे कधीच नसते....त्यावर इतरांचा हक्क अधिक...warun कुणाला नाही..नको..म्हणायची सोय नाही की लगेच दिवसभर घरीच तर असतेस ha टॅग चिकटला म्हणुन समजा..
मनःपूर्वक धन्यवाद🙏