बापरे. असं इतकं असं खरं थोबाडीत मारणं जोरात .हे बरोबर नाही वाटलं. 😮 तुमची पर्सनॕलिटी आणि तुमचा अभिनय छान आहे. विजयजी कदम यांचे सुपुत्र असूनही इतके भयंकर अनुभव आले. वाईट वाटलं ऐकताना. असे शाॕट्स शूट करताना नुस्ता अभिनय करायचा असतो मारायचा.विजयजी कदम ही खूप उत्तम अभिनेते होते. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
केदार शिंदे आणि अमोल कोल्हे खुपच घमंडी दिसतात. आमच्या दाद देण्याने मोठे होतात आणि दुस-यांना कमी समजतात. अशांना Boycott करायला पाहिजेच. जसे Bollywood ला केले तसे.
मुद्दा हा केवळ शारीरिक हिंसेचा नाहीये अधिकचं काहीतरी जे नेमकं समजून देखील सहन करण्याशिवाय पर्याय च नसणं पेक्षा, पर्याय नाहीतच असा डाव रचण ह्याला पायबंद ती व्यक्तीच घालू शकते. स्वहीत रक्षा ही किती असामान्य काम करेल.......अर्थात सुज्ञास अधिक सांगणे न लगे 🙏🏻
Tula vikun khatil bala😊, tyani Jya bhumika kelyat tya Global madhe Jast prasidha aahet…Tu jo photo thevlays jagtap tya Bhumika kelyat hya lokani….aaj ganpati pule ashtivinayak cha har ek mandir firr sachin pilgaonkar cha dengidar mhanun naav disel titwala dadar la pan
वरद दादा, नुकतीच fb वर तुमच्याविषयीची पोस्ट वाचनात आली, ह्या सिनेमा इंडस्ट्री पेक्षा बाहेरच्या जगात सुद्धा तुम्ही खूप काही करु शकता, स्वतःचा काही व्यवसाय, अथवा एखादी नोकरी स्वीकारा. विजय चव्हाण सरांबद्दल खूप आदर आहे आम्हाला, तुमचा इंडस्ट्री मध्ये काम मिळवण्यासाठी चाललेला struggle बघवत नाही.. विचार करावा. 🙏🏻
Jeva samajle he muddam hote aahe tyavelelaa action chi tyach paddhtine reaction dene garajeche asate aani ti tumhi dyayla pahije hoti, actor la and director la pan.
लोकाना कलाकारंच खुपच कुतुक वाटते, आणी अवडतात पण, पण त्याचा खर रूप त्याच्यां सोबत काम करनारयालाच माहिती असते ते किती निच्च वृत्तिची असतात। खोटा चेहरा घेउन सतत फिरत असतात।
दादा, काय गरज होती एवढी थोबाडीत खाऊन घ्यायची. नाही म्हणणे तर तुझ्या हातात होतं ना! असे किती पैसे मिळाले तुला ?दुसरे नोकरी धंदे देखील होतेच कि ! ज्या क्षेत्रात तुझ्या वडिलांचीच एवढी उपेक्षा झाली त्याच क्षेत्रात कशाला जायचं . जाऊदेत अजून यंग आहेस नवीन चांगलं काहीतरी कर .
‼️Baap re, bhayanak prasangg ahe ... Evdhe sahan nahi kele pahije, kuthetari 'nahi' mhanta yayalach pahije ... Pranyanna suddha svabhiman asato tar sadhya mansanna ka nasava ... krupaya yapudhe ase ghadoo deu naye ... Shubhechchha 🪔🌷
I read a few comments , and some people are saying why you are chosen for the flim industry. It is not about which industry you have chosen. This is about respect to your colleagues whichever industry or job you belong to. but unfortunately, in all workplaces, little more successful people start bulling their juniors. we should need to see how this can be avoided and punish the bully in such a way that a strong message will go in public
माझ्या सोबत सुद्धा असेच घडले होते acting workshop मध्ये मी पण अतिरेकी improvisation होत ती मला गालात जोरात मारली आणि मी खुर्ची वर बसले होते खालून पण ती मुलगी पाय मारत होती पण सर काही बोलत नव्हते तिला मी compititor वाटत होती एक नाही तर 2ते 4जणांचा group होता खुप राग आला होता 😡
Mi Pudhch paul serial mdhe kam krtana asach ek Kolhapurcha Director, mla radun bolnyacha scene hota, glyserin ghatl, radle tyala kami vatl, parat glycerin ghalun scene ghetla, Pan tyana rag kadhaychach hota, dusryanchya chuki mule pan retake zale, Akun 8 vela maxya angavr ordun ordun tyani mla dolyat glycerin ghalun radat bolayla lavl..je khup difficult zal karan glycerin khup zombat, ani maze dole zombun lal zale sujle..to tasa young Director hota, pan to khup tortur kraycha. Eka scene mdhe mukhya hero heroine brobr astana 2-3 da sglya set smor ordla, jar atta nit bolli nahis tar tuzya aayushyatla shevtcha scene asel ha. Nashib, Harshda Tai tyala mhnalya, tumhi etke ordtay mhnun ti chuktey, ani tumhi kon tharvnar ki ha ticha last scene ahe. Tumhi ase nahi bolu shakat. Mag to gapp bsla.
Director and hero is very low level metality that’s why some films never stands in market. Some group in every film industry humiliates upcoming artist. Don’t worry Brother one day you will slap them with your work and honesty .😊
जास्त माज चढला आहे. अशा नवख्या आर्टिस्ट ना पूर्वी किती सांभाळून घ्यायचे आता तसं राहिलं नाही, अशी भीती वाटते कि तो नवीन आर्टिस्ट वरचढ होऊ शकतो हि मनात भीती असते.
Pratyek velela dusryachya thobadit marli nahi pahije he tya abhinetyala kall pahije hot. Abhinay ani reality vegli aste he samjat nahi ka, tya actorla ani Directorla... Te doghe swata ashi thobadit khaun ghetil ka varamvar...Hindi mdhe khatil..kay sangav
सेलफ रिसपेट आहे कि नाही .काय दुसरे उद्योग कामे नाहीत का? ह्याच क्षेत्रात चुकायची काय गरज आहे .मला आता तुझाच राग येतोय .अन्याय करणारा दोषी आहे पण सहन करणारा जास्त दोषी .असे सोशल मिङियावर सांगुन काही फायदा होणार का?
पण एवढं सगळं का सहन केलं??? अगदी टोकाची मजबुरी असेल तर गोष्ट वेगळी. इतका अभिनयाशी एकरूप होणे आणि खरी थोबाडात मारणे काय किंवा खाणे काय गाणं. सगळ्या पांचट गोष्टी आहेत या.
on duty , chovis tas film ..........bakwas movie.......punjabi police baghitala nahi ajun maharashtrat mpsc karun alele....amol ek no cha bakwas actor ahe .....majurada
भावा आम्हाला तुझ्याबद्दल खुप respect आहे. वाईट वेळ असते आपली परीक्षा बघते निघुन जाते. आपले जे काही ध्येय असेल ते सोडु नका तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
Moral of the story self respect
धूर्त कोल्हा छ. शिवाजी महाराजांन ची भूमिका करतो. मनातून उतरला 😢
अमोल कोल्हे ?
शेवटी कोल्हाच तो
बापरे, प्रसिध्द कलाकाराच्या मुलाला जर हे अनुभवावे लागत असेल तर सर्व सामान्य माणसाचे काय?
तो अभिनेता अतिशहाणा आहे. त्याला वाटतं मीच शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आहे.
तो बंद घडयाळ आहे!
केदार शिंदे स्वतःला spielberg समजतो
आणि कोल्हे स्वतःला शिवाजी😂😂😂😂
दोघे बैल आहेत नुसते😂😂😂
माजोरडे बैल म्हणा!
चादरमोड आहेत
😂😂😂
खरामहोर आहेत दोघेही
@@AyyoGamer.. हरामखोर. म्हणायला का , एवढं घाबरायच 😅😅😅😅
Tumchi personality khup changali aahe, tumhi south film industry madhe try karayla pahije.
पाच मारलेत तर तो पण पन्नास खाईल. निसर्गाचा नियमच आहे तो.
Bhagavan ke gharme Der hey lekin bhayankar yatana sagalyana hey ekun zalya astil
खर तर आपणच यांना महजांची भूमिका म्हणून डोक्यावर बसून ठेवतो त्यामागे काय काय घडतं असत काहीच कल्पना नसते .आज हे सत्य समोर आलच नसत तर माहीतच पडल नसत 😢
डायरेक्टर नीच आहे का? अमोल कोल्हे असा असेल वाटलं नव्हतं
आहे, बराच हारामी माणूस आहे। पडद्या मागच बरच सत्य पब्लिक ला माहित नसते।
बापरे. असं इतकं असं खरं थोबाडीत मारणं जोरात .हे बरोबर नाही वाटलं. 😮 तुमची पर्सनॕलिटी आणि तुमचा अभिनय छान आहे. विजयजी कदम यांचे सुपुत्र असूनही इतके भयंकर अनुभव आले. वाईट वाटलं ऐकताना. असे शाॕट्स शूट करताना नुस्ता अभिनय करायचा असतो मारायचा.विजयजी कदम ही खूप उत्तम अभिनेते होते. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
Vijay chavhan. kadam nahi .
विजय कदम नव्हे विजय चव्हाण
Director काय झोपेत होते का?? दया माया काही आहे की नाही 😡😡 इतकं स्वतः ला under estimate करुन घ्यायचं नाहीच 🙄
फैल गेलेला director आहे तो
पण विजय चव्हान असताना हे सगळं कसं होऊ दिलं एवढे ज्येष्ठ अभिनेते असताना त्यांना किंमत नाही इंडस्ट्री मध्ये काय कळत नाही
दादा मला तुमचा अभिनय खुप आवडतो खुप यश मिळो🎉
तुम्ही नकार द्यायला हवा होता... हे सगळं अति आहे..cheat करुन कानाखाली मारता आली असती..payment भरपूर घ्यायला हवे होते... ते तरी दिले का??!!😢😢
मुद्दाम करत होता डायरेक्टर काय करत होता तेव्हा दोघेही गुन्हेगार आहेत .डायरेक्टर आणी अमोल कोल्हेवर गुन्हा नोंदवा न घाबरता.
जाऊ दे मित्रा,तो अभिनेता स्वतः ची लायकी ,लेव्हल दाखवत होता,म्हणूनच लोक नाकारतात,त्याला...फार शहाणा समजतो स्वतः ला
ए तो अभिनेता आपला अमोल होता
तोच तो जो स्वतःला छत्रपती samajato😂
आपला ????.........
@@smitam6856 Exactly...!!!
चित्रपट on duty चोवीस तास
दिग्दर्शक केदार शिंदे
तो कलाकार अमोल कोल्हे
अमोल कोल्हे गेलेली केस आहॆ स्वार्थी आहॆ
काय नालायक माणूस आहे, असल्या माणसाने छत्रपतींची भूमिका केली होती हे दुर्दैव
केदार शिंदे आणि अमोल कोल्हे खुपच घमंडी दिसतात. आमच्या दाद देण्याने मोठे होतात आणि दुस-यांना कमी समजतात. अशांना Boycott करायला पाहिजेच. जसे Bollywood ला केले तसे.
केदार शिंदे स्वामी भक्त असून अश्या गोष्टी कशा करतात
Murkh director
दुसऱ्या फील्ड मध्ये कारिअर कर, इथे यांच्या बरोबर काम करत राहिलास तर आयुष्य फुकट जाईल, आता तरुण आहेस तो पर्यंत फील्ड बदलू शकतोस.
भाई नियती कोणालाच सोडत नाही, तुझी शूटिंग मधली थोबाडीत जरी असली, ती त्यांना real life मध्ये बसेल,wait and watch शब्द खोटे झाले तर
गरज नव्हती भावा याच व्यवसायात यायची. दुसरं काम धंदा करुन पोट भरायचे होते.
इथे चांगली चांगली दुकाने, धंदे बंद पडत आहे कारण बिझनेस च नाही.
Barobar aahe, asa kharakhura mar khanya peksha nokari karaychi hoti .vadil ek namavant kalakar hote.
त्यांना कुठे माहिती होतं अशी अतिशहाणे माणसं भेटतील. सगळी इंडस्ट्री अशी नसेल
3:10 god level धमकी! कोल्ह्याची तिथेच कोल्हेकुई निघाली असेल!
अन्याय सहन करणं हा सुद्धा गुन्हा आहे, काही गरज नाही अश्या कामाची, स्पॉट निघून जायचं जागेवरून
Bhai, aaj tu actor ahes udya tu Star hoshil pakka. Cz tuzyat to confidence and power ahe . Ek divas sarv tuzya control madhe asel. ❤❤❤
Nahi honar to star..jovr mumbai bollywood ahe marathi industry var nahi yenar
Kharach great ahaat tumhi
अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारे जास्त दोषी असतात
Agdi barobr boli Vidya
खरं आहे
मुद्दा हा केवळ शारीरिक हिंसेचा नाहीये अधिकचं काहीतरी जे नेमकं समजून देखील सहन करण्याशिवाय पर्याय च नसणं पेक्षा, पर्याय नाहीतच असा डाव रचण ह्याला पायबंद ती व्यक्तीच घालू शकते. स्वहीत रक्षा ही किती असामान्य काम करेल.......अर्थात सुज्ञास अधिक सांगणे न लगे 🙏🏻
सचिन pilgavkar, स्वप्निल जोशी हे सुधा स्वतला अति shahane samajtat 😂😂😂
प्रसाद ओक पण!
प्रसाद स्वतःला आनंद दिघे समजतो!
प्रवीण तरडे पण!
Tula vikun khatil bala😊, tyani Jya bhumika kelyat tya Global madhe Jast prasidha aahet…Tu jo photo thevlays jagtap tya Bhumika kelyat hya lokani….aaj ganpati pule ashtivinayak cha har ek mandir firr sachin pilgaonkar cha dengidar mhanun naav disel titwala dadar la pan
सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी स्वतः ला शहाणे समजतात पण निदान कुणाच्या कानाखाली तर नाही मारत ना
खरं आहे एक नंबर फेकू आहे
@@AtharvaJoshi-v9d माहित नव्हत मला
तो actor अमोल कोल्हे आहे
Amol. Khole majurda jhala ahe chhatrapatin serial karun swatha maharaj aslya cha bhram paltoi pan actually tyachya var sanskar nahit
He is totally shamles 😡
actor pekasha tya haramkhor directorchi chuki jast ahe
TYACHYA THOBADIT MARA ATTA.
आता बायकॉट अभियान चालवा की, काल निर्णय sarkhi
वरद दादा, नुकतीच fb वर तुमच्याविषयीची पोस्ट वाचनात आली, ह्या सिनेमा इंडस्ट्री पेक्षा बाहेरच्या जगात सुद्धा तुम्ही खूप काही करु शकता, स्वतःचा काही व्यवसाय, अथवा एखादी नोकरी स्वीकारा. विजय चव्हाण सरांबद्दल खूप आदर आहे आम्हाला, तुमचा इंडस्ट्री मध्ये काम मिळवण्यासाठी चाललेला struggle बघवत नाही.. विचार करावा. 🙏🏻
जागेवर काम सोडून द्याच.नाहीतर सीन झाल्यावर डायरेक्टर ला आणि ॲक्टर ठेवून दिलं असत..
पण तुम्हाला इतकं लाचार व्हायला काय झालं होतं. सगळी लोकं काय actor होतात का? तरी चांगल आयुष्य जगतात आणि तेही आत्मसन्मानाने
हो काही अतिशहाणे director असतात त्यांना रिअल मारामारी हवी असते कलाकारांची वाट लागतं
अमोल कोल्हे असेल तर खुप दुर्दैवी आहे. कलियुगातील कली हेच ते. दाखवायचे दात वेगळे.
Jeva samajle he muddam hote aahe tyavelelaa action chi tyach paddhtine reaction dene garajeche asate aani ti tumhi dyayla pahije hoti, actor la and director la pan.
छान
My best wishes to you brother
Marathi ekdam chaan shali
बापरे किती क्रूर
लोकाना कलाकारंच खुपच कुतुक वाटते, आणी अवडतात पण, पण त्याचा खर रूप त्याच्यां सोबत काम करनारयालाच माहिती असते ते किती निच्च वृत्तिची असतात। खोटा चेहरा घेउन सतत फिरत असतात।
tu khup chan abhineta aahes
दादा, काय गरज होती एवढी थोबाडीत खाऊन घ्यायची. नाही म्हणणे तर तुझ्या हातात होतं ना! असे किती पैसे मिळाले तुला ?दुसरे नोकरी धंदे देखील होतेच कि ! ज्या क्षेत्रात तुझ्या वडिलांचीच एवढी उपेक्षा झाली त्याच क्षेत्रात कशाला जायचं . जाऊदेत अजून यंग आहेस नवीन चांगलं काहीतरी कर .
तु खुप चांगला अभिनेता आहेस ,तु तेव्हाच ॲक्शन घ्यायची होती. तु दुसरीकडे काम कर यांच्या नाकावर टिच्चून
तो अमोल कोल्हे स्वतःला काय समजतो
Tuzehi divas yetil bhava dhir dhar thoda
Actor name amol khole😂😂
ट्रॉम्बे च्या स्टुडिओ चे नाव तुम्ही विसरलात ते मी तुम्हाला सांगतो एस्सेल स्टुडिओ
How ridiculous
Tuzya babanche frustration kadhla...definitely...keep fighting brother...karma will definitely returns
‼️Baap re, bhayanak prasangg ahe ...
Evdhe sahan nahi kele pahije, kuthetari 'nahi' mhanta yayalach pahije ... Pranyanna suddha svabhiman asato tar sadhya mansanna ka nasava ...
krupaya yapudhe ase ghadoo deu naye ...
Shubhechchha 🪔🌷
Khup vait zal sir... Industry ne tumhala sideline kela tumhi evdhe changle actor asun
I read a few comments , and some people are saying why you are chosen for the flim industry. It is not about which industry you have chosen. This is about respect to your colleagues whichever industry or job you belong to. but unfortunately, in all workplaces, little more successful people start bulling their juniors.
we should need to see how this can be avoided and punish the bully in such a way that a strong message will go in public
ॲक्टिंग करताना खरं मारायची काय गरज
माझ्या सोबत सुद्धा असेच घडले होते acting workshop मध्ये मी पण अतिरेकी improvisation होत ती मला गालात जोरात मारली आणि मी खुर्ची वर बसले होते खालून पण ती मुलगी पाय मारत होती पण सर काही बोलत नव्हते तिला मी compititor वाटत होती एक नाही तर 2ते 4जणांचा group होता खुप राग आला होता 😡
बायकॉट अभियान चालवा की आता, की फक्त राजकरण च करायला बायकॉट करणार,
😳
आता सांगून काय फायदा.त्या वेळी काय झालं होतं
On duty 24 taas
Very sad.. Disgusting... Tumchya barobar he houu shakte mag navodit lokana kase treat karat astil? Acting chya naave kahihi
Mitra dujhi dukh bhari story nako 😢 action mode var ye viju mama ki kasam 🎉 b +
Are Bhava pan tu sudha ya vedio madhe nave nahi ghetlas.
Mi Pudhch paul serial mdhe kam krtana asach ek Kolhapurcha Director, mla radun bolnyacha scene hota, glyserin ghatl, radle tyala kami vatl, parat glycerin ghalun scene ghetla,
Pan tyana rag kadhaychach hota, dusryanchya chuki mule pan retake zale,
Akun 8 vela maxya angavr ordun ordun tyani mla dolyat glycerin ghalun radat bolayla lavl..je khup difficult zal karan glycerin khup zombat, ani maze dole zombun lal zale sujle..to tasa young Director hota, pan to khup tortur kraycha.
Eka scene mdhe mukhya hero heroine brobr astana 2-3 da sglya set smor ordla, jar atta nit bolli nahis tar tuzya aayushyatla shevtcha scene asel ha.
Nashib, Harshda Tai tyala mhnalya, tumhi etke ordtay mhnun ti chuktey, ani tumhi kon tharvnar ki ha ticha last scene ahe.
Tumhi ase nahi bolu shakat. Mag to gapp bsla.
Muddam kanakhali maraycha shot ghetla asel....
Aatachya advance technology chya jamanyat garaj nahi asha shot chi
Hey muddamhun chalaleley asel.
कुठल्या सिनेमा त घडल ते
ऑन ड्युटी २४ तास
एवढा नीच असेल अमोल कोल्हे वाटले न्हवते
दुसरा काही तुला रोल नव्हता का?
का अशी लोक गुलामगिरीत जगतात आणि आयुष्य भर झुरत राहतात.😮
One duty 24 tass Marathi movie
याचा अर्थ त्या डायरेक्टरला आणि ॲक्टर ला एडिटिंग चा सेन्स नाही,
कारण फायनली एकच शॉट क्लोज होतो
बाकीचे फक्त रिएक्शन साठी
apanach hya lokanna dokyavar chadavle ahe mhanun he ase vagtat
ESEL Studio Trombay la aahe me tithech rahato
तो माणूस अमोल कोल्हे
Amol kohle la khup maj ahe
कोल्हा तर नाही ना तो?
कोणं होतं दादा तो अभिनेता
तू बोललास ...मी असतो तर
Director and hero is very low level metality that’s why some films never stands in market. Some group in every film industry humiliates upcoming artist. Don’t worry Brother one day you will slap them with your work and honesty .😊
Saral nahi bolaycha😢ugach ka risk ghetli
Kolhe ne hathsafai kele.
Mala kharach vait vatat utkursht actor asun yana main lead det nahit ani eka mothya actor cha mulaga asun hi
असे करण्याचे काय कारण? तुम्ही पालटून का नाही हाणली? जश्यास तसे.
जास्त माज चढला आहे. अशा नवख्या आर्टिस्ट ना पूर्वी किती सांभाळून घ्यायचे आता तसं राहिलं नाही, अशी भीती वाटते कि तो नवीन आर्टिस्ट वरचढ होऊ शकतो हि मनात भीती असते.
Complete nahi ka karu shakle tumhi
अमोल कोल्हेचा हात जोरात लागला असेल 😮😮
Sad reality ..
Bann such an over smart director and actors..
एस्सेल स्टुडियो
Tu pan nantar mat. Bamboo taak. Director la tar fodun taak.
Hyacha yiutube channel var reviews baghitle.. nuste kuchkat comments karat asto reviews madhye, mag kaa kon kaam deil ?
क्या actor बनेगा रे तू 😂
लोकांना किती वेळ आहे फालतूंच्या गप्पा गोष्टी आयकायला.
khara mhanje thobadit maraychi garaj nahi. Chitrapat bantaat te prekshakansathi. Phakt marnyachi acting keli tari prekshakannna kalate ki thobadit marli aahe mhanun. Tya kartaa khari maraychi te suddha 5 vela. Evdhe garjeche navte.Durdaivani Varad chya kanacha padada phatla asta kiva Lalita Pawar yanchya baabtit zaale tashi iija zaali asti tar senior actor ani director yanni responsibility ghetli asti kaa ?
छत्रपतींची भूमिका सोडली तर तो अभिनेता काहीच कामाचा नाही
आम्हाला कशाला सांगतोयस .. पोलीस कम्प्लेंट कर.. एवढं होत तर कशाला काम करायचं
Pratyek velela dusryachya thobadit marli nahi pahije he tya abhinetyala kall pahije hot. Abhinay ani reality vegli aste he samjat nahi ka, tya actorla ani Directorla... Te doghe swata ashi thobadit khaun ghetil ka varamvar...Hindi mdhe khatil..kay sangav
Naw sang kon hota director....
Udya tyala garaj lagli tar kunich help nahi karnar tyala
Director - केदार शिंदे आणि थप्पड मारणारा कलाकार होता शिरूरचा खासदार अमोल कोल्हे.
सेलफ रिसपेट आहे कि नाही .काय दुसरे उद्योग कामे नाहीत का? ह्याच क्षेत्रात चुकायची काय गरज आहे .मला आता तुझाच राग येतोय .अन्याय करणारा दोषी आहे पण सहन करणारा जास्त दोषी .असे सोशल मिङियावर सांगुन काही फायदा होणार का?
अरे मित्रा, त्या 'दिलं चाहता है ' सिनेमा दरम्यान अक्षय खन्ना ने अमीर खान च्या थोबाळीत वीस पंचवीस वेळा मारल होतं. एवढ्यात खचून जायचं नसत रे भावा.
ते खोटं असत
हिंदीतली बरोबरी आपण नाही करू शकत. कधीच नाही आणि कुठल्याच बाबतीत नाही.
पण एवढं सगळं का सहन केलं??? अगदी टोकाची मजबुरी असेल तर गोष्ट वेगळी.
इतका अभिनयाशी एकरूप होणे आणि खरी थोबाडात मारणे काय किंवा खाणे काय गाणं. सगळ्या पांचट गोष्टी आहेत या.
कोण आमिर
भारतात ज्याला भीती वाटते तो काय ?
😂😂😂
🙆 director cha ani actor cha hech koushalya asata ki scene khota karatana khara watala pahije. Tyachech tar paise milatat.
Diyachi na thobadit taycha aani manhayche itkay jorat Maru naka,ajun jorat dusri thobadit diyachi aani manhayche itkay jorat tar mulich nako
Nava sarkha khola....
on duty , chovis tas film ..........bakwas movie.......punjabi police baghitala nahi ajun maharashtrat mpsc karun alele....amol ek no cha bakwas actor ahe .....majurada
Yapudhe asha shotvar kaydyane bandi aanli paahije