किती गोड ते कुकुल बाळ किती किती प्रश्न विचारतो❤ पहायला गेला तर ते प्रश्न खूप विचार करण्यासारखे असतात अगदी छोट्या राजकुमार सारखा आहे कुकुल बाळ 💝💝 देवाने दिलेलं छोटासा छान गिफ्ट मंजे कुरकुर खरंच आहे एक आडवी रेघ म्हणजेच संसारामध्ये दिलेले सर्व त्याग आणि बलिदान असतं का एवढीच किंमत मुलांच्या प्रगती पुस्तकावर एखाद्या स्त्रीची होते आणि आपलं लक्ष शुद्ध जात नाही त्या आडवे रेघालरती इतकीच किंमत😢 किती छान ते बाळ किती विचार करतो आपली आहे डॉक्टर आपली आहे अजून किती काय काय आपल्या आईला समजतो ❤❤ खूपच छान कथा आणि वाचन तर एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर कथा आहे. एक आडवी रेघ ,मारायची.हे ऐकुन मनाला अगणित वेदना झाल्या.हि एक आडवी रेघ घरातील प्रत्येक व्यक्ती साठी राबणाऱ्या स्त्रियांची वर्षोनुवर्षे होत असलेली अवहेलना वाटली.
Eka Adavee regh, hi Mangala Godbole, yaanchi kupach, majedaar, katha, pratyek vaakya aikataana hasu yet hote. Bahutek hi katha Aai, tichi don mule, vishesh karun, maatrubhaktt chotaa K U K Y A A & T Y A C H E , U P A D V Y A A P. Vaachanahi khup chhan. NAMASKAR.
सुरेख कथा...व तीचं तेवढंच छान वाचन.😊
अप्रतिम सौंदर्य आहे
किती गोड ते कुकुल बाळ किती किती प्रश्न विचारतो❤ पहायला गेला तर ते प्रश्न खूप विचार करण्यासारखे असतात अगदी छोट्या राजकुमार सारखा आहे कुकुल बाळ 💝💝 देवाने दिलेलं छोटासा छान गिफ्ट मंजे कुरकुर
खरंच आहे एक आडवी रेघ म्हणजेच संसारामध्ये दिलेले सर्व त्याग आणि बलिदान असतं का एवढीच किंमत मुलांच्या प्रगती पुस्तकावर एखाद्या स्त्रीची होते आणि आपलं लक्ष शुद्ध जात नाही त्या आडवे रेघालरती इतकीच किंमत😢
किती छान ते बाळ किती विचार करतो आपली आहे डॉक्टर आपली आहे अजून किती काय काय आपल्या आईला समजतो ❤❤
खूपच छान कथा आणि वाचन तर एकच नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम नेहमीच असते मंगला ताईचे किती आभार मानावेत तेच कळत नाही विनोदी शैलीतल्या कोपरखळया एकदम खुसखुशीत असतात
अप्रतिम कथा, हसू आणि आसू ह्यांचा इतका उत्तम मिलाफ फक्त मंगला गोडबोलेच साधू शकतात! Hats off!👏👏
आणि कथनही फारच गोड!👌👌
अप्रतिम.आणि गोड.कथा. वाचताना.हसुही.येत.होत.आणि डोळेही पाणावत्.होते..सर्व.आयांचे असेच.अनुभव.असतात..मंगला.ताई.ते.नेमके.टिपतात.
हसता हसता अंतर्मुख करणारी कथा.सगळे रोल करूनही आई म्हणजे आडवी रेघ.सुंदर कथा आणि वाचनही
छान कथा, स्त्रीच्या दैनंदिन जीवनाची.
👌
खुप सुंदर कथा आहे.
एक आडवी रेघ ,मारायची.हे ऐकुन मनाला अगणित वेदना झाल्या.हि एक आडवी रेघ घरातील प्रत्येक व्यक्ती साठी राबणाऱ्या स्त्रियांची वर्षोनुवर्षे होत असलेली अवहेलना वाटली.
Khup sundar katha vachan ❤
खूपच छान, अप्रतिम आहे वाचन❤❤❤
अतिशय सुंदर कथा
Very good
प्रत्येक गृहिणी ची कथा. १००/टक्के सत्य आहे.
तंतोतंत वर्णन, खूप छान
Eka Adavee regh,
hi Mangala Godbole, yaanchi kupach, majedaar, katha, pratyek vaakya aikataana hasu yet hote. Bahutek hi katha Aai, tichi don mule, vishesh karun, maatrubhaktt chotaa K U K Y A A & T Y A C H E , U P A D V Y A A P.
Vaachanahi khup chhan. NAMASKAR.
अप्रतिम!!💐❤☺️
❤😂😂😂👏👏👏
एकदम भारी! मंगलाताई यांची सुरेख कथा आणि तुमचं वाचन ताई.🙏
आवडत्या लेखिका..
आवडती कथा...सगळ्या आयांना पटणारी...
"आई कुठं काय करते?"😊
खूपच छान🤣🤣🤣
Khup realistic
Ha god awaj konacha aahe he klel ka...mala khup aavdto.