Sambodh books gallery
Sambodh books gallery
  • Видео 477
  • Просмотров 933 351
दुःखहि हसले व्यथेत न्हाऊन।एकमेकांच्या सानिध्यात आयुष्यातील दुःखाला हसायला लावणाऱ्या पतीची कथा...
दुःखहि हसले व्यथेत न्हाऊन। सुंदर कथा... मराठी कथावाचन।
आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏
#marathi #कथावाचन #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कादंबरी #कथा
Просмотров: 1 373

Видео

चंद्रमणी।अतिशय सुंदर कथा...मराठी कथावाचन। marathistorytelling
Просмотров 2,9 тыс.2 часа назад
चंद्रमणी।अतिशय सुंदर कथा...मराठी कथावाचन। marathistorytelling आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कादंबरी #कथा
अधुरी भेट। सुंदर कथा।मराठी कथावाचन। marathistorytelling
Просмотров 3,1 тыс.4 часа назад
अधुरी भेट। सुंदर कथा।मराठी कथावाचन। marathistorytelling आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कादंबरी #कथा
सप्तपदी।आधुनिक काळातील वधु वरांनी एकमेकांना दिलेली सात वचने ।
Просмотров 3137 часов назад
लग्न झाल्यानंतर नविन आयुष्यात पदार्पण करीत असताना नविन काळातील नविन सप्तपदी अशी असावी.एक नविन सुरुवात... आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कादंबरी #कथा
ऊन।अज्ञान व दारिद्रय यामुळे आपले शिक्षणाचे स्वप्न बाजुला ठेवावे लागणाऱ्या पिरुची कथा...
Просмотров 7187 часов назад
ऊन।अतिशय ह्रदयद्रावक कथा...आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कादंबरी #कथा
भ्रमर। सुंदर कथा....मराठी कथावाचन। marathistorytelling
Просмотров 2,8 тыс.9 часов назад
भ्रमर। सुंदर कथा....मराठी कथावाचन। marathistorytelling आवडल्यास like share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कादंबरी #कथा
भावनांचे खेळ।सुंदर कथा... मराठी कथावाचन।
Просмотров 2,5 тыс.12 часов назад
भावनांचे खेळ।आनंदीबाई शिर्के यांची अतिशय सुंदर कथा... आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कादंबरी #कथा #मराठी #मराठीकथा #मराठीकथाकथन #मराठीकथाकथन #मराठीस्टोरी #कथाकथन
पत्नी।कॅ. गो. ग. लिमये यांची सुंदर कथा...।मराठी कथावाचन
Просмотров 2,6 тыс.14 часов назад
पत्नी।कॅ. गो. ग. लिमये यांची सुंदर कथा...।मराठी कथावाचन आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कादंबरी #कथा
विरलेली व्यथा।भावनिक कथा ....मराठी कथावाचन
Просмотров 3,1 тыс.16 часов назад
विरलेली कथा।मराठी कथावाचन। marathistorytelling आवडल्यास like,share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कादंबरी #कथा
तिची वाटच वेगळी।समाजॠण फेडण्यासाठी झगडणारी वाघीण, तीच्या संघर्षाची कथा...
Просмотров 2,3 тыс.19 часов назад
तिची वाटच वेगळी।मथु सावंत यांची कथा... आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कादंबरी #कथा
कोंडमारा।गरीब मजुरांची असहायता दाखवणारी कथा...
Просмотров 2 тыс.День назад
कोंडमारा।दारिद्रयामुळे होणारा कोंडमारा।आनंद यादव यांची कथा... आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कादंबरी #कथा
ज्वाला। एक विलक्षण कथा...।मराठी कथावाचन
Просмотров 3,7 тыс.День назад
ज्वाला। गंगाधर गाडगीळ यांची कथा...उद्ध्वस्त विश्व या कथासंग्रहातून। आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरी #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कथा
कोणीकडून. ..कोणीकडे...।मुलांना भौतिक सुविधे व्यतीरिक्त आणखीही काही द्यायला हवे।
Просмотров 1,6 тыс.День назад
कोणीकडून...कोणीकडे...।सुंदर कथा...नक्की ऐका। आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरी #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कथा
अंगारा।वामन होवाळ यांची कथा...मराठी कथावाचन।
Просмотров 942День назад
अंगारा।वामन होवाळ यांची कथा...मराठी कथावाचन। आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरी #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कथा
वरदान। शिक्षेलाच वरदान समजून स्वतःच्या आयुष्यात बदल घडवून आणणाऱ्या सखाची कथा...
Просмотров 2,4 тыс.14 дней назад
वरदान। सुंदर कथा...नक्की ऐका आवडल्यास like, share, subscribe नक्की करा 🙏🙏 #marathi #कथावाचन #कादंबरी #कादंबरीवाचन #गोष्ट #गोष्टी #बोधकथा #मराठीकादंबरीवाचन #साहित्य #कथा
नदीचं पाणी।नदीचं पाणी शेवटी समुद्रालाच मीळणार।सुंदर कथा....
Просмотров 3,1 тыс.14 дней назад
नदीचं पाणी।नदीचं पाणी शेवटी समुद्रालाच मीळणार।सुंदर कथा....
गुलमोहर। त्याग आणी समर्पणाच दुसरं नाव स्त्री।मराठी कथावाचन।
Просмотров 4,8 тыс.14 дней назад
गुलमोहर। त्याग आणी समर्पणाच दुसरं नाव स्त्री।मराठी कथावाचन।
माघार। स्त्रीची माता,पत्नी,सुन,मुलगी,गृहलक्ष्मी अशी अनेक रुपे दाखवणारी कथा...
Просмотров 12 тыс.14 дней назад
माघार। स्त्रीची माता,पत्नी,सुन,मुलगी,गृहलक्ष्मी अशी अनेक रुपे दाखवणारी कथा...
न्याय। दत्तात्रय विष्णु किर्तने याची न्याय अन्याय या कथासंग्रहातील कथा...
Просмотров 1,4 тыс.14 дней назад
न्याय। दत्तात्रय विष्णु किर्तने याची न्याय अन्याय या कथासंग्रहातील कथा...
बदनामी की बेईमानी ?।कोर्टात बाईच्याच अब्रुवर होणारी चिखलफेक। मराठी कथावाचन।
Просмотров 1,8 тыс.21 день назад
बदनामी की बेईमानी ?।कोर्टात बाईच्याच अब्रुवर होणारी चिखलफेक। मराठी कथावाचन।
सापत्न।सुंदर कथा... मराठी कथावाचन। marathi story telling
Просмотров 4,1 тыс.21 день назад
सापत्न।सुंदर कथा... मराठी कथावाचन। marathi story telling
सलामी।खऱ्या जगाची भीकुला झालेली पहीली ओळख।मराठी कथावाचन
Просмотров 2,1 тыс.21 день назад
सलामी।खऱ्या जगाची भीकुला झालेली पहीली ओळख।मराठी कथावाचन
सामोरी।स्वतःचे दुःख विसरून नवर्‍याला खंबीर पणे साथ देणाऱ्या पतीव्रतेची कथा...
Просмотров 6 тыс.28 дней назад
सामोरी।स्वतःचे दुः विसरून नवर्‍याला खंबीर पणे साथ देणाऱ्या पतीव्रतेची कथा...
अव्हेर। दत्तात्रय विष्णु किर्तने यांची सुंदर कथा.. मराठी कथावाचन।
Просмотров 3 тыс.Месяц назад
अव्हेर। दत्तात्रय विष्णु किर्तने यांची सुंदर कथा.. मराठी कथावाचन।
जग कुठं चाललं आहे ? ।जगाचा विचार करून स्वतःच स्वास्थ्य हरवू नका ... सुंदर कथा...
Просмотров 2,5 тыс.Месяц назад
जग कुठं चाललं आहे ? ।जगाचा विचार करून स्वतःच स्वास्थ्य हरवू नका ... सुंदर कथा...
मैना।दारुड्या नवऱ्याला युक्तीने वठणीवर आणणाऱ्या मैनेची कथा.. मराठी कथावाचन।
Просмотров 2,8 тыс.Месяц назад
मैना।दारुड्या नवऱ्याला युक्तीने वठणीवर आणणाऱ्या मैनेची कथा.. मराठी कथावाचन।
बळी।स्वतःच्या स्वार्थासाठी आपण दुसर्‍याच नुकसान तर करत नाही ना ...
Просмотров 3,1 тыс.Месяц назад
बळी।स्वतःच्या स्वार्थासाठी आपण दुसर्‍याच नुकसान तर करत नाही ना ...
पहीलें प्रेम। ब. म. पानसरे यांची सुंदर कथा... मराठी कथावाचन
Просмотров 1,6 тыс.Месяц назад
पहीलें प्रेम। ब. म. पानसरे यांची सुंदर कथा... मराठी कथावाचन
ईद। सौ. सुशिलाबाई फाटक यांची कथा... मराठी कथावाचन।
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
ईद। सौ. सुशिलाबाई फाटक यांची कथा... मराठी कथावाचन।
स्वार्थ। अतिशय भावनिक कथा...मराठी कथावाचन।
Просмотров 19 тыс.Месяц назад
स्वार्थ। अतिशय भावनिक कथा...मराठी कथावाचन।

Комментарии

  • @arunachougule4543
    @arunachougule4543 2 часа назад

    👌♥️

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 10 часов назад

    Wah faarach chhan aahe katha, Shailaja Raaje yaanchi. Khare Prem dukhatahi sukha denaare. Surekh lekhan aani vaachanahi. Namaskar.

  • @SarojiniTare-d6u
    @SarojiniTare-d6u 11 часов назад

    सुंदर कथा. निदान कथेत तरी पुरुष समजूतदार असतात हे ही नसे थोडके 🙏 तुमचं वाचन नेहमीच छान असतं, तुमच्या आवाजात कथा ऐकायला आवडतात. धन्यवाद 🙏🙏

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 12 часов назад

    तुमच्या गोड आवाजात गोष्ट ऐकायला खूप आवडते.गोष्टीची निवडही उत्तम असते

  • @Divveshgaikwad3924
    @Divveshgaikwad3924 12 часов назад

  • @naseempathan377
    @naseempathan377 12 часов назад

    Mast katha.

  • @rcc1335
    @rcc1335 13 часов назад

    खूप खूप आभार आणि धन्यवाद! अगदी रोज अडिओ कथा ऐकवल्याबद्दल!!❤🎉💐👍🙏

  • @rcc1335
    @rcc1335 17 часов назад

    मी प्रत्येक अडिओ ची अतिशय आतुरतेने वाट बघत असते,वाचन आणि आवाजही फारच सुंदर, कथा निवड पण फार छान, आहे मनोहर तरी हे सुनीता देशपांडे यांचं आत्मचरित्रपर पुस्तक वाचन ऐकायला आवडेल ❤❤ धन्यवाद!!!!!

  • @rcc1335
    @rcc1335 17 часов назад

    ❤🎉🙏🌺🌺 वाचन आणि आवाज sssss अहाहा!!!

  • @rcc1335
    @rcc1335 17 часов назад

    ❤🎉🙏

  • @arunachougule4543
    @arunachougule4543 День назад

    👌

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 День назад

    खुपच छान कथा💝💝💝💝💝

  • @somethingsomethingsomethingg
    @somethingsomethingsomethingg День назад

    Good try but कर्णल नाही कर्नल असतं ते

  • @mayurikanade2445
    @mayurikanade2445 День назад

    🙏👌 छान

  • @sunitakadam1374
    @sunitakadam1374 День назад

    Khupache mast

  • @malini7639
    @malini7639 2 дня назад

    शैलजा राजे यांचे खुप पुस्तके अंदाजे २५,३०वर्षे पुर्वी वाचले आहे आता पुन्हा ऐकत आहे . दुर्गा भागवत, ज्योस्ना देवधर ,वसुंधरा काळे,शुभांगी भडभडे ,व.पु काळे,वाचन छंद खुप छान हळूहळू दिशा बदल होते पौराणिक, आध्यात्मिक पुस्तक ,ग्रंथ कधी वाचायला लागले .

  • @ShankarPatil-ub2bg
    @ShankarPatil-ub2bg 2 дня назад

    कथा आवडली

  • @deepakdeshmukh1626
    @deepakdeshmukh1626 2 дня назад

    Hi kadambari book mala vachayla havay any seller available kindly comment

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 3 дня назад

    Una, hi katha, aavadali.piraaji, haa garib gharacha pan uchha swapne uraashi baalagnaara. Pan c Tyachi swapne swapnech raahili. Chhan lekhan aani vaachanahi. Namaskar.

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 3 дня назад

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @arunachougule4543
    @arunachougule4543 4 дня назад

    👍

  • @Divveshgaikwad3924
    @Divveshgaikwad3924 4 дня назад

    😅

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 4 дня назад

    Bhramar, hi Shilajaa Raaje, yaanchi katha, aavadali..Bhramaraa, pramaane, swachanddi, vilaasee vrutti asalelya ekaa vivaahit tarunaachi katha. Tyachi hi vrutti tyachyach patneene olakhali hoti.tine. he prakaran kase haatalale te jarur aikanya saarakhe aahe……….. vaachan tar surekhach. Namaskar.

  • @arunachougule4543
    @arunachougule4543 5 дней назад

    👌

  • @sangitakunjir9117
    @sangitakunjir9117 5 дней назад

    छान आहे कथा❤

  • @arunachougule4543
    @arunachougule4543 7 дней назад

    👌

  • @Nandini-r6z
    @Nandini-r6z 7 дней назад

    Pl. ". Ashtabhuje chya. Kanya ". Hi juni Kadambari. Writer. Shailaja. Raje or. Snehalata. Dasanurkar available aahe ka ??

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 7 дней назад

    मस्त आहे कथा 🙏😊🚩

  • @sumanchatane5162
    @sumanchatane5162 7 дней назад

    आता मी म्हणलं खूप छान कथा आहे

  • @latarawat4847
    @latarawat4847 7 дней назад

    Beautiful story 👍

  • @anitakhadilkar6876
    @anitakhadilkar6876 8 дней назад

  • @shailajakulkarni5251
    @shailajakulkarni5251 8 дней назад

    खूपच छान.

  • @NirmalaKatore-u3x
    @NirmalaKatore-u3x 9 дней назад

    Mi purn story vachali aahe.....khup radli hoti

  • @arunachougule4543
    @arunachougule4543 9 дней назад

    👌❤️

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 9 дней назад

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @mayurikanade2445
    @mayurikanade2445 9 дней назад

    🙏👌 खुपचं मस्त लेख. आनंद यादव सरांच्या कथा फारच सुरेख आहेत.शिकण्यासारख्या, आणि तुमच्या आवाजातला राग ही गोडच वाटतो.😊👌

  • @arunachougule4543
    @arunachougule4543 11 дней назад

    👌

  • @umakanherkar8152
    @umakanherkar8152 11 дней назад

    वेणूची एकनिष्ठता कमालीची आहे

  • @umakanherkar8152
    @umakanherkar8152 11 дней назад

    खूप छान कथा आहे

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 11 дней назад

    असल्या विचित्र कथा नकोच.

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 11 дней назад

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 11 дней назад

    चटका लावणारी गोष्ट

  • @bhagyashreetembe651
    @bhagyashreetembe651 11 дней назад

    खरंच एक विलक्षण कथा.

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 11 дней назад

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 12 дней назад

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 13 дней назад

    कथा आणि वाचन छान

  • @arunachougule4543
    @arunachougule4543 13 дней назад

    👌

  • @ravipawar9982
    @ravipawar9982 13 дней назад

    Nice

  • @vinxmultigamer6231
    @vinxmultigamer6231 13 дней назад

    हे,सगळं माझे बाबा आता मला सांगतात. दोन/तीन सुक्या भाक-या त्यांची आई रात्री तीन मुलांमध्ये वाटून स्वतःच्या वाट्याची भाकरी त्या तिघांना सकाळी शाळेत जाताना खाण्यासाठी ठेवायची. हे, ऐकून फार दु:ख झालं. त्यांचे,आईवडिल माझे बाबा १९ वर्षाचे असताना वारले आणि खुप मोठी जबाबदारी बाबांवर आली.ती म्हणजे,माझ्या बाबांना तीन बहिणी आणि दोन भाऊ होते. भावंडाना मध्ये दिड वर्षांच अंतर होतं. हे,सगळं ऐकून मन सुन्न झालं. एवढं दारिद्रय आमच्या वाट्याला आलं नाही यासाठी माझ्या बाबांनी आणि आईने काटकसर करत स्वतः चा संसार संभाळला, त्यामुळे मी माझ्या आईबाबांची सदैव ऋणी आहे.

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 13 дней назад

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦