Sambhaji Raje | किल्ले रायगडवरून आरोप केल्यास गाठ माझ्याशी - संभाजीराजे छत्रपती : TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 350

  • @vinayaknalavade5921
    @vinayaknalavade5921 3 года назад +159

    खरंच यांचं योगदान खूप आहे रायगडासाठी आणि त्यांना पूर्ण हक्क आहे बोलायला.

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....

    • @Xyzshahomi1418
      @Xyzshahomi1418 3 года назад

      Rauth Sahebancha bhashn nako 😂😂😂rooz pahato news LA

  • @sandipkapase61
    @sandipkapase61 3 года назад +108

    राज ग्रेट वस्तुस्थिती समोर आणले बध्दल धन्यवाद

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....

  • @Kamlesh_dada_vlogs
    @Kamlesh_dada_vlogs 3 года назад +94

    कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी महाराज की जय
    एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज🚩🚩🚩

  • @tusharvernekar4894
    @tusharvernekar4894 3 года назад +30

    संभाजी राजे याच्या बदल बोलायाची कोणाची लायकी नाही, कारण बाकी कोणाला जमलं नाही ते त्यांनी करून दाखवले आहे..छत्रपती चे वंशज बोलणे सोप आहे पण त्याला शोभेल असे कामं करणे कठीण..

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 3 года назад +1

      हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ।। सभी हिंदू युवा छत्रपती शिवराय के स्वराज्य को प्रमाण मानकर कडवा हिंदू संघटन हिंदुस्तान के ग्रामीण ग्राऊंड लेवल पर अधिक मात्र मी मजबूत करणे घर घर से योगदान दे ।। जय हिंदुस्तान , जय शिवराय , जय जिजाऊ ।।

  • @rc-tf2nq
    @rc-tf2nq 3 года назад +26

    रायगडचे पावित्र्य राखलेच पाहिजे.🚩. कसली पण विचित्र रोषणाई चालणार नाही.. आमचे राजे बरोबर बोलतायत..

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....

    • @avinashdoad685
      @avinashdoad685 3 года назад +5

      @@classandclass4976 कोण संजय राऊत

  • @saienterprisesanddeveloper4923
    @saienterprisesanddeveloper4923 3 года назад +32

    तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे काय पहिल्यापासून आणि आतापर्यंत करत आले आहे तुम्हाला मानाचा मुजरा आहे 🙏🙏🙏🙏🙏 जय शिवराय 🙏🙏

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....

  • @amolajaneagri.ass.4005
    @amolajaneagri.ass.4005 3 года назад +64

    श्रीकांत शिंदे यांची भावना चांगली होती फक्त light चुकली

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....

    • @MrRajeshlande
      @MrRajeshlande 3 года назад +5

      @@classandclass4976 😂😂 नाही ऐकायचं. असंही काही बोलातय

  • @skpatil4267
    @skpatil4267 3 года назад +10

    बहुजनांचा खरा नेता ....महाराज❤️❤️❤️❤️❤️🙏🙏👍

  • @usi3122
    @usi3122 3 года назад +16

    Correct...I support Sambhaji Raje..his views....

  • @dineshdeshmukh7906
    @dineshdeshmukh7906 3 года назад +27

    राजे,प्रत्येकामध्ये वैचारिक जाण कमी जास्त असते.आपले काम योग्य आहे.त्रास करुण घेऊ नये.आपला अभिमान आम्हाला वाटतो.आपले विचार योग्य आहेत.

  • @vaibhavkarpe5284
    @vaibhavkarpe5284 3 года назад +10

    अभिमान आहे राजे,🙏🚩

  • @ashishghatwal1849
    @ashishghatwal1849 3 года назад +1

    अतिसुंदर

  • @rajdeshmukh2229
    @rajdeshmukh2229 3 года назад +3

    Proud of you Shrikant ji..!! श्रीकांत शिंदे साहेबांवर टीका करण्याआधी श्रीकांत साहेबांच्या मनातली शिवरायांबद्दल भावना, श्रद्धा नीट समजून घेतली असती तर फार बरं झालं असतं. फक्त लाईटच्या कलर वरून हे शिवभक्ती ठरवणार का? शिवजयंती एवढ्या प्रेमाने साजरी केली श्रीकांत शिंदे यांनी या मागच्या भावना तरी समजून घ्या.
    आत्ताच्या पिढीतले असे फार कमी तरुण आमदार-खासदार आहेत की जे रायगडावरती येऊन उत्सव साजरे करतात.
    आजकालच्या नवीन पिढीला इतिहास वगैरे फार आवडत नाही. श्रीकांत शिंदे यांनी शिवजयंतीनिमित्त गडावर रोषणाई करून एवढे मोठे काम केले त्यांना संभाजीराजांनी मोठ्या मनाने प्रोत्साहन द्यायला हवे होते.

  • @gs7940
    @gs7940 3 года назад +18

    Waaaa याला म्हणतात मर्द मराठा.आहे हिमत तर या पुढे.

  • @Mudrashirtsmanufacturer
    @Mudrashirtsmanufacturer 3 года назад +42

    राजे गडावर रोषणाई करणें काय वाईट आहे काय? छत्रपती महाराजांबद्दल पूर्ण जगात पावित्र्य जपतात. आणि ती प्रत्येक मराठी माणसाची अस्मिता आहे.

    • @Kishordhamal99
      @Kishordhamal99 3 года назад +3

      Raje roshnai karan chukich ahe ase nahi mhatale...padhat chukichi ahe as mhantayat... swarajyachya rajdhanila sajeshi roshnai hvayla havi

    • @Shubham-ii4gi
      @Shubham-ii4gi 3 года назад +1

      baher chya deshat 3d light vaparli ka lai bhari
      Dubai la bruj khalifa var konta indian celebrity zalakla ka aamhala aavadta pan aamchya kade koni modern technology vaprun kahi kela tar apman
      He nete charchet rahav mhanun kahihi bad-bad kartat ani karyakarte jatat chatayla

    • @Mudrashirtsmanufacturer
      @Mudrashirtsmanufacturer 3 года назад +2

      @@Kishordhamal99 साजेशी रोषणाई म्हणजे कशी? हे कोण ठरवणार,
      छत्रपती महाराजांबद्दल प्रेम आणि आत्मीयता प्रत्येक मराठी माणसाला आहे.
      ते संबंध मराठी माणसाची अस्मिता आहे.
      फरक येवढाच आहे कि आम्ही जन्माने त्या घरात नसलो, तरी आम्ही त्यांचे वारसदार आहोच.

    • @dattatrayyadav3961
      @dattatrayyadav3961 3 года назад

      @@Kishordhamal99 kuna baddal Boltoy he lakshat ghya, Tumhi fakta bolta , Sambhaji Raje karun Dhakavatat,

    • @riteshkanade7935
      @riteshkanade7935 3 года назад

      Gadavar mashali petvatat ..kinva..pantya....lighting nahi....lohagadvar...yeun bagh

  • @sagarshelke2218
    @sagarshelke2218 3 года назад +3

    महाराज साहेब मला वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्यानवर काम करण्या साठी कशाला पाहिजे परमिशन हे सगळे किल्ले तुमच्या नेतृत्वाखाली आले पाहिजेत आमची एकच इच्छा .जय शिवराय

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....m

  • @shivamrana209
    @shivamrana209 3 года назад +13

    Great said sir. No one can doubt on ur comment.u r the original and best ideologe of Maharashtra face politics ever forever. Jay hind Jay Maharashtra.

  • @samadhankhadekar6816
    @samadhankhadekar6816 3 года назад +4

    संभाजी महाराज की जय🚩🚩

  • @psm4727
    @psm4727 3 года назад +8

    राजे जाऊ द्या तुमच्या कामाला तोड नाही

  • @siddhantpawar2687
    @siddhantpawar2687 3 года назад +6

    We Are with You Raje ⛳
    Jai Shivrai🚩Jai Bhim🇪🇺

  • @psm4727
    @psm4727 3 года назад +14

    पुरातत्व खाते हे डबल ढोलकी तुमचे योगदान अमूल्य ,वाद नको। मन मोठे ठेवा राजे ।

  • @railwayhisabkuchh8710
    @railwayhisabkuchh8710 3 года назад +20

    संभाजी राजे आगे बडो हम आप के साथ है.

  • @surendrazotinge8221
    @surendrazotinge8221 3 года назад +12

    सहमत आहे....
    राजे.....

  • @maheshchavan6042
    @maheshchavan6042 3 года назад +45

    बरोबर बोललात राजे....जय शिवराय जय जिजाऊ जय भीम....

  • @saienterprisesanddeveloper4923
    @saienterprisesanddeveloper4923 3 года назад +14

    साहेब पण गडावर आलेले शिवप्रेमी त्यांना पण खूप छान रोषणाई केली आहे एक असं वाटत होतं की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे असं वाटत होतं 🙏🙏🙏 क्षमा करा मी जास्त काही बोललो असेल 🙏🙏

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....

    • @avinashdoad685
      @avinashdoad685 3 года назад +3

      @@classandclass4976 कोण रे तु मुर्खा जीथे तीथे टीप्पणी

  • @vikrantpatil4985
    @vikrantpatil4985 3 года назад +1

    मुजरा राजे

  • @prashantshinde3794
    @prashantshinde3794 3 года назад +1

    श्रीमंत,छत्रपती संभाजी महाराज तुम चे,, बरोबर,आहे

  • @ganesha7612
    @ganesha7612 3 года назад +4

    महाराज ❤️👍

  • @yuvrajambore2917
    @yuvrajambore2917 3 года назад +2

    🚩🚩🚩युवराज संभाजीराजे की जय🚩🚩🚩

  • @manishjathar257
    @manishjathar257 3 года назад

    महाराजांच बोलणं अगदी बरोबर आहे ... जय शिवराय

  • @maheshchavan6042
    @maheshchavan6042 3 года назад +14

    राजे ह्यावेळी होणार्‍या mpsc exam होऊ द्या please गरीब विद्यार्थ्यांना वेठीस नका धरू सुप्रीम कोर्ट चा निकाल लागेल तेव्हा लागेल पण exam होऊ द्या

    • @manishpatil3480
      @manishpatil3480 3 года назад +4

      संभ्या न वाटोळं केलं गरीब मराठा मुलांच

    • @maheshchavan6042
      @maheshchavan6042 3 года назад +6

      @@manishpatil3480 भाषा शोभत नाही आपल्याला सूरज पाटील....विचार करून बोलत जा..हेच संस्कार केलेत का आई वडिलांनी...🙏

    • @manishpatil3480
      @manishpatil3480 3 года назад +1

      @@maheshchavan6042 ye gp tyan tr vatol kel

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 3 года назад +3

      Mpsc postpon zalich pahije..

    • @maheshchavan6042
      @maheshchavan6042 3 года назад

      @@SP-kk7hv ka🤔

  • @SurajPatil-xt4pz
    @SurajPatil-xt4pz 3 года назад +2

    राजे तुमची भूमिका योग्यच आहे👍👍🙏🚩

  • @marathapatil5080
    @marathapatil5080 3 года назад +12

    🚩🚩🙏💖💖

  • @baliramwagh9245
    @baliramwagh9245 3 года назад +2

    तूम्ही आमच्या साठी आजही राज च आहात
    तूम्हाला सर्व अधिकार आहे बोलण्याचा तुम्ही जे म्हणाल ती पूर्व दिशा
    मूजरा तूम्हाला राज
    🚩🚩 जय शिवराय जय संभाजी राजे 🚩🚩

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 3 года назад +2

    Only Sambhaji Raje,Jay Bhavani Jay Shivaji

  • @pramodkumarpawar9395
    @pramodkumarpawar9395 3 года назад +1

    अगदी छान विचार आहेत एखादी मुळ वास्तु ती मुळच रुपात असली पाहिजे त्यात कृत्रिम बदल नको पाहिजेत म्हणूनच गडकिल्ल्यांचे संवर्धन आवश्यक आहे 🙏🙏

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....u

    • @pramodkumarpawar9395
      @pramodkumarpawar9395 3 года назад +1

      @@classandclass4976 शिवसेनेचं बिन कंड्याच कुत्र आहे हाड

  • @madhukarhire1651
    @madhukarhire1651 3 года назад +5

    साहेब मी तुमचा भक्त

  • @marotikakade361
    @marotikakade361 3 года назад +1

    Right

  • @tusharkadam5579
    @tusharkadam5579 3 года назад

    Barobar

  • @aleemshaikh2982
    @aleemshaikh2982 3 года назад +2

    Great 👌👌👌

  • @tusharpilankar4435
    @tusharpilankar4435 3 года назад +7

    महाराज तुम्ही कोणालाही उत्तर देऊ नका..
    फक्त विरोधी विधान करणार्‍यांच पूर्ण नाव सांगा..

  • @yogeshphadtare2761
    @yogeshphadtare2761 3 года назад +2

    🙏🙏🙏

  • @sagarrenuse1234
    @sagarrenuse1234 3 года назад +5

    Sachaa manus 👍👍

  • @SuperManVlogger
    @SuperManVlogger 2 года назад +1

    अग्नीवीर योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात प्रत्येक पास सरकारी नोकरी हमखास अशी योजना सुरू करावी. शिव संकल्प 🚩

  • @saudagardalve9700
    @saudagardalve9700 3 года назад +8

    🙏🙏🙏👍👍👍👍

  • @Kokanlife.
    @Kokanlife. 3 года назад +3

    सर तुमच बरोबर आहे

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 3 года назад +2

    Jai shivray

  • @Apps4216
    @Apps4216 3 года назад +3

    राजे आपलं कार्य व सामाजिक योगदान हे खुप मोठं आहे, कृपया आपण या घानेरड्या राजकीय लोकांना जास्त महत्त्व देऊ नका व याचं म्हणनं मनावर घेऊ नका.
    आपण आपलं कार्य असेच पुढे चालू ठेवा, आम्ही सर्व शिवभक्त/मावळे सतत आपल्या सोबत आहोत.
    जय जिजाऊ जय शिवराय.!

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....

  • @मराठायोद्धा
    @मराठायोद्धा 3 года назад +8

    बरोबर

  • @अक्षयखटके
    @अक्षयखटके 3 года назад +1

    बरोबर राजे

  • @avinashhargude3610
    @avinashhargude3610 3 года назад +1

    बरोबर आहे महाराज आम्ही तुमच्या सोबत आहे

  • @adityadapke5341
    @adityadapke5341 3 года назад +1

    Great raje 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bharataptekar674
    @bharataptekar674 3 года назад

    संभाजी राजे साहेब आपली भूमिका विचार स्वच्छ आहेत ...... आम्ही आपल्या बरोबर आहोत.......भरत आपटेकर जि.रायगड

  • @dailymanesh12
    @dailymanesh12 3 года назад +8

    Raje aamhi tumchya barobar aahe 👍

  • @saigawade7777
    @saigawade7777 3 года назад

    बरोबर आहे आपले

  • @smartcreationworld
    @smartcreationworld 3 года назад

    बरोबर आहे राजे तुमचं

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 3 года назад +16

    🚩राजे कोणाला सांगताय मावळे कमी कावळेच जास्त झालेत महाराष्ट्रात मान गादीला मतदान मात्र राष्ट्रवादी ला म्हणताना लाज नाही वाटत स्वारती गीधडांनला🚩🙏🙏🙏

    • @swapnilmali5852
      @swapnilmali5852 3 года назад +1

      फक्त राष्ट्रवादी⏰⏰⏰हे सगळे राजेही राष्ट्रवादीतच होते भावा आधी...

    • @nileshdevkate44
      @nileshdevkate44 3 года назад

      @@swapnilmali5852 पक्ष सोडून मावळा म्हणून बघा राजे

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 3 года назад +28

    कोणती पद्धतीने करायचे तेही सांगायला हवे होते

  • @shubhammohite-patil3213
    @shubhammohite-patil3213 3 года назад

    ग्रेट राजे 👌👌

  • @maheshsawant7738
    @maheshsawant7738 3 года назад +5

    Maharaj 1 no

  • @rahulnikam2809
    @rahulnikam2809 3 года назад +15

    *जय श्री राम। जय शिवराय।।* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Pingpong143
    @Pingpong143 3 года назад +6

    👍👍👍

  • @sachinbamdale346
    @sachinbamdale346 3 года назад +3

    जय शिवराय

  • @prashantdaware3146
    @prashantdaware3146 3 года назад +6

    राजे बरोबर आहे तुमचं

  • @Sanjushelar02
    @Sanjushelar02 3 года назад

    राजे ग्रेट

  • @khilone9803
    @khilone9803 3 года назад +8

    राजे आगदी बरोबर जय शिवराय

  • @anilbangar6619
    @anilbangar6619 3 года назад

    Jai shivraj jai bhavani

  • @krishnasawantvolg6814
    @krishnasawantvolg6814 3 года назад

    1 नंबर

  • @pritisonawane6708
    @pritisonawane6708 3 года назад +3

    ❤👑

  • @jaypalsinghgirase5660
    @jaypalsinghgirase5660 3 года назад +3

    Maharaj, we are with you.

  • @damodarghadshi6708
    @damodarghadshi6708 3 года назад +5

    👍👍👍👍👍👍

  • @sunilsapkal7592
    @sunilsapkal7592 3 года назад

    आपला दृष्टीकोण योग्य आहे ।
    🙏🚩

  • @शिवशासन-र9फ
    @शिवशासन-र9फ 3 года назад +2

    अगदी बरोबर राजे आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @kishorwadkar8264
    @kishorwadkar8264 3 года назад +1

    Barobar ahe

  • @akshayjadhav9328
    @akshayjadhav9328 3 года назад +4

    Jay bhawani Jay shivaji

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 3 года назад +2

    We are with you Raje

  • @omsawandkar7591
    @omsawandkar7591 3 года назад

    विनाअनुदान काम करतो राजे न्याय घा

  • @savitadeshmukh4903
    @savitadeshmukh4903 3 года назад +2

    राजांना मानाचा मुजरा 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @krishnakate4178
    @krishnakate4178 3 года назад

    🚩 "प्रौढ प्रताप पुरंदर"
    "महापराक्रमी रणधुरंदर"
    "क्षत्रिय कुलावतंस्"
    "सिंहासनाधीश्वर"
    "महाराजाधिराज"
    "महाराज"
    "श्रीमंत"
    "श्री"
    "श्री"
    "श्री"
    "छत्रपती"
    "शिवाजी"
    "महाराज"
    "की"
    "जय""
    🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Sdfgghjjgfcdv2523
    @Sdfgghjjgfcdv2523 3 года назад

    हर हर महादेव...

  • @kiranmachile8916
    @kiranmachile8916 3 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩

  • @shaileshgadakh4172
    @shaileshgadakh4172 3 года назад +1

    जय छत्रपती 🙏

  • @mahendraatale3933
    @mahendraatale3933 3 года назад +2

    राजे सहमत आहे.

  • @kinpat8825
    @kinpat8825 3 года назад

    Ch Sambhaji Maharaj maze school mate aahet. Tase te mala senior aahet, but I have witnessed his demeanor, his well behavior and very soft spoken speech. He represented the NCC, and was a bright sportsman in school. I really have good memories of him from my school days. Aaj tyancha kade pahilyavar Raja kasa asava tar asa, ase avarjun mhanave lagel

  • @psm4727
    @psm4727 3 года назад +2

    मी कालच गेलो रायगड वर तुमचे योगदान अमूल्य ,वाद नक कुठ।
    जाऊ ध्या।तुम्ही थोरले आहेत मन मोठे करा, जो काम करतो त्यालाच वादाला, मान आपमानाला समोर जावे लागते ,बिनकामी ना नाही। राजे तुमच्या कामाची राजे देशाला गरज आहे,..... नाही तर पुढच्या पिढीला रायगड वर फक्त धोंडे दिसतील। मुलांना काई दाखवतील लोक रायगड ,कोणत्या तोंडाने? पुरातत्व खाते हे पाट्या टाकणारे पगारी नोकर ।अजून बरिच परीक्षा बाकी आहे।मन मोठे करा , पुढे जा राजे।

  • @akashlade4227
    @akashlade4227 3 года назад +5

    Well done Raje 🙏👍👍🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍🙏👍👍

  • @anantashinde3092
    @anantashinde3092 3 года назад

    राजे 🚩

  • @vijaysinhvarade4364
    @vijaysinhvarade4364 3 года назад +1

    Great maharaj saheb

  • @ABC-qq8dq
    @ABC-qq8dq 3 года назад +1

    बरोबर राजे एक मराठा लाख मराठा

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....e

  • @sumitbhoir370
    @sumitbhoir370 3 года назад

    आमची निष्ठा छत्रपतींच्या चरणी 🚩

  • @pradnyaagrotech4148
    @pradnyaagrotech4148 3 года назад

    राजे तुम्ही एकदम छान काम करत आहात

  • @vaibhavyadav100
    @vaibhavyadav100 3 года назад +5

  • @AnantJagdhane
    @AnantJagdhane 3 года назад +3

    जय श्रीराम जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र 🚩🚩

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....

  • @chandrakantkoli5605
    @chandrakantkoli5605 3 года назад +2

    Jai bhavani jai shivaji maharaj

  • @rameshpandit712
    @rameshpandit712 3 года назад +2

    राजे मानाचा मुजरा
    आपले विचार त्यांना समजलेच नाही.
    🙏🙏🙏🙏

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....

  • @gorakhkakade364
    @gorakhkakade364 3 года назад

    🙏🙏 राजे बरोबर आहे🙏🙏

  • @daulatraokondibadesai2883
    @daulatraokondibadesai2883 3 года назад

    जय-जिजाऊ-जय-शिवराय-जय-शंभुराजे

  • @sohamgholap3660
    @sohamgholap3660 3 года назад +7

    Only shrikant saheb

  • @neilkamble9357
    @neilkamble9357 3 года назад +2

    Maharaj aap age badho hum tumare sath hai

  • @RT-to2ml
    @RT-to2ml 3 года назад

    एकदम बरोबर आहे राजे

    • @classandclass4976
      @classandclass4976 3 года назад

      शिवसेना खासदार संजय राऊत यांचे विचार ऐकन्यासाठी फोटो वर टच करा आणि Channel SUBSCRIBE करा आणि बेल दाबा.....yy