दोडक्याला मंडप असेल तर, भेंडी एवढी खास जमणार नाही.. एका सरि आड एक सरी जर लावली तर प्रयोग करून बघायला हरकत नाही.. अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
Ok sir.. काय kid आलेली आहे.. रस शोधणारी कीड असेल तर एक साधे कीटकनाशक favarni घ्या.. Ali असेल तर emamectin चा हात घ्या.. अधिक माहितीसाठी संपर्क @practicalFarming 9730665205
Ok ok.. Acutully हे जे अंतर आहे ते कापूस पिकाचे अंतर आहे, त्यावरच जास्त खर्च न करता आपन या अंतरा वर लागवड केलेली आहे.. दोन ओळीतील अंतर हे 4.5 फूट आणि दोन drip मधील अंतर हे 2 फूट आहे.. म्हणजे 4.5×2 footavar ही लागवड केलेली आहे
❤ खूप छान माहिती आहे
छान माहिती दिली भाऊ
Thank you very much sir.. 🙏
Ok
Thank you 🙏🇮🇳
दादा दोडका प्लॉट मध्ये अंतर पीक म्हणून भेंडी घेऊ शकतो का?
दोडक्याला मंडप असेल तर, भेंडी एवढी खास जमणार नाही.. एका सरि आड एक सरी जर लावली तर प्रयोग करून बघायला हरकत नाही..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
❤ खूप छान
भाऊ बोलताना पद्धशीर सांगतात छान माहीती सांगीतली सेम टु सेम माझी भेडीं आहे 15मीनटे दररोज थीबंक चालु आहे जमेल का
धन्यवाद साहेब..
हो चालेल, काही अडचण नाही, एका दिवसाआड दिल तरी चालेल.. थंडीमुळे जरा वाढ थांबली आहे भेंडीची.. वाढीसाठी एखादा फवारा घेतला तरी चालेल..
पावसाळी भेंडी बदल माहिती सांगा
हो नक्कीच, लवकरच येईल video..
Thank you very much sir 🙏
Mahyco chi Reeta kashi ahe
Mahyco म्हटल्यावर काय हे...
मस्तच आहे ही व्हरायटी..
धन्यवाद..
दादा आता एक एक्कर प्लॉट लावू शकतो का आणि बियाणे कोणते लाऊ
हो करू शकता प्लॅन तुम्ही..
बियाणे, advanta chi राधिका ही व्हरायटी खूप छान आहे, ही लावा, जर लावत असले तर..
खूप छान
Thank you very much 🙏
आमची भेडी फुल कळी लागली आहे आता कोणते औषध मारावे लागेल दर घावेल का
आताशी कळी लागली आहे का,,
हो मिळेल भाव या 15 दिवसात वाढायला पाहिजे भाव..
औषध फुल कळी साठी एखाद micronutrients घ्या favarni la...
धन्यवाद 🙏🇮🇳
Bhendi kiti divsat vikayla yete
दीड महिना, 45 - 60 दिवसात चालू होते भेंडी तोडणीला..
भेंडी सप्टेंबर मध्ये लावली तर चालते का
हो चालेल की, पण पाहिल्या 15 दिवसात केलेली चांगली राहील,
धन्यवाद 🙏
Bhendi kiti divsat market la yete
तस पाहिल तर भेंडी 60-65 दिवसात चालू होते..
Early variety असेल तर 55-60 दिवसात चालू होते..
धन्यवाद साहेब... 🙏
Apriel mahenyat lagvad keyle tar chalel ka dada ?
लावायला काही हरकत नाही, थोडी late होईल मार्केट कस राहील त्यावर depend राहील..
पाणी जर व्यवस्थित असेल तर काही अडचण नाही...
Pudey market kas rahel bhendechey ?
@@shashikantpujari5323 राहील राहील चांगलच राहील..
Thank you dada.
1janewary la lagwad keli tar ugel ka bhendi
Ok sir...
लागवड करू शकतो आपण...
उगवायला उगवेल.. पण
थंडी कशी राहील त्यावर depend राहील..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
👌👌👌👌👌👌🌺🌺🌺
Thank you very much 🙏🙏🙏
Kid var aushadh
Ok sir..
काय kid आलेली आहे..
रस शोधणारी कीड असेल तर एक साधे कीटकनाशक favarni घ्या..
Ali असेल तर emamectin चा हात घ्या..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
भेंडी मध्ये आंतरपीक कोणते घ्यावे
भेंडी मध्ये तुम्ही चवळी लाऊ शकता.. आंतर पीक म्हणून chavli बेस्ट Crop आहे...
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
मेथी किंवा खोथिंबिर चालल का साहेब
हो हो चालेल की.. फक्त भेंडी च्या वरमा वर कोथिंबीर लावा आणि फट्टी मध्ये मेथी शिंपून द्या..
Me suddha 8 dec la lagvad Keli aahe pan khaas vaadh nahi
@@AJ007-d8r वातावरण आणि थंडी मुळे आहे हा प्रॉब्लेम.. वातावरण क्लेअर झाल की greep घेईल नक्किच..धन्यवाद
❤ खूप छान माहिती आहे
Thank you very much 🙏
जानेवारी मध्ये कोणती जात भेंडीची निवडावी
Kid var aushadh
Dada aapan mage jo plot aahe tya plotchi lagavadiche antar kase aahe....
Ok ok..
Acutully हे जे अंतर आहे ते कापूस पिकाचे अंतर आहे, त्यावरच जास्त खर्च न करता आपन या अंतरा वर लागवड केलेली आहे..
दोन ओळीतील अंतर हे 4.5 फूट आणि दोन drip मधील अंतर हे 2 फूट आहे..
म्हणजे 4.5×2 footavar ही लागवड केलेली आहे
@@practicalfarming6016 ika bedvar 2 sarya lagvad Keli aahe na
@@saurabhphatanagare8427 yes.. दोन्ही side ne लागवड केली आहे..
@@practicalfarming6016 same 4 fut bed padale aani don oli lavalya tr chalel ka
@@saurabhphatanagare8427 हो..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
Bhendi sathi khat niyojan kase karave
किती दिवसाची भेंडी आहे सर आपली..
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205
भेंडी विषयी माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद......
Thank you very much 🙏🙏🙏
भाऊ मोबाईल न पाठवा
ओके...
अधिक माहितीसाठी संपर्क
@practicalFarming
9730665205