Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
दादा खूप चांगली माहिती सांगितली आम्ही पण कलिंगडचा पीक घेतलं होतं पण त्याच्यात काहीच फायदा झाला नाही उलट आमचं नुकसान झालं 85000.तुम्ही ही माहिती सांगितल्यापासून माझ्या डोक्यात गवारीची लागवड करायचा विचार चालला आहे धन्यवाद
Khup sunder mahiti dili bhau.
लागवड पद्धत सांगा की बेड वर कोणते लावायचे आणि सरी मध्ये कोणते लावायचे प्रॅक्टिकल दाखवा
ताक आंडी चालेल का या पिकासाठी...?
Avatar seeds amrit 11 gawar kasa aahe bij
Dada आंकुरची राणी लागवड केली आहे
Dada gavari lagvad karun 20 divas zaale aahet. Pan zadachi vaad kami aahe. Kay karave...
खुप छान माहिती
Keli bagje madhe anerpike chalel ka
Gavar आणि भेंडी लागवड केली aahe 1st फवारणी कोणती घ्यावी
Sir mla gobbi vishayi mahiti pahije hori
Dada. Til. पिकावर. व्हिडिओ. टाका
मार्च मध्ये लागवड केली कीती दिवसात बियानं ऊतरतं
दादा आपली मिरची कशी आहे दाखवा बुलढाणा जिल्हा साकेगाव वरुन
Sarit soumy 700 kas rahil
Bhau tannashk aahe ka gawar war
Aahe
औषधी कोनत फवारणी सांगा
Kmi पाणी, व बाल्कनीत लावता येण्या जोगा भाजीपाला ?
Ganja 😂
पहिली फवारणी कोणती व कधी करावी लागवड केल्यापासून
डीप करणार आहे का
Nilam 61 kase ahe
चांगला आहे पण रेट कमी मिळतो
Nice
गवारीला कमी पाणी लागते का? कमी पाण्यात होणारा भाजीपाला कोणता ?
शहरात असाल तर हो. शेतात पाणीच लागेल. उष्णता जास्त असल्यामुळे पाणी लागते
दादा रेन पाईप लावला तर चालेल का?
हो
साहेब हे पुणेरी आहे की देशी वाण
हायब्रीड
जून मध्ये शेत खाली होईल का
नाही.
साहेब सरपंच कंपनीचे क्लस्टर 101 वान कसे आहे लागवड केले आहे
सरपंच पण चांगला आहे
दादा निलम 51 कसा आहे
Changla ahe pan Maharashtra sathi recommendation nahi
गवारीवर तननाशक आहे काय सर
Nahi
Ekari biyane kiti kg ghyayche.Lagwad te kadhani paryant kharch kiti hoto apprx.
Lagvad chalu ahe. संपूर्ण खर्च व्हिडिओ लवकरच येईल
स्वाती 222 वान लागवड केली आहे वान स्वाती 222 कसा आहे 20 दिवस झाले आहे लागवड करून
छान आहे
रिझल्ट चांगला आहे
साहेब आमच्याकडे निर्मल 12 वाण आहे चालेल का
तोडणी होत नाही.
निर्मल ची लागवड केली आहे १७दीवसा आहे
नंबर पाठवा
Sir no please
Gawar best sarit soumya 900
N send
दादा खूप चांगली माहिती सांगितली आम्ही पण कलिंगडचा पीक घेतलं होतं पण त्याच्यात काहीच फायदा झाला नाही उलट आमचं नुकसान झालं 85000.
तुम्ही ही माहिती सांगितल्यापासून माझ्या डोक्यात गवारीची लागवड करायचा विचार चालला आहे धन्यवाद
Khup sunder mahiti dili bhau.
लागवड पद्धत सांगा की बेड वर कोणते लावायचे आणि सरी मध्ये कोणते लावायचे प्रॅक्टिकल दाखवा
ताक आंडी चालेल का या पिकासाठी...?
Avatar seeds amrit 11 gawar kasa aahe bij
Dada आंकुरची राणी लागवड केली आहे
Dada gavari lagvad karun 20 divas zaale aahet. Pan zadachi vaad kami aahe. Kay karave...
खुप छान माहिती
Keli bagje madhe anerpike chalel ka
Gavar आणि भेंडी लागवड केली aahe 1st फवारणी कोणती घ्यावी
Sir mla gobbi vishayi mahiti pahije hori
Dada. Til. पिकावर. व्हिडिओ. टाका
मार्च मध्ये लागवड केली कीती दिवसात बियानं ऊतरतं
दादा आपली मिरची कशी आहे दाखवा बुलढाणा जिल्हा साकेगाव वरुन
Sarit soumy 700 kas rahil
Bhau tannashk aahe ka gawar war
Aahe
औषधी कोनत फवारणी सांगा
Kmi पाणी, व बाल्कनीत लावता येण्या जोगा भाजीपाला ?
Ganja 😂
पहिली फवारणी कोणती व कधी करावी लागवड केल्यापासून
डीप करणार आहे का
Nilam 61 kase ahe
चांगला आहे पण रेट कमी मिळतो
Nice
गवारीला कमी पाणी लागते का? कमी पाण्यात होणारा भाजीपाला कोणता ?
शहरात असाल तर हो. शेतात पाणीच लागेल. उष्णता जास्त असल्यामुळे पाणी लागते
दादा रेन पाईप लावला तर चालेल का?
हो
साहेब हे पुणेरी आहे की देशी वाण
हायब्रीड
जून मध्ये शेत खाली होईल का
नाही.
साहेब सरपंच कंपनीचे क्लस्टर 101 वान कसे आहे लागवड केले आहे
सरपंच पण चांगला आहे
दादा निलम 51 कसा आहे
Changla ahe pan Maharashtra sathi recommendation nahi
गवारीवर तननाशक आहे काय सर
Nahi
Ekari biyane kiti kg ghyayche.
Lagwad te kadhani paryant kharch kiti hoto apprx.