कुकर मध्ये उकड काढून उपवासाचे उकडीचे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत अतिशय रुचकर मोदक संकष्टी चतुर्थी विशेष

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • कुकर मध्ये उकड काढून उपवासाचे उकडीचे पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत अतिशय रुचकर मोदक संकष्टी चतुर्थी विशेष
    #उकडीचेमोदक
    #उपवासाचेपदार्थ
    #उपवासरेसिपी
    #उपवासस्पेशल
    #उपवासाचेमोदक
    #संकष्टीचतुर्थी
    #गणेशचतुर्थी
    पांढरा शुभ्र नारळाचा कीस
    • किसणी न वापरता फक्त ५म...
    साहित्य
    ३/४ वाटी वरी तांदूळ (किंवा १ वाटी)
    १/४ वाटी साबुदाणे
    १ वाटी पाणी
    चिमूटभर मीठ
    १ छोटा चमचा तूप
    २ वाटी ओल्या नारळाचा किस
    १ वाटी गूळ
    वेलची पूड
    जायफळ पूड
    २ चमचे मिल्क पावडर (किंवा पनीर /खवा)

Комментарии • 3