"२१ कळ्यांचे शाही मोदक"ना तांदूळ ना मैदा ना गव्हाचे पीठ अतिशय मऊ लुसलुशीत रुचकर| गणेश चतुर्थी विशेष

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • "२१ कळ्यांचे शाही मोदक"ना तांदूळ ना मैदा ना गव्हाचे पीठ अतिशय मऊ लुसलुशीत रुचकर| गणेश चतुर्थी विशेष
    #मोदक
    #उकडीचेमोदक
    #modak
    #मोदकrecipe
    #मोदकरेसिपीमराठी
    #modakrecipe
    #ukadichemodakrecipe
    #howtomakemodak
    #modakrecipeinmarathi
    #रव्याचेमोदक
    #गणेशचतुर्थी
    #ganeshchaturthi
    साहित्य
    १ चमचा तूप
    १/४ वाटी सुका मेवा पूड (ड्राय फ्रूट पावडर)
    २ वाटी नारळाचा कीस
    १ वाटी गूळ
    १/४ वाटी पनीर/खवा /मिल्क पावडर
    १/२ छोटा चमचा वेलची जायफळ पुड
    १/४ वाटी पाणी
    १ वाटी दूध
    १ चमचा साखर
    Kesar
    १ वाटी बारीक रवा
    १/२ चमचा तूप

Комментарии • 7