Mahayuti मधून Ajit Pawar आणि Eknath Shinde यांची लवकरचं सुट्टी? BJP हायकमांड ४ जूननंतर निर्णय घेणार?
HTML-код
- Опубликовано: 22 май 2024
- #BolBhidu #AjitPawarEknathShinde #DevendraFadnavis
हट्टाने पालकमंत्रीपद घेतलेले अजित पवार पुण्याच्या अपघात प्रकरणानंतरही पुण्याकडे फिरकलेले नाहीत. स्वत: गृहमंत्र्यानी पोलीस आयुक्तालयात भेट देवून परिस्थिती समजून घेत पत्रकारपरिषद घेतलेली असताना देखील कामांचा माणूस अशी ओळख असणारे व पुण्याचे पालकमंत्री असणारे अजित पवार ना पोलीस आयुक्तांना भेटलेत ना या घटनेवर पत्रकारपरिषद घेवून त्यांनी कोणतं वक्तव्य केलंय. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस जबाबदारी घेत असताना पालकमंत्री म्हणून अजित पवार अलिप्त झालेत. याचसाठी पालकमंत्रीपदाचा हट्ट केला होता का असाही प्रश्न समाजमाध्यमातून आत्ता विचारला जातोय… दूसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकरांनी गजानन किर्तीकरांवर आरोप करत मुलांना निवडून आणण्यासाठी गजानन किर्तीकरांनी कट रचला होता त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केलेय. त्यातून शिंदे गट व भाजपमध्ये धुसफूस वाढल्याची चर्चा चालू झालेय…
पण हे फक्त निमित्त अजून 4 जूनची तारिख उजडायची आहे, तोपूर्वीच शिंदे-भाजप, दादा-भाजप असा सामना सुरू झाल्याचं चित्र आहे. अर्थात संभाव्य पराभवाची ही लक्षणं आहेत का? की विधानसभेच्या निवडणूकीच्या दिशेने वेगवेगळं लढण्यासाठी टाकली जाणारी पावलं आहेत… खरच महायुती फुटीच्या उंबरठ्यावर आहे का समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
शिंदे ला उद्धव ठाकरेंनी परत घेऊन नये आणि अजित दादा ला पवारांनी परत घेऊ नये
मातोश्री च्या गेट जवळ पण येऊ देणार नाही गदार शिंदे ला😂
उद्धव व काकांचा शेवट.
Same to you
Hindutvashi eknishth Shinde, jai Eknath Shinde
@@rameshrane3396Mumbai madhe full Uddhav Thackeray la vote jhalay baba ..tu 4th June la bagh.
इथ पंतप्रधानाचाच बाजार ऊठायची वेळ आलीय, तुम्ही काय महायुतीच घेउन बसलात 😆😆
😂😂😂😂😂
बरोबर
घंटा बाजार उठतोय.
Bazaar kay... Ith market ata apl ahe✌... Only modi..
😂😂
*आम्ही मशाली पेटवून तुतारी वाजवलेली आहेत*
💯
Nantar film chi shooting sampli ka...ha 😂🤣🤣😅
😂😂😂😂😂@@sns3703
Ani yane Maharashtra chi berojgari mitli ka ? Kay dalindar marathi loka ahet mashal nashal karat baslet lokan baddal bolna sodun
हाथ तुमच्या कडून gand धुवून घेणार 😂😂
हा फक्त ट्रेलर आहे खरा पिश्चर विधानसभा निवडणुकीत रिलीज होणार आहे
🎉🎉🎉
Udhvast sene ने मुंबई मधे २५ वर्षे सत्ता असून मराठी माणसाला च तडी पार करून टाकला हफ्ता वसुली करून करून परप्रांतियांना मुंबईत वसवले आणि मराठी माणसाला उध्वस्त केले
या सर्व राज्याबाहेरील लोकांना मारहाण करणे आवश्यक आहे
महायुती सोडा, 4 जून नंतर संपूर्ण भाजपच तुटायला सुरुवात होईल, फक्त ed cbi मुळे सर्व शांत बसूनसर्व सोसत आहेत...
हे पटलं भो💯
ED,CBI,मुळेच जनता समाधानी तर नेते ,नेत्यांचे चेले चपाटे घुसमटीत
🤣🤣🤣🤣🤣 तुम्हाला फारच माहिती आहे बुवा भाजपा बद्दल
@@vasantpande6771तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे?
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार मग त्यांचे उमेदवार कोणीही असो 🙏🚩
मोरे मॅडम आता तर कुठे पंगत बसायला सुरवात झालीय 4 जून ला भंडारा आहे😂😂😂
😅😅😅😅
लोकांच्या मनातून भाजपने आपली जागा स्वत कमी करून घेतली..
Bjp ne nahi... hya tarbujya ne kelay saglyat moth nuksaan bjp ch
👌👌याला कारण फक्त फडणवीस
फरक पडला तरी दिल्लीत फक्त मोदी...
हाथ तिथेच पसरायचे आहेत लक्षात असू दे😂😂
लोकांच्या मनातील यांना कस कळते उगाच आपल पुढारी पणा करायचा ४ जून ला कळेल मग शब्द मागे घ्यावे
20 diwasapasun ajit pawar disat nahi ekhade dharan bharatay bahutek
#लोकसभा तो सिर्फ झाकी है,विधानसभा अभी बाकी है !
ओन्ली इंडिया आघाडी
#लोकनेते शरदचंद्र पवार साहेब🔥🔥...
काही नसत होत मोदी सरकार ... अणि महाराष्ट्र ३० -३५ जागा फिक्स 😂
BJP +NDA=Minimum 410+ or second option 430++ may be +/- 5%.
Rest show is on 4th.June 2024.
नाही तर ई वी म मुर्दाबाद
@MMJotkar Udhvast sene ने मुंबई मधे २५ वर्षे सत्ता असून मराठी माणसाला च तडी पार करून टाकला हफ्ता वसुली करून करून परप्रांतियांना मुंबईत वसवले आणि मराठी माणसाला उध्वस्त केले तुम्ही कसले त्या येड्याना मतदान करताय त्यांनी मराठी माणसाला ताडीपार केलाय त्याचा काय? उध्वस्त झात पण सुख सोयी विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत मराठी माणसाला सर्वात श्रीमंत शहर मुंबई असून पण मराठी माणसाला मान खाली ठेवून हिंदी भाषिक परप्रांतीय लोकांच्या चाकरी करावी लागते ह्याचे कारण आहे उध्वस्त सेनेची सत्ता मुंबई मधे गेली २५ वर्षे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस ची सत्ता स्वातंत्र्य देश झाल्यापासून मराठी लोकांना फक्त चुना लावलाय परप्रांतियांना मराठी माणसांच्या उरावर आणून बसवलं काहीच कायदे नाही अंधाधून बाहेरच्या राज्यातले माणसे आणून बसवली आता मराठी माणूसच तडीपार होणाच्यी स्थिती आली आहे
विधानसभेला ठाकरे आणी पवार साहेब हे सांगतील त्यांनाच मतदान होईल. आणि जर लोकसभा नंतर BJP सोबत यातील एक जण जरी गेला तर मात्र यांच काही खर नाही
विधानसभा सुद्धा...महाविकास आघाडी
लिउन ठेवा...आताच
मनसेला होईल
Udhvast sene ने मुंबई मधे २५ वर्षे सत्ता असून मराठी माणसाला च तडी पार करून टाकला हफ्ता वसुली करून करून परप्रांतियांना मुंबईत वसवले आणि मराठी माणसाला उध्वस्त केले तुम्ही कसले त्या येड्याना मतदान करताय त्यांनी मराठी माणसाला ताडीपार केलाय त्याचा काय? उध्वस्त झात पण सुख सोयी विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत मराठी माणसाला सर्वात श्रीमंत शहर मुंबई असून पण मराठी माणसाला मान खाली ठेवून हिंदी भाषिक परप्रांतीय लोकांच्या चाकरी करावी लागते ह्याचे कारण आहे उध्वस्त सेनेची सत्ता मुंबई मधे गेली २५ वर्षे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस ची सत्ता स्वातंत्र्य देश झाल्यापासून मराठी लोकांना फक्त चुना लावलाय परप्रांतियांना मराठी माणसांच्या उरावर आणून बसवलं काहीच कायदे नाही अंधाधून बाहेरच्या राज्यातले माणसे आणून बसवली आता मराठी माणूसच तडीपार होणाच्यी स्थिती आली आहे
😂😂😂😂@@vijaysakharkar7596
ठाकरे 🚩
हिंदुत्व 🚩
@@shoorveer6000 महाराष्ट्र धर्म 🚩
@@shoorveer6000महारष्ट्र धर्म .शिव शाहू फुले आंबेडकर❤
Only Vakrey🚩🚩
@@MMJotkar महाराष्ट्र धर्म आणि हिंदू धर्म काय वेगळा आहे का 😂
कपटी नवरा आणि त्याच्या पळून आलेल्या दोन दोन बायका (त्याही दुसऱ्यांच्या) याचं कुटुंब कुठे टिकतं असतं का??😂😂
हवस भागवायची होती फक्त ती भागवली.
1 नंबर 🤣🤣🤣
😂😢हसावं का रडावं अशी परिस्थिती निर्माण होणार आहे आता 4 जून नंतर😂
कसली सहाभुती शारद्दुद्दीन काकाचं कोण मेलं का उद्धुद्दिणचं मग कसली सहानभूती? येणार तर मोदीच.
@@sambhajiparale4594 हा मोदीच येणार १०० टक्के.
पण एक सांग हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या नावासमोर "उद्दिन" लावण्यासारखे काय केले आहे त्यांनी. भलतच काही तरी. मुद्द्याचे बोलणे सुचत नाही म्हण्याल्यावर चला आता या लोकांच्या नावापुढे "उद्दीन" लावा.
😅😅
महाराष्ट्रात महाविकास आघाडी 38 आणि महायुती 10....
उलट होईल 😄
तरी ही दिल्ली दरबारी मुजरा करायचा आहे 😂😂
@@user-ff4cd9tr5s तूच कर मुजरा , आम्ही नाही करणार 😂
हा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत नसतो....
नाही झाले तर ई व्हि एम आहेच
@@THE_GREAT_INDIAN महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का? इतिहासात जगणे सोडा.
भोपळा भेटल्यावर तुटणारच ना 😂😂😂
🤣😂🤣👌
😂😂tutnaar pan aani futnaaar pan 🥘🥘
Bol bhidu gem garaty
Udhvast sene ने मुंबई मधे २५ वर्षे सत्ता असून मराठी माणसाला च तडी पार करून टाकला हफ्ता वसुली करून करून परप्रांतियांना मुंबईत वसवले आणि मराठी माणसाला उध्वस्त केले
अजीत पवार यांचा मूळ पिंड कॉग्रेस चा आहे सत्तर हजार कोटीचा आरोप व संभाव्य होणारी अटक त्यामुळे ते भाजपाच्या संगतीत गेले तेथे मी आणि मला महत्व नाही तेथे करमणे शक्य नाही म्हणून सध्या गप्प गप्प😢😢
Nice analysis
अजित पवार सत्तेविना राहू शकत नाही.आणि हेच सत्य आहे.
युती फुटनारचं आहे
भाजपने आज पर्यत जे पेरल तेच ४ जूनला उगवणार आहे...
350❤❤❤
काही होणार मित्रा bjp will get 350 seat. You can reply after 4 जून
@@Saching00 महाराष्ट्र मध्ये 40+🤣🤣
@@Saching00ओके बघू मग
महायुती 380
BJP ची महाराष्ट्र मधील चुका no1 उध्दव ठाकरेंना अडीच वर्ष cm पद न देणं no2 दोनी पक्ष फोडंन no3 शिंदेंना अजित पवार यांना सोबत घेणं no4 महाराष्ट्र ची अस्मितेची खेळ करण no4 गुजरात ला अधिक महत्त्व देणं no4 मराठा समाजाला विश्वासात न घेणं no5 corruption चे आरोप असलेल्यांना पक्षात घेणं ही मुख्य कारणे आहेत आपली 2014 नंतर वाढवलेली लोकप्रियता हाताने कमी करून घेतली फटका तर बसणारच एक BJP समर्थक 1 नाही अशी अनेक BJP समर्थक आहेत ज्यांना bjp मत द्यायचं नाही
तरी काँग्रेस पेक्षा अधिक बरी आहे bjp
Congress shetat aso kiva deshat tyala uptun takav lagat😂
भामट्या अहंकारी भ्रष्टाचारी उध्दट चे फक्त 56आमदार होते फडणवीस चे 105+ 7 = 112 आज ही आहेत
Tula kasa kalala CM chi demand BJP ni deli nahi? Uddhav cha gand saff karat hota ka 2019 made
त्यांनी भ्रष्ट लोकांना घेतले तेव्हा वाईट वाटल,,आणि अश्या लोकांसोबत शिवसेना गेली तेव्हा...
शिंदे अजित यांचं use karun झाल्या आता राहिले राज ठाकरे😂
Hiv hoyil mag Ani zalyavar Kay hot mahitch ahe na
Raj यांचं वापर करावं अस काहीच नाही
उठ दुपारी घे सुपारी 😂😂
@@kiranshelke4280 उध्वस्त बकरे swata hiv zalyasarkha disto hijda
to asun pn naslya sarkha ahe 😂😂
त्यांची तर फूल मारणार.😂😂😂
बायको पराभुत होतेय या टेंशन मध्ये तर नाहित ना ?
अजित दादा तुम्ही त्या बिल्डर च्या पोरावर मुता
😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😅😅😂😂
😂😂😂😂
त्याचा तोंडात मुतायला लाव त्या पेक्षा 🤣🤣🤣🤣
वाटोळं होवो एकदाच यांच😂😂😂
यांना परत घेतल तर ठाकरे आणि पवार जनमत गमवतील व विधानसभेत याचा फायदा bjp la होईल
Barobar ahe
Ajit Pawar= Nitish Kumar 😂
Junior nitish kumar😂
😂😂😂😂
Sahi pakde ho😅
BJP ने 2019 लाच मोठी चूक केली उध्दव ठाकरे यांना cm पद अडीच वर्ष द्यायला पाहिजे होत अस झाल असत तर 2024 लोकसभेला एनसीपी काँगेस यांची परिस्थिती 2019 सारखी असती
Arre UBT cha aand bhakt sadme madun baher ye...UBT dukaan jast chalnar nahi...
@@sns3703Tu Mumbai cha Nikal paha Ani bol...
ये तु नको शिकू... तो उद्ध्वस्त ठाकरे जळाऊ मानुस आहे त्याला देवेंद्र फडणविस मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते... कारण देवेंद्र फडणविस ५+५ असे १० वर्ष मुख्यमंत्री झालं असते अणि महाराश्ट्रात शरद पवार नंतर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे सर्वे सर्व झालं असते ह्या उद्धवला अणि शरद पवारांना कोण्ही विचारले नसते राज्याचा सर्वात ताकातवर देवेंद्र फडणवीस झालं असते तेच उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना नको होते अणि त्या उद्धव ने तेच केलें.....
याला अपवाद नाही पण जे होत ते चांगल्यासाठीच 👍
@@sns37034 जून ला समजल की उद्धव बाळासाहेब ठाकरे कोण आहे ❤
शेतमालाचे भाव पाडनार्यंच वाटोळ होवो
असं सांगण्यात येत, अस बोलण्यात येत😂😂😂 कोण सांगत हे? का फक्त तुम्ही ऑफिस मधे बसून बोलता हे
पालक मंत्री लायक आहे का नाहीतर मूत्रालय साठी नमस्ते
बोलाचाच भात बोलाचीच कढी
भारत देश खूप मोठा आहे
आहे तेच ठिक आहे
बोल भिडु vale राजकारन राजकारण करुन वेढे झाले आहे. चॅनल कशासाठी चालू केले होते आणि कंटेन्ट कायं चालु आहेत ते तुमच तुम्हाला माहीत आहे का???
अगदी बरोबर बोललात
बर होइल हाकलले ते 😂
सर्व घरी बसणार
घरी नाही झेल मध्ये गेले पाहिजेत
Udhvast sene ने मुंबई मधे २५ वर्षे सत्ता असून मराठी माणसाला च तडी पार करून टाकला हफ्ता वसुली करून करून परप्रांतियांना मुंबईत वसवले आणि मराठी माणसाला उध्वस्त केले तुम्ही कसले त्या येड्याना मतदान करताय त्यांनी मराठी माणसाला ताडीपार केलाय त्याचा काय? उध्वस्त झात पण सुख सोयी विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत मराठी माणसाला सर्वात श्रीमंत शहर मुंबई असून पण मराठी माणसाला मान खाली ठेवून हिंदी भाषिक परप्रांतीय लोकांच्या चाकरी करावी लागते ह्याचे कारण आहे उध्वस्त सेनेची सत्ता मुंबई मधे गेली २५ वर्षे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस ची सत्ता स्वातंत्र्य देश झाल्यापासून मराठी लोकांना फक्त चुना लावलाय परप्रांतियांना मराठी माणसांच्या उरावर आणून बसवलं काहीच कायदे नाही अंधाधून बाहेरच्या राज्यातले माणसे आणून बसवली आता मराठी माणूसच तडीपार होणाच्यी स्थिती आली आहे
जे स्वा ताच्या घरचे झाले नाही ते दुसर्यचे काय होणार
कारण सरकार बदलणार आहे केंद्रात, म्हणून अजित पवार u turn घेणार
mgh ek matdaar mhnun yavar tumche vichar kay?
दिवास्वप्न
स्वप्न छान बघता😂😂😂
यांना परत घेऊ नये
4जून वाट बघा
भारतीय जनता पार्टीचे एकच काम, सोबत घ्या वापर करा आणि सोडून द्या.
Use and throw
राज ठाकरे आता सगळ्यांसाठी बेभरवशाचे राहीलेले आहेत.
कोण कोणासाठी भरवशाचे आहेत ते पण सांगा ?
पहली गोष्ट आम्ही एका रिक्शा वल्याला मुख्य मंत्री मनात नही,
आणि 10 वी नापास अस्लेल्याला उप मुख्य मंत्री मनात नही। (ncp🤡)
Ho. Tumhala gharkombda bayla ch avadto😂
आरती निष्पक्षपाती पुणे बोला सुपारी घेऊन नये हि अपेक्षा
ताई तुम्हाला युती तोडायची फार झाली घाई . तुम्हाला फक्त साहेबा ची फार काळजी
आता उशिरापर्यंत चालणाऱ्या पब आणि बार कडून
100 कोटींची खंडणी कोण
घेत असेल?
🤔
🍉
Other topic - बोल भिडू
Political topic - बैल भाडू
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
Content मिळत नाहीये म्हणून आता काहीही काल्पनिक 😂😂
तेच ना... मसाला पाहिजे काहीतरी व्ह्यू मिळण्यासाठी 😂😂😂
बरोबर 🤣🤣गोबर पुत्रांना मिरची लागले
38+ महविकास आघाडी
@@amitd8423💩💩💩🤡🤡🤡
४ जुन च्या निकालानंतर महाराष्ट्रात विलन म्हणून जो चेहरा समोर येईल तो फडणवीस यांचा असेल.🙏
आपण महाविकास आघाडीचे काम करायला घेतलं असं वाटतं
बोलभिडू बोलघेवडा भिडू झालाये, तुमच्या चर्चा जर तर च्या असतात, त्यापेक्षा पुर्वीसारखा सुरवातीला तुम्ही रिसर्च करुन वेगवेगळ्या क्षेत्रातील जे माहितीपुर्ण व्हिडिओ बनवायचे ते एकच नंबर होते. राजकीय विश्र्लेषण करायला इतर चॅनल आहेत.
ओन्ली उद्धव ठाकरे आणि शरद पवार
ही महायुती नाहीच हे फक्त सत्तेत राहण्याचा मार्ग आहे
बोल भिडू आता युती तोडल्या शिवाय काय शांत बसत नाही वाटतं 😅
😂😂😂😂
😅
😂
Tyana tech paijel ahe
@@discostation4539 हो माल भेटेल त्यांना महाआघाडी आल्यावर
करायला पाहिजे कारण ज्या साठी त्यांना सोबत घेतले होते ते काम त्यांनी केलेच नहीं
काय बोलता अजितदादा आणि शिंदेसहेब जर भाजप बरोबर नसले तर 50 जागा मिळवू शकत नाही
मनसे विस आमदार निवडून येतात हे किती केविलवाणा विचार मांडले
असं नॉटी संजय २०२२ पासून बोलत आहे 😂
तुम्ही पण त्याचे चेले झाले का ? 😂
बोल भिडू ला कोणत्या सूत्राकडून अर्धवट माहिती मिळते हेच कळत नाही
4 june la दिसेल
@@amitd8423 "L" कळेल काय?? 😂
भाजप शिंदे आणि अजित पवार ला पूर्ण बिनकामी करून सोडणार आहे.
शिंदे नाही संपणार अजित पवार शरद पवार यांचं खेळणं आहे चावी शरद पवार आहेत
कल्पना विस्तार मात्र आपण खूपच छान करता बरं का ताई .....!!
अहो मॅडम अजितदादा नसले तरी त्यांचा टिंगरे नावाचा आमदार होता की अग्रवाल ला न्याय मिळवून द्यायला... 😡😡
बोलभीडू खूप लवकर प्रगती झाली तुमची
…. तुमचे वीडियो विशिष्ट विचारधारा नी राजकीय गटाला समर्थन द्यायला काम करतायत हे न समजायला लोक खुळे नाहित
महाराष्ट्रातल्या पत्रकारानंतर आता तुमची पण विश्वासार्हता नाही राहिली …..
पाकीट गैंग चे सदस्य झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन …..🎉
इंडिया आघाडी देशात
👍🏻👍🏻
टरबूज कधी जबाबदारी घेतो
हे भारी आहे बोल भिडू च ज्या ज्या गोष्टी दोन्ही बाजूकडून घडू शकतात निकालानंतर त्या सर्वांवर व्हिडिओ बनवता म्हणजे यापैकी एकादी तर खर होईलच😂
सुप्रिया ताई आणि सगळ्यात मोठे नेते पवार साहेब सुद्धा काहीच बोलले नाहीत ह्या accident प्रकरणावर.
ही जबादारी शिंदे फडणवीस व अजित पवारांची आहे.
BJP dar veli June-july madhe game karte 2022,2023...athva😂😂😂😂😂
पुन्हा होणार आहे 4 जून नंतर 🤣🤣
Game होणार आहे भविष्या च्या गर्भात हेच आहे टेन्शन घेऊ नका
Mast
सगळेच नितीभ्रष्ठ स्वार्थासाठी एकत्र आले असून आता जे दिसतंय त्यावरून महायुती नक्कीच फुटणार यात काही शंकाच नाही............
Bjp नी स्वतंत्र निवडणूक लढवावी
नागोबा कुठल्या बिळात लपुन बसला आहे ?
Perfect hota vishleshan..Ani Sixer marala last ball var.. MNS ch ganit sangun
Hi team,
You guys are creating good and informative content. I really appreciate it and thank you for sharing information.
Can you please add background music to the videos, so it will be more attentive to listen. It's just my opinion. Thank you again😄
आरती मॅडम दिसल्या की 😅😅😅 1 dislike 👎 देउन जातो विडिओ ना बघता 😅😅😅😅😅
सगळी हवाबाजी ❤चालू आहे असे झाले तर आणि तसे झाले तर याला काहीच अर्थ नाही 😂 या बाई एवढी माहिती कशाच्या आधारे सांगत आहेत कोणी असे समजते अमुक माहिती बाहेर येत आहे चर्चा आहेत काही अर्थ नाही 🎉🎉🎉😂😂
HMV ptrkar oo shevti😂😂😂
यांना घंटा पण कळत नाही. हे लोकं बोलतात त्याच्या उलट होतं.
Udhvast sene ने मुंबई मधे २५ वर्षे सत्ता असून मराठी माणसाला च तडी पार करून टाकला हफ्ता वसुली करून करून परप्रांतियांना मुंबईत वसवले आणि मराठी माणसाला उध्वस्त केले तुम्ही कसले त्या येड्याना मतदान करताय त्यांनी मराठी माणसाला ताडीपार केलाय त्याचा काय? उध्वस्त झात पण सुख सोयी विशेष अधिकार मिळवून दिले नाहीत मराठी माणसाला सर्वात श्रीमंत शहर मुंबई असून पण मराठी माणसाला मान खाली ठेवून हिंदी भाषिक परप्रांतीय लोकांच्या चाकरी करावी लागते ह्याचे कारण आहे उध्वस्त सेनेची सत्ता मुंबई मधे गेली २५ वर्षे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस ची सत्ता स्वातंत्र्य देश झाल्यापासून मराठी लोकांना फक्त चुना लावलाय परप्रांतियांना मराठी माणसांच्या उरावर आणून बसवलं काहीच कायदे नाही अंधाधून बाहेरच्या राज्यातले माणसे आणून बसवली आता मराठी माणूसच तडीपार होणाच्यी स्थिती आली आहे
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सगळ्यात मोठे नेते होऊन पुढे येतील ४ जून नंतर...
😂😂🤪🤪🐓🐓🐓✅✅💯💯
😄🤣
गावात एका क्रिकेट टीममध्ये मे॓ळ होत नाही काहीही फायदा नसताना हे विशेष... इथे तर एवढ्या मोठ्या राज्याचा विषय आहे... इतके नेतेमंडळी कशी गुण्यागोविंदाने एका छताखाली राहतील... गंमतच आहे कि नाही...? ❤
माझे मत नेहमी BJP ला असायचे, पण ह्या वेळी अजित नावाचा झेंडू BJP सोबत आहे म्हणून ह्या वेळी BJP ला मत नाही दिले.
दम काढा बोल भिडू ...तुमचा निव्वळ अंदाज असतो आणि आता पर्यंत तुमचे सर्व अंदाज फेल गेले आहेत
महाराष्ट्रात सध्या जाणत्या म्हणविणाऱ्या नेत्यांची चलती नाही म्हणून आत्ता पर्यंत तरी सगळं काही अलबेल आहे, सहानुभूतीच्या लाटेमुळे देशाचं किंवा राज्याचं नुकसानच होणं जास्त अपेक्षित असतं. भावनांपेक्षा नेहमी कर्तृत्वाला दाद आणि साद दिली जावी, तोच जाणता नागरिक....
मॅडम तुमच्या बातम्या ऐकून असे वाटते की तीन पत्ती खेळायाला गँग बसली आहे
कधी बोलताय शरद पवार गट पण भाजप सोबत येणार
कधी बोलताय शिवसेना राष्ट्रवादी परत फिरणार
काय नक्की म्हणायच काय आहे ?
Kay RUclips takat lavychi ahe te lava😂... Mahyuti 40+ ahe... Tevha hech yetil... असंभव करत
भाजपतील खासदार निवडून येतील पण शिंदे गट व अजित पवार यांना जबरदस्त फटका बसेल😂😂😂
महायुती खेळ खलास
Mva loss
मॅडम,तुम्ही तुमची बाजू अत्यंत वाईट पध्दतीने मांडत आहात, शिंदे साहेब यांना तोंड नाही. .तुम्ही तुमच्या वेबसाईट द्वारा चुकीचा संदेश देऊन कार्यकर्ता मध्ये संभम निर्माण करु नका..खुप राजकीय विश्लेषण करण्यासाठी तुम्ही अगोदर योग्य आहात का हे तपासून घ्या. .जय महाराष्ट्र. .
कमेंट करणा-या ना वाटते त्या सारखे घडत असते तर 2014 ,2019ला वेगळे घडले असते.3जून पर्यंत कल्पनेचा आनंद घ्यायला काहीच हरकत नाही.
bol bhudu mhanje kuthlehi logic naslele vislation
you looks nice
आमचे पोलीस srpf चे 3 जवान शाहिद झाले बचाव कार्य करताना त्याबद्दल विडिओ बनवा लोकांना त्याचं कार्य समजलं पाहिजे
कुटुंबातील 4 लोकांच कधी एक मत नस्त,हित तर सगळेच वेगळे आहेत तर आस होणारच त्यात काय नावीन्य नाही.
वाटतं नाही असं होईल काही
4 June la दिसेल
दादा दादा आहेत, नाद करायचा नाय, कोणी कोणाला खाद्यावर घेवून मारली हे बघा.
आरोपी, आणि ज्यांच्यावर अन्याय झालाय, ज्या वरिष्ठानी हे प्रकरण दाबण्याचा प्रकार केलाय हे सगळेच परप्रांतीय म्हणजे कायदा धाब्यावर बसवणारे
कॉंग्रेस तर कुटे माशाल चे काम केल
406 Par only one development and sahi vijan jay shree Ram
काळजी करु नका, 'झोलेलाल'ने प्रत्येक मतदारसंघात बिकाऊ आयोगाच्या मदतीने 30,000 अवांतर बोगस मतांची बेगमी करुन ठेवली आहे... त्यामुळे आत्ताच डोकेफोड करु नका !!
सुरवात काय केली आणि तुम्ही काय बोलताय 😡😡😡
Bolbhidu ne Sharad Pawar gata shi yuti keliye vatata.... Purna Election season madhe ekda pan BJP chya favour madhe bolale nai
का बोलावं??
Channel च शरद पवार चे आहे
@@Saching00 गोदी Media तर रोजच बोलतो तिथं तोंड शिवलेल असत का तुमचं???
@@omkaryadav1623 4th June la kalel tula, Ka bolava ? 😂😂
@@marathmolatechie तुमच्यासारखे गुजरातचे लाचार असताना का नाही 🤣🤣
काही बदलणार नाही. केंद्रात भाजपा राहणार आणि रीतसर महारष्ट्र मध्ये ऑक्टोबर मध्ये निवडणुका
अगदी बरोबर विश्लेषण... 👍
फक्त मंत्री, चंद्रपूर पण असेच वेगळे 🙏🏻💐
ठराविक वेळेत व्हिडिओ टाकण्याची अपरिहार्यता ह्या व्यातिक्त काहीच नाही ह्या व्हिडिओ मध्ये
Fist like
कधीच तुटणार नाही.कारण दोघे ही आजाद नाही.लगेच आत जातील.
आरती काय सांगू 09 मिनिटे 17 सेकंद कसे गेले माहित नाही padl 🇼 🇴 𝚠 राजकारण काही पण असुदे तुमचा आवाज ऐकून बर वाटलं 🤩♥️
महाविकास आघाडी बोल भिडू चॅनल