राव काय एक एक माणसाच्या हातात असलेल्या लेखणीत जादू असते.. अक्षरशः वाचताना, ऐकतांना किंवा बघतांना माणसाला भुरळच पडते असेच आमचे लाडके किरण बेरड साहेब... साहेब सर्वप्रथम सलाम तुम्हाला आणि तुमच्या लेखन शैलीला. किरण सर मी तुमचा गावरान मेवा आणि उचपत्या ह्या वेबसिरीज आवर्जून पाहत असतो.. मी ह्या दोन्ही वेबसिरीजच्या अक्षरशः प्रेमातच पडलो आहे हो एक गोष्ट मी कंमेंट कधीच नाही केले, पण एक सांगतो सर माझे कुटुंब कोरोनाग्रस्त होते, माझ्या घरी खूप तणावपूर्ण वातावरण होते पण तुमच्या या दोनही वेबसिरीज ने माझ्या मनावरील तणाव कमी करण्याचे फार मोठे काम केले आहे. यातील गणप्या संज्या / बबण्या रावश्या, डेप्युटी, सरपंच पोलीस पाटील, सुगंधा, बकुळा किंवा आपला दाजी, कोणतेही पात्र असो तुम्ही त्याला न्याय दिला आणि या सर्व कलाकारांनीही ही ती पात्रे खूप छान रंगवली. सलाम ह्या दोन्ही वेबसिरीज च्या सर्व पात्रांच्या अभिनयाला आणि ह्या सर्व कलाकारांना, तुसेच पडद्यामगाच्या सर्व मेहनती टीमला. सर आपल्याला आपल्या पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा...! आणि धन्यवाद...! संतोषकुमार पांडे, नाशिक 8208095527
Samaj seva khuch chhan hoti Ani sangayach mahnal tar maya and ticha Boy friend yanchi love story khup chan kelili ahe and gauri ani tyanchi love story khup chan nice to your gavran meva and love story story all the best your all acter and gavarn meva apisod
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आत्ता तुमच्या व्हाट्सअप वर मिळवा
📰 दैनंदिन बातम्या 🎭 मनोरंजन 👩⚕ आरोग्य 💁♂ राजकीय 💼 जॉब
👍 आताच जॉईन करा Like Up डिजिटल न्युज पेपर👇🏻👇🏻👇🏻
Join Now: likeup.in/
ललक्षल
00 is a great place to work ⁹6
L loop
@@laxmantalekar8164 न्
@@laxmantalekar8164 थ्रथ्रथ्र
राव काय एक एक माणसाच्या हातात असलेल्या लेखणीत जादू असते.. अक्षरशः वाचताना, ऐकतांना किंवा बघतांना माणसाला भुरळच पडते असेच आमचे लाडके किरण बेरड साहेब...
साहेब सर्वप्रथम सलाम तुम्हाला आणि तुमच्या लेखन शैलीला. किरण सर मी तुमचा गावरान मेवा आणि उचपत्या ह्या वेबसिरीज आवर्जून पाहत असतो.. मी ह्या दोन्ही वेबसिरीजच्या अक्षरशः प्रेमातच पडलो आहे हो एक गोष्ट मी कंमेंट कधीच नाही केले, पण एक सांगतो सर माझे कुटुंब कोरोनाग्रस्त होते, माझ्या घरी खूप तणावपूर्ण वातावरण होते पण तुमच्या या दोनही वेबसिरीज ने माझ्या मनावरील तणाव कमी करण्याचे फार मोठे काम केले आहे.
यातील गणप्या संज्या / बबण्या रावश्या, डेप्युटी, सरपंच पोलीस पाटील, सुगंधा, बकुळा किंवा आपला दाजी, कोणतेही पात्र असो तुम्ही त्याला न्याय दिला आणि या सर्व कलाकारांनीही ही ती पात्रे खूप छान रंगवली.
सलाम ह्या दोन्ही वेबसिरीज च्या सर्व पात्रांच्या अभिनयाला आणि ह्या सर्व कलाकारांना, तुसेच पडद्यामगाच्या सर्व मेहनती टीमला.
सर आपल्याला आपल्या पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा...! आणि धन्यवाद...!
संतोषकुमार पांडे, नाशिक
8208095527
मी व माझ्या मुलाने तुमचे प्रत्येक एपीसोड तिन तिनदा बघितले आम्ही गावरान मेवा चे खुप फॅन आहोत सर्व कलाकारांचे अभिनंदन करतो
संजय राव तुमच्या साठी एक लाईक
संजयराव खुपच मस्त डायलॉग बाजी
समाज सेवा तुम्हीच करावी.
तुमच्या पेक्षा लहान असलेल्या मुलाना छान सुनावले
Maya tai aani Rahul dada tumcha doghancha roll khup aavdto mla Maya tai tu khup chhan acting karte aani Rahul dada pn mala tumchya doghanche karykram khup aavdatat
गावरान मेवा छान एपिसोड आहेत सगळे
Kadak episode 😍😍😍
.बेल आयकान दाबायला विसरू नका,
आणि तुम्ही दोघं जायला विसरू नका !
🤩🤩🤩👌👌👌
धान
पावसाळ्याच्या रोमेंटिंक आणि कोमेडी मस्त स्टोरी बनवा Best of luck you are team
सुगंदा एक नंबर शेवटचा ड्रेस परिधान केला आहे...
Rahul Ani Maya...khari shan ahe show chi
जबराट.... लई हसलो राव
Ganpatrao . Sanjayrao. Sugandha. Maya. Pirya. Sarpanch. Is. Verry great....
संजू भाऊ शेतकरी दादा 👏🏻👏🏻
सुगंधा मस्त आभिनय छान जासा आपेक्षीत आभिनय पाहिजे तसा होतोय
लय भारी एपिसोड पुढील 22 वा भाग लवकर आणा प्लिज,आणि संजय भाऊच बोलंण काम एकदम मस्त..
Tushar Gaikwad gavran Mewa Barse song
सरपंच ची भूमिका 100% बरोबर खूप छान ! !
डीपी वर आकडा टाकला , कडक डायलाॅग संजय राव
मला तुमचा गावरान मेवा खुप आवडतो
संज्या भाऊ खरच खुप छान अॅकटींग आहे बरंका
चांगली समाज सेवा आहे
गणपत भाऊजी गणप्या....🤣🤣😂🤣😂🤣😂😂😂🤣😂🤣😂
आजोबा दिसणारा संज्या असे लफडी करताना बघवत नाही
1 नंबर होती समाजसेवा
असेच बारीक बारीक विषय दादा कोंडके पेरायचे
Super episode aani Samajseva....👌👌💐💐
संजू बाबा तुमची एकटिंग खुप आवडते
चांगली करतात समाजसेवा संजय आणि गणपत
गर्व आहे अ नगर जिल्हाचा
Jagachya kanakoparyat Kuthe ja fxt don shabad bolake lagech vicharatat a nagarache aahet Kay tevha to ek vegalach Garv vatato
सुगंधा........ग काय जादू केली सुगंधा ग...😊😊😊
😀😀खुप छान समाज सेवा लय भारी टीम आहे तुमची,
समाजसेवा,
Vary nice.
Wow.
Sugandha Bai yek no ahe
भारीच कि
लय चाबरट गडी हायत दोग बी😀😀😘
नंबर 1कलाकार।गनप्या संज्या लय भारी
आजची समाजसेवा छान.
Samaj seva khuch chhan hoti Ani sangayach mahnal tar maya and ticha Boy friend yanchi love story khup chan kelili ahe and gauri ani tyanchi love story khup chan nice to your gavran meva and love story story all the best your all acter and gavarn meva apisod
भारी कलाकार
समाजसेवा मस्त
Mast re ganpat bhau
Ek no.Gavran video Location Khup Chhan👌🌼🌼
विडियो खुप सुंदर आहे
खुप सुंदर समाजसेवा
गणपत भाऊजीनी चांगलीच समाजसेवा केली राव
काय राव कुठे गायब झाले
Direction एक नंबर
खुप खट्याळ एपिसोड गणप्या आणि संज्या एकच नंबर
एकच नंबर भावा
Ganpya ani sanjya zakkas jodi
Tumha cha gavrahn meva farh bari aahe Sanjaya la
हा एपिसोड फार चांगला होता
Sugandha lai bhari distey rav
खरच राव खरच लय भारी हाय 🌹🌹👌👌
Khup chan video
राहुल तु डायलॉग खुपचं भारी मारला बरंच झालं...... नाही ठेवला
लय भारी....
मला खूब आवाडला
खुप छान आहे सर्व जन
Sanjya an ganpya very nice 👌 character in gavran meva and Sugandha are very nice 👌 act...
हो खूप आवडला
छान छान छान,,,
भारी समाज सेवा......नाद
आता तुझं काय खर नाय राहुल भाऊजी
Jodi no.1
Miss you sugadha vahini 😢😢😔😔 tumchi aathvan yetey mhanu June video pahtoy 😭😭😭
लय भारी
Very nice all episodes ❤️👍👍👍
एक माया त्याचं
एक नंबर स्क्रिप्ट आणी act ही
Very nice natural acting of all artist and teamwork
Specialy natural rural dialog
Kiran Bearadsir
तुमचे ३७ भाग च फक्त
Ekadam jhakkas
संजय राव आता येवडीच समाज सेवा करायची राहीली होती बरंका
टोपी संजय राव लय जकास आहे
भन्नाट समाजसेवा
गावात समाजसेवा करायला सुगंधाशिवाय कोणी सापडतच नाही या संज्याला ...आणि ..गणप्याला....
संजु भाऊ मस्त
पुढचा अपिसोड कधी येणार फार मिस्स करतो
मस्त..
एकदम छान
सुंदर एक नंबर एपिसोड छान आहे
सुगंधा पात्र विशेष आहे
छान एपीसोड आहे
अहमदनगर मांजरसुंभा गावातील विकासाच्या दृष्टीने चांगले आहे.
टका ना लवकर टका ना
Nice
हा एपिसोड खूपच छान होता आणि समाजसेवा एकच नंबर होती😂😂😂🤣🤣🤣
माया लय भारी दिसतंय.... बाबा
❤️👌
चांगली समाजसेवा करता
आवडलं
माया एक नंबर.
गावरान मेवा एपिसोड खुपच छान आहे पुर्ण गावाकडच्या आठवणी ताज्यातवाण्या होतित.
तरी कृपया पुढील एपिसोड भाग २२ व २३ लवकर अँपलोड करा.
Lay bhari
Khatarnak samajseva
गावरान मेवा भाग २२ लवकर पाठवा
खूप छान माया
कोणत्या गावात चित्रिकरण केले आहे. खुपच सुंदर गांव आणि गाववाले! खुपच आवडले.
A.nagar mehkari, sonewadi
Nice & beautiful