गावरान मेवा | भाग ३१ - राशिभविष्य : रिंकू राजगुरू | Gavran Meva | Episode 31 | Kadak Marathi
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- सरपंच सकाळी बसलेले असतात जुनी रद्दी जुळवत , तेव्हढ्यात त्यांचे कार्यकर्ते म्हणजेच शंक्या, राहुल्या तसेच संज्या आणि गणप्या येतात व पेपरमधील भविष्य वाचायला सांगतात. एकामागे एकजण सगळेच आपले भविष्य ऐकतात व आपल्या सोबत होणाऱ्या घटनांना त्यासोबत जोडत चालतात. शेवटी सरपंच उलगडा करतात कि तो सहा महिन्यापुर्वीचा पेपर होता म्हणून. हे एकूण सगळयांचाच कपाळमोक्ष होतो. आणि हो नंतर यामध्ये गावरान मेवाच्या टीमला भेटायला येतात रिंकू राजगुरू व चिन्मय उदगीरकर पहा तर मग गावरान मेवाचा हा विशेष भाग.
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...
बेरड साहेब तुमच्या सर्व मालिका खुपचं प्रेरणा देणाऱ्या आहेत सरपंच है पात्र तुम्ही खूपच छान केले आहे आणि गंप्या आणि संजय आणि राहुल माया हे पात्र तुम्ही तुमच्या अश्या सोनवडी सारख्या दुर्गम भागात कसे छान सिंचन करून फुलवले आहेत कमाल आहे बेरड साहेब तुमची आणि तुमच्या तुमची टीमची मी सगळ्यांचे अभिनंदन करतो सेवानिवत्त पोलीस अधिकारी बीड
🙏एकदम मस्त। चांगला विनोदी भाग पहायला मिळाला सर्वांचे मनापासून धन्यवाद। 🙏
मस्त. ..
या एपिसोडमध्ये एक विशेष बाब लक्षात आलीये ती म्हणजे गृहमंत्र्यासमोर सरपंच देखील चुपचाप मौन बाळगून आहेत. ...
तसंच रिंकू राजगुरु आणि त्यांची टीम यांच्या भेटीने गावरान मेवाच्या प्रतिष्ठेत आणखी भर पडलीये. ...गावरान मेवातील सर्वच कलाकार उत्कृष्ठ आहेत या टीमकडून एका सुंदर चित्रपटाची निर्मिती व्हावी हीच इच्छा. ...
सर्वांना खूप खूप शुभेच्छा. .धन्यवाद. ..👍👍
(-("(((
सुगंधा चां नादच खुळा लय मस्त सुगंधा
लई भारी लॉक down episode..full time pass.👌👌😀😀😷
Sanjya ani ganpyachi jodi Lai bhari
एक नंबर
संजय.कुमार
तारीफ करायला शब्द नाहीत.. खूपच छान..👍👍👌👌
😊
Ekdam kadak.
Great Ganpat bhau &sanjubhau
फारच छान आणि मार्मिक ग्रामीण मनोरंजन.
Good
खुप छान कडक मेवा
एकदम कडक एपिसोड
Baki team no1 Aahe👑👑👑👑👑
गणप्या आणि संज्या एक नंबर आहेत राव
लय भारी.
संज्या गणप्या नादच खुळा .
Gavran meva khup Chan tumi na tv serials made pahije Yar
गावरान मेवा पाहीले शिवाय करमतच नाही गावरान मेवा पाहतानी आपल्या गावातीलच खरोखरच सीन पाहतो असे वाटते.
नकिच
नकिच
खूप सुंदर खूप सुंदर सरपंच राव लय भारी
Kup chaan ahe ka program
मला संज्या चं बोलण खूप आवडत राव😂😂👌🏻👌🏻
च
सरपंचांचे नेहमी विचार श्रेष्ठ दाखवले आहेत.
गणप्या आणि संज्या हे पात्र तर एकदम झखासच आहे...👌👌
Lay bhari episode....👌👌💐💐
लय भारी एपिसोड 🎉🎉🎉💐💐💐
अहमदनगरचा नादच खुळा.....................
जय नगरी......................
एवढे भारी व्हिडिओ नकान बनवत जाऊ सर खूप हसू येते राव...😍😍👍👍😀🙏🙏
जबरदस्त भाऊ सरपंच काम
खूपच छान ....
सुगंधाताई 1 नंबर
आजचा एपिसोड भारी वाटला
गणपतराव🙏🙏👍👍😀
झकास 👍
सरपंचांनी राशीबद्दल एक नंबर बोलले
👌👌👌
आजचा एपिसोड लय भारी होता....👍👍👍
मस्त रे वाघांनो
गावरान मेवा खूप चांगली मालिका आहे
👌👌 mast he video
गणप्या आणि संज्या .....लय भारी कलाकार आहेत....👍👍👍👍
😍😍😍धन्यवाद
गणपया म्हणजे मकरंद आणी सनजया म्हणजे भाऊ कदम झकास जोडी
Very nice 👌💐
सैराट पिक्चर एक नंबर या तुमचा
#Kadk Marathi ❤🎉😅
Nice film
Kadkk
मी माया चा फॉन आहे
Yad
Sanjya Ani ganpya lay bhari acting krtat.
एक नंबर👍👍👍💐💐💐💐💐
पण बेरड साहेब तुम्हाला बभेटण्याची आणि तुमच्याशी बोलण्याची माझी खूप खूप इच्छा आहे मी तुम्हाला आणि तुमच्या टीमला भेटण्यासाठी नक्की सोनवडीला येईल मी सध्या बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहदनगर येथे काकडे कॉलेज च्या पाठीमागे ज्ञानेश्वर निवास येथे स्वताच्या घरी राहायला आलो आहे आणि माझी सेवानिवृत्ती ३१ जुलै २०२३ ला बीड येथे झाली आह.
गंप्या अन् संज्या लई भारी दोस्त आहेत
प्रत्येक गावात असले नमुने असतात
Sanket Bhari re 👌👌👌
Thank you 😍🙏
Wa shrawani mam tumhi pn gawran meva baghata
Sanjay rav 1 no ahe
Nabar.1
गावरान मेवा पुर्ण टिमला धन्यवाद 🙏💟💙💚🇮🇳
1 no
पहिला राहुल लई भारी होता राव राहुल - माया . 😍😍😍😍😍
Kdkk
Very nice khup episode ahe tyat sugandha khup chan acting karte
गावरान मेवा
👌👌khupch chan
Sanjay ganpat sarpanch nice
Chobhe sir khup Chan acting keli👌🏻
Nice😄
Lai bhari makap
गणपतराव म्हणजे लक्षा आणि संजय राव म्हणजे आशोक सराब एक नंबर जोडी
nise
मस्त आहे.....
गणेश भाऊ आणि संजय भाऊ एक नंबर जोङी
Best gavaran meva
Hiii
गणपत
संजयराव आणि सरपंच वसुगंधा. लई भारी राव
👍🙏👏super
Archi peksha tr tumhi acting 1 no krta Rao.....mla khup awdt tumcha ha program 👌🔥
Sanjya ganpya lai bhari
Nice episode
Atee sunder episod ahe
असा सरपंच प्रत्यक्षात स्वतःचे गावात असावा .
सहज अभिनय आणि लेखन कला मस्त आहे
अगदी नैसर्गिक वातावरणात गावगाडा चालवतात गणप्या संज्यां अगदी विनोदवीर .तुमचा भावी काळ उज्वल आहे
😎😎😎
Hi
Kadakkkk
Kadakkk
मस्त सिरियल आहे
Kdk
5:12 😂😂😂😁😁😁😅😅😂😂😂
एकदम भारी
सर्व टिमला शुभेच्छा
छान
👍🏾
आहे की नाही ते म्हणाले की नाही ते म्हणाले की नाही ते माहीत
हे राहुल हि चांग्ला पन पहला राहुल बेस्ट एक्टर होता
खूप छान महेश
मस्तच
सुपर विडीओ
Very nice.coment
Khop chan gavran meva
पहीला राहूल आना राव
Snjay kdk
Ganpati wada mamanch ghar🥰
Akash Rinku super Jodi👌
Fine art best comedy
सरपंच आपण पुरोगामी विचाराचे आहात, खूप आवडलं...
कररर
मला लय हसु येते आहे
नमस्कार मंडळी मि संकेत शिंदे म्हणजेच तुमच्या आवडत्या गावरान मेवा मधील (राहुल्या) तुम्ही जे मला व आमच्या संपुर्ण टीमला प्रेम देताय त्याबद्दल मनापासुन धन्यवाद इथून पुढे ही दयाल ही अपेक्षा. Thank you🙏 😊
👍nakki bhau
आपला नंबर मिळेल का
Very nice video
गौरी, मन्या आणी राहूल ला अना राव 🙏