हा भाग तरुण पिढीला प्रेरणादायी आहे.... समाज बदलत आहे. तसे आपणही बदलले पाहिजे. पण...... आई वडीलांना खाली मान घालून समाजापुढे जव लागत. हे ही तितकेच खरे आहे. तरुण मुलां मुलींनी पळून जाताना घरच्यांचा विचार करायला हवा. सर्व टीम ला खूप शुभेचछा.
मी हा गावरण मेवा सतत बघतो मला आवडतो अशीच पुढील भाग आई वडीलाच मुलगा लग्न झालेवर बायको आली की हाल करतो असा एकदा भाग दाखवा मुलगा कसा सुधरले त्याचावर कशी युकती करून तो सुधारेल असा गावराण मेवा या भागात दाखवा अशी माझी विनंती आहे
खूप छान संदेश दिला आहे या व्हिडिओमधून... एकदम भारी. 👌👌👌👌
काय बोलावं. तुम्ही लोकच वेगळे आहात. खुप छान संदेश दिला तो पण मनाला स्पर्शून. धन्यवाद....🙏
सजां आणि गंनपा very nice man professional cartoar
खरचं किती छान संदेश दिला या वेब सीरिज च्या माध्यमातून सर्व कला कारांचे मनापासून आभार....
तुमची संपूर्ण टीमला माझ्याकडून धन्यवाद जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
सरपंच साहेबांचा विजय असो
सरपंच खरच खूप छान संदेश दिला 🙏🙏
शेवटचा संदेश खूप छान
सरपंच खरच भारी काम केला आहे तुम्ही ही आणि सहकलाकार ।
Lay bhari episode......👌👌💐💐
No 1☝️
सरपंच साहेब तुम्ही फार ग्रेट आहेत असे सरपंच प्रत्येक गावात पाहिजे
सरपंच गणपा संज्या. सुगंधा ....
खूप छान समाज प्रबोधन करतात.
लढा मंडळी असेच गावात प्रबोधन करा.
शुभेच्छा
मार्मिक सुंदर संदेश या कथेत सांगताना मन अगदी गदगदुन होतं
Punjaji kankal. 3weeks. ago
@@ajinathpawar666😂😂😂
Khup Chhan 👍👍
Sarpanch you are a professional man
Khup Chan
Very nice
एपिसोड.. 1.. च नंबर आहे आजचा....👍👍👍👍👍
खुप छान माहिती सर तुमची 👍👍
लय भारी आहे सरपंच
लय भारी👌👌👍
👍👍👍👍👍. very nice,
सर्व कलाकारांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🎉🎉⚘🌹🌹🙏🙏🏼🙏🏼
No 1
खरं आहे गणेश भाऊ सरपंच
Very nice😃🙏🌷👌
सरपंच असाच प्रत्येक गावागावामध्ये पाहिजे
सरपंचाच काम लय आवडलं मला ❤️👍
भारी संदेश दिला
🙏👌👌👌🙏 superb episode
1 No......👌👌👌👌
Super hit
सुपर 🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺
हा भाग तरुण पिढीला प्रेरणादायी आहे....
समाज बदलत आहे. तसे आपणही बदलले पाहिजे. पण...... आई वडीलांना खाली मान घालून समाजापुढे जव लागत. हे ही तितकेच खरे आहे.
तरुण मुलां मुलींनी पळून जाताना घरच्यांचा विचार करायला हवा. सर्व टीम ला खूप शुभेचछा.
4
897
Lay bhari.comments.sirpanch.jay.hind
ह्यांच्या मध्ये बरोबर सांगितलं आहे👌👌👌
Very Nice information in life 👍👍
Supar
गणपतराव आणि संजयराव एकच नंबर विनोदी सम्राट
👌👌👌👌🇮🇳
छान
😁😁😁कडक भाऊ😂😂😂
सरपंच मानलं बरंका तुम्हाला आणी हो तुम्ही जे पाव्हन बोलवलेत त्यांनी खुप छान पटवून देत नानांना राजी केले
छान मेसेज दिला सरपंच
👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳
सरपंच राहूल आणि मित्र मंडळ सुंदर
छान आवडले.उपदेशपर एपिसोड.
खूप छान धन्यवाद
असा सरपंच प्रत्येक गावाला लाभला पाहिजे
Lai Bhari Super Acting Good marriage
Very emotional pan khup chan samjavalt khary palun janya adhi ghari samjval
Chan
खूप चांगला सामाजिक संदेश देणारा हा भाग घेतला सर्व टीम चे आभार.
Hi
लय भारी होता आजचा एपिसोड 👌👌👌👌👌👍👍😍😍
खुप सुदर हाय
अप्रतिम राव
खरच छान पिसोड दाखवला सर्व टीम चे आभार मनापासून प्रेम शुभेच्छा
I am proud of this episoad
😉😉😉😉😉
खूप खूप खुप छान खूप सुंदर
धनंजय भाऊ काळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गोमलवाडी धनगरवाडी
nice
आवडला भावा छान
खुपच सुंदर छान
वा खूप सुंदर आहे तूम्ही चीत्रपट काडा खरंच चालेल
Mast
व्वा... अत्यंत छान संदेश
खूपच छान सरपंच ....
1 no.khup khup chaan.👌👌👌👍 Sarpanch lay bhari.
संरपच 1 namber
Kadak
😝😝😝😂😂😂ekdum kdk
अगदी बरोबर बोलले साहेब
खूपच छान Episode आहे सामाजिक vishay...... 👍👍👍👍👌👌👌👌👌
खूप चांगला संदेश दिला आहे तुम्ही ,या वर मुलांनी विचार केला पाहिजे.
Khupch bhari astat episode
Khup mast
खुप छान काम करता तुम्ही........ आपल्या नगर ची स्पेशलीटी.......💐💐💐
लय भारी गणेश शिंदे साहेब राम राम आपण तेज ज्ञान शिबिर मध्ये भेटलो होते पुण्याला गावरान मेवा खुप छान प्रभोदन करताय सरपंच आणि बाकी टीम चे खुप आभारी आहोत
Chhan episode, chankya la scope dya, lai bhari vatatoy....
👌👌👌👌👌
🤝👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच या एपिसोड पासून काही तरी घेणा. साठी आहे best off luck
sanjya...Ganpya is best pair
Kadkkkkkk 👌 👌👌 👌
ह्या कार्यक्रमात सरपंचाच काम खुप छान आहे
Kdk 1 dm
Nice episode
खूपच छान गावरान मेवा
Khup chhan sarpnchh chhan sandesh milala gnesji
माझी स्टोरी पण अशीच झाली सरपंच
माझ्या बायकोने आणि मी घरची परमिशन घेतली आणि सर्वांच्या सहकार्याने आमचा लग्न झाला
खरच आई वडील हेच जीवनाचे गुरु आहेत
खुप म्हणजे खुपच छान होता राव
शेवट खुप छान 👌 झाला .समाज प्रबोधन केलं तुम्ही मस्त 👌
लय भारी आहे सरपंच
व्हिडिओ खूप आवडला आहे
1no
खुप छान समाज प्रबोधन करत आहात सरपंच आणि सर्व गावरान मेवा टीम. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
No1सर
सरपंच अप्रतिम कार्य मनापासून धन्यवाद
He is the director of this web series kiran berad good person
मी हा गावरण मेवा सतत बघतो मला आवडतो अशीच पुढील भाग आई वडीलाच मुलगा लग्न झालेवर बायको आली की हाल करतो असा एकदा भाग दाखवा मुलगा कसा सुधरले त्याचावर कशी युकती करून तो सुधारेल असा गावराण मेवा या भागात दाखवा अशी माझी विनंती आहे
Good