महाराष्ट्रातील किल्ले | महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • महाराष्ट्रातील किल्ले | महाराष्ट्रातील किल्ल्यांची माहिती | #gadkille #chhatrapatishivajimaharaj
    महाराष्ट्रातील जवळपास ४०० हून अधिक किल्ल्याची यादी या व्हिडिओ मार्फत दिली आहे. बऱ्याच किल्ल्यांना एकापेक्षा अधिक नावाने ओळखले जाते. काही किल्ल्यांचे इतिहासात वेगळ्या नावाने संदर्भ आहेत पण आता त्यांना त्या नावाने ओळखले जात नाही. बऱ्याच किल्ल्यांचे ऐतिहासिक संदर्भ तर आढळतात पण त्यांचा खुणा ह्या पुर्णपणे नष्ट झाल्या आहेत, तर बरीच किल्ले ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्रात वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट व गिरिदुर्ग या प्रकारची किल्ले आहेत.
    महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. श्री. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच रयतेचा राजा...आपल्या तमाम हिंदू जनतेचे आराध्य दैवत आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये गड- किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यातील असंख्य किल्ले आपल्या कर्तृत्वाची साक्ष देतात. त्यामुळे या किल्ल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. महाराष्ट्रातील सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ल्यांच्या डेांगरमाथ्यांवर पाण्याची झरे आहेत. ताजमहाल पेक्षाही या किल्ल्यांना खूप महत्व आहे..
    #chhatrapati #छञपती #शिवाजीमहाराज #chhatrapatishivajimaharaj #viral #yotube #viralvideo #youtubeshorts #shorts #shortsfeed #gadkille #gad #maharashtra #maharashtrafort #maharashtrafort #maharashtra_fort #maharaj #raje #shivaji_maharajanche_kille #gadanchi_mahiti #fort #fortsofindia

Комментарии •