Maharashtrachi Hasyajatra चे कलाकार आता वेगळ्याच भूमिकेत येणार थेट तुमच्या घरात | Prasad Khandekar
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #maharashtrachihasyajatra #prasadkhandekar #namratasambherao
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रत्येकाच्या आवडीचा आहे. यातील प्रत्येक कलाकार हे अतिशय लोकप्रिय आहेत. प्रसाद खांडेकर हासुध्दा महाराष्ट्राची हास्यजत्रेतील एक उत्तम लेखक,दिग्दर्शक आणि अभिनेता. आता तो मराठी रंगभूमीवर एक नवीन नाटक घेऊन येतोय. ज्याचं नाव आहे थेट तुमच्या घरात. नम्रता संभेराव,शिवाली परब,ओंकार राऊत,प्रथमेश शिवलकर हे महाराष्ट्रातील हास्यजत्रेचे शिलेदारही या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत.. या निमित्त अजय परचुरेने मॅटिनी शोमध्ये थेट तुमच्या घरात या नाटकातील कलाकारांशी साधलेला हा संवाद
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
आम्ही नाटक पाहिला... अतिशय सुंदर आहे.
शेवटपर्यंत जागेवर खिळून ठेवणार अशी कलाकृती आहे. सर्वांनीच उत्तम कामे केली आहेत.
हसता हसता डोळ्यात पाणी आणणार नाटक आहे.
आपण सर्वांनीच आपल्या कुटुंबासोबत बघा. आणि विशेष म्हणजे वडील आणि मुलगा ह्यातील नातेसंबंध खुप छान दाखविले आहेत. नक्कीच बघा 👍
छान नाटक आहे
सुंदर 🎉🎉🎉🎉🎉
Love you all ❤❤ super excited to see you all 😍❤️❤️❤❤ all the best _- Prasad Dada, Nama tai and team ✨🫶🏻🎉
Wah looking forward ❤
👍👍