मार्केट मधे मिळतो किंवा उन्हाळ्यात घरीही बनवू शकता.मटकीच्या दाळीपासून पीठ व थोडे मीठ टाकून ते मळून छोटे छोटे सांडगे तोडून चांगले वाळवा.वर्षभर खात्रीने चांगले राहतात
मार्केट मधे मिळतो किंवा उन्हाळ्यात घरीही बनवू शकता.मटकीच्या दाळीपासून पीठ व थोडे मीठ टाकून ते मळून छोटे छोटे सांडगे तोडून चांगले वाळवा.वर्षभर खात्रीने चांगले राहतात.
छान पारंपरिक भाजी
Mi aattach banvla lunch la ani mla recipe disli
Aaj me hech banvnar ratrichya jevnat thanku .
मस्त रेसिपी.
खुप सुंदर
Khup chhan reciepe
एकदम मस्त !👌
खुप छान ताई रेसिपी
Chhan receipe aahe. Mi banvali.
Thank you for sharing your feedback 🙏
Khupch chhan
Pratham pahat ahet tai hi recipe 👍pudil veles ashich banau 😊
Thank you 😊
मस्त👍👍👌
Mi sudha asicha bhaji karte
Khup chan recipe aahe
Please let me know what is SANDGA.
मार्केट मधे मिळतो किंवा उन्हाळ्यात घरीही बनवू शकता.मटकीच्या दाळीपासून पीठ व थोडे मीठ टाकून ते मळून छोटे छोटे सांडगे तोडून चांगले वाळवा.वर्षभर खात्रीने चांगले राहतात
सांडगे लवकर का शिजत नाहीत?
Waa mastach 👌👍
तापला तवा सांडगे भाजण्याकरिता वापरला तर गॅस वाचेल
नवीन नाही आमची आई, आजी हेच असंच बनवत होत्या
Kaya aahe saandne
Very nice
Tumhi sandge kuthun aanta?
मार्केट मधे मिळतो किंवा उन्हाळ्यात घरीही बनवू शकता.मटकीच्या दाळीपासून पीठ व थोडे मीठ टाकून ते मळून छोटे छोटे सांडगे तोडून चांगले वाळवा.वर्षभर खात्रीने चांगले राहतात.
Tumhi sandge kuthun aanta ?
Tumhi sandge kuthun aanta ?
तुम्ही जर मुंबई येथे रहात असाल तर तसे कळविणे. जर बाहेर असाल तर तसेही कळविणे.मग काही व्यवस्था करू.
Majya pn chanel la support kra