फारच छान, जुने ते सोने,किती आवडीने कलाकारांना दाद देणारे रसिक होते, अजुनही तो काळ आठवला की मन जुन्या काळातील कलाकारांच्या कलागुणांची नव्याने मनाला आनंद देऊन जातात 😅
तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे दत्ता महाडिक काळू बाळू मंगला बनसोडे या तमाशातील हा सुंदर गण आहे दत्ता महाडिक हा गण अतिशय सुंदर गायचे खिलारे मंडळी चे सुध्दा अभिनंदन
खिल्लारे कुटुंबीय हे तमाशा कलावंत आहेत. त्यांचे गायन वादन आणि यातील गाढा अनुभव आहे. त्यांच्या या कला अशीच जीवंत राहून समाजाची यापुढे ही सेवा घडावी. यासाठी त्यांना हार्दीक शुभेच्छा देतो. एक तमाशा रशीक.
फारच छान, जुने ते सोने,किती आवडीने कलाकारांना दाद देणारे रसिक होते, अजुनही तो काळ आठवला की मन जुन्या काळातील कलाकारांच्या कलागुणांची नव्याने मनाला आनंद देऊन जातात 😅
तळागाळातील कलाकार..... अवीट आवाजाने मन प्रसन्न झालं..... शासनाने अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत... दादा आपणास शुभेच्छा.
तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे दत्ता महाडिक काळू बाळू मंगला बनसोडे या तमाशातील हा सुंदर गण आहे दत्ता महाडिक हा गण अतिशय सुंदर गायचे खिलारे मंडळी चे सुध्दा अभिनंदन
ही गवळण आहे गण नाही
Ha gan nahi krushna chi olkh sagtani chi gavaln ahe
आपणा सर्वाना कुठल्याच बाबतीत कमतरता पडू नये तुमचे गायन ऐकून मन प्रसन्न झाल. 👌👌🙏🙏💐🌺🌷
परमेश्वरा ह्यांना भरपूर ऐश्वर्य समाधान दे कितीतरी लोकांचं मनोरंजन होतय आणि ग्रामीण भागातील जिवंत कला जोपासली आहे मन प्रसन्न झाले
दिनकर भाऊ तुम्हीं मराठी कला जिवंत ठेवली आहे तुमच्या सारख्या कलावंतांना खूप खूप मनापासून धन्यवाद.👌👌👍👍
पूर्वीच्या तमाशाचा आठवण खरोखरच छान अलीकडचा तमाशा म्हणजे नुसता धांबड धिंगा तमाशा यांनी पारंपारिक कला जपली आहे धन्यवाद सर्व कलाकारांना
Atisundar farjuni athavan jagrut zali. Apalya gayanas anek subhechya ❤
खूपच सुंदर आवाज अप्रतिम कृष्णाची ओळख ढोलकीची साथ आतिसुंदर
या थोर कलाकाराच्या बिकट परिस्थितीत सर्वानी जमेल तशी मदत करावी. ही विनंती.
अप्रतिम सुरांचा व संगीताचा सुंदर मेळ ऐकायला छान वाटते अजूनही लोककला जिवंत आहे
farch sundhar a prtim👌🏼👌🏼
सर्व,कलाकरांच,अभिनंदन,खरोखरआता,पर्यंत,जूनी ,कला,जिवंत,ठेवली,याचाअभिमान,वाटतो,पुढील,वाटचालीस,आपनास,हार्दीक,शुभेच्छा,
अगदी सुंदर असाच तमाशा आमच्या गावात सुद्धा येत होता माझ्या लहानपणी गव्हाणे रोळसगावकर यांचा अगदी इतकच सुंदर गायन आणी चाल होती 🙏🙏
अभिनंदन खिल्लारे कुटुंबांचे हा गण खरोखरच पारंपरिक आहे आत्ता हे होणे शक्य नाही सलाम माझा ह्या कलाकारांना 👍👌
खूपच सुंदर सादरीकरण, जुन्या काळातील तमाशाची आठवण आली.
सुंदर गायन, अभिनंदन!!
भाऊ खुप दिवसांपासुन ही गवडण शोधत होतो तुमचे खुप खुप आभार भाऊ , अप्रतिम तुमचं गायन आहे आणि गवडण सुध्दा अप्रतिम 👌👌👌👌
अप्रतिम सादरीकरण, गोड आवाज, उत्कृष्ठ ढोलकी वादन, कर्णमधुर हार्मोनियम सर्वच दर्जेदार.
खिल्लारे कुटुंबीय हे तमाशा कलावंत आहेत. त्यांचे गायन वादन आणि यातील गाढा अनुभव आहे. त्यांच्या या कला अशीच जीवंत राहून समाजाची यापुढे ही सेवा घडावी. यासाठी त्यांना हार्दीक शुभेच्छा देतो. एक तमाशा रशीक.
तमाशातील पारंपरिक ढोलकी वाजविली.अगदी पारंपरिक गवळण.शाबास भले सरदार खिलारे फॅमिली.
दादासाहेब आणखी ओळखीच्या गवळणी पाठवा ना खूप सुंदर आवाज आहे तुमचा करावे कौतुक तेवढे पूर्ण तुम्ही ही कला जिवंत ठेवली दादासाहेब मनापासून धन्यवाद तुम्हाला
फारच छान गायन ahe तुमचे आणि दोलकी तर खुपच सुंदर वाजवली ahe तुम्हला सलाम करतो एक हेड मास्टर सांगली जिल्हा
राधे कृष्णा
खूप छान, ढोलकी अप्रतिम ... तुम्हाला मानाचा मुजरा.
आपले लोककलावंत कलेवर अनंत उपकार
खुपच सुंदर सरदारकी गवळ गायली हरिमोनियम सुदर वाजवली स्वर खुप सुंदर आहे तुमच्या कलेला प्रणाम गायक संजय महाराज चौधरी खोडद पुणे
खूप सुंदर आवाज तुमचा साहेब
खुपच सुंदर साधे संगीत पण किती व सुंदर
मानाचा मुजरा ह्या कलावंतांना
कला हेच, जीवन
सुपर
ya kalakarana sarkaren mahins १०००० mandhan dayala pahije karan khup bhari sangit ani gaysn ४ janani kele
अतिसुंदर आवाज ढोलकी साथ सुपर सादरीकरण👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
आता मूळ तमाशा राहिला नाही तुमच्यकडे आम्ही केविलवानी पाहतोय
खूपच छान सादरीकरण, महाडिक साहेब,ढवलपुरिकर, काळू बाळू, भिका भीमा सांगवीकर, दत्तोबा तांबे, खेडकर यांचा तमाशा पाहिल्याचा आनंद घेतोय, धन्यवाद
१९६०ते ८० च्या काळात ही लोककला आम्ही पाहीली आहे. आतुन किर्तन वरून तमाशा असी याची ख्याती होती. ते जुने तमासगीर सुंदर सादरीकरण करत होते. खरच खुप छान.
आपण भावानी अतिशय चांगल्या तरेने तमाशा ही लोककला जीवंत ठेवली आहे.
लोककलेचे शिलेदार खुप छान 🙏🌹
खूप छान शाहीर धन्यवाद आपण परंपरा जपत आहात ढोलकी कोरस सर्वच अप्रतिम
अतिशय सुंदर 👌🙏
खुप छान जुन्या काळातील तमाशाची आठवण झाली
शबीर शाह खुप।सुंदर आवाज आहेभाऊआपला।।डोलकीचा।।साथीला।।हालकी।।।आसलीतरफार।।सुंदर लागेल।खीलारे।।भाऊ
खुप सुंदर सादरीकरण केले उत्कृष्ट ढोलकी साथ केली आहे
या गरीब लोककलांचा हा गणगौळण गायन कार्यक्रम अप्रतिमसादरझालेलाआहे.गौळणींना श्री कृष्ण आपली ओळख अशाप्रकारे गीत गाऊन सांगत आहे.लाजवाब!
कलावंतांचा असे वाचावे.
एकच नंबर छान धन्यवाद
छान सादरीकरण
खूपच सुंदर , अवीट आवाज , दत्ता महाडिक पुणेकर यांच्या फडातील गेनभाऊ आंबेठाणकर यांची आठवण जागृत झाली , खूप छान , सर्वांना धन्यवाद!
व्वा बुवा अप्रतिम सुंदर गाईला
खुप छान गाईला ,, चार 🙏🙏👌👌
Great khupach sunder
भाऊ,बापूची लेखणी अप्रतिम
महाराष्ट्राची जीवंत कला👍👍👌💐
सलाम.....👍👍💐
अशी कला जिवंत ठेवणे आवश्यक आहे सर्व कलाकार सर्व कलाकार शेवटच्या टप्प्यात आहेत
यांना सरकारने आर्थिक मदत देणे आवश्यक आहे
खुप सुंदर सादरीकरण
अतिशय सुंदर गायण ...मला आवडले
खुप सुंदर मी कोल्हापूर 👌👌👌
अप्रतिम तोड नाही ...तुमच्या कलेला 🙏🙏🙏
खुपचं छान भाऊ. सोळा हजारात देखणी पाठवा
खरच तुम्ही हाडांचे कलाकार आहे
खूप छान.... मराठी अभिजात लोककला.ः
परमेश्वरा माझ्या या कलावंतांना100वरष आयुष्य दे आणि खुप धन दौलत दे आयुष्य भर पैसा कमी पडनान नाही बंधुंनो 🙏🙏🙏🙏🙏
खूप छान दादा जय भीम ❤❤
खुपच छान शाहिर मानाचा मुजरा
मीच ब्रह्मा कृष्णमूर्ती मी दिवसातून कमीत कमी चार वेळा ऐकतो खिलारे बंधू माणिकराव सकल
मी नंद यशोदेचा बाळ झालो मथुरेच्या कंसाचा काळ
ही गवळण संगमनेर येथील कुरण गावच्या भास्कर रुपवते यांनी लिहिलेली आहे
खुपच सुंदर
छान........अजुन टाका गौळणी.
वाह अतिशय सुंदर. तुम्ही बहिण भावंडांनी रंगदेवतेची उत्तम सेवा केली आहे.तुम्हा कलाकारांना मानाचा मुजरा
खूप छान वाटल गौळण ऐकून
खुपचं सुन्दर गवळण सादरीकरण
सलाम आपल्या शाहीरीला 🙏🌹🙏🌹
तुम्हा दोघा बंधू चे महाराष्ट्रावर उपकार आहे.
तुमचा आवाज ताल, सुर,अप्रतिम आहे .
अजुन काय कौतुक करावे?
सलाम तुमच्या कलेला .
वा रे ढोलकी पटु छान छान
❤लय भारी जय जय राम कृष्ण हरी
खुप खुप अभिनंदन तुम्हा सर्व कलावंताचे पार्टीच, खुप सुन्दंर गायलंय 👌👌
अतिशय छान आहे ..आवाज खूपच छान आहे पण ऐकू येत नाही लिहून पाठवा
खूप छान सादरीकरण केले आहे, सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन👌
सोळा हजारात देखणी ही जुनी परंपरेचे गाणे म्हणावं
गायक वादक हे सर्व बहीण भावंडेआहेत
अप्रतिम पेटी वादन
खुपच अप्रतिम दादा
भेदीक कलगी पक्षाचे भाऊ बापू मांग नारायणगावकर यांची रचना अजरामर आहे
सलाम आपल्या कलेला
हा गण सुंदर नमन तुम्हाला
खरच अप्रतीम गायन करणा तुमची बहिण भावडांची
Khop Chan
Super खूप छान....
वा ढोलकीपटू काय वाजवलंय
सगळ्या जुन्या आठवणी उजाळून निघल्या माझ्या शाब्बास माझ्या वासरा
अभिनंदन आनंद वाटला ( चेअरमन जोंधलखिंडी
आमच्या खान्देशी रत्न नथ्थु भाऊ भोकरकर यांच्या तमाशातील कलाकार पंडित आण्णा यांची आठवण झाली. ते ही गवळण सुंदर पणे म्हनतं. खरचं खुप छान.
Khup chhan gavlan
मंत्रमुग्ध करणार संगीत, ढोलकी, हार्मोनियम.....
या कलाकारांना आर्थिक मदत करू इच्छित असाल तर 8879902887 नंबर वर संपर्क करा
खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा 🇮🇳🌻🌱🙏🥀
सुंदर गवळण आहे ही गवळण तमाशा मध्ये एकली आहे
सलाम तुमच्या कलेला मी पण एक छोटा कलाकार आहे 1नंबर कृष्ण ओळख
धन्यवाद प्रभाकर भाऊ छान 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂
खूप छान गायन वादन आहे
अजरामर गाणे व सुंदर आवाज
Khup sunder chalincha khajina aahe tumchyakade.Dholaki No.1.Tamasha baj No.1.Alikade ase Sangeet ikavayas milat nahi .Anand jhala.
खासच कला आहे तुमच्यासारख्या कलावंतामुळे अशी कला आज पर्यंत जिवंत आहे फारच सुंदर अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
अप्रतिम
एकच नंबर