Khup chhan video Bhau, Amalner maza khup favourite railway station aahe, Mi jevha engg. Cha vidyarthi hota tevha Howrah exp. madhun Amalner- Surat hamkhas pravas karaicho, tya sathi ratri 3-4 tas waiting sathi station cha platform par J pasar karava lagat hota, Tevha diesel loco madhun madhun ye ja karat rahayache good train madhale, Tyacha sound, chugging, honking chi aaj pan aatvan yete, Amalner station aani aaspas khub tasty milky chay milat ashe. Tumhi aaj tya Mazi aavadati tapti railway line chi yad punha karun dili tya badal khub aabhar aani khub Subhechha.
खानदेश एक्सप्रेस ही ट्रेन गुजरात मार्ग ११ तास लावते आणि जलगांव मनमाड नाशिक मार्ग सुपर फास्ट एक्सप्रेस ६ तास लावते मुम्बई ला जान्या साठी जलगांव वरुण मुंबई ला खुप फास्ट ट्रेन आहे ५/६ तासात मुंबई ला जलगांव वरुण
ही गाडी सुरु केल्याबद्द आनंद कशाला दाखवताय ? असे विचारण्याचे कारण गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातून धावणारी मध्य रेल्वेची मुंबई-भुसावळ पॅसेंजर बंद करून पश्चिम रेल्वेवर गुजरातमार्गे ही गाडी सुरु करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातून धावणाऱ्या अनेक गाड्या बंद करून केवळ पश्चिम रे वर केवळ गुजरातसाठी आणि गुजरातमार्गे पुढे मार्गस्थ होणाऱ्या अनेक गाड्या गेल्या काही वर्षात सुरु करण्यात आल्या आहेत यालाच राष्ट्रीय एकात्मता म्हणावे काय ? किती हा दुजाभाव , किती ही रेल्वेमंत्रालयाची हीन वृत्ती केवळ गुजरात आणि केवळ पश्चिम रेल्वे म्हणजे संपूर्ण देश नव्हेच नव्हे ! तुम्ही अशा क्षुद्र वृत्तीचा निषेधच करायला हवा !
दादा एक सुधारतो. तुम्ही प्रवास केलेली गाडी खान्देश एक्स्प्रेस ही पश्चिम रेल्वे द्वारे चालवण्यात येत. एखाद्या नवीन प्रवासी किंवा मुंबई बाहेरी प्रवाशांना गोधंळ उडेल. मुंबईत दोन रेल्वे तर्फे कारभार होतो. पश्चिम व मध्य रेल्वे
वाह क्या बात क्या बात येकदम झक्कास व्हिडिओ आणि तुमचा अभिनय राजू सर जी. आप हमेशा खुश रहो. कोलकाता पश्चिम बंगाल भारत. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद सरजी 🙏
Very 👍nice video
🙏
खूपच चांगला व्हिडिओ 👌👌
@@sanjaykapadnis9716 thank you 🙏
छान व्हिडिओ झाला दादा 👍❤️
@@sachingavit9508 thank you 🙏
Welcome to Amalner Station, Amrit bharat Station development of Station is on going
Thank you 🙏
Very nice video,Jivubhai Gaikwad Ahwa Dang District, Gujarat.
@@jivubhaigayakwad3738 धन्यवाद 🙏
Khup chhan video Bhau, Amalner maza khup favourite railway station aahe, Mi jevha engg. Cha vidyarthi hota tevha Howrah exp. madhun Amalner- Surat hamkhas pravas karaicho, tya sathi ratri 3-4 tas waiting sathi station cha platform par J pasar karava lagat hota, Tevha diesel loco madhun madhun ye ja karat rahayache good train madhale, Tyacha sound, chugging, honking chi aaj pan aatvan yete, Amalner station aani aaspas khub tasty milky chay milat ashe. Tumhi aaj tya Mazi aavadati tapti railway line chi yad punha karun dili tya badal khub aabhar aani khub Subhechha.
धन्यवाद आठवण सांगितल्या बद्दल 🙏
जय खानदेश दादा❤❤❤
जय खान्देश
जय खान्देश जय अहिराणी भाऊ...🙏
जय खान्देश 🙏
छान.
नरडाणा पासून बोर विहीर (धुळे) लाईन चे काम काही ठिकाणी सुरू झाले आहे. काही वर्षांनी या स्टेशन वर अतिरिक्त platform तयार केला जाईल असा अंदाज आहे
धन्यवाद माहिती साठी 🙏
Nice video
@@rajeshghatwal9473 thank you 🙏
Happy Journey👌👌👌👍👍👍👍
@@kishorjain179 thank you 🙏
Nice video 👍
Thank you 🙏
✨🚌🚌 नंदुरबार तू नाशिक साक्री मार्गे भाऊ 🙏😊✨
ओके दादा
व्वा खूप छान व्हिडिओ आहे राजू सर जी. येकदम दिल खुश हुआ. कोलकाता पश्चिम बंगाल भारतातून. जय महाराष्ट्रा. जय भारत.👌👌💯💯🌳🌳🌱🌱🌿🌿☘️☘️🌹🌹
@@Kingsinghom thank you so much ☺️
अप्रतिम
खूप छान ...मराठी ...❤❤❤❤ मधून व्हिडिओ....
Happy journey bhau 🙏🙏💐
Thank you 🙏
Jalgaon Te Ankleshwar Balak Kara
17:32 शहादा ते तोरणमाळ (नंदुरबार) प्रवास करावे 🙏
@@nayan.chaudhari ok
13:40 Late Running Navjeevan Exp. 14:18 Also maximum permissible speed on this route is 110 Km/h
👌❤️
@@jawedqazi7528 🙏
Welcome to khandbara
@@MunniVasave धन्यवाद 🙏
भाऊ एकदा तरी बालाजी मंदिर प्रवास दाखव ना रेल्वे नी
@@AtishPande-x4j ok 👍
अमरावती सुरत फास्ट पॅसेंजर आहे ती
@@amolkarale8320 thank you 🙏
Konti
Me AMALNER KAR AAHE DADA🤝🏻❤️
Mast journey dada aata make my trip vrun train ch ekda book krun Mala mahiti sanga
Welcome to NANDURBAR smart city's
First Overtaken by 12833 AHMEDABAD HOWRAH EXPRESS
Thank you 🙏
खानदेश एक्सप्रेस ही ट्रेन गुजरात मार्ग ११ तास लावते आणि जलगांव मनमाड नाशिक मार्ग सुपर फास्ट एक्सप्रेस ६ तास लावते मुम्बई ला जान्या साठी जलगांव वरुण मुंबई ला खुप फास्ट ट्रेन आहे ५/६ तासात मुंबई ला जलगांव वरुण
🙏🙏
Sir please make more videos on train journey
And kashmir vlog
@omkarpatil3943 ok 👍
दादा अंबेजोगाई ते रत्नागिरी प्रवास करा प्लिज
@@babanshinde5100 ok 👍
#nandurbar mh39..
🙏🙏
First comment bhava #
धन्यवाद 🙏
दादा खान्देश एक्सप्रेस ही गाडी बोरिवली वरुन जाते ती दादर वरुन कशी लागते आधी ती बांद्रा टर्मिनल वरुन लागत होती दादा प्लिज रिप्लाय दे
Ata dadar varun jate change zal ahe
❤
@@suhelgavit98 🙏
Maze gaon aahe te
🙏
He gaadi aadhichi Bandra Terminus - Bhusaval Express hoti ka,jee aata Dadar Terminus keli aahe ?
हो बरोबर
खान्देश एक्सप्रेस ही मुम्बई ते जळगाव नव्हे तर मुम्बई ते भुसावळ प्रवास करते.
Yes
2 Kolhapur 👍
🙏🙏
Train che speed kiti hoti maximum
100km
Nice journey जय महाराष्ट्र make my trip vrun एकदा तिकीट बुक कसे करता त्याचे पण माहिती द्या ट्रेन च
🙏🙏
दादा एकदा make my trip vrun train ch ticket book kas kraych te sanga
Mumbai te Bhusawal aahe.
🙏🙏
Dada shrirampur la kadi yanar
Yeil lavkarach
Chopda to pawagadh rute kara
Ok 🙏
6:53 person is making tambakoo or something.. Hope he do NOT split in the 3AC coach or anywhere in the train .. We really need civic sence.. 😅
@@pareshwagh3012 🙏😂
आम्ही जळगावकर
@@TheMemeVault0001 धन्यवाद 🙏
યાવલ તે બરોડા બોલક.કરા
30.34
अमरावती सुरत फास्ट पॅसेंजर असावी
Thank you 🙏
वापी स्टेशनं तर दाखवालाच नाही तु भाई
Ratri gel te zop lo hoto
आम्ही दोंडाईचे कर
🙏🙏
Bus na akklkuwa Maharashtra marga pravas kar new bustand bnala aha
Ok 👍
ही गाडी सुरु केल्याबद्द आनंद कशाला दाखवताय ? असे विचारण्याचे कारण गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातून धावणारी मध्य रेल्वेची मुंबई-भुसावळ पॅसेंजर बंद करून पश्चिम रेल्वेवर गुजरातमार्गे ही गाडी सुरु करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या महाराष्ट्रातून धावणाऱ्या अनेक गाड्या बंद करून केवळ पश्चिम रे वर केवळ गुजरातसाठी आणि गुजरातमार्गे पुढे मार्गस्थ होणाऱ्या अनेक गाड्या गेल्या काही वर्षात सुरु करण्यात आल्या आहेत यालाच राष्ट्रीय एकात्मता म्हणावे काय ? किती हा दुजाभाव , किती ही रेल्वेमंत्रालयाची हीन वृत्ती केवळ गुजरात आणि केवळ पश्चिम रेल्वे म्हणजे संपूर्ण देश नव्हेच नव्हे ! तुम्ही अशा क्षुद्र वृत्तीचा निषेधच करायला हवा !
ok
नवापुर कर
गुजरात मधील प्रवास दाखवलाच नाही 😢 उगाचच शीर्षक ठेवला ़😂
🙏🙏
Are bho ratri jate ti train gujratla
16:16 अरे भाई मी त्या स्टेशन वर duty करतो मी गाडी ला हिरवी झंडी दाखवत होतो तू तितक्यात skip केल ते😢
दादा एक सुधारतो.
तुम्ही प्रवास केलेली गाडी खान्देश एक्स्प्रेस ही पश्चिम रेल्वे द्वारे चालवण्यात येत.
एखाद्या नवीन प्रवासी किंवा मुंबई बाहेरी प्रवाशांना गोधंळ उडेल.
मुंबईत दोन रेल्वे तर्फे कारभार होतो. पश्चिम व मध्य रेल्वे
Thank you 🙏
म्हणून मी मुंबईकर म्हणून दादर स्थानकात झालेले फलाट बदल पटलेले नाहीत.
🙏🙏