#नवमहिंदकेसरी रुस्तुम-ए-हिंद #बकासुर ❤ बकासुर - लखन, बकासुर - एक्का ❤ #इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला. पेडगावात बकासुरची एक नंबरची #हॕटट्रिक प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी पेडगावात बकासुर झाला #नवमहिंदकेसरी नामाकिंत मैदानातील #बकासुर नामाकिंत नंदी सतत मैदानात पळुन ठरतोय सलग मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
२१ ला तीन फेरे उजवी खांदि आणि २२ ला तीन फेरे डावी खांदि पळून २१ आणि २२ अशा २००० गाड्या २०० गट ,२२ सेमी आणि २ फायनल मध्ये विजय मिळवला आज आपल्या बक्या डॉन ने ❤️🔥👑 खरच बकासुर हा देवाचा नंदि आहे आपला काळीज बकासुर 🫀❤️
घाडगेसाहेब या मैदानातील दोन्ही Video खुप लहान बनवल्या....... पन असो ..... लहान असल्यातरी Quility असतात तुमच्या Video.... खुप काही शिकायला भेटत त्यातुन....
बाकासुरच्या यशामागच एक हात जो कोणाच्या बोलण्यात नसतो असा घाडगे साहेब ❤❤
❤❤ बरोबर ❤❤
अगदी बरोबर 🎉❤
काही दिवसात बकासुर वर चित्रपट निघेल असा माझा अंदाज❤❤
#नवमहिंदकेसरी रुस्तुम-ए-हिंद #बकासुर
❤ बकासुर - लखन, बकासुर - एक्का ❤
#इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला.
पेडगावात बकासुरची एक नंबरची #हॕटट्रिक
प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी
पेडगावात बकासुर झाला #नवमहिंदकेसरी
नामाकिंत मैदानातील
#बकासुर नामाकिंत नंदी
सतत मैदानात पळुन
ठरतोय सलग मैदानाचा मानकरी
बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी
पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी
मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी
या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
घाडगे साहेबांचं बकासुर च्या यशात मोठ योगदान आहे. नव्या माणसांना माहित नाही हे
बकासुर बादशाहा सलग दोन दिवस पेडगाव हिंदकेसरी फायनल चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
नमस्कार घाडगे साहेब ❤🙏 . तुमचे शब्द 100% खरे होतात...किंग बकासुर..
चित्रपटाला साजेशी अशी कहाणी आहे बकासुर ची बकासुर चा संपूर्ण प्रवास खूप रोमंचित करणारा आहे शून्यातून वर आलेली संपत्ती आहे......❤❤❤
विलन कोण करावं मग मास्तर का😂😂
हा
मानल घाडगे सर तुम्हाला तुमचा अंदाज १नंबर ठरला❤
बकासुर म्हणजे कधीच कोणाला न समजणारं गणित आहे ♥️#कोहिनुर ♥️
घाडगे साहेब पेडगाव च्या मैदानात आपली भेट झाली खूप आनंद झाला तुम्हाला भेटून, अत्यन्त साधं राहणीमान आणि खूप अभ्यासू माणूस.
वेगाची सूरूवात सुद्धा बकासुर आणि शेवट सुद्धा बकासुरच....🔥🙌🏻
Shevat nahi lagla dada anant vegacha badshaha ahe bakasur❤🎉
❤🙏
जिथे वेगाचा शेवट तिथि बकासुर चा वेग सुरु 🔥🔥🔥🔥
1000%
Je vegachi shevat ahe na tithun tar bakya chi survat ahe tyacha ant nahi lagala bahu ajun tyachya malakala pan nahi mahit ha kiti veg lau shakto
जेव्हा कधी बकासुर मला मैदानात भेटल तेव्हा तेव्हा मी त्याचा पाया पडणार कारण आता तो बैल नाही राहिला तो देव झालाय
याला म्हणतात बक्या वरचा विश्वास गटाला च कळाल घाडगे साहेबाला बक्या १ नंबर करनार😊 बेताज वेगाचा बेताज बादशा बक्या डॉन😊❤
नवम हिंद केसरी बकासुर बैल गाडा क्षेत्रात देवच आहे ❤️👍
निंबाळकर सराची मुलाखत घ्या. वैचारिक पणे बकासुर दोन दिवसात दोन वेळा हिंद केसरी झाला त्याविषयी विचरा. काल का पळून गेले ते विचारा.
😂😂😂
😄
बकासूरचा रेकॉर्ड बकासुरच मोडतो.
एक मोलाचा वाटा घाडगे साहेब ✅✅ ज्यांनी त्यातला एक नंबरचा पळ ओळखला होता.
घाडगे साहेब तक्रार आहे एक...
एवढं कमी वेळ व्हिडिओ बनवत नका जाऊ😢
कधी सुरू झाली अन् कधी संपली समजल नाही...
मोठी व्हिडिओ बनवा❤❤❤
केला ना एक नंबर नाद फक्त बकासुर ❤🎉
२१ ला तीन फेरे उजवी खांदि आणि
२२ ला तीन फेरे डावी खांदि पळून २१ आणि २२ अशा २००० गाड्या २०० गट ,२२ सेमी आणि २ फायनल मध्ये विजय मिळवला आज आपल्या बक्या डॉन ने ❤️🔥👑
खरच बकासुर हा देवाचा नंदि आहे
आपला काळीज बकासुर 🫀❤️
बकासुर सारखा बैल पुन्हा बैलगाडी क्षेत्रात होणार नाही❤❤
घाडगेसाहेब या मैदानातील दोन्ही Video खुप लहान बनवल्या.......
पन असो ..... लहान असल्यातरी Quility असतात तुमच्या Video....
खुप काही शिकायला भेटत त्यातुन....
तुम्ही बकासुर जिंकेल मणतात म्हणून तुमचे चैनल सबक्राईब केले आहे बकासुर प्रेमी❤
घाडगे सर एक नंबर
सलग 2 दिवस पळून 2 वेळा हिंदकेसरी झाला आमचं काळीज नवाम हिंदकेसरी बकासुर किंग आहे किंग आहे ❤🎉❤🎉❤🎉
घाडगे साहेब अंदाजचा बादशहा ❤❤ देव माझा बकासुर ❤🐂♥️
काल पासुन वाट बघत होतो video ची सर ❤
घाडगे सर ओपन ची मैदानातली व्हिडिओ टाका की
Taka lovekar
तानाजी आप्पा यांचा सोन्या ने एका दिवसात दोन मैदानात एक नंबर केलेला आहे त्याचा रेकॉर्ड कोनचं मोडू शकत नाही
King बकासुर ❤
बकासुर वर असणार लोकांचं प्रेम त्यामुळं बकासुर आज इतका पळतोय बकासुर कायम हृदयात राहिलं
😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍.....yach video chi vatt bghto amhi 💯🔥
Sir tumi mast video kadata rao nice
Yevdha lokancha duva asatat kas ny krnar 1 no dev majha bakasur❤
खूप वाट पहात होतो.... किती वेल लावल वीडियो ला.... @nagpur... ❤ बकासुर प्रेमी....
आमचं काळीज आमचा जीव आमचा देव फक्त बकासुर ❤🎉❤🎉
Love you बकासुर 📿🐅💖💪
Ghadge saheb tumchya video chi khup wat bgt asto kal video kelit ki ny apla bakasur ne itihas rachlay😍😍😍🥳🥳🥳😘😘❤️🥹🥹🥹🥹🥹🫶🫶🫶
सर पेडगाव च दोन विडिओ केले पण सगळांपेसा नाद खुळा बगायला इंटरेस्ट येतो
घाडगे सर यांना आधीच माहीत होत नंबर होणार
26 tarikh ali tri maidanachi video aali nhi rav
घाडगे साहेब बकासुर ची मुलकात घेणा विनंती आहे तुम्हाला ❤️❤️❤️❤️बकासुर
धन्यवाद साहेब❤
गाडगे साहेब ओपन ची मैदानातील व्हिडिओ टाका कि
पेडगाव ची संपुरन विडीओ टाका सर खुप छान होनार ती विडीओ
घाडगे साहेब ओपन मैदान च व्हिडिओ टाका
तुमचे शब्द खर ठरतात sir
100 टक्के खरं आहे
King 👑 bakasur ❤❤❤❤ i love you ❤❤❤
भूतो ना भविष्य असा बैल होणे नाही बकासुर 👑🔥🔥🔥
मैदान घ्याव तर पेडगावकरांनीच ❤🎉
तुमची व्हिडिओ ची वाट पाहत होतो sir
1 no.mulakhat❤
घाडगे सर बकासुर देव झाला आज❤❤
घाडगे सर नाद नही कार्याचा मुलाखत घ्यावी तर तुम्हीच ❤
हो घाडगे साहेब व्हिडीओ रोज करा plz
पेढगावचा 2024 ओपन चे विडिओ टाका दादा लवकर 🙏
बकासुर बरोबर सर्जा चा लहान भाऊ पळविला पाहिजेत
Ghadge saheban che pn abhar tumi paira julvun dila hota pusegaon la Sonya br ani tithun bakasur sgle record bnvt gela 9️⃣👑Navam Hindkesari Bakasur 😈💯
नमस्कार घाडगे साहेब 🙏
बक्या डॉन❤❤
Dada amhi maidan asla ki pahile तुमचं vedio shodatoh plz lavkar vedio uplod karat ja Amcha sathi ❤
Saheb 1 no. ❤
देव माझा बकासुर ❤
घाडगे सर ड्रायव्हर खरं बोललं ड्रायव्हरचं नाव काय आहे जे बोलले ड्रायव्हर ते अतिशय काळजाला लागणारी गोष्ट आहे संभाजीनगर
याला खरा नाद म्हणतात
K g वाला चम्मच हाय
2 mintat madhe kiti cament bga ghadge saheb tumcha var prem khup ahe❤
King bakasur ❤❤🎉🎉🎉
Bailgada kshetratil astrologer manje gadge sir
ओपन मैदान Video Taka❤❤❤
Ghadage Sir tumhala bhetaych hot khup divs contact karnyacha praytn kartoy
काळीज बकासुर 🎉❤🎉
Fast comment
First❤
पहिली कमेंट 👍
या खेळातला हुकमी एक्का
कोहिनूर
बकासुर 🎉❤
घाडगे साहेबांचा अंदाज कधी फसत नाही
अभिनंदन ❤
घाडगे सर मोहील शेट चा नंबर patava
ओपनच् video taka
तुम्ही म्हणता ते खरच होत बर का सर
🙏🙏
❤कट्टर❤❤❤❤❤साहेब प्रेमी
King Bakasur ❤
Bakasur King of India 🔥✌️
घाडगे साहेब तुमचा नाद नाही तुम्ही रोज व्हिडिओ टाकत जावा आणि बकासुर च्या गोट्यावर जाऊन मुलाखत घ्या
Tumchya video madhe total maidnachi mahiti bhetate
बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर माझा माझ्यासाठी पंढरीचा विठोबा जय हरी विठ्ठला
सर काल तुमाला लय शोधल
Bakasur king ❤❤
Anant vegacha badshaha navam hindkesari bakasur
♥️💥
ओपन च टाका
घाडगे साहेब
पहिल्यांदाच भेट झाली पेडगाव मध्ये बर वाटलं
काही वेडवाकड शब्द बोलो आसेल तर शमा आसावी
Mothi mulakaat gya
👍👍👍👍👌
Open cha video taka
Tumhala kas mahit hot samjat nahi khar ek numbar kel
❤🎉
❤❤❤❤
❤