मानलं वाघा तुला🥺इथून पुढे तुझे रेकॉर्ड तूच मोडू शकतोस...पेडगाव हिंदकेसरी मैदानात हॅट्ट्रिक करणारा तू एकमेव नंदी आहेस.तू इतिहास घडवलास आणि तमाम बैलगाडा शौकिनांना आपलंसं केलस...काल लखन सोबत उजविणे आणि आज एक्का सोबत डाविने पळून तू एक नंबर केलास...हे फक्त आणि फक्त तूच करू शकतोस 🥺 आमच्यासाठी बैल नाहीस तर तू आमचा देव आहेस🔱 आणि म्हणून हा तुझा भक्त तुझ्या समोर नतमस्तक होतोय 🥺🙏 *🔱 बकासुर❣️लखन 🔱* *🔱 बकासुर ❣️एक्का🔱* खूप खूप अभिनंदन 💐🙏 *-🙏देव माझा बकासुर💐-*
बकासुर हे बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सगळी समीकरणे मोडणारा अशक्य ते शक्य करून दाकवणारा बाळूमामा चां आशिर्वाद कायम त्याच्या पाठी आहे असाच आपला आन बान शान नवम हिंदकेसरी बकासुर शेठ बोलते 🙌💖🌺🔝👑💥💯
बक्याने इतिहास रचलाय नवा जिकडे तिकडे आज बक्या भाई चीच हवा...ना भूतो ना भविष्याती 2 दिवसात 2 वेळा हिंदकेसरी किताबाचा मानकरी पेडगाव मैदानाचा हॅट्रिकचा प्रथम मानकरी❤❤❤
बकासुर खरंच तुला दोन्ही हाती दंडवत 🙏🙏🙏संपूर्ण जगाला बैलगाडा शर्यतीचा नाद लावणारा हाच तो नवम हिंदकेसरी किताबाचा मान पटकवणारा ढान्या वाघ, king 👑 किती विशेषण लावले तरी कमीच या नंदीला आमचे काळीज ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ king baksur 🙏
आज माझ उर भरून आलं आहे या देवाला आता बैल नाही बोलणार कोन हा साक्षात महदेवचा नंदीच आपल्यात अवतरला आहे आता जेव्हा कधी बक्याला भेटन तेव्हा तेव्हा पाया पडणार बास😢😢
आपला बकासुर तर चांगला पळतोच आणि तो काय आहे त्याला देव आवतरी बैल का म्हणतात ते तो सगळ्यांना त्याचा पलाचा जोरावर दाखवून देतो आणि बकासुर सोबत जो आदात बैल पळाला त्याच सुधा कौतुक केलं पाहिजे कारण बकासुर सोबत पलन कोणचा पण काम नाही आणि दोन्ही वाघ चांगले पळून आज परत एकदा 1 no केला # एक मथुर बकासुर प्रेमी ❤
भावा मोठा लक्ष्या मोठा लक्ष होता त्याचा काळ त्याने गाजवलाय तेव्हा अशी सारखी सारखी मैदाणे होत न्हवती आणखी बंदी मध्ये त्याच वय गेलं नाहीतर त्याचा पण एक वेगळाच इतिहास असता, आणखी बकासुर पण आता टॉप चा बैल आहे आम्ही पण एक बकासुर फॅन
भावाणू पण पहिला एवढ्या गाड्डया ,गट होत न्हवते ,आणि ये पण येवढ्या जिद्दीने कोण खेळत न्हवत आत्ता कॉपीटेशन भरपूर झालंय आणि त्याच्या मध्ये 2 हजार गाड्डयामध्ये सलग 2 दिवसात 2 वेळा 1 +1 नंबर चेस्टा नाही भावाणू❤❤❤❤
शुभेच्छा वाघाला बैलगाडी क्षेत्रात दोन दिवसात दोन नंबर 2000 हजार गाडीत असा बैल गावठी होणार नाय बकासुर च्या पाठी बाकीच्यां सर्व जातीतील होतील पण गावठी होणे शक्य नाय सलाम बकासुर मी रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
बकासुर फक्त गावठी बैलांचा देवदूत नाही तर संपूर्ण बैल जातीचा देवदूत आहे....बैलगाडी शर्यत साता समुद्रापार पोहचवनारा एकमेव फक्त आणि फक्त बकासुर..... दैवी शक्ती आणि महादेवाचा नंदी च अस करू शकतो.... असा बैल होणे नाही.... खुप खुप शुभेच्छा बक्या भाई 💐💐💐
वाघा तुझ्यासाठी नाहीत रे काय शब्द तुझ्या रूपाने आम्ही खऱ्या अर्थाने देव जाणवला आहे ते बोलतात ना तुझ्यासारखा तूच हे आज सिद्ध झाले बकासुर तुला साष्टांग नमस्कार ........ खरच अख्या महाराष्ट्राचा ताईत झालास तू .....धन्यवाद माझ्या देवा
कस आहे आपला बैल पळतो तर आपण कोणाचा पन नंदि घेवून पळून पन आपण त्याला हरवून देत नाही अणि झालं paira तर स्वत आपण पन विचार करा आपलाच नंदि असता तर काय केल असत टीका करणारे जळतात पन त्यांना 1 ch सांगतो बरोबरी करा
कोणाला राहिलीय का शंका बक्या ओरिजनल सप्त हिंदकेसरी असल्याची 🥱🤫😈... आणि ते काय म्हणता ... वेगाचा शेवट ..खरा शेवट आज समजला असेल 🔥 हम जहा खडे होते हैं लाईन वही से शुरू होती है 🤫👿💥💨
असा बैल पुन्हा होणे नाही एक वेगळा इतिहास घडला न कधी कोण मिटवणारा न कधी मिटनारा तू किंग आहे बक्या किंगच राहणार अभिनंदन खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर प्रेमी ❤
बक्या खरंच नंदीचा अवतार आहे, तो पुढे पाय करून बसला की खरंच हुबेहूब महादेवाचे मंदीर समोरील नंदी वाटतो. लव्ह यू सरपंच.❤❤❤ मोहिल कूठे आहे. कारण मोहिल आणि सरपंच एक समीकरण आहे. न बोलणारा मोहिल आणि बकासुर सारखेच आहेत.
❤ बकासुर लखन, बकासुर - एक्का ❤ इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला. पेडगावाता बकासुरची एक नंबरची हॕटट्रिक प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी पेडगावात बकासुर झाला अष्ठहिंदकेसरी नामाकिंत मैदानातील बकासुर नामाकिंत नंदी सतत मैदानात पळुन ठरतोय सलग मैदानाचा मानकरी बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
काल तीन फेरे उजवी खांदि आणि आज तीन फेरे डावी खांदि पळून काल आणि आज अशा २००० गाड्या २०० गट ,२२ सेमी आणि २ फायनल मध्ये विजय मिळवला आज आपल्या बक्या डॉन ने ❤️🔥👑 खरच बकासुर हा देवाचा नंदि आहे आपला काळीज बकासुर 🫀❤️
बकासुर बैल, देव आहेस, साक्षात महादेवाचा अवतार आहेस, तुझ्या मध्ये दैवी शक्ती आहे,बैलगाडा शर्यती मध्ये विश्व रेकॉर्ड, तुझा बैलगाडा शर्यती मधील विश्वविक्रम अबाधित राहील.❤🎉🎉
सोबत आदत द्या नाहीतर बैल द्या अस्तित्वावर बोट ठेवलं की उत्तर मोठया मैदानातच भेटणार असा आमचा लाडका बकासुर 😍👑💪 शब्द नाहीत आता बोलायला एवढा आनंद झालाय तुझ्यासारखा तूच रे वाघा 🚩😘🔥🔝
मी उमेश भोईनी बकासुर साठी कालपासून काम धंदा सुनील 24 तास लाईन वरती आहे ओन्ली वन फक्त बकासुर कुणाला शिल्लक ठेवलं नाही अष्ट केसरी बकासुर आज मी हिंदकेसरी बकासुर
Overtake king......one & only king bakasur...he has something miraculous & goddess power ..great victory to remember for longer time...hatts off bakasur...no words to express....die heart fan of bakasur... always...everytime..❤
काल तिन्ही फेरे उजविने 1 नो आज तिन्ही फेरे दविने 1 नो 😢😢आज तोंडातून शब्द नाही निघत फक्त डोळ्यातून पाणीच येत मानल रे वाघ🙏🙏🙏
Fakta dolyatun pani bhava😢😢 kharach
Ha na yarr bhava mazya tr kal pasun kiti vela dolyat Pani aanly bakya n🥺👑💝jeev ahe aapla
Kharach
😢😢😢
मानलं वाघा तुला🥺इथून पुढे तुझे रेकॉर्ड तूच मोडू शकतोस...पेडगाव हिंदकेसरी मैदानात हॅट्ट्रिक करणारा तू एकमेव नंदी आहेस.तू इतिहास घडवलास आणि तमाम बैलगाडा शौकिनांना आपलंसं केलस...काल लखन सोबत उजविणे आणि आज एक्का सोबत डाविने पळून तू एक नंबर केलास...हे फक्त आणि फक्त तूच करू शकतोस 🥺 आमच्यासाठी बैल नाहीस तर तू आमचा देव आहेस🔱 आणि म्हणून हा तुझा भक्त तुझ्या समोर नतमस्तक होतोय 🥺🙏
*🔱 बकासुर❣️लखन 🔱*
*🔱 बकासुर ❣️एक्का🔱*
खूप खूप अभिनंदन 💐🙏
*-🙏देव माझा बकासुर💐-*
बकासुर हे बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सगळी समीकरणे मोडणारा अशक्य ते शक्य करून दाकवणारा बाळूमामा चां आशिर्वाद कायम त्याच्या पाठी आहे असाच आपला आन बान शान नवम हिंदकेसरी बकासुर शेठ बोलते 🙌💖🌺🔝👑💥💯
बकासुर मेरी जान❤❤❤❤❤ 2000 गाड्यांमध्ये एक नंबर करणारा बकासुर
बक्याने इतिहास रचलाय नवा जिकडे तिकडे आज बक्या भाई चीच हवा...ना भूतो ना भविष्याती
2 दिवसात 2 वेळा हिंदकेसरी किताबाचा मानकरी
पेडगाव मैदानाचा हॅट्रिकचा प्रथम मानकरी❤❤❤
Record kela rao bakya ni ❤
जिंतीच्या सोन्याची आठवण झाली एकाच दिवशी दोन मौदान सहा फेरे दोन्ही मौदानत एक नंबर केलता बकासुर देव आहे 🙏, ,🙏🙏🙏
❤
❤
जिन्टीचा सोन्याला मी पाहिलं आहे आमचा नखऱ्या होता तरवा त्याच रेकॉर्ड कोणीच मोडू शकत नाही त्याचा पळ वेगळाच होता
@@KaustubhBansode एका दिवसात दोन गुलाल घेणारा सोन्या 🔥
@@GamerZone-xq6ln मी तेच बोलो ना
Sandy dada bakasur फाइनल पलून आल्यावर तुम्ही निसग्राची नाल चनेला म्हणाले की नमन बकासुरला पाया पडा मन भरुण आल देव आहे बकासुर
बकासुर खरंच तुला दोन्ही हाती दंडवत 🙏🙏🙏संपूर्ण जगाला बैलगाडा शर्यतीचा नाद लावणारा हाच तो नवम हिंदकेसरी किताबाचा मान पटकवणारा ढान्या वाघ, king 👑 किती विशेषण लावले तरी कमीच या नंदीला आमचे काळीज ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ king baksur 🙏
आज माझ उर भरून आलं आहे या देवाला आता बैल नाही बोलणार कोन हा साक्षात महदेवचा नंदीच आपल्यात अवतरला आहे आता जेव्हा कधी बक्याला भेटन तेव्हा तेव्हा पाया पडणार बास😢😢
आपला बकासुर तर चांगला पळतोच आणि तो काय आहे त्याला देव आवतरी बैल का म्हणतात ते तो सगळ्यांना त्याचा पलाचा जोरावर दाखवून देतो आणि बकासुर सोबत जो आदात बैल पळाला त्याच सुधा कौतुक केलं पाहिजे कारण बकासुर सोबत पलन कोणचा पण काम नाही आणि दोन्ही वाघ चांगले पळून आज परत एकदा 1 no केला # एक मथुर बकासुर प्रेमी ❤
मी कट्टर मथुर समर्थक. पण वाघा आज तुझा साठी शब्दच नाही रे.!!🫡🙇⚜️❤️🩹
thanks mitra
थँक्स
मथुर बैलाचे समर्थकांचे खूप खूप धन्यवाद एक बकासुर फॅन
भावा हा देव अवतारी नंदी आहे याने आज सगळ्यांची मन जिंकली आहे...❤
भावा तु सर्वांची मनं जिकलास खरा मथुर प्रेमी आहेस
बकासुर बादशाहा सलग दोन दिवस एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे
बकासुर सारखा बैल पुन्हा होणे नाही छोटा लक्ष्या मोठा लक्ष्या प्रेक्षा टॉप आहे तो मानलं "बकासुरला"
टॉप
आस बोलू नको रे लक्षा लक्षा होता सुट्टा निकाल घेत होता आज पाहीजेल होता
भावा मोठा लक्ष्या मोठा लक्ष होता त्याचा काळ त्याने गाजवलाय तेव्हा अशी सारखी सारखी मैदाणे होत न्हवती आणखी बंदी मध्ये त्याच वय गेलं नाहीतर त्याचा पण एक वेगळाच इतिहास असता, आणखी बकासुर पण आता टॉप चा बैल आहे आम्ही पण एक बकासुर फॅन
भावाणू पण पहिला एवढ्या गाड्डया ,गट होत न्हवते ,आणि ये पण येवढ्या जिद्दीने कोण खेळत न्हवत आत्ता कॉपीटेशन भरपूर झालंय आणि त्याच्या मध्ये 2 हजार गाड्डयामध्ये सलग 2 दिवसात 2 वेळा 1 +1 नंबर चेस्टा नाही भावाणू❤❤❤❤
Theva itke topche bail navte laxyachya kalat Ani laxya roj navta palt bakasur roj palto Ani AK no karto sop nahiy
निंबाळकर मास्तर आता तरी सुधार बाबा....देव आमचा बकासूर शेठ 😍😍
निबांळकर सर ला म्हणा आता हसा की विढीवो काढत
@@UmeshBankar-m6vरडला असाल तो
शुभेच्छा वाघाला बैलगाडी क्षेत्रात दोन दिवसात दोन नंबर 2000 हजार गाडीत असा बैल गावठी होणार नाय बकासुर च्या पाठी बाकीच्यां सर्व जातीतील होतील पण गावठी होणे शक्य नाय सलाम बकासुर मी रत्नागिरी जिल्हा राजापूर तालुका एक बैलगाडी प्रेमी
बकासुर फक्त गावठी बैलांचा देवदूत नाही तर संपूर्ण बैल जातीचा देवदूत आहे....बैलगाडी शर्यत साता समुद्रापार पोहचवनारा एकमेव फक्त आणि फक्त बकासुर..... दैवी शक्ती आणि महादेवाचा नंदी च अस करू शकतो.... असा बैल होणे नाही.... खुप खुप शुभेच्छा बक्या भाई 💐💐💐
प्रशांत ड्रायव्हर चींचनेर यांचे सुद्धा आभार. आज बकासुर च्या गाडीवर बसून रेकॉर्ड करण्यात सहकार्य केल्याबद्दल
आभारी आहे प्रशांत ड्रायव्हर❤🙏💐
वाघा तुझ्यासाठी नाहीत रे काय शब्द तुझ्या रूपाने आम्ही खऱ्या अर्थाने देव जाणवला आहे ते बोलतात ना तुझ्यासारखा तूच हे आज सिद्ध झाले
बकासुर तुला साष्टांग नमस्कार ........ खरच अख्या महाराष्ट्राचा ताईत झालास तू .....धन्यवाद माझ्या देवा
कालपण काही जण म्हणत होते की लखन होता म्हणून झाला
त्यांना सांगा आज पण एक नंबर केला आहे ❤
खर आहे भावा ❤
खर हे देवच वरदान घेऊन आलेला नांदी आहे ❤ मनल बक्या भाई तुला
# मथूर प्रेमी❤
❤मी कट्टर मथूर प्रेमी आहे ❤ पण बकासुर साठी शब्दच नाही रे साक्षात शंकराचा नंदी इथून पुढे बकासुर सारखा नंदी होणे नाही ❤❤💯😍
🙏 देव माझा बकासुर ❣️ आभारी आहे मथूर फॅन❤
कस आहे आपला बैल पळतो तर आपण कोणाचा पन नंदि घेवून पळून पन आपण त्याला हरवून देत नाही
अणि झालं paira तर स्वत आपण पन विचार करा आपलाच नंदि असता तर काय केल असत
टीका करणारे जळतात पन त्यांना 1 ch सांगतो बरोबरी करा
काल तिन्ही फेरे उजवीने आणि आज तिन्ही फेरे डावीने हिंदकेसरी आज इतिहास घडला ❤❤
कोणाला राहिलीय का शंका बक्या ओरिजनल सप्त हिंदकेसरी असल्याची 🥱🤫😈... आणि ते काय म्हणता ... वेगाचा शेवट ..खरा शेवट आज समजला असेल 🔥 हम जहा खडे होते हैं लाईन वही से शुरू होती है 🤫👿💥💨
मानलं राव बकासुर la ❤ hat's off bakya don
एक मथुर प्रेमी❤
असा बैल पुन्हा होणे नाही एक वेगळा इतिहास घडला न कधी कोण मिटवणारा न कधी मिटनारा तू किंग आहे बक्या किंगच राहणार अभिनंदन खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस कट्टर बकासुर प्रेमी ❤
शर्यत क्षेत्रातील देव म्हणजे रेकॉर्ड करणारा देव मोठा लक्षा आणि आता गाजवतो बकासुर मोहिल तूला अभिनंदन 🎉🎉
दैवी शक्ती चा हात आहे बकासुर च्या पाठीवर असा नंदी भविष्यात जन्माला येऊ शकत नाही ❤❤ नमन माझे ह्या नंदीला ❤❤❤
आज खर तर हा शण विठ्ठल नानाने अनभवला आसता पण ते त्या पात्र नाहीत किंग बकासुर ❤
✨इतिहास करून पहावा आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करावी... Ek Historical Bull
कुणी काही बोलू पण ह्या वाघाचा जन्मच पाळण्यासाठी झालाय...👑
बकासुर ने बोलायला काय ठेवलं नाय किंग बक्या भाई...👑👑 मथुर समर्थक कडून अभिनंदन
पण बलमा गुलाल पाहिजे होता
हो बलमला गुलाल भेटायला पाहिजे होता❤
लोकना या बैलगाडी क्षेत्राचा नाद लावणारा .......बकासुर(देव)
खूप खूप शुभेच्छा
मला तर आज झोप च लागणार नाही🙂अंग आनंदाने थरथर कापतय🙂माझ्या वाघाने एक वेगळाच इतिहास केलाय😍💯🔥काय बोलू कायच समजत नाहीये🙂❤
हा इतिहास फक्त गावठी हत्यार बक्या भाई ने करून दाखवला ❤💯🙏🔝👑😘
बक्या खरंच नंदीचा अवतार आहे, तो पुढे पाय करून बसला की खरंच हुबेहूब महादेवाचे मंदीर समोरील नंदी वाटतो. लव्ह यू सरपंच.❤❤❤ मोहिल कूठे आहे. कारण मोहिल आणि सरपंच एक समीकरण आहे. न बोलणारा मोहिल आणि बकासुर सारखेच आहेत.
Nakkich manyacha आशीर्वाद मिळाला आहे bakyala जेव्हा पासून बकासुर मन्याचा आशीर्वाद घेऊन आलाय तेव्हा पासून गुलाल anai 1नंबर आणि 2हिंदकेसरी ❤️❤️❤️❤️❤️
बकासुर लखन आणि एक्का सर्व नंदीचे आणि सर्व सहकाऱ्यांचे खूप खूप आभिनंदन
कोणाला बोलायला शब्दाचं नाही ठेवला vaghani....कारण कोणालाही नाय जमणार अस करून दाखवलाय पठ्ठ्यानी.....किंग एकच only bakasurrrrrrrrr...❤
बकासुर च नाव हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे कोरल जाईल ❤❤ हा शब्द आहे आपला❤️❤️ किंग बकासुर❤️❤️
अभिनंदन बकासुर एक्का आणि बबलू चाचा लवकर बरे व्हा
खरच आज बकासुर बद्दल 1 पण वाईट कॉमेंट्स नाही कोणत्याच बाईत मधी..आज बकासुर नी खुप प्रेम कमवलेय❤u बकु
वेगाची सुरुवात सुधा बकासुर च आणि वेगाचा शेवट सुधा बकासुर च❤
काल पण पूर्ण दिवस ऑनलाईन होतों आज पण पूर्ण दिवस ऑनलाईन राहिलो बकासुर तुझा नाद लागला आहे
अहो तो निंबाळकर कुठ गेला पळून😅... गाडी जुपली नाही राव एवढी भीती बक्या डॉन चे
❤ बकासुर लखन, बकासुर - एक्का ❤
इतिहास घडला बकासुर प्रथम क्रमांकाने सलग दोन दिवसात दोन वेळा हिंदकेसरी मान पटकवला.
पेडगावाता बकासुरची एक नंबरची हॕटट्रिक
प्रेक्षकांच्या चेहर्यावर कळी खुलली हसरी
पेडगावात बकासुर झाला अष्ठहिंदकेसरी
नामाकिंत मैदानातील
बकासुर नामाकिंत नंदी
सतत मैदानात पळुन
ठरतोय सलग मैदानाचा मानकरी
बैलगाडी क्षेत्रातील पेडगाव पंढरी
पंढरीत बकासुर ठरला विठ्ठल जसा ऊभा विटेवरी
मागीलवर्षी बकासुर बलमा होते मानकरी
या वर्षी काल लखन व आज एक्का ने दिली साथ भारी..❤
Mastch❤
बक्या भाई तुझा नाद नाही ,तुझ्या सारखा बैल होणे नाही परत .
आमच्या मुळशी ची शान आहेस तू
आज आणि काल खरंच एकटाच ओरडत होतो जिंकला तेव्हा ❤❤
ना भूतो ना भविष्य असा नंदी होणे नाही. मानलं राव बकासुर ला. त्याच्यावर फक्त महादेवाचा नाही सगळ्याच देवांचा आशीर्वाद आहे.
सुनील मोरे बैलगाडा क्षेत्राला देवमाणूस यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं ❤❤❤
भविष्यात हे रेकॉर्ड कोणी तोडूशकणार नाही ❤👍🙏
इतिहास घडवला बकासुर ने ❤बक्या भाई❤
तिन्ही फेर डावा साईडने पळून एक नंबर फक्त बकासुराचा करू शकतो❤
तुझा साठी शब्द च राहिलेले नाही देवा तुझा चरणी नतमस्तक होतो 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️u बकुभाई 🙏🙏🙏😍😍😍😍🎉🎉🎉🎉🎊🎊
अखंड विजयी राहा हिच विनंती देवा लाख लाख सुभेच्छा तूला❤❤❤❤😂😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉
शेर शिकार करने गया तो पिछे नहीं हटता
Only overtake King bakasur ❣️
2 वर्षात...9 अध्याय लिहिणारा एकमेव बैल बकासुर ❤❤
सर्व विजेत्या बैलगाडा मालक व सर्व नंदीचे हार्दिक अभिनंदन...💐💐💐💐💐💐💐
किंग बकासुर...❤️💪🏻❤️🙏🏻
🎉🎉एक होता एक्का आणि दुसरा निकलाचा बादशहा बकासुर 🎉 अभिनंदन 🎉 अभिनंदन 🎉अभिनंदन 🎉❤❤MH-28 Malkapur बकासुर प्रेमी
महाराष्ट्र राज्याच अनमोल रत्न करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आपला नव्वंम हिंदकेसरी बकासुर ६३००सीसी ❤❤❤❤
लाखो दिलो कि धडकण नवमहिंद केसरी बकासुर❤✌
काल तीन फेरे उजवी खांदि आणि
आज तीन फेरे डावी खांदि पळून काल आणि आज अशा २००० गाड्या २०० गट ,२२ सेमी आणि २ फायनल मध्ये विजय मिळवला आज आपल्या बक्या डॉन ने ❤️🔥👑
खरच बकासुर हा देवाचा नंदि आहे
आपला काळीज बकासुर 🫀❤️
इतिहासात ह्याची नोंद सुवर्ण अक्षरात घेतली जाईल
❤बकासुर❤️
नं भूतो नं भविष्यते
बकासुर हा देवाचा अवतार आहे आणि अशी कामगिरी अवतारच करु शकतो ❤❤❤❤
बैलगाडा क्षेत्रातला बादशहा बकासुर ❤👑💥✌⚜️🦁
बकासुर ला जे नडणार त्यांना बकासुर 💯 तोडणार देव माझा बकासुर..🙏❤️
आता येत्या काही दिवसात एक माणूस लखन आणि एक्का सोबत पैरा करणार 😂😂😅😅( लिहून ठेवा 😄😄)
😂😂😂
देव माझा बकासुर❤❤❤
भगवान शंकर महादेवाने पाठविलेला दैवी नंदी..... आपलं काळीज नवम् हिंदकेसरी बकासुर आणि हिंदकेसरी एक्का.... अभिनंदन❤❤❤❤❤बलमा बकासुर❤बकासुर लखन❤बकासुर एक्का❤❤❤❤❤नंदी देवा तुला वाकुन साष्टांग नमस्कार❤❤❤❤❤
बकासुर आणि एक्का चे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ✋🏻♥️😘👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
आज संडी भाऊ खर खर सांगा ❤ असे बोलले नाहीत.आज संनडी भाऊ मी तुमचे आभार मानतो महाराष्ट्रातील पहिला युटबर असतील देवाच्या नंदी पाया पडले असतील ❤
बकासूरचे रेकॉर्ड बकासुरच मोडतो 🐅🐅🐅🙏🙏🙏
बकासुर बैल, देव आहेस, साक्षात महादेवाचा अवतार आहेस, तुझ्या मध्ये दैवी शक्ती आहे,बैलगाडा शर्यती मध्ये विश्व रेकॉर्ड, तुझा बैलगाडा शर्यती मधील विश्वविक्रम अबाधित राहील.❤🎉🎉
आमचं काळीज ओन्ली बकासुर, आज परत दुसऱ्या दिवशी पण हिंद केसरी झाला, खूप खूप अभिनंदन आणि आज या देवाला बोलायला शब्द कमी आहेत माझ्याकडे ❤ बक्याभाई, डॉन
विठ्ठल नाना - बकासुर = बबलू चाचा बकासुर...
❤❤ बकासुर ❤❤
सोबत आदत द्या नाहीतर बैल द्या अस्तित्वावर बोट ठेवलं की उत्तर मोठया मैदानातच भेटणार असा आमचा लाडका बकासुर 😍👑💪 शब्द नाहीत आता बोलायला एवढा आनंद झालाय तुझ्यासारखा तूच रे वाघा 🚩😘🔥🔝
देव माझा बकासुर 🙏.... पाया पडतो 🙏....... फक्त नि फक्त तुझ्यासाठी ही बैलशर्यत 🙏
सोमवारी मी माझे कामात party देणार कारण माझा बकासुर जिंकला तो पण 3 वेळा हिंद केसरी झालाय
मी एक कट्टर मथूर समर्थक आहे पण आज बकासूरसाठी शब्द नाही हे❤❤
नाद केला वाघा न डोळ्याचं पारन फिटल बस शब्द नाही ❤❤❤❤❤❤❤❤
मी या क्षेत्रात फक्त बकासुर मुळे च आलो .आज माझा देवन 1 न. केला.
मानल राव शब्द नाहीये बोलायला 🔝🔥👑 ...... एक मथुर प्रेमी कडून बकासुर खुप खुप शुभेच्छा 🎉🔥
बडे मॅच का बडा खिलाडी २००० गाड्यामधुन दोन्ही खांदी पळणारा बादशाह💥🔥💯
एवढी मोठी प्रजा त्याचा एकच राजा बकासुर बकासुर. ❤️❤️
मी उमेश भोईनी बकासुर साठी कालपासून काम धंदा सुनील 24 तास लाईन वरती आहे ओन्ली वन फक्त बकासुर कुणाला शिल्लक ठेवलं नाही अष्ट केसरी बकासुर आज मी हिंदकेसरी बकासुर
Manl bakasur tula 🥺❤️ Ek Mathur Premi ❤️✌🏻🥰
आता हा रेकॉर्ड कोण मोडूच शकत नाही..❤
मि अगोदरच बोललो होतो बक्या भाई महादेवाचा अवतार आहे मि तर अगदी मना पासून सांगतो मीच काय माज पूर्ण कुटुंबच बक्या भाईला देव पूजतात
हर हर हर शिवा शंकर बकासुर 🙏🙏🙏❤️❤️❤️🎉🎉💐💐💐
खरच निंबाळकर तू जर बकासुर वर प्रेम करत अशशिल ना तर तू आज लाईव्ह येऊन त्याचं अभिनंदन केलं असत पन तू खूप जळतो आज समजल.
आज बकासुर साठी खरच डोळ्यातून पाणी थांबत नाही ❤😢😢पंढरीचा विठ्ठल तो❤❤
बकासुर किंग आहे तर आहेच पण आदत एक्का ह्या नंदीचे पण कौतुक करायला हवे खुप छान साथ दिली दोन्ही नंदीचे हार्दिक अभिनंदन ❤😊👑🔥💐💐
Aaj je mathur che kattar samrthk ahet tyanni suddha story upload keli ahe bakasur chi manla vagha tula ❤️👑
😂😂 खरं आहे कारण 26 ला त्यांनी बकासुर च paira केलय ना 😂
@@pranityadav2525 tyani ny kela swata bakasur chya malkani call kelta 😂😂😂
@@Jitesh3116 मागची मुलाखत बघ राहुल पाटील यांची 😂 समजेल तुला कोण काय बोललं ते 🤣
@@Jitesh3116 मागची मुलाखत बघ राहुल पाटील यांची 😂 समजेल तुला कोण काय बोललं ते 🤣
@Ganesh_12346 आपण मानतो आपले पण मथूर फॅन्स कुठे मानतात त्यांचं दिवस तर बकासुर ला troll केल्याशिवाय जात च नाही 🙄
मी saklich बोलो होतो आमचं काळीज आमचा जीव आमचा देव आज पण 1No करणारं
Sunil morenche record sunil more modtat
Tasach bakasur che record bakasur todto
💯❤
Overtake king......one & only king bakasur...he has something miraculous & goddess power ..great victory to remember for longer time...hatts off bakasur...no words to express....die heart fan of bakasur... always...everytime..❤
नवम हिंदकेसरी बकासुर काय बोलावं आणि काय नाही कलतच नाही 😢❤
असा नंदी परत होणे नाही भूतो ना भविष्यात love you बक्याभाई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ह्या विजयाचे हकदार मोहिल शेठ, वैभव,रणजित बनसोडे, बबलू चाचा, सँडी सर, तुषार धुमाळ सर, चांगभलं वाले, मोरे सरकार, लखन, ऐक्का,मोठा सोन्या 5050आणि आम्ही बकासुर प्रेमी आणि आमचा देव बकासुर 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎊🎊🎊
भावा आम्ही कट्टर मथुर समर्थक आहोत.. पण आज बकासुर ला मानल राव नतमस्तक 🙌🙏..!
"DON बोलतात DON याला..!
Bakasur❤️Mathur भाऊ लवकरच सोबत असावे अशी इच्छा..
बैल गाडा शेतरातील देवाचा आशिर्वाद आहे बकासुर ला सप्त हिंदकेसरी मन्या 🔥
फायनल बघताना अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं राव🥺❤️
King Bakasur ❤
I love bakasur बकासुर देव आहे बकासुर सारखा कोणच नाही❤❤